मी आदिवासी शेतकरी आहे.1968साली माझ्या अशिक्षित आजीने 300/-तीनशे मात्र रुपयास गहाण दिली होती. आजी वारल्या नंतर माझी आई 3वेळेस गहाण रक्कम परत करण्यास गेली होती पण प्रत्येक वेळी समोरील बिगर आदिवासी व्यक्तीने माझ्या मयत आईस अपमानित करून माघारी पाठविले. आज 184सर्वे नंबरला 7/12ला नाव आमचे व कब्जा त्याचा हि परिस्थिती आहे. SDM कडे केस समोरच्याने टाकली आहे.
कलम ३६व ३६ अ नुसार आदिवासींची जमीन बिगर आदिवासी ना घेता येत नाही :तुम्ही प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व एम आर आटी मधे केस दाखल करा गहाणखत,खरेदी खत,करारनामा ,अदलाबदल, किंवा कोणतेही प्रकारे खरेदी प्रशासनाला व बिगर आदिवासीला आदिवासींची जमीन खरेदी करता येत नाही .आणि अश्या खरेदी झाल्या असतील तर मूळ मा लक म्हणजे आदिवासी यांस त्यांच्या जमिनी परत करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे
अतिक्रमण जागा असून तीची पंजी ¹⁴ आर आहे परंतु पाठवड्याचा अहवालानुसार ⁸³ आणि भूमी अभिलेखा च्या मोजणी नुसार ⁸⁷ आहे पण अती क्रमनचा पट्टा हा ¹⁴ आर चा मिळाला आहे तर हा मोजणी नुसार पाहिजे की पणजी नुसार पाहिजे ह्या वर उपाय सांगा
Sir mazi ichalkarangi yethe property ahe pan amhi tithe kadhich gelo nahi karan purvi mazya sasryana marhan kela hota mhanun v te mhantat tumcha ithe kahi nahi asa mhantat . property amchya navavar ahe tar kay karave
Sir mi ek shetkari aahe maze aajoba 1948 mahnaje Aaj 85years che aahet aamhi khalyachya jagevar ghar bhandhle.garachi jaga aamchya navavr kali v baju chi jaga aamchya navavr karun denyat yenasathi Kay karav
सर ! खुप उपयोगी माहिती दिली आहे . आमची पण अशिच जर्मान आहे 1942 ला जमीन आमच्या आजोबा ने रजिस्टर करून जमीन खरेदी केली आहे पण त्यातील काही भागाचा कबजा घेणे राहिले होते त्याचा कबजा 1991 ला जि. नि . भू . अ . तथा न . भू . अ . मार्फेत प्रोपर्टी वर नाव दाखल करण्यात आले होते पण 2012 ला ते रद्द करण्यात आले व महाराष्ट् सरकारने त्यावर आपला अधिकार ठेवला आहे . तर आता पुन्हा त्याचा कबजा कसा मिळवता येईल ? मार्गदर्शन करा प्लीज ...
सर.नमस्कार वडील पाजित जमीन शासनाने पाझर तलाव साठी संपादन केले आहे शासकीय नियम नुसार शासनाला पैसे भरण्यात आले आहे परंतू तलाठी यांनी ७/१२ शेरा कमी केला नाही तरी काय करावे .हि विनंती शासनाकडे पाठपुरावा करून सुध्दा दखल घेण्यात येत नाही तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती सुरेश सोळशे डोंबिवली
नमस्कार सर , UNDER ACT CCP , UNDER SECTION 07R1 अंतर्गत 2018 पासून शेताची केस चालू आहे , भोगवटादार मी आहे व कागदपत्रे माझ्या नावावर आहे , 5 आरचे अतिक्रमण आहे परंतु आणखी काहीच प्रगती नाही, वकील बदलता येईल का , कृपया मार्गदर्शन करावे
सर नमस्कार मी रवी शिंदे मला अशी माहिती हवी कि आमचे गाव पुनर्वसन गाव आहे,माझ्या घरा मागील शेतकरी त्याच्या शेतीचा बाधं सोडून माझ्या घराच्या हद्दीतला बाधं कोरत आहे त्या संबधात मार्गदर्शन कराल तर मेहरबानी होईल!!😢
I am a retired teacher and my 15 guntas land has illegally taken by my adjoining land owner the same land's possession is mine but fraudly the land is on her name What I have to do
माझ्या मित्राची जमीन आहे. व वडिलांच्या नावे 5 एकर जमीन आहे.मग पूढे मित्राचे वडील मयत झाल्यानंतर वारसाच्या नावे आहे तशी 5 एकर जमीन वारस नोद होणें गरजेचे व आवश्यक असताना पण तसे झाले नाही. फॅक्त 20 गुंठे नावे लागलेली आहे. आपल्या ताब्यात पुर्ण वाहिवाटी प्रमाणे जमीन आहे. तरी पुढील कारवाईस काय करावे व कुठे तक्रार करावी योग्य सल्ला द्या....?
