अनेक videos पाहिले. परंतु अशाप्रकारची सविस्तर व प्रामाणिक माहिती आजपर्यंत ऐकण्यात आली नाही. धन्यवाद सर. असेच आपल्या नवनवीन माहिती ची वाट पाहत आहोत. नवशेतकय्रासाठी संजीवनी ठरेल. 👌👌👌👌
खूप अभ्यासपूर्वक माहिती .उत्कृष्ट माहिती लहान सहान बारकावे देखील की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त माहीती आहे ..धन्यवाद ..
good information ✔sirji
खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलीत सर!
#AamhiPharmacist
Very good information sir👍
खुप छान माहिती आहे साहेब
खूप छान माहिती दिली दादा
मी वीस गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड करणार आहे तुमच्या सल्ल्यानुसार
छान माहिती दिली सर 👌👌
Great brother
Nice information sir 🙏🙏🙏
Good Information
Nice sir👍🙏
Nice sir
वांगी पिकामधील बांधणी विषयी शेतकरीरी अज्ञान आहेत त्यामुळे या विषयावर एक व्हिडिओ बनवा साहेब...
डबल तार काटी करुन . खालून 1.5 , 1.5 फुटांवर pet wire ओढली तर चालेल का ?
👌👌
Sir pan pivle jast prmanat hot ahe ani fulkali kami pramanat ahet kay karav lagel
Lure konta use karaycha
Sar mazya plot lagan karun दिड महिनाभर zal sede aalicha parman 30% aahe तरी मी नवीन aahe mala kahi mahit nahi kay karav te saga plz
👌 👌
Vangi chi favarni sanga
Pheromone trap chi price ky ahe
एक व्हॉटसअप ग्रुप बनवा व त्यामध्ये सर्व शेड्यूल तयार करा खते औपधे फवारणी वेळापत्रक सर्व माहिती मिळेल अशी व्यवस्था करवी ही विनंती
आपण मासिक फिस बेसिस वर ग्रुप चालवतो ज्यामध्ये लागवड ते काढणी संपूर्ण माहिती व शेड्युल देतो... सर्व टेक्निकल माहिती असते
त्यासाठी आपण माफक फिस 500रु प्रति महिना घेतो
@@Sheticha_Doctorsir aamla kahi mahit dya aami je hoil te तुमची फ्री देऊ sir
Sir kamit kami vangyache1 Zad kiti kiloparynt uutpadan dete aani jastit jast kiti kiloparyant uutpadan dete
Sir vangi pikat tan niyantranavr chi thodi mahiti milel ka kiva konte tannashak vaparave
पिकावरील न उडू देता राउंड अप किंवा ग्रामोझोन वापरू शकता..
मल्चिंग पेपर चा वापर करा
Sir bharitache galan jatiche vange lavlyapasun kiti divsat vangi suru hotat tasech fool laglyapasun kiti divsat vangyache fall tayar hote
Sir zendu lagwad video kara
Gevada chi alli pay sangs
दोन लाईम मध्ये योग्य अंतर ठेवा
ट्रॅप लावा
दर 5 दिवसानी
इनाममेकटीन बेंझोइट 10+ नुवांन 25 मिली ग्राम नंतर
नंतर
सोलोमन 25 मिली
नंतर लार्विन। 25 ग्राम + डेसीस 25 मिली
नंतर
कॉन्फिडोर 10 मिली + असिफेट 25 ग्राम
नंतर फेनोस क्विक 10 मिली प्रति
पंप असा डोस राहू द्या
छान माहीती सांगितलात सर.. whats up group ची link काम करत नाही सर.. unable to join म्हणतय
Vangi pikasathi lagnare trap chi nave sanga
Leucinodes orbonalis या नावाने ट्रॅप मिळतात... खाली अमेझॉन ची लिंक दिली आहे त्यावर खरेदी करू शकता
www.amazon.in/dp/B01HA9YFVS/ref=cm_sw_r_cp_apa_fabt1_emtXFbK5XZJQ1
Phil phalala chitkun rahte tyane aakar vavstit hot nahi upay sanga
व्हिडिओ संपूर्ण पहा...
वांगी भरघोस पिक काढणे साठी काय करायचं
1093 जात 3/8/2020 लावले आहे
दोन ओळीतील व दोन रोपात योग्य अंतर ठेवा.... प्लॉट तार काठीवर बांधा..
नत्र सरासरी वापर राहू द्या... फवारणी योग्य औषधाची व वेळच्या वेळी करा...
