तुम्ही जी माहीती दिली ती खरच एकदम बरोबर आहे मि वांगी करतो मला ही हे अनुभव आलेत पण त्याबद्दल ची खोलवर माहीती आपण अगदी तळमळीने सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर आणि महत्वाचे म्हणजे आपली शेतकऱ्यां प्रती असलेली तळमळ स्पष्ट जाणवली.
मनापासून माहिती दिली आहे साहेब तुम्ही अभ्यास करून माहिती दिली आहे मी एकदा लावून पाहिले आहे वांगी तुम्ही सांगितले आहे असेच करत होतो खूप वांगी लागले पण दर मिळाला नाही,
मित्रा एक गोष्ट आवडली तुझी, तू chemical सांगतोस, तू कोणत्या कंपनीचे हे मारा हे सांगत नाहीस, खूप छान, ज्यांना डोक्याच्यावरून जात आहे त्यांनी बेसिक शिका, की contact and systematic insectecide काय असतात
वांगी उत्पादन भरघोस मिळणे साठी व अळी नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पर्याय छान सुचवले व अळी चे लाईफ सायकल नष्ट करून निरोगी वांगी उत्पादन व कमी खर्चात नफा जास्त कसा मिळवायचा हे तंतोतंत सांगितले बद्दल धन्यवाद व अभिनंदन सरजी
शेतकऱ्यांसाठी जबरदस्त व्हिडिओ बनवला आहे ❤ धन्यवाद सर ❤
खूप छान व समजेल अशी माहिती देता सर असेच आपल्या शेतकरी वर्गाला मदत करत रहा धन्यवाद सर 🙏🌾
तुम्ही जी माहीती दिली ती खरच एकदम बरोबर आहे मि वांगी करतो मला ही हे अनुभव आलेत पण त्याबद्दल ची खोलवर माहीती आपण अगदी तळमळीने सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर आणि महत्वाचे म्हणजे आपली शेतकऱ्यां प्रती असलेली तळमळ स्पष्ट जाणवली.
आजवर वांग्यासाठी बनवलेला सर्वात जबरदस्त विडीयो
खूप छान आहे साहेब
भेडसगांव लगारेवाडी तुमचा शुभ चिंतक
अतिशय नियोजनबद्ध अशी माहिती
आभारी आहोत असेच आपले मार्गदर्शन लाभो 🙏
कोबी वरती ओषधेआलहक
मनापासून माहिती दिली आहे साहेब तुम्ही अभ्यास करून माहिती दिली आहे मी एकदा लावून पाहिले आहे वांगी तुम्ही सांगितले आहे असेच करत होतो खूप वांगी लागले पण दर मिळाला नाही,
खुप छान माहिती, आगदी तळमळीने.. 🙏
🙏🙏
Please आपल्या चैनल ला पण विजीट करा
एक नम्बर समजेल आशा भाषेत महिती दिलयबद्धल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏🏻
अतिशय सुंदर, व्यवस्थित, सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहीती आहे साहेब
साहेब आपन खुपच छान अप्रतीम माहिती दिली आहे. त्याबद्दल आपले मनापासुन आभार मानतो.
नमस्कार साहेब तुम्ही एकदा आपल्या यूट्यूब चैनल ला सुद्धा भेट द्या
Santosh
साहेब आपण छान माहिती दिली
खूप खूप छान माहिती दिली सर
खूप उपयुक्त माहिती दिलीत.. धन्यवाद सर
खुप चांगली माहीती मिळाली सर
Khup mahatvachi mahiti dili sir dhanyavad
खुप छान माहिती दिली सर
योग्य माहिती मिळाली....tripas आणि might. Cha video banva
नमस्कार सर आपल्या चैनल ला पण एकदा जरूर भेट द्या
आपल्या 🚩राज्यांचा फोटो खूप छान दिसेल आपल्या ऑफिस मध्ये..... जय जवान जय किसान.. 🙏
हो नक्कीच तुम्ही एकदा आपल्या चॅनलला भेट द्या
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर थ्रिप्स वर माहिती सांगा
Khupch chan sir life cycle mahiti
अतिशय खूप छान👌👌👍👍
धन्यवाद सर ही माहिती दिल्या बद्दल
छान वीडियो आहे सर
खुप चांगली माहीती मीळाली साहेब
खुप खुप आभार
Khub Sundar kam Karat aahe
सर आपण खुपच तळमळीने चांगली माहीती माहीती देता आपले खुप खुप आभार
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
नेहमप्रमाणे उपयुक्त माहिती
वांगी लागवड करून चार दिवस झाले आहेत. खतं व किटकनाशक किती दिवसांनी द्यावे .
पोकलेन मध्ये निवा न मारले तर चालेल का
आपण खूप चांगली माहिती दिली. शेतकऱ्यांना कमी खर्चाच्या उपाययोजना फायदेशीर ठरतील. धन्यवाद
खुपच सुंदर माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत.