३२ग झाला नाही पण जमीन कुळाच्या ताब्यात आहे., मूळ जमीन मालक वि ध वा स्त्री चे मरणोत्तर,विल्पत्रणे (वारस) नोंद झाली नंतर ४वर्षांनी कुलने.कुल हक्कl मिळणे साठी अर्ज केला व तहशिदरणी तो अर्ज मान्य केला हे कसे
लाज वाटली पाहिजे किती नियम बदलतात हा तर. आवरंग जेब.सारखा जाल कोट बोलायचं दगा द्याचा. पण तो पण टाचा गासून मेला येथच जरा विचार करा लोकांना ज्यची जमीन त्याला मिळाली पाहिजे
@@advocatepramoddhokale मोजणी कशासाठी करायची गट सेपरेट आहे वाटणी नुसार ताबा पाहिजे आज A ची जमीन B कसतो आणि B ची जमीन A कसतो अर्थात सातबारा नुसार ताबा पाहिजे
A व्यक्ती ची सातबारा नावावर असलेली जमीन आज B व्यक्ती कसतो आहे आणि B व्यक्ती च्या नावा वर असलेली जमीन A व्यक्ती कसतो आहे तर मालकी हक्क नुसार ताबा कसा घ्यावं अर्थात नावावर असलेली जमिनी वर ताबा घेण्यासाठी कोठे अर्ज पाठपुरावा करावा
अतिक्रमण जागा असून तीची पंजी ¹⁴ आर आहे परंतु पाठवड्याचा अहवालानुसार ⁸³ आणि भूमी अभिलेखा च्या मोजणी नुसार ⁸⁷ आहे पण अती क्रमनचा पट्टा हा ¹⁴ आर चा मिळाला आहे तर हा मोजणी नुसार पाहिजे की पणजी नुसार पाहिजे ह्या वर उपाय सांगा
thank you so much sir for this informative information.
खुप महत्वपुर्ण माहिती दिली वकील साहेब
लगतच्या शेतकऱ्याने वहिवाट रस्ता माझ्या शेतातून काढून दिला तो कसा बदली करायचा..
आमच्या जमीनीवर १५ वर्षपासून अतिक्रमण केले आहे
मी आदिवासी शेतकरी आहे.1968साली माझ्या अशिक्षित आजीने 300/-तीनशे मात्र रुपयास गहाण दिली होती. आजी वारल्या नंतर माझी आई 3वेळेस गहाण रक्कम परत करण्यास गेली होती पण प्रत्येक वेळी समोरील बिगर आदिवासी व्यक्तीने माझ्या मयत आईस अपमानित करून माघारी पाठविले. आज 184सर्वे नंबरला 7/12ला नाव आमचे व कब्जा त्याचा हि परिस्थिती आहे. SDM कडे केस समोरच्याने टाकली आहे.
