यां पोळ्या माझ्या आईच्या पद्धतीने खोबरे, शेंगदाणे, बेसन, तीळ,सर्व भाजून मिक्सर मध्ये वाटून नंतर जायफळ पूड गूळ मिसळून एकजीव होतेच पण अधीकस्य अधिकम फालम प्रमाणे जास्त पदार्थ मिसळल्याने खूप खमंग छान चव येते व खूप वर्षें अश्याच पोळ्या खाल्ल्या आहेत व अतिशय टेस्टी लागतात हा माझा अनुभव आहे. आई व नंतर मी पण अश्याच पोळ्या करतो. खूप सुंदर लागतात.
आज्जी, गुळपोळीची किती छान कृती सांगितली आणि करून दाखवली तुम्ही. किती हौशी, नेटक्या आहात तुम्ही! घरोघरच्या पद्धती वेगवेगळ्या. तुमच्या पद्धतीने मी ह्यावेळी करून पाहीन.
तुम्ही छान आणि सोप्या पद्धतीने गुळपोळी दाखवलीत. खूप खूप धन्यवाद 🙏 फरक एवढाच आहे की आमच्याकडे कणिक भिजवताना त्यात थोडे बेसन आणि थोडे तांदूळ पीठ घालतात, पोळी जरा कडक राहावी म्हणून!...मिसेस देशमुख
साधी, सोप्पी व चांगली पद्धत आहे. मला गव्हाच्या पीठाच्याच पोळ्या जास्त आवडतात.
यां पोळ्या माझ्या आईच्या पद्धतीने खोबरे, शेंगदाणे, बेसन, तीळ,सर्व भाजून मिक्सर मध्ये वाटून नंतर जायफळ पूड गूळ मिसळून एकजीव होतेच पण अधीकस्य अधिकम फालम प्रमाणे जास्त पदार्थ मिसळल्याने खूप खमंग छान चव येते व खूप वर्षें अश्याच पोळ्या खाल्ल्या आहेत व अतिशय टेस्टी लागतात हा माझा अनुभव आहे. आई व नंतर मी पण अश्याच पोळ्या करतो. खूप सुंदर लागतात.
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद आजी
अतिशय सुंदर पोळ्या झाल्या आहेत मस्तच मी करून बघते
Khup h chan आणि सुटसुटीत
आवडले मला
आजी खरच सांगण्याची पद्धत पण खूप सोपी आणि प्रमाणही आटोपशीर, एकदम घरातील च एखादी व्यक्ती सांगते असे वाटते 🙏🙏
Mast idea aaji poli chan नक्षीदार diste
Khoopach chan mast vatle til gol khobre poli thanks dakhvlyabaddal
तुम्ही दाखवल्या प्रमाणे केल्या पोळ्या उत्तम झाल्या धन्यवाद काकू मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा
खुपच सुंदर मस्त आजी करून बघते धन्यवाद
खूपच छान samgitale आवडले मला
किती.छान.तुमचं.सांगणं.आणि. पदार्थ.करून.दाखवणे.बनवता.पण.मस्त.
Khoop chan aani sopy padhat sangitali
khupach chan gulachya polya karayachi padhat ahe, baghun tondala pani sutale, thanks.
Aai khup mast poly banviyat
Khup samjaun chan dhakhvli ahe khup bhari🎉
Khup chan zalya mazya polya.thnks aaji😊
Khup chan ani sopy paddat
खुप खुप सुंदर रेसिपी दाखवली आहे.
मला तर खूप आवडतात .तुम्ही खूप छान प्रकारे सांगता .मला पद्धत तुमची खूप आवडली
आज्जी, गुळपोळीची किती छान कृती सांगितली आणि करून दाखवली तुम्ही.
किती हौशी, नेटक्या आहात तुम्ही!
घरोघरच्या पद्धती वेगवेगळ्या. तुमच्या पद्धतीने मी ह्यावेळी करून पाहीन.
खूपच मस्तच तुमचे प्रमाण व पध्दत सोपी वाटली। धन्यवाद
Khup can Tai
Khoop chhan sopi vatli ,aata parat karnar ,tasty vatli .tumche sangane systematic aahe ,padarth karun baghavese vattat .thanks.
Itaki mast method ahe hi. Udyach karun baghate.
Khup Chhan ☝
Khup Chaan Aaji
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
Very delicious.
खुपच छान पध्दत आहे गुळ पोळी करायची . खव्याचीपोळी , पुरणपोळी यण दाखवाना मावशी
मस्तच....छान वाटलं बघायला,
मी नक्की करून बघेन
तुम्ही सोप्पी पद्धत दाखवली तशीच मी करून बघेन. धन्यवाद स्मिताताई
आई मस्त बणवता तिळ पोळी 👍👍👌👌🙏🙏
खूप छान सांगितलंत आजी गुळपोळी कशी करायची ते. नक्की करून बघेन. .......
Khup authentic recipe aahe. Never since this type poli. I am eager to taste such poli.
