वांगी पिकातील शेंडा व फळ आळी नियंत्रण | वांगी शेंडे अळी नियंत्रण | vangi shend ali upay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉कोराजन - krushidukan.bh...
    👉धानुका सुपरकिलर - krushidukan.bh...
    👉धानुका इ.एम. १ - krushidukan.bh...
    👉बायर सोलोमन - krushidukan.bh...
    👉लॅमोर प्रो - krushidukan.bh...
    👉यूपीएल विराट - krushidukan.bh...
    👉सिंजेंटा एम्प्लिगो - krushidukan.bh...
    ===============================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱वांगी पिकातील शेंडा व फळ आळी नियंत्रण | वांगी शेंडे अळी नियंत्रण | vangi shend ali upay👍
    1️⃣नुकसानीचा प्रकार -
    1. किडीचा प्रादुर्भाव हा वांग्याचे रोप लावल्यानंतर काही दिवसातच दिसून येतो.
    2. अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड आत शिरून आतील भाग खाते. या किडीचे प्रमुख लक्षण म्हणजे प्रादुर्भावग्रस्त शेंडे वाळतात.
    3. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळे न धरता वाळून ,सुकून जमिनीवर गळून पडतात.
    4. फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळात प्रवेश करून विष्टेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडल्याचे लवकर लक्षात येत नाही. आतील गर काहून विस्टा आतच सोडत असल्यामुळे कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात.
    2️⃣एकात्मिक कीड व्यवस्थापन
    1. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून किडीच्या विविध अवस्था नष्ट होतात.
    एकाच शेतामध्ये वर्षानुवर्ष वांग्याचे पीक घेऊ नये. जास्त प्रादुर्भाव झालेल्या शेतामध्ये पुढच्या वर्षी वांग्याचे पीक घेणे टाळावे.
    2. मागील पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावे.
    3. लागवडीसाठी वांग्याच्या सुधारित व शिफारस असलेल्या वाणाचा वापर करावा.
    4. पिकाला गरजेनुसार खत मात्रा द्यावी व आवश्यकता असेल तेवढेच पाणी द्यावे.
    5. प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे व फळे तोडून अळ्या सहित नष्ट करावीत.
    6. वानांच्या शिफारशीनुसार दोन झाडांमधील व दोन ओळींतील अंतर ठेवावे.
    7. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत.
    8. वांग्याच्या पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळ्यांच्या तीव्रतेचे कल्पना येते.
    9. वरील उपाय योजना केल्यानंतर ही जर आळीचा प्रादुर्भाव जास्त दिसला तर रासायनिक नियंत्रण करावे.
    कोराजन - (क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 SC) 6 मिली
    धानुका सुपरकिलर (सायपरमेथ्रीन 25 EC) - 15 मिली
    धानुका इ.एम. १ (इमामेक्टीन बेन्झोएट 5 SG) 8 ग्रॅम
    बायर सोलोमन (बीटा-साइफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी) 15 मिली
    लॅमोर प्रो (लँबडा सायहॅलोथ्रीन 5 EC) 10 मिली
    यूपीएल विराट (साइपरमेथ्रिन ३% + क्विनालफॉस २०% ईसी) 15 मिली
    सिंजेंटा एम्प्लिगो (क्लोरेंट्रानिलिप्रोल १०% + लैम्ब्डा साइहलोथ्रिन५% जेडसी) ६ मिली
    ✅ सूचना -
    1. या पैकी कोणतेही एक कीडनाशक आलटून पालटून प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
    2. प्रत्येक फवारणी सोबत स्टिकरचा वापर करावा.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

ความคิดเห็น • 74

  • @umeshmohite3357
    @umeshmohite3357 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @narayanjorwar1740
    @narayanjorwar1740 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @maheshdhamane2463
    @maheshdhamane2463 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @tukaramdombale8676
    @tukaramdombale8676 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे धन्यवाद सर.