वकिलांना पेपर दाखवून सल्ला घ्यावा
पैसा फेको तमाशा देखो
.......नालायक व्यवस्था
कलम ३६व ३६ अ नुसार आदिवासींची जमीन बिगर आदिवासी ना घेता येत नाही :तुम्ही प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व एम आर आटी मधे केस दाखल करा गहाणखत,खरेदी खत,करारनामा ,अदलाबदल, किंवा कोणतेही प्रकारे खरेदी प्रशासनाला व बिगर आदिवासीला आदिवासींची जमीन खरेदी करता येत नाही .आणि अश्या खरेदी झाल्या असतील तर मूळ मा लक म्हणजे आदिवासी यांस त्यांच्या जमिनी परत करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे
भाऊ. काही मार्ग निघाला का या विषयांत
आमचा जमीनीवर सर कब्ज़ा केलेला आहे जागेवर आम्ही loan kadle aahe 12 years झाले कब्ज़ा आहे। काय करावे
अतिक्रमण जागा असून तीची पंजी ¹⁴ आर आहे परंतु पाठवड्याचा अहवालानुसार ⁸³ आणि भूमी अभिलेखा च्या मोजणी नुसार ⁸⁷ आहे पण अती क्रमनचा पट्टा हा ¹⁴ आर चा मिळाला आहे तर हा मोजणी नुसार पाहिजे की पणजी नुसार पाहिजे ह्या वर उपाय सांगा
Kay karve jamin amchi 30 gunte ahe taynchikade aha tar kay karve va amchi janlmin tychyakade ahe amchankade sarva kagad part ahet
खूप चुकीचे आहे यामध्ये सरकारी यंत्रणांवर विश्वास नाही, स्वतः जमीन मालकाने या बाबत योग्य निर्णय घ्यावा.
बरोबर
Tukdi tu bandhi jali nahi tar 4 acar 4gunte dhuray kade ahe tar Kay karave
नमस्कार sir
धन्यवाद sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir mazi ichalkarangi yethe property ahe pan amhi tithe kadhich gelo nahi karan purvi mazya sasryana marhan kela hota mhanun v te mhantat tumcha ithe kahi nahi asa mhantat . property amchya navavar ahe tar kay karave
ताबा मिळावा म्हणून प्रयत्न
माझी जमीन सहा एकर अडीच व्यतीत आहेत असे बरेच घरे बसले हाय1992सेत घेतले होते
Sir mi ek shetkari aahe maze aajoba 1948 mahnaje Aaj 85years che aahet aamhi khalyachya jagevar ghar bhandhle.garachi jaga aamchya navavr kali v baju chi jaga aamchya navavr karun denyat yenasathi Kay karav
सर ! खुप उपयोगी माहिती दिली आहे . आमची पण अशिच जर्मान आहे 1942 ला जमीन आमच्या आजोबा ने रजिस्टर करून जमीन खरेदी केली आहे पण त्यातील काही भागाचा कबजा घेणे राहिले होते त्याचा कबजा 1991 ला जि. नि . भू . अ . तथा न . भू . अ . मार्फेत प्रोपर्टी वर नाव दाखल करण्यात आले होते पण 2012 ला ते रद्द करण्यात आले व महाराष्ट् सरकारने त्यावर आपला अधिकार ठेवला आहे . तर आता पुन्हा त्याचा कबजा कसा मिळवता येईल ? मार्गदर्शन करा प्लीज ...
धन्यवाद व्हिडियो पहिला म्हणून. आवडला असल्यास forward करा
कृपया तुम्ही वकिलांना पेपर दाखवून कारवाई करावी.
