वर्धनगड किल्ला 😍 (स्वतः शिवरायांनी बांधलेला किल्ला) Vardhangad Fort

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 387

  • @dhanajiraopol1042
    @dhanajiraopol1042 3 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान माहिती दिली आहे
    जय जिजाऊ जय शिवराय!!

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 9 หลายเดือนก่อน +5

    खुपच सुंदर किल्ला आहे छत्रपती यांच्या किल्यावर आणि त्यांच्या मावळ्यावंर गर्व आहे आम्हाला 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 ปีที่แล้ว +27

    सागर, तुम्हाला प्रथम खूप खूप धन्यवाद. प्रत्येक किल्ला त्याच उत्साहाने ,जोमाने व नव्या उमेदीने तुम्ही दाखवत असता.तुमच्या सोबत असण्यार्या टिमचेही तितकेच कौतुक आहे.किल्ला छान आहे,काळाच्या ओघात गडावरील इतर बांधकामं नष्ट झाली असावीत.असेच अपरिचित किल्ले दाखवत रहा.तुम्ही ईतिहासप्रेमी आहात ,तो जाणून घेण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत आहात. तुमचे खूप खूप कौतुक. ऑल द बेस्ट.

    • @sureshtoraskar3202
      @sureshtoraskar3202 2 ปีที่แล้ว +3

      अभिनंदन जय शिवराय

    • @deepakghadge728
      @deepakghadge728 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप मस्त असे विडिओ पहायला हवे तुमच्या मुळे आम्हाला संपूर्ण किल्ले बघायला मिळाले जय शिवराय

  • @NILRAJBHOSALE0770
    @NILRAJBHOSALE0770 9 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय... जय जिजाऊ... धन्यवाद दादा... खूप छान माहिती मिळाली... देव तुमचे भले करो....जय महाराष्ट्र...जय हिन्द...🎉🎉

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 2 ปีที่แล้ว +12

    #सह्याद्री_प्रतिष्ठान ह्यांनी बसवला आहे तो दरवाजा 🚩🚩💪

  • @jayashendre134
    @jayashendre134 2 ปีที่แล้ว +14

    सागर दादा तुमची बोलण्याची शैली खरंच खूप छान आहे. गडकिल्यावर असलेल्या साहित्य ,वास्तुशिल्प गडकील्याची माहिती योग्य अशी रचना करून मांडता की ती ऐकल्यावर खूप भारी वाटते . अस वाटते की प्रत्यक्ष शिवकाळात आलो की काय .🙏
    🙏जय शिवराय 🙏जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩

  • @sandipkamble575
    @sandipkamble575 ปีที่แล้ว +6

    सागर दादा आपण आजच्या युवा पिढीला खरंच ज्या इतिहासाची गरज आहे आणि शिवरायांच्या विचारांची गरज आहे ते पोचवण्याचं काम तुम्ही करत आहात, यदा कदाचित तुमची भेट झाली,तर खूप धन्य वाटेल...🙏

  • @shivdasbajage9395
    @shivdasbajage9395 2 ปีที่แล้ว +7

    एक सुंदर अप्रतिम गड आहे,उत्तम व्हिडिओ

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 2 ปีที่แล้ว +8

    घरात बसून आम्हास गड किल्ल्याचे दर्शन करवलेस तुझ्या उत्साला मानाचा मुजरा🚩

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 ปีที่แล้ว +7

    🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩
    अतिशय सुंदर माहिती दिली. खुप छान किल्ला आहे.
    धन्यवाद 🙏🚩

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुरेख किल्ला दर्शन आणि ज्या तळमळीने आपण किल्ल्याविषयी सांगता ते महत्वाचे आहे. आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना जय शिवराय.

  • @archanabansode3788
    @archanabansode3788 2 ปีที่แล้ว +37

    सागर दादा कदाचित तुम्ही राजांचे ॠणानुबंध असावे म्हणून तुम्हाला सगळे किल्ले पहावयास मिळाले खुप नशीबवान आहात तुम्ही जय शिवराय जय भीम 🙏🙏