  • @bagulshubham_tribal
    @bagulshubham_tribal ปีที่แล้ว +3

    Sir kontya pika ntr kont pik gyav
    Kont pik jaminitun kont gatk geto aani kont sodt ki tya pika ntr hai pik getl tr khup upyog hoil please video

  • @भाऊरामकर
    @भाऊरामकर ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @UmeshGore-g9u
    @UmeshGore-g9u 11 หลายเดือนก่อน

    छान

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 ปีที่แล้ว +2

    Thanks for a nice n perfect information given. 👍

  • @pradip-ue6mp
    @pradip-ue6mp 10 หลายเดือนก่อน +1

    Delicate vaparave ki nahi

  • @KalyanKutade
    @KalyanKutade 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!

  • @gosnskrti4809
    @gosnskrti4809 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती.. 👌 काढलेले किडग्रस्त शेंडे व फळे प्लॉट मध्येच माती आड केले तर चालेल काय..?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 หลายเดือนก่อน

      एक खड्या मध्ये कीड आणि रोगग्रस्त फळे आणि फांद्या गाडू शकत, धन्यवाद सर!

  • @yogitaagale7781
    @yogitaagale7781 ปีที่แล้ว +1

    सर कोराजन ची फवारणी फुले कमी प्रमाणात लागतात

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @samadhanbombale9380
    @samadhanbombale9380 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर माहिती दिल्या बद्दल

  • @ishwarpatil500
    @ishwarpatil500 ปีที่แล้ว +1

    वालवड वर वीडियो माहिती सांगा

  • @utkarshkamble3779
    @utkarshkamble3779 ปีที่แล้ว +4

    लाल कोळी साठी उपाय सांगायला पाहिजे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/dyJoqV6Tpj4/w-d-xo.html या लिंक बघू शकता !

    • @akashandhale5439
      @akashandhale5439 ปีที่แล้ว

      भोरनीओ वारा . ओमाईट

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 ปีที่แล้ว +1

    सर मिरची साठी Takaf,neem oil, Copper oxicloride एक साथ फवारणी केली तर चालेल काय?

  • @digambarwaghmare7740
    @digambarwaghmare7740 ปีที่แล้ว

    Super

  • @gorakhpnagare6482
    @gorakhpnagare6482 ปีที่แล้ว

    Sir mirchi varti video banva rog ani upay

  • @gosnskrti4809
    @gosnskrti4809 2 หลายเดือนก่อน

    कोराजन वापरून झाले आहे, आताच्या फवारणी ला प्रोफेक्स सुपर चालेल का सर..? 🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      फवारणी करू शकता, धन्यवाद सर!

  • @kajalumak2856
    @kajalumak2856 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे 2 महीने झाले वांगी लागवड करायला आता त्यावर शेंडी अळी आली आहे कमी प्रमाणात आणि अजुनही वांगी लागले नाही त्यावर उपाययोजना सांगा सर plz 🙏🙏🙏

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว +1

      आपण विचारलेल्या प्रमाणे शेंडा आणि फळ अळीचे ट्रॅप लावावे आणि इ एम - १ @ १० ग्राम + स्टिकर ५ मिली @ १५ लिटर फवारणी !

    • @kajalumak2856
      @kajalumak2856 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi धन्यवाद सर 🙏

  • @ravindragavhale4839
    @ravindragavhale4839 ปีที่แล้ว

    सर पांढरी माशी साठी काही उपाय असेल तर सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      polo (Diafenthiuron 50% W )- 25 gm + sticker 5 ml @ 15 lit spray

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 9 หลายเดือนก่อน

    वांगी रोप कोमते आणी मरून जाते उपाय सांगा

  • @slash9373
    @slash9373 ปีที่แล้ว +1

    मी भेंडी लावलेली आहे साधारण 1 महिना झाला, पण त्यामधे शेंडे अळी व मावा खूप प्रमाणात आहे. उपाययोजना सांगा...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      किफन -( टोल्फेनपायरॅड 15% ईसी ) - ३० मिली / १५ लिटर फवारणी !