aamache ghar atikraman jagevar bandhale 2004 pasun bandhale aahe gharpati 1995 cha aahe tar gram panchayat kadun gharkul mangat hote te mantat ki tumcha ghar atikram jagevar aahe milnanr nahi dist collecter office mdhe jaun sanga tar kay karava lagel mi karnbadhir apang aahe
सर,
जमीन मोजणीसाठी gathathi शाहिसेधरक सही देत नाहीत काय उपाय सांगा
सर खूप छान माहिती दिली आहे माझ्या बाबतीत हि असा प्रश्न उपस्थित झाला आहे तर काय करावे
इतर या विषयावरील व्हिडिओ पाहा
कागद वकिलांना दाखवा म्हणजे नक्की काय करावे लागेल ते सांगतील
Sir pudhchya vyaktine jar atikraman karun pik kele tar te 145 jhalyawar tasech thevava lagel ka
दोन महिन्यांपूर्वी जशी स्थिती असते तशी राहील. म्हणून अतिक्रमण झाले असेल तर दोन महिन्यात या कलमाचा वापर करावा
Welcomeand correct but if the polis station not given accordin your saying then what do anyone for this
Go to the SDM court
सर.नमस्कार वडील पाजित जमीन शासनाने पाझर तलाव साठी संपादन केले आहे शासकीय नियम नुसार शासनाला पैसे भरण्यात आले आहे परंतू तलाठी यांनी ७/१२ शेरा कमी केला नाही तरी काय करावे .हि विनंती शासनाकडे पाठपुरावा करून सुध्दा दखल घेण्यात येत नाही तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती सुरेश सोळशे डोंबिवली
पाठपुरावा करावा. तहसीलदार ऑफिस मध्ये जावं
नमस्कार सर , UNDER ACT CCP , UNDER SECTION 07R1 अंतर्गत 2018 पासून शेताची केस चालू आहे , भोगवटादार मी आहे व कागदपत्रे माझ्या नावावर आहे , 5 आरचे अतिक्रमण आहे परंतु आणखी काहीच प्रगती नाही, वकील बदलता येईल का , कृपया मार्गदर्शन करावे
बदलता येईल
वकील बदलल्याच पत्र कोर्टाला द्या v नवीन वकीलाच वकीलपत्र बरोबर देणे
@@advocatepramoddhokale धन्यवाद सर
तुमचा फोन नंबर्स पाटवा
Amchi jamin va kagad part aheh va amchi jamin 4hektar 76 gunte ahe tar kay karave
काय प्रश्न आहे
सर नमस्कार मी रवी शिंदे मला अशी माहिती हवी कि
आमचे गाव पुनर्वसन गाव आहे,माझ्या घरा मागील शेतकरी त्याच्या शेतीचा बाधं सोडून माझ्या घराच्या हद्दीतला बाधं कोरत आहे त्या संबधात मार्गदर्शन कराल तर मेहरबानी होईल!!😢
sir amcha jaminivar dosare bhauband apale nav utaryat ghalun tyacha kabja karu bhagat hachamade rajkarni samil ahet
तुम्ही वकिलांचा सल्ल्या नुसार कायदेशीर पावले उचला
Good wark bhagavan aapxako suki rake 🌹👍🙏🚩
धन्यवाद
Sir,
how to communicate with you?
Thanks sir
145kalam apkya mhannyanusar tar lavnar nahi te
I am a retired teacher and my 15 guntas land has illegally taken by my adjoining land owner
the same land's possession is mine but fraudly the land is on her name
What I have to do
You should contact an advocate
अविनाश.महाडीक.आरे❤
SDM he tahashildar ahet upvibhagiya adhikar ahet te sanga pl
Deputy collector.....SDM
उताऱ्या प्रमाणे जमीन भरत नाही 1एकर कमी भरतीय तरी शेजारचे त्रास देतात बांद वरून काय करावे
मोजणी केलीत का
@@advocatepramoddhokale आधी केली होती पण त्यांनी पूर्ण गट मोजला प्रत्येकाची जमीन बांद नाही दाखवले
आमच्या जमीनिवार कबाजा केला आहे चूकीची माहिती संगून
सर माझ्या आजोबांची जमीन दुसऱ्याने नावावर केली आहे ती कशी मिळवायची तसेच माझ्या कडे जुने खाते पुस्तिका आहे सण 1967 चे
वकिलांना सांगून पुढील कारवाई करावी
आमच्या जमिनीवर असे अतिक्रमण झालेले आहे त्यासाठी आम्हाला काय करावे लागेल....