  • @paragsoman007
    @paragsoman007 2 ปีที่แล้ว +9

    छान माहिती अनेकवेळा किल्ल्याच्या जवळून गेलो पण आज बघण्याचा योग आला

  • @bhargavishelar3968
    @bhargavishelar3968 ปีที่แล้ว +1

    खुप छान निसर्ग रम्य अस वातावरण आहे ..त्यात हे गडकिल्ले. ...खूपच भारी

  • @bhagyashreemethal7091
    @bhagyashreemethal7091 2 ปีที่แล้ว +28

    खूप सुंदर असा किल्ला आहे. निसर्गरम्य वातावरण!खूप छान दादा.धन्यवाद!🤗😍

    • @snehadesai7676
      @snehadesai7676 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👍🙏🙏🙏🙏😊

    • @pandharinathkashid5728
      @pandharinathkashid5728 2 ปีที่แล้ว +1

      सागर मदने,आपण वर्धनगड ची माहिती फारच सुंदर दिली आहे त्याबद्दल तुम्हास आमच्या शुभेच्या काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा, पुणे

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 2 ปีที่แล้ว +8

    सागर असेवाटते की आपली गड किलयांची माहीती ऐकत नसून परतयक्ष आम्ही च पहात आहोत, फारच छान माहीती सांगत आहे स। आपल्याला टीमला धन्यवाद

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 ปีที่แล้ว +45

    एवढे भारी भारी किल्ले आहेत मग पुस्तक मध्ये उल्लेख का नाय 🙄 सागर दादा मुले खूप खूप माहिती मिळते आम्हाला tx ..😊😊 ..🚩🚩🚩🚩

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +2

      jo control karnar shikshan vibhagala to tyachya manavar mahiti denar.

    • @manikpotadar9928
      @manikpotadar9928 2 ปีที่แล้ว

      sagarDadaYouarereallygreatforgivingusalotofinformationaaboutforts.Wedontfindthisinformationinourtextbooks.Thanks

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर आहे किल्ला. सागर दादा तुम्ही छान काम करता आहात.

  • @mahendradsul4389
    @mahendradsul4389 2 ปีที่แล้ว +4

    गड खूप छान आहे व्हिडिओ आवडला मला आणि तुमच्या मागे चालायला तुमची अर्धांगिनी खूप स्ट्रॉंग आहे मानलं बर का साक्षीला

  • @sudarshankirdak8545
    @sudarshankirdak8545 2 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर किल्ला आहे मी आतापर्यंत पाच वेळा या किल्यावर गेलो आहे .

  • @udayhonavar3739
    @udayhonavar3739 2 ปีที่แล้ว +1

    वेगवेगळ्या किल्ल्यांची छान माहिती देतात... धन्यवाद 🙏🏻👌🚩

  • @umeshbhalerao7413
    @umeshbhalerao7413 2 ปีที่แล้ว +4

    Tumhala aani tumchy barobar asnari Shiv kany dhoghana manacha mujra

  • @bharatiphadnis3426
    @bharatiphadnis3426 ปีที่แล้ว +1

    लोहगड किल्ला अतिशय जवळून पाहता आले आहे.आणि माहिती पण छान सांगितले आहे.

  • @snehasawant9127
    @snehasawant9127 2 ปีที่แล้ว +6

    Wow काय भारी किल्ला आहे 👌

  • @yogeshjadhav1846
    @yogeshjadhav1846 2 ปีที่แล้ว +5

    सागर सर खूपच भारी,तुम्ही खूप छान माहिती देऊन किल्ले दाखवत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 🚩जय भवानी जय शिवराय🚩

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 2 ปีที่แล้ว +6

    मुलांनो लय भारी जय भवानी जय शिवाजी भारतमाताकी जय .

  • @snehallawate4852
    @snehallawate4852 2 ปีที่แล้ว +2

    सागर तुम्हाला प्रथम खूप खूप धन्यवाद प्रत्येक किल्ला आपण खूप उत्साहाने दाखवतात अगदी शिवकाळात असल्यासारखं वाटतं जय शिवराय

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 2 ปีที่แล้ว +5

    भावा, काय बोलू? कौतुक करून शब्द संपले. Great 🙏🙏🙏🙏 कधी न ऐकलेले किल्ले पण तुझ्या मुळे कळाले. पुण्यात आलास कधी तर भेटू आपण.

  • @mr.gorakshapokale8711
    @mr.gorakshapokale8711 ปีที่แล้ว +1

    आम्ही मित्रांन सोबत वर्धनगड किल्ला पाहीला खुप सुंदर किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र. गडाचा विडीओ छान आहे.