वांग्याला कोणते औषध
sir please preventive favarni shedule dya reply please
दोन ओळीत व 2 रोपात योग्य अंतर ठेवा..
आळी चे ट्रॅप लावा लावा...
तसेच पिवळे व निळे ट्रॅप लावा
फवारणी
सोलोमन 25 मिली
नंतर
ओबेरोन 25 मिली
नंतर
बेल्ट एक्सपर्ट 15 मिली
नंतर लार्विन 30 ग्राम
नंतर
डेलिगेट 10 मिली प्रति पंप
असा स्प्रे दर 5 दिवसानी ठेवा...
जुनी खराब फांद्या काढून टाका..
किडलेली फळ फेकून द्या..
प्लॉट तार काठीवर बांधा
Sir tumhala whatsapp vr msg kela hota kahich reply nhi...
सर अंडी नियंत्रण व अळी नियंत्रण या दोन्ही फावरणीत किती अंतर असले पाहिजे.
Sir कृपया आपल्या group वर join करा
सर सुरवातीचा पहीला महीना crop cover लावला तर चालेल का.. आणि १५ december ला लागवाड केलो तर जमल का, आणि जमल तर पुढं ऊन्हाळ्यात temperature च काही problem होईल का
चालेल
काही अडचण नाही...
बुडाला ग्लास घाला व प्लॉट बाजूने वेलवर्गीय बीन्स लावा जेणेकरून उन्हाचा त्रास कमी राहील
SIR NAMSKAR, NOVEMBER MADHE VANGI LAGVAD KELI TAR CHALEL KA.MAJI BHAT SHETI AAHE. BHAJI PALA LAGVAD ANUBHAV NAHI. PLEASE MAHITI & AAPALA NO.DYA ,..
कधीही लावा.
भाजीपाला मध्ये वांगी दररोज विकत घेणारे व खाणारे आहेतच.
स्वस्त असतील तर माल जास्त निघतो.
महाग असतील तर कमी.
त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान वांग्याची लागवड कधी करावी हे विचारू नय.
केवळ वांग्याबद्दल बोलतोय.
बाकीचं नाही.
कळी गळ साठी के फवारणी करावी???
ट्रायकॉन्टेनॉल 25 मिली + 00.52.34 80 ग्राम पंप फवारणी घ्या
ड्रीप ने सल्फर। 1 किलो + फोसपेरिक ऍसिड 3 किलो+ प्लनोफिक्स 50 मिली प्रति एकर
sir mi tumhala contact no milel ka ashe vicharle hote parantu jar applyala no deta jar alla nahi tar whatsap no millel ka
भाजीपाला व इतर सर्व पिकाची माहिती मिळेल
भेसळ डोस पासून ते माल काढणी पर्यंत.
आपला व्हॉटअप ग्रुप आहे ज्यामध्ये आपण शेड्युल देतो. उत्पादन वाढीसाठी गाईड करतो..फोन कॉल वर मार्गदर्शन करतो..
त्यासाठी आपण माफक फीस 300 रु प्रति महिना घेतो..
ऍड होण्याची इच्छा असेल तर
नाव, गाव व मोबाईल नंबर कमेंट करा..
राम राम सर माझे 20गूठं वांग चालू आहे डेली गेट ची एक फवारनी केली आहे पन 20टक्के फळे पोखरणारी आळी आहे आणि झाडेही काही प्रमाणात पिवळी वाटतात कॄपया आपण मागॅदरशन करा ही विनंती धन्यवाद
Sir kid niyartan hot nhi ahet kid chi
विडिओ माहिती सांगितल्या प्रमाणे करा
किंवा आपल्या ग्रुप वर माहिती हवी असेल तर
माफक फीस 300 रु महिना मध्ये आपण सर्व पिकांची माहिती देतो।
जॉईन होण्याची इच्छा असेल तर
तुमचा नंबर कमेंट करा
Oo
Whatsapp group la join hot nhi ... Invite link invalid dakhavat ahe
सचिन
sir tumcha mobail no milel ka
shend ali sathi konate Aushadh ahe reply please
लार्विन किंवा कोराजन किंवा ऍम्प्लिगो किंवा फेम किंवा डेलिगेट। यापैकी कोणतेही एक आलटून पालटून फवारणी करा
महत्वाचे शेंडा आळीचे पतंग गोळा करण्यासाठी ट्रॅप लावा
खालील लिंक वर तुम्हाला ट्रॅप मिळतील
www.amazon.in/dp/B01HA9YFVS/ref=cm_sw_r_cp_apa_i_DFbPFbBR9JQDB
सर नंबर द्या तुमचा
सद्या लॉकडाऊन असेल कारणाने भाजीपाला विकणे खूप अवघड झाले आहे मार्केट मध्ये गिराईक नाही.. आमचा 20 गुंठे वांगी प्लॉट आहे .. तोडणी चालू होऊन फक्त 15 - 20 दिवस झाले आहेत फक्त .. सद्याच्या लॉकडाऊन च्या परिस्तितीमध्ये खूप अवघड झाले आहे आज परत लॉक डाउन वाढणार अश्या बातम्या येत आहे म्हणून वांग्याची छाटणी करावी म्हणतोय या बाबत तुमच्या मार्गदर्शन हवे आहे .. छाटणी करावी का नको?? केली तरी कशी करावी पुढचं शेड्युल कस ?? कृपया मार्गदर्शन करावं
भाजीपाला व इतर सर्व पिकाची माहिती मिळेल
भेसळ डोस पासून ते माल काढणी पर्यंत.