Kiti vel. Sangata
खुप मस्त आज्जी
या संक्रांतीला मी नक्की करून बघते
खुप छान आज्जी, गुळाची पोळी
खुपच सुंदर केली गुळाची पोळी
मस्त तोंडाला पाणी सुटल यावेळी ही पध्दत वापरून करणार गुळाची पोळी
आजी, छान रेसिपी सांगितली अगदी सोपी पण आहे. धन्यवाद.
आजी खूप छान वाटली तुम्हची रेसिपी धन्यवाद
Khup chan recipe kaki.. Thanks for sharing this ❤️👌🙏
खूपच सुंदर रेसीपी संक्रांतीला नक्की करून बघणार आहे
Nice presentation of Til Gul poli I will try.
खूप सुंदर मावशी गुळपोळी छान झाली आहे.
Khoop chan ajji
Khupch chhan Mavashi
माझा आवडता पदार्थ ❤❤ कोणे एकेकाळी बनवला होता... तुमचा व्हिडिओ पाहून पुन्हा नव्याने बनवायची इच्छा झाली... लवकरच बनवते... फार छान दाखवलं तुम्ही 😊👌
🌹👌🌹🙏स्मीता ताईंनी केली गुळाची पोळी छान। सुगरण हा तर त्यांचाच मान॥❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤⭐️🌼🌺🌼🌸💫⭐️🌟🌿⭐️🌼👌⭐️👌⭐️😊
Khup. Chhan❤❤
Khup chaan Aaji!!!
खुपच छान दोन्हि पध्दतीने करुन दाखवलित नमस्कार 🌷🌷
🙏🏻🙏🏻
खरी गूळपोळी मी आज शिकले. धन्यवाद काकू.
🎉chan india til gulachi poli aankhi khmg honar
chan india gulacha aani tila cha swad aankhi chan honar
छानच गुळपोळी, खुप छान समजावून सांगतात तुम्ही काकू🙏
Khup sundar...Thanks for share...!!!
Mast recipe Aaji.
Mast 👌👌👌👍👍👍🙏🙏
Khupch chan poli zali
पध्दत खूप सोपी आहे
You are good guide to tasty preparations!!
आजी खुपचं सुंदर गुळपोल्या झाल्यात.
Aaji khoopach chaan
खूप छान झाल्या आहेत पोळ्या..मी दुसरी पद्धत वापरते पोळी करायला...
🙏🏻🙏🏻हो अनेक पद्धतीने करता येते तिळगुळ पोळी 👍🏻👍🏻ह्या पद्धतीने पण एकदा नक्की करून बघा 👍🏻👍🏻
@@smitaoakvlogs हो आज करणार आहे..
Thank you kaku. Khup chhan explain kelat
आजी रेसिपी छान होती 👌👌🙏🙏💕
छान झाल्या आहेत पोळ्या आणि पद्धत पण सोपी आहे, नक्की करून बघेन
Sunder poli.
Mast.😋khup divsanni nehmichi gulpoli baghitli.thanku mavshi.🙏🙏🙏🌷😊
Khupch mast Gulpoli recipe👌👌👌👌👌❤ 🌹😊👍
Chhan aaji
आजी खूप छान दाखवल 👍👌👌
Aaji tumhi khup Chan samjawun sangatat agadi Aaisarkhech. ani tumcha Utsahh hi kautukaspad aahe!!!!!
छान आहे, मी कधी khobara घातल नाही, पण नक्की करून pahate ही नवीन रेसिपी
खूप छान👏✊👍
तुम्ही छान आणि सोप्या पद्धतीने गुळपोळी दाखवलीत. खूप खूप धन्यवाद 🙏
फरक एवढाच आहे की आमच्याकडे कणिक भिजवताना त्यात थोडे बेसन आणि थोडे तांदूळ पीठ घालतात, पोळी जरा कडक राहावी म्हणून!...मिसेस देशमुख
मी pn बेसन भाजून घालते कणकेत pn aani gulat pn
Khup sundar
Khup sundar
🙏🏻🙏🏻
Maza aai sarkya disat aahe tumhi
Khupch chan
Kaku khup khup thanks mi nakki karun baghanar 👌👌👌👍🌹
खूप छान ajji
ATI uttam 👌🏻👌🏻🙏👌🏻
मी नेहमी तिळगुळ पोळी करते पण तुमची पद्धत व प्रमाण मला फार आवडले ...खरंच सुंदर वाटले सारं ...👌👌👌😊
Nice
Khup chan aahe
Very well explained, thanku tai
Khup Chan and nice
खसखस पण भाजून घालतात
❤
आणी खूपच छान
Mst aaji
Aaji far chan ahe.
Khuap suandar postik swadist aahe aaji
Chan zali ahe gul poli
छान माहिती सांगितली
खूप छान मस्त
🙏🏻🙏🏻
छान माहिती दिलीत धन्यवाद 😊🙏🙏🙏🙏
Khoopch chan aajr 👏
तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात मला...
🙏🏻🙏🏻
Khupch mast 👌
Fine one Madam , thankyou ,
पोळीची माहिती छान सांगितली
संक्रांत जवळ आली आहे नक्की
करून बघणार आहोत धन्यवाद
ताई 🙏🏿🌹 तुम्हाला नवं वर्षाच्या
शुभेच्छा🙏🏿