    • @kajalumak2856
      @kajalumak2856 ปีที่แล้ว

      आमच्याकडे 2 महीने झाले वांगी लागवड करायला आता त्यावर शेंडी अळी आली आहे कमी प्रमाणात आणि अजुनही वांगी लागले नाही त्यावर उपाययोजना सांगा सर plz 🙏🙏🙏

    • @slash9373
      @slash9373 ปีที่แล้ว +1

      @@kajalumak2856 coragen चा spray करा 6ml per 15 litre of water

    • @kajalumak2856
      @kajalumak2856 ปีที่แล้ว

      @@slash9373thanku🙏
      result येईल ना सर शेंड अळी साठी ..

    • @slash9373
      @slash9373 ปีที่แล้ว

      @@kajalumak2856 मी माझा अनुभव share केलाय. मला छान result मिळाला

  • @anilchougale3287
    @anilchougale3287 ปีที่แล้ว

    Sir फळ आणि फुल भरपूर येण्यासाठी उपाय

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      भारतॲग्रीमध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ॲपद्वारे आमच्याशी चॅट करा. चॅट ओपन करण्यासाठी , व्हिडिओ कॉल करण्यासाठी किंवा ॲप डाउनलोड करण्यासाठी पुढी लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat

  • @bhushanpatil6367
    @bhushanpatil6367 2 หลายเดือนก่อน

    Gharda cha konta

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?

  • @ManojRupanwar-nt5jk
    @ManojRupanwar-nt5jk ปีที่แล้ว

    Phal pokharnari ali upay

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      ईएम १ , डेलिगेट , हे कीटक नाशक घेऊ शकता !

  • @gorakhpnagare6482
    @gorakhpnagare6482 ปีที่แล้ว

    Deligate chalel ka

  • @deepakjagdale7590
    @deepakjagdale7590 ปีที่แล้ว

    वांगी पिकाला तन नाशक चालते का तर ते कोणतं

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नाही वांगी पिकात कोणताही तन नाशक चालत नाही

    • @vishalkuhite9700
      @vishalkuhite9700 ปีที่แล้ว

      Syngenta fusiflex or gharda chemical che mastana 2 paiki ek 40 ml vapru shkta

  • @uttammajlekar4549
    @uttammajlekar4549 ปีที่แล้ว +4

    Practicely सर्व केले परंतु कीड नियंत्रण करणे सोपे नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      प्रतिबंधात्मक उपाय करावे !

  • @pankajkawde
    @pankajkawde ปีที่แล้ว +2

    एक रुपया kg वांगे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर , मार्केट आपल्या हातात नाही !

  • @nileshjunghare6798
    @nileshjunghare6798 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सांगितलेले औषधे फवारून शेंडे अळीचा काहीच फायदा झाला नाही

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 หลายเดือนก่อน

      आपण फक्त फवारणी केळी असेल तर कंट्रोल नाही होत ,त्यासाठी शेंड आणि फळ पोखरणारी आळीसाठी फेरोमोन ट्रॅप लावावे, धन्यवाद सर !

  • @sagarpawar1405
    @sagarpawar1405 ปีที่แล้ว

    नियोजन केले पण नाही जमत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 ปีที่แล้ว +1

    वांगी पिकावर कलर नाही दादा चमक नाही उपाय सांगा दादा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      तुमच्या वांगी पिकाचे फोटो BharatAgri App मध्ये टाका आम्ही नक्की मदत करू

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 10 หลายเดือนก่อน

    कोराजन,मुळे, पुन्हा,फुलंचं,लागत,नाहि,,फवारू,नका

  • @sagaravhad802
    @sagaravhad802 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @tusharkirjat3894
    @tusharkirjat3894 ปีที่แล้ว

    धन्यवाद 🙏