जमिनीवरील अतिक्रमण कोर्टात न जाता कसे काढाल? सुप्रीम कोर्टाचा निर्णय I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • ‪@advocatepramoddhokale‬
    @5k subscribers
    #कोर्टातनजाताअवैधकब्जाकसाकाढायचा
    #संपत्तीवरील_अतिक्रमण_कसे_काढायचे
    #अतिक्रमण‌‌‌‌‌‌‌‌‌_कस_हटवायचे
    #केस_न_करता_ताबा
    in this video I have discussed the issue of unauthorized occupation of our lane. As per the current practice of approach of civil court the way to regain the possession is long , painful and arduous.
    Punaram vs Moti ram case is landmark to all such people who are engaged in the longtime cases.
    Supreme Court has given permission to use reasonable force provided one is the title holder owner of the property.
    The court has scrapped the use of section 64 of law of limitation and has paved way to get the property back.
    The issue of adverse possession is also discussed by the SC 8n the order.
    / @advocatepramoddhokale
    Request you to subscribe my channel, like it and forward it.
    Do write your comments in comment box. I will reply all your queries.

ความคิดเห็น • 1.2K

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 5 หลายเดือนก่อน +16

    सर जमिनी संदर्भात खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत आपण कृपया घरा संदर्भात माहिती द्यावी ही विनंती

    • @shantaramavhad625
      @shantaramavhad625 2 หลายเดือนก่อน

      छान

    • @VilasBokde
      @VilasBokde หลายเดือนก่อน

      My.fTer la ñd.mo,za.borgao.p.h.n.63.areA2.00Katahe.pRgjaktrikaran.made.areA1.50akardavit.asun,mah.gao.manaun7/12.ase.ulekdAshavitahe.taschavaya.landvar.twolaka.estst.yani.kabja.kelela.ahe

    • @shankargofnea9723
      @shankargofnea9723 13 วันที่ผ่านมา

      😮😮​@@shantaramavhad625

  • @chandrakantbangar4226
    @chandrakantbangar4226 หลายเดือนก่อน +3

    खूप महत्वाची माहिती.माझी वडिलोपार्जित जमीन आहे.अतिक्रमण झाले आहे.मोजणी केली आहे.लगतदर शेतकरी ऐकत नाही.मी मारामारी करू शकत नाही.ते स्वतः मोजणी करत नाही.कायदे कितीही कडक केले तरी गोष्ट अवघड आहे.असा माझा अनुभव.

    • @sharadpatil302
      @sharadpatil302 9 วันที่ผ่านมา

      माइया जमिनीची तीनवेळा मोजणीकेलीअतीकरमीत नकाशा मिळाला मी बळाचा वापर करु का

  • @user-oy2jm2cs9p
    @user-oy2jm2cs9p 3 หลายเดือนก่อน +3

    एकदम निर्लज्ज कायदा आहे सर भारताचा निकाल लागून सुद्धा कुठल्याही गोष्टीचे लवकरात लवकर अमल होत नाही

  • @vitthaldeokar3232
    @vitthaldeokar3232 2 ปีที่แล้ว +19

    योग्य आणि अचूक कायदेशीर मार्गदर्शन मिळाले.
    खूप खूप धन्यवाद सर

  • @surgondapatil2817
    @surgondapatil2817 ปีที่แล้ว +7

    साहेब छान माहिती दिलीत असेच व्हिडीओ करत रहा. आम्ही आपल्या माहितीचा आदर करत राहू साहेब धन्यवाद.

  • @rameshsawant9485
    @rameshsawant9485 ปีที่แล้ว +8

    आदरणीय ढोकळे साहेब सस्नेह नमस्कार, अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती. आपणास मनपूर्वक धन्यवाद 🙏🚩

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 2 ปีที่แล้ว +14

    अत्यंत महत्वाची माहिती न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आपण दिली आहे, धन्यवाद सर!💐💐💐

    • @prakashbhonsle8111
      @prakashbhonsle8111 2 ปีที่แล้ว

      सर, अत्यंत उपयोगी माहिती दिली. माझ्या जागेवर पन्नास वर्षापासून दु सर्वांचा कब्जा आहे. आता मागिल वर्षी त्याने सिमेंट ची पक्की घरे बांधली आहे. सात बारा नोंदी पंजोबांपासुन तर आजपर्यंत आमच्या नावांच्या नोंदी आहेत. तो ताबा सोडत नाही. लवकर ताबा मिळवण्यास काय करावे लागेल.?

