Khoja Fort | खोजा राजाचा किल्ला | Nastanpur fort | नास्तानपूरचा किल्ला | एका अपरिचित दुर्गाची कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • महाराष्ट्रात अनेक दुर्गम दुर्ग आहेत, त्या पैकी बरेचशे अपरिचित किल्ले आहेत अशाच अपरिचित किल्ल्यांच्या भटकंती दरम्यान अनेक मजेदार किस्से समजू लागतात त्यातलीच ही एक गोष्ट
    खोजा राजा आणि त्याच्या किल्ल्याची
    कहाणी भरपूर रंजक आहे आवडेल तुम्हाला अशीच अपेक्षा...
    धन्यवाद
    ड्रोन शॉट्स करता...
    प्रशांत पाटील -7972507392
    (ड्रोन संदर्भात काहीही काम असतील तर दादांना नक्की संपर्क साधा)

ความคิดเห็น • 32

  • @kamaleshpawar2088
    @kamaleshpawar2088 2 หลายเดือนก่อน

    भाऊ खूप मस्त महिती दिली ..हा किल्ला आदिवासी भिल्ल राजा चा आहे म्हणून या कडे कोणी लक्ष देत नही ..जसे आदिवासी चे खूप इतीहास आहेत पण ते जगा समोर आणले नाहीत .. .इतीहास जपले पहिजे .किल्ला चे नवीन काम केले पहिजे

  • @BapusahebPagare-q9x
    @BapusahebPagare-q9x 6 หลายเดือนก่อน

    Some one should think..

  • @patiencegaming6058
    @patiencegaming6058 ปีที่แล้ว

    Bhau mi aaj gelo hoto ya killyat. Mi itkach hoto khul ghabrlo yar mi😢

  • @roshangajam2805
    @roshangajam2805 2 ปีที่แล้ว +2

    अपरिचित अश्या भुई कोटाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा👌

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद रोशन 🙏🤗🔥

  • @DhammdutBagul
    @DhammdutBagul 6 หลายเดือนก่อน

    Video khup chan hahe mi pardhadi kar taluka nandgaon ji Nashik

    • @yogeshsalunke1982
      @yogeshsalunke1982 หลายเดือนก่อน

      तुमच्या परधडी गावात एक जुनी भली मोठे बंगल्यासासारखे घर आहे. ते नेमके कोणत्या काळातले आहे?

  • @ganeshchavan1211
    @ganeshchavan1211 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti sir👌👌👌

  • @yoga4me483
    @yoga4me483 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🔥🔥

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद योगा 4 मी

  • @NamaskarMandali
    @NamaskarMandali 2 ปีที่แล้ว +2

    Mast Mandali🚩🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मंडळी 😊😍🙏

  • @BoysWithNature
    @BoysWithNature 2 ปีที่แล้ว +2

    Superb

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      Thank you Dadarao 🔥🤗🙏

  • @sonofsahyadri7039
    @sonofsahyadri7039 2 ปีที่แล้ว +3

    वा! दादा....
    व्हिडिओ एकदम छान आहे...
    मी नक्की ह्या किल्ल्याला भेट देइल दादा...
    असाच अपरिचीत किल्ल्याची माहिती देत रहा.....

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      नक्किचभेट द्या बंधू,
      किल्ला फार सुरेख आहे

  • @earnwell1100
    @earnwell1100 2 ปีที่แล้ว +1

    नाशिक ची शान awesome yug

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद अर्ण वेल 😍😍🙏

    • @earnwell1100
      @earnwell1100 2 ปีที่แล้ว +1

      @@AwesumYug jkv la pan mage taak bhau ek nashikkar mhanun

  • @namratanagotkar2657
    @namratanagotkar2657 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर...

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद नम्रता 🙏😍🤗🔥

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      🤗😍🔥🙏😊

  • @manishagurav3392
    @manishagurav3392 2 ปีที่แล้ว +1

    Apratim mahiti milali 👍 nice shoot 👌👌👌

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनिषा मॅडम 🔥🤗😍🙏

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी दादा 👍

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद निखिल राव 🙏😍🤗

  • @SachinPuriVlogs
    @SachinPuriVlogs 2 ปีที่แล้ว +5

    युग भावा तुझ्या चॅनेलच्या मार्फत आम्हाला नवनवीन किल्ले व त्याची उत्यंभूत माहिती मिळते, अन ती आमच्या फायद्याची असते 🥰 जबरदस्त 👌 Keep it up👍🚩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सचिन दादा 🔥🤗🙏😍

  • @swapnalilahange9859
    @swapnalilahange9859 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान युग दादा. तुझे प्रतेक व्हीडिओ खूप छान असतात. अशीच खूप सारी माहिती देत जा. दादा तू नक्की एक दिवस नाशिक चा star 🌟 होणार यात काही शंका नाही 🤩👏🤩

    • @AwesumYug
      @AwesumYug  2 ปีที่แล้ว +1

      अगदी मनापासून धन्यवाद स्वप्नाली 🙏🔥😍🤗,
      नक्कीच प्रयत्न करतोय मी जास्तीत जास्त किल्ल्यांची पुरेपूर माहिती पुरवण्याचा
      बघूया किती यश मिळतंय ते 🤗

  • @KrushnaKhirnar-n8u
    @KrushnaKhirnar-n8u 7 หลายเดือนก่อน

    mi aj jaun alo khup mast ahe killa mi nandgaon madhe rahto tu keva ala hotas ikde