👌 Very good mahiti sar 👌Karanathk
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहिती बदल
खूप छान माहिती सर जूनमध्य लागवड केली पण खूप शेंडाअळी त्रास देतेय
Ho sir khup ch bamvlay..
Khup mahitipurn video banval ahe tq borgave technology
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली ✌️✌️🌹🌹👌👌👌👌
खूप छान माहिति दादा
अतिशय सुंदर माहिती मिळाली
Saheb khup Chan video
Alika सगळ्यात बेस्ट आहे स्वस्त आणि फास्ट रिझल्ट येतो
छान लेख
सर आपण खूप छान माहिती दिली 🙏🙏 त्याबद्दल मनापासून आभार मानतो वांग्याच्या जाती पण सांगा उन्हाळी लागवडी साठी वांग्याच्या जाती सांगा
1093
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Very nice analysis
Khup Chan mahiti dili🙏🙏🙏🙏🙏
खूप छान सर
मस्त सर भारी आहे 1 no...❣️💚🙌🏻🙌🏻
सर एकदा आपल्या चॅनलला भेट द्या
Ek no mahiti dili
खूप छान आहे भाऊ
खरच मस्त माहिती देत आहे सर
khupach changali mahiti
Thanks sir mast mahiti khup changli advice dili
1 दम भारी विडिओ
फूल धारना खूप आहे फळ धारना होत नाही
Ek no information sir
खुप खुप छान माहिती भाऊ
Sir aapan Dileli mahiti khup avdali
Khup Chan mahithi
1 nambar mahiti 🔥🔥
दादा तुमचा सांगितलं प्रमाणे केलं.. अगदी बरोबर आहे.. आज फायदा झालाय
पण दादा लूर भेटत नाही हो kay कराव
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Tomato 🍅 Alie Ani pater la kay spray
धन्यवाद सर खूप छान
Very good suggestion Sir
माहिती भरपूर छान आहे अजून व्हिडिओ अपलोड करा.
शेतकर्यांचा आधार
Video mast ahe 👍
Good information sir, thank you.
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद मॅग्जिन आलेतर आम्हाला पण द्या
खूप खूप धन्यवाद दादा....
मित्रा एक गोष्ट आवडली तुझी, तू chemical सांगतोस, तू कोणत्या कंपनीचे हे मारा हे सांगत नाहीस, खूप छान, ज्यांना डोक्याच्यावरून जात आहे त्यांनी बेसिक शिका, की contact and systematic insectecide काय असतात
Right .
सर खूप छान माहिती दिली.
तुम्ही शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे असेच माहिती देता चांगली माहिती देता सर तुमचं अभिनंदन
खूप छान माहिती दादा 🙏🙏
Rhohit Thankas
धन्यवाद सर
माहिती बरोबर सांगितले मी चार गुंठेमधे साठ हजार रुपये झाले आहे
आम्ही 5 ते 6 वर्ष वांगी केली होती 🔥🔥
Excellent sir
खूप छान दादा
खुप छान माहिती दिली सर
Alanto , Tracer & barazide pan use kart jaa
Very nice video sir✌✌
खूप छान माहिती
Khup chyan mahiti 🙏
खूप सुंदर माहिती दिलीत सर , थ्रीप्स आणि माईट्स यावर देखील असाच परिपूर्ण video बनवा🙏
Ulala, sap pawder
झान माहीती दिली आहे🙏🙏🙏🙏🙏
Bhgwan
Asole
Kalmeshwar
Nagpur
Maharast
Good
Kobi vril kidisathi upay sanga
Must mahiti
खुप छान माहिती दिली सर maxzin तयार करा सर
धन्यवाद सर
उत्तम माहिती दिली धन्यवाद
थ्रीप्स वर सुध्दा व्हिडिओ बनवा सर.
सर आपल्या चैनल एकदा भेट द्या
1 no ❤
1 nubar sar
Khup chan mahiti ahe larvin amavshyela marle tar kiti phaydeshir tharel
Jabardast video
भाऊ छान माहिती दिली
सर खूप छान माहिती दिली आपन खूप शुभेच्छा . मॅक्झिम लवकरात लवकर द्या
,
तुमच औषधाचे सोडून द्या
वांगी उत्पादन भरघोस मिळणे साठी व अळी नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पर्याय छान सुचवले व अळी चे लाईफ सायकल नष्ट करून निरोगी वांगी उत्पादन व कमी खर्चात नफा जास्त कसा मिळवायचा हे तंतोतंत सांगितले बद्दल धन्यवाद व अभिनंदन सरजी
सर उत्तम माहिती मिळाली 🙏🙏
थ्रिप्स साठी सुद्धा असा व्हिडीओ बनवा
साप पावडर
सर एकदा तुम्ही आपल्या चैनल पण visit करा
@@tukarambade2947 sir aapalya channel la visit kara
ओल्या करपयासाठी व्हिडिओ बनवा
Jabardast bhava
Rangnath Kudale osamanabad. Alni🙏🙏🙏