सर तुम्ही सांगितलेली माहिती मला खूप आवडली पण मला एक शंका आहे ती म्हणजे एका एकर साठी जमिनीतून सोडण्यासाठी किती अंडी किती ताक लागेल दुसरे असे की फवारणीसाठी एका एकरला किती अंडी व किती ताक लागेल तेवढे कृपया सांगा
ताक अंडी ची validity बाबत शंका वाटते किती असावी या बाबत संशोधन होणे गरजेच आहे कोणी म्हणते जेवढे जास्त दिवस ठेवावे तेव्हडे चांगले मग कोणाचे ऐकावे याबाबत खुलासा व्हावा

भाऊ खुप छान माहिती सांगितली धन्यवाद आपले
धन्यवाद दादा 🌱🤗🙏
सर आभार माहिती दिली ती खूप आवडली.नमस्कार
Lagwad kelyanantar kiti diwsani fawarni karavi & konti karavi
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙏
Very nice bhau
Dada kiti takyala kiti vapeaycha
Kali jalte kay karave
200 पाणीला किती प्रमाणात घ्यावे
कपाशी आणि मिरचीला मारले तर चालेल का
Tomato la फूटवे निघण्यासाठी काय करावे दादा
जय शिवराय दादा
वांग्याला तन नाशक चालते का
Tarha super
Nice
धन्यवाद
ताक अंडी आणि गुळ घेतला तर चालेल का
हा प्रयोग गवारी ला चालेल का सर
आंडि.कोणति.घेऊ.गावराण.साध.
कोणतीही घा
@@MilindBhor ok
तुमचा नंबर द्या मिलिंद भाऊ
ड्रीप ने देता येईल का
सर आंडी ताक लगेच मीसर करून मारायला जमेल का
ह्या महीन्यात लागवड करणार आहे कोनती जातीच वांग लाउ आणि दर लागलका
भाऊ मी ऐक महीन्या च वापरल रिजट बरा आला सर
जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही वापरे आहे का की
ताक अंडी हा प्रयोग टॉमेटो ला केला तर चालेल का
हो नक्कीच दादा यावर सविस्तर विडिओ येणाऱ्या दिवसांत येईल चॅनल वर
@@MilindBhor धन्यवाद
मी आता 5 मार्च ला टॉमेटो लावनार आहे
कोणती व्हरायटी लावावी
@@kiranjundare6125 यावर उद्याच विडिओ येईल दादा
😊
ताक अंडी ची validity बाबत शंका वाटते किती असावी या बाबत संशोधन होणे गरजेच आहे कोणी म्हणते जेवढे जास्त दिवस ठेवावे तेव्हडे चांगले मग कोणाचे ऐकावे याबाबत खुलासा व्हावा
मि तालुका आबेगांव
सर कांदा रोप आणि कांदा पिकावर ताक अंडी चालेल का
हो
❤
Hi
ताक अंडी हा प्रयोग मिरची ला केला तर चालेल का सर 🌱🌶🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
हो नक्कीच
देठ काळी पडू राहिले कोणती फवारणी करावी
Amistar top fawarni kara
वागि
आडी ताक पहान 200 लीटर
झाडे मरत आहेत काय करायला पाहिजे
एलिट ची आळवणी करा
केली आहे तरी पण मरत आहेत
टोमॅटो वर किडी साठी चालेल का
Tumcha number dya please 🙏