आपला व्हॉटअप ग्रुप आहे ज्यामध्ये आपण शेड्युल देतो. उत्पादन वाढीसाठी गाईड करतो..फोन कॉल वर मार्गदर्शन करतो..
त्यासाठी आपण माफक फीस 300 रु प्रति महिना घेतो..
ऍड होण्याची इच्छा असेल तर
नाव, गाव व मोबाईल नंबर कमेंट करा..
तरी जमत नाही पावसाळ्यात
बरोबर
फुल कीड लागली आहे त्यावर कोणते औषध फवारवे
सोलोमन 20 मिली प्रति15 लिटर पाण्यात फवारणी घ्या..
माशीचे ट्रॅप लावा एकरी 20 लागतात...
नामदेव गोरे
सर माझं 15 दिवसाच रोप लावलेलं आहे त्यात शेंडी अळी पडली आहे उपाय सांगा
Pliz
ह्याच सर्व चुकी आम्ही करत होतो
th-cam.com/video/NfrBmpjWz6s/w-d-xo.html
*_💁♂️आजचा विषय_*
*_🍆वांगी पिकाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी चांगले व योग्य वयाचे रोप घेण्यासोबतच सर्वात महत्वाचे पाऊल म्हणजे चांगला बेड तयार करणे.या संदर्भातील महत्त्वाची माहिती..._*
*_🙋♂️व्हिडिओ नक्की पहा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा..👉👉_*
तुम्हाला भेटायचं आहे तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
नमस्कार आमच्याशी संपर्क साधल्या बद्दल धन्यवाद
आम्ही फक्त माहिती देतो
आम्ही कोणतेही आळवणी किंवा फवारणी किट देत नाही.(फिरस्ती विक्री करणारे किंवा एजंट कडून औषध घेऊन फसवणूक करून घेऊ नका).
आमच्या कडे तुमच्या भागातील कृषी सेवा केंद्र मिळणारे औषध खताची शिफारस केली जाते.जे कमी खर्चाचे असतात व सहज उपलब्ध होतात..
आम्ही फक्त माहितीची माफक फीस घेतो..
कोणत्याही पिकाचे सविस्तर मार्गदर्शन हवे असल्यास आपला नंबर कमेंट करा..आमच्या कडून माफक फीस मध्ये मार्गदर्शन केले जाईल
किंवा खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती द्या👇
wa.me/message/YAW3A7RVJLJ6F1
वांगी पिकामधील बांधणी विषयी शेतकरीरी अज्ञान आहेत त्यामुळे या विषयावर एक व्हिडिओ बनवा साहेब...
डबल तार काटी करुन . खालून 1.5 , 1.5 फुटांवर pet wire ओढली तर चालेल का ?
सचिन
वांगी पिकामधील बांधणी विषयी शेतकरीरी अज्ञान आहेत त्यामुळे या विषयावर एक व्हिडिओ बनवा साहेब...
वांगी पिकामधील बांधणी विषयी शेतकरीरी अज्ञान आहेत त्यामुळे या विषयावर एक व्हिडिओ बनवा साहेब...
@@Sheticha_Doctor डबल तार काटी करुन . खालून 1.5 , 1.5 फुटांवर pet wire ओढली तर चालेल का ?
Excellant information. फार लहान सहान बाबींची माहिती दिली आहे. आणि आपण हेच दुर्लक्षित करतो.
Thanks...
कोटा