    • @mahendranyahalde2956
      @mahendranyahalde2956 2 ปีที่แล้ว

      Same conditions

  • @user-pf4hg7tw6z
    @user-pf4hg7tw6z ปีที่แล้ว +10

    साहेब आपण छान मार्गदर्शन केलं धन्यवाद

  • @bhagwatshastri3002
    @bhagwatshastri3002 ปีที่แล้ว +5

    आपण नियम सांगते कोर्टाने निर्णय दिला पहिली गोष्ट तर ज्याच्या मध्ये बळ असेल तोच आपल्या ताब्यात घेईल ते कुठे मनुष्य कसा असतो आणि जे गुंडागर्दी करणारे ते पुष्कळ लोक असतात ते त्या माणसाला जगू देणार नाहीत व त्यांच्या सर्व घराण्याचा फोन करू शकतात म्हणूनच तर ते कोर्टामध्ये जातात तुमचं बोलणं बरोबर आहे पण तू हे सर्व शक्य नाही

  • @kalyankhadse4092
    @kalyankhadse4092 ปีที่แล้ว +35

    खुप छान माहिती दिली सर.... माझ्या जमिनीवरही अनधिकृत अतिक्रमण झालेले आहे...... जमिनीचे सर्व कागदपत्रे माझ्या नावाने आहे.... आपल्या विडिओ मुले मला खूप छान मार्गदर्शन मिळाले... मी आता माझी जमीन मिळवणारच

  • @SAMADHAN.ZADE1307
    @SAMADHAN.ZADE1307 3 หลายเดือนก่อน +2

    जो पर्यंत ज्यांनी अतिक्रमण करेल आहे तोपर्यंत तो अतिक्रमण काढून देत नाही त्याला तुरुंगवास व रोज दंड आकारण्यात यावा असा काही कायदा व्हावा. बळाचा वापर करून लोकांमध्ये भांडण लावायला सांगतं क कोर्ट.

  • @user-wf6pc7tc5k
    @user-wf6pc7tc5k 5 หลายเดือนก่อน +5

    आदरणीय ढोकले अत्यंत महत्वाची माहिती दिली त्या बदल लाख लाख शुक्रिया घरावर कब्ज केला तर त्यासाठी माहिती द्या.हीविनती.

  • @mohanwandekar7193
    @mohanwandekar7193 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद साहेब 👌👍

  • @gopinathmahavarkar5254
    @gopinathmahavarkar5254 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद वकील साहेब.. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली....ग़ो.गं.महावरकर.. सेवा निवृत्त सहाय्यक प्रबंधक औद्योगिक न्यायालय मुंबई...

  • @suryakantkagade7997
    @suryakantkagade7997 4 หลายเดือนก่อน +1

    Very good ,useful information , this judgement will help many farmers to get there disputes resolved.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 2 ปีที่แล้ว +10

    सर खूप छान माहीती सांगितली आहे.

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 3 หลายเดือนก่อน +1

    Good voice and advice ❤❤❤❤❤

  • @gulabravnigade451
    @gulabravnigade451 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 2 ปีที่แล้ว +19

    शेती विषयक माहितीसाठी जर अतीकरण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती आहे.

  • @sandipavarsare3642
    @sandipavarsare3642 2 ปีที่แล้ว +29

    कोर्ट म्हणते ते चुकीचं आहे बळाचा वापर दोघेही करू शकतात ,जर अतिक्रमण करणारा जास्त पैसेवाले किंवा takatvar असेल तर काय करणार

    • @marutishendage9420
      @marutishendage9420 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @tukarampatil350
      @tukarampatil350 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @ramakantwangate9856
      @ramakantwangate9856 6 หลายเดือนก่อน +2

      जमीनीची मोजणी GPS द्वारा अतिक्रमण दाखविले जावे.