  • @saurabhmadane8771
    @saurabhmadane8771 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही गडकिल्ल्यांची माहिती खुप छान देता ऐतिहासिक अभ्यास खुप आहे तुमच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे तुमच्याकडे दादा असंच नवनवीन गडकिल्ल्यांची माहिती द्या आम्ही उत्सुक असतो तुमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👑🚩🚩✌️🙏🏻🙏🏻❤️🥰🤝🤗

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 2 ปีที่แล้ว +4

    सागर दादा vardan गड हा आमच्या जवळ आहे आणी खटाव तालुक्यात आहे आमच्या जवळचा किल्ला दाखवला खूप खूप thanks

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान किल्ला आहे आणि वातावरण खूप सुंदर निसर्ग सौंदर्याने भरलेला मस्तच बघून छान वाटले दादा दादा धन्यवाद जय। शिवराय .👍🏼👌🏼🚩🇮🇷

  • @dattajadhav4572
    @dattajadhav4572 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे व्हिडिओ आम्ही कायम बागत असतो जाऊ नाही शकलो तरी,महाराजांचे गड किल्ले आणि इतिहास यांची माहिती भेटते..... खुप खुप आभारी आहोत दादा

  • @nitinbhisure6125
    @nitinbhisure6125 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आहे पाणी पिताना बसुन प्या

  • @jotiramjadhav121
    @jotiramjadhav121 2 ปีที่แล้ว +2

    Very good tour of Vardhangad! Amhi Nakki janar hya killyavar.

  • @komalnikam7432
    @komalnikam7432 2 ปีที่แล้ว +3

    Welcome in satara city. Thanks for video.

  • @ArunDhindale-o8q
    @ArunDhindale-o8q ปีที่แล้ว

    Khup Sundar Killa ahe aani vatavaran pan khup Chan ahe thanks dada🙏🙏👌👌

  • @kirangharge829
    @kirangharge829 2 ปีที่แล้ว +6

    आमच्या तालुक्यातला किल्ला आहे वर्धनगड खूप छान आहे

  • @sagarshelke5297
    @sagarshelke5297 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे किल्ला दादा धन्यवाद 🙏🙏

  • @abhijeethubalkar55
    @abhijeethubalkar55 ปีที่แล้ว +1

    Khup chyan Mahiti detas Dada....Jay shivray...Jay shambhu raje..🚩

  • @marutinavasare2754
    @marutinavasare2754 2 หลายเดือนก่อน +1

    सागर बाळ तुझ्या कार्याला जय शिवराय खुप छान , आता आमच कय 75 हत्तरीमधे पदार्पण होतय स्वत: फिरु शकत नही पण तुमच्यामुळे छ.शिवकालीन काळात रमायला होतंय आपणास धन्यवाद. जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @navnathshirke420
    @navnathshirke420 ปีที่แล้ว +1

    Kul devi ahe amchi ,Ajun he majha purvanjanch ghar ,gadacha paythyashi ahe,Khup chan vatla video bghun♥️
    Jay Shivray🚩

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा 2 ปีที่แล้ว +4

    जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय

  • @बारगीरशिवशंभुंचा
    @बारगीरशिवशंभुंचा 2 ปีที่แล้ว +5

    वर्धनगड पहील्यांदा च आपल्या मुळे पहाता आला

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान देखना निसर्ग आहे पाहून मन भरले एकच नंबर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +2

    Apratim. Khoop. Sundar.

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 2 ปีที่แล้ว +1

    Sagar Lay bhari.tuzyamule
    Aamha sarvana gharbaslya Gad killyChe Darshan hotey.Tula maza salam.Nice vidio.

  • @jyotisonkamble1250
    @jyotisonkamble1250 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩अतिशय सुंदर माहिती दिलीत सर 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +3

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर सागर खूपच आनंदाने आणि अतिशय हसत मुख तुझ सादरीकरण असत.
    तूला खूप खूप आशीर्वाद खूप यशस्वी हो.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😍🙏😍

  • @yogeshshinde9581
    @yogeshshinde9581 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद 💐💐

  • @janardanshelar4721
    @janardanshelar4721 9 วันที่ผ่านมา +1

    परत एकदा इतिहासाची उजळणी झाली.सागर भाऊ , आम्ही सातारकर , सज्जनगड चे आहोत.🎉 मी कधीच पहिला नव्हता तो मला तुमच्या व्हिडिओ मधून पाहण्यास मिळाला. 🎉❤❤ फ्रॉम शेलार अँड कंपनी वाडा पालघर यांचेकडून खूप शुभेच्छा,तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  9 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभार 🙏🏻😍🙏🏻

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan mahiti.