डायरेक्ट जमिनीत ट्रॅक्टरने नांगरणी करून कब्जा घ्यायचा दुसरा पर्याय च नाही
माझ्या मित्राची जमीन आहे. व वडिलांच्या नावे 5 एकर जमीन आहे.मग पूढे मित्राचे वडील मयत झाल्यानंतर वारसाच्या नावे आहे तशी 5 एकर जमीन वारस नोद होणें गरजेचे व आवश्यक असताना पण तसे झाले नाही. फॅक्त 20 गुंठे नावे लागलेली आहे. आपल्या ताब्यात पुर्ण वाहिवाटी प्रमाणे जमीन आहे. तरी पुढील कारवाईस काय करावे व कुठे तक्रार करावी योग्य सल्ला द्या....?
वारस नोंदणी व्हिडिओ पहा
@@advocatepramoddhokale ok
Give,me,more,information,about,mojaninotise
गट नकाशा ऑन लाईन दिसत नाही सात बारा आहे परंतु तो गट नकाशात दिसत नाही मोजणी साठी अर्ज केला परंतु सहा महिने होऊनही लेखी कागद पत्र मिळत नाहीत
सर आमची ईनामी जमीन वर दू स र्या चा कब्ज़ा आहे 145 केल्या वर आम्हा ला परत ज़मीन मिलनार का
नाही
मोबाईल न मिळेल का?
9820680788
३२ग झाला नाही पण जमीन कुळाच्या ताब्यात आहे., मूळ जमीन मालक वि ध वा स्त्री चे मरणोत्तर,विल्पत्रणे (वारस) नोंद झाली नंतर ४वर्षांनी कुलने.कुल हक्कl मिळणे साठी अर्ज केला व तहशिदरणी तो अर्ज मान्य केला हे कसे
Sir please Guide me..
नाही सांगू शकत, वकिलांना कागद दाखवा
विधवेस कुळ लागत नाही
लाज वाटली पाहिजे किती नियम बदलतात
हा तर. आवरंग जेब.सारखा जाल कोट बोलायचं दगा द्याचा. पण तो पण टाचा गासून मेला येथच जरा विचार करा लोकांना ज्यची जमीन त्याला मिळाली पाहिजे
सर तुमचा नंबर मिळेल का
3 भावांची जमिनीची वाटणी झाली आहे सर्वांचे गट नंबर वेगळे आहे ...पण ताबा हा वेगवेगळा आहे तर ज्याच्या त्याच्या गटाचा ताबा घेण्यासाठी काय करावे लागेल.
मोजणी करून सीमा निश्चिती त्यानंतर चुकीचे गट क्र बदल करण्याचे अर्ज
@@advocatepramoddhokale मोजणी कशासाठी करायची गट सेपरेट आहे वाटणी नुसार ताबा पाहिजे आज A ची जमीन B कसतो आणि B ची जमीन A कसतो अर्थात सातबारा नुसार ताबा पाहिजे
आपापसात ठररवा की मग
A व्यक्ती ची सातबारा नावावर असलेली जमीन आज B व्यक्ती कसतो आहे आणि B व्यक्ती च्या नावा वर असलेली जमीन A व्यक्ती कसतो आहे तर मालकी हक्क नुसार ताबा कसा घ्यावं अर्थात नावावर असलेली जमिनी वर ताबा घेण्यासाठी कोठे अर्ज पाठपुरावा करावा
@@advocatepramoddhokale आपापसात मिटत नाही तर कोठे दाद मागावी
Criminal remedy civil remedy ky aste
आपला contect no.sanga जेणे करुन आपल्या बरोबर बोलता येईल धन्यवाद.
इतर व्हिडिओ पहा मिळेल
Adeshandparisistanusarjaminichakabjakabjanahiorsathbaranahipandharpurwakhari
कळत नाही काय लिहिलं आहे
मोबाईल नंबर पाठवणे
इथे लिहा
Punvasitjaminkabjadilanahiwakharipandharpur1
सर मी धरणग्रस्त आहे तर व मला जमीन मिळाली, सध्या जमिनीचा बांध पोखरला आहे, हदीचे दगड कडले आहेत, मूळ मालकाने अतिक्रमण आहे त्यावर उपाय काय
तक्रार करून पाठपुरावा करत राहणे
Sir namber send mi plz
प
Mobile no pathwa sir