    • @vierajbhosale3364
      @vierajbhosale3364 4 หลายเดือนก่อน

      हे कसे करता येईल​@@ramakantwangate9856

    • @BaluMakat
      @BaluMakat 2 หลายเดือนก่อน

      सरकारी अधिकारी तलाठी अधिकारी मंडलाधिकारी पैसे घेऊन मॅनेज होतात कोर्टात पैशाला किंमत आहे

  • @pramodkshirsagar2743
    @pramodkshirsagar2743 ปีที่แล้ว +1

    बहुत अच्छी इंफॉर्मेशन सर जी सही जी जी जी

  • @gajanankashid1488
    @gajanankashid1488 2 ปีที่แล้ว +4

    महत्त्व पूर्ण माहिती धन्यवाद

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद 🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว +1

      फॉरवर्ड करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद

  • @SanjayChavan-er4wg
    @SanjayChavan-er4wg 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर मनापासून आभार आणि धन्यवाद सर

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 หลายเดือนก่อน

    जर आपले बळ कमी पडत आहेत तर, या करीता पोलिस खात्याला सुचना करावी

  • @vijayvaman2697
    @vijayvaman2697 6 หลายเดือนก่อน +8

    सर मी भुमी अभिलेख कडुन मोजणी करून घेतली त्यात माझ्या जमीनवर 25 गुंठे अतिक्रमण झालेले दिसले मी कोर्टात केस दाखल करून पुन्हा कोर्ट कमिशन मोजणी करून घेतली त्यात 20गुंठे अतिक्रमण दिसून आले तरी ही कोर्टाने माझा दावा रद्द केला आता मी काय केले पाहिजे

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही बळाचा वापर कराल तर समोरचा चूपचाप बसणार नाही, म्हणजे प्रकरण मारामारी वर येईल कुणाची तरी डोकेफोड होणार,, साहेब बाबारे आता तू, अतिक्रमण सोडून जा असे सांगितले तर तो जाईल का म्हणून यात पोलिस मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @vitthalkangane5503
    @vitthalkangane5503 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती सांगितली 🙏🏻

  • @NavnathBheske-zm6ex
    @NavnathBheske-zm6ex 3 หลายเดือนก่อน

    साहेबखरोखर योग्य महहाती दिली

  • @narendragohad882
    @narendragohad882 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर
    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @vasantpatil1575
    @vasantpatil1575 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @govardhandinde446
    @govardhandinde446 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 3 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ Honourable Sirji Thanks for your Best information about Punaram Case law With lots of Blessings to you and your family With warm and Great regards All the Best for New Vdo 👍

  • @ravikantbagale4276
    @ravikantbagale4276 2 ปีที่แล้ว +8

    खुप खुप महत्वाची व उपयुक्त माहीतीसर जी धन्यवाद 🙏👌👌👏👏🙏

  • @HinduraoKadam-ov5js
    @HinduraoKadam-ov5js 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @ratnakardeshpande7403
    @ratnakardeshpande7403 2 ปีที่แล้ว +10

    Very informative,thank you so much

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar3181 5 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब

  • @pandharinathsangamnere2155
    @pandharinathsangamnere2155 ปีที่แล้ว +7

    साहेब अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद, साहेब !

  • @vishnuawtade5271
    @vishnuawtade5271 2 หลายเดือนก่อน

    अतिक्रमण करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा दंड पोलीस कोठडी झाली पाहिजे कोर्टाने त्य वेक्तीवर विना जामीन शिक्षा झाली पाहिजे

  • @bharatmarne6682
    @bharatmarne6682 2 ปีที่แล้ว +7

    सर,आपले धन्यवाद व शुभेच्छा , साध्या व सोप्या शब्दांत कायद्याच्याची माहिती..👍👌💐

    • @ravindrapatil6793
      @ravindrapatil6793 2 ปีที่แล้ว

      सर शासनाने काढलेले जिआर खोटे आहेत का