  • @nikitakeluskar4514
    @nikitakeluskar4514 2 ปีที่แล้ว +1

    तू खूप लकी आहेस तुला सगळे ऐतिहासिक किल्ल्ये पहायला मिळतात आणि तुझ्यामुळे आम्हाला पण धन्यवाद

  • @UTTAMDHAVASE
    @UTTAMDHAVASE 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम किल्ला दाखवत आहेस सागर भाऊ

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @ajaypawar4546
    @ajaypawar4546 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिली सागर दादा व प्रत्येक किल्ल्यावर जातांना महिती देताना आनंद व उत्साह आणि तुमच्या मुळे प्रत्येक किल्ला आम्हाला पाहण्यास मिळत आहे, जय शिवराय जय शंभुराजे

  • @rupalibhoyar5974
    @rupalibhoyar5974 2 ปีที่แล้ว +2

    ⛳खूप छान किल्ला आहे .. ⛳🙏🙏.. 👍👍

  • @rohitpawar109
    @rohitpawar109 2 ปีที่แล้ว +1

    🚩⚔️राजा शिवछत्रपती परिवार ⚔️🚩 सांगली..🚩 ह्या परिवाराने प्रवेशद्वार बसवलेला आहे...

  • @devanandnamdevwaghamare82
    @devanandnamdevwaghamare82 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan khup chan dada tumcha aawaz aani sagnyachi shaili khup chan ahe tumcha mule aaj mi ha killa pahu shaklo jai shivray best of luck

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 ปีที่แล้ว +1

    Jabardast Vlog sir😍
    Pavasalyat Gad firanyachi maja kahi vegalich
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏

  • @vasantparab6246
    @vasantparab6246 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय दादा
    वर्धनगडचे महाद्वार "राजा शिवछत्रपती परिवार संस्था" यांनी बांधले आहे व अजून मल्हारगड व भूषणगड वर सुद्धा बांधले आहे.

  • @iconic9981
    @iconic9981 2 ปีที่แล้ว +2

    Video Chaan ,dada tu shivkalatl ahe as mhntlyvr
    vastu phnyachi utsukta vadhte khup chaan sarkar lx denyachi khrj graj ahe dev tyna sadbuddhi devo ani amchya maharajnche gad kille lvkrat lvkr nirman vovo ,

  • @vscreation5831
    @vscreation5831 2 ปีที่แล้ว +11

    किल्याचा महादरवाजा 19 फेब्रुवारी 2020 ला राजा शिवछत्रपती परिवाराणे बसवण्यात आला

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 ปีที่แล้ว +2

    मी अनेक किल्ले पाहिले पण काही अपरिचित किल्ले मला माहित नव्हते... आपणा मूळे मला हे सर्व पाहता आले. आपले मनापासून अभिनंदन.

  • @मयूरजाधव-ट7ध
    @मयूरजाधव-ट7ध 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👍🏻👍🏻🙏

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 2 หลายเดือนก่อน +1

    Kharch khup chhan 👌

  • @ravindrachauvan6872
    @ravindrachauvan6872 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहेत तुमची माहिती
    आम्ही भेटलो होतो तुम्हाला किल्ले शिवनेरी ला

    • @vilaskurhade4729
      @vilaskurhade4729 8 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती

  • @sharadwarunkshe6468
    @sharadwarunkshe6468 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर किल्ला आहे

  • @युवारक्षकभारत
    @युवारक्षकभारत 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देत असल्याबद्दल धन्यवाद
    काही ठिकाणी पायातील शूज काढत जावे ही विनंती

  • @nageshbunde6305
    @nageshbunde6305 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय दादा खरंच खूप छान किल्ला आहे हर हर महादेव

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आहे

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अशी माहिती दिलीत भाऊ जय शिवराय 💐💐

  • @gayatrijagdishdange7205
    @gayatrijagdishdange7205 2 ปีที่แล้ว +4

    पावसाळ्यात शूट केल्याने खूप गेट अप आलेला आहे व्हिडिओ la . निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आहे.

  • @nayanaborkar3548
    @nayanaborkar3548 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व अत्यंत सुंदर

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म ปีที่แล้ว +2

    सागरदादा, आज तुम्ही सत्य बोललात. येथील राजकारणी लोकांना शिवरायांचे नाव फक्त निवडून येण्यासाठी पाहिजे, निवडून आले की कोण शिवराय आणि कोण शंभुराजे ??? किल्ले सांभाळावे ते फक्त राजस्थान सरकारनेच !!!🤠🤠🤠

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan sagar .thanks.

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 2 ปีที่แล้ว +1

    ‌खूप सुंदर व्हीडिओ👌👍👍

  • @ashoksanap6117
    @ashoksanap6117 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan Dada asch aamhala mahiti det raha All the best 👍👍👍

  • @ankushumbarkar7634
    @ankushumbarkar7634 2 ปีที่แล้ว +2

    Khup छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सागर दादा 🙏👌love you dada 🌹

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 2 ปีที่แล้ว +5

    सागर दादा गडावर कायम असेच वारे वाहत असते

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 ปีที่แล้ว +2

    वधगड किल्ला खुपच छान आहेत अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आहे. माहिती खुप छान सांगितली धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sanjayjadhav2847
    @sanjayjadhav2847 2 ปีที่แล้ว +1

    राजा शिवछत्रपती परिवार महादरवाजा बसवला

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 ปีที่แล้ว

    छत्रपतींनी एवढं वैभव आपल्या साठी ठेवलय की किल्ला पाहण्यासाठी फक्त दोन माणसं.... आपल्याला लाज वाटली पाहिजे.... आपले वैभव आपण विसरून गेलोय...सागरजी आपण खरोखरच एक सच्चे मावळे आहात. आपले परत एकदा अभिनंदन

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 2 ปีที่แล้ว +2

    Va khup chhan mahiti🙏

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे

  • @surekhachole1789
    @surekhachole1789 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

  • @dattatrayachoramale1482
    @dattatrayachoramale1482 2 ปีที่แล้ว +2

    हाटील नाय...🤩🤩 छान किल्ला आहे..👌👌♥️♥️

  • @ramsingtawar1657
    @ramsingtawar1657 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivray 🚩 bhava khup chan mahiti dili apn

  • @thakresir3488
    @thakresir3488 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे.

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 9 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय ❤

  • @ganeshsukale3310
    @ganeshsukale3310 2 ปีที่แล้ว +1

    सागर भाऊ जय शिवराय आपण जुन्नरला येऊन किल्ले शिवनेरीचे दर्शन सर्वांना घडवले धन्यवाद
    जुन्नर परिसरात आणखी ४/५ किल्ले आहेत . हडसर, चावंड जीवधन व इतर तेही फार छान त्यांचे दर्शन आपल्या चॅनल मार्फत प्रसारित करावे ही विनंती

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +1

    सागर मदने जी आपली सहज जोडीदार यांनाही आपण सोबत सोबत ठेवली पाहिजे कारण अशा ठिकाणी आपण प्रवास करत आहात आणि गडसंवर्धन बघत आहात की त्या ठिकाणी काही प्रमाणात भीती असू शकते त्यासोबत आपण जोडीदारांना सोबत ठेवली पाहिजे सत्यमेव जयते त्यांची काळजी घेत जा❤

  • @omkardhas6121
    @omkardhas6121 2 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभूराजे.🙏🚩

  • @radharamanarts5951
    @radharamanarts5951 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विडिओ मला वाटतं की फक्त गडकिल्ल्यांवर एक सेपरेट पुस्तक काढायला पायजे महाराष्ट्रातील किल्ले सर्वाना खूप आवडेल

  • @maheshkokare1451
    @maheshkokare1451 2 ปีที่แล้ว +2

    Jay shivray 🙏😍

  • @sachinsalunkhe6947
    @sachinsalunkhe6947 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @kisanrakshe19
    @kisanrakshe19 ปีที่แล้ว

    Khoop Chhan video.

  • @dr.madhukarpatil4195
    @dr.madhukarpatil4195 2 ปีที่แล้ว +1

    सर आयुष्यात आम्ही तर इतकया लांब पोहचु शकत नाही पण तुमच्या माध्यमांतुन आम्ही पोहचलो असे समजतो

  • @rahulghadge4836
    @rahulghadge4836 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivray chan ahe killa ahe

  • @vkcreation9635
    @vkcreation9635 2 ปีที่แล้ว +1

    My village 😊 खुप सुंदर दादा आणि धन्यवाद 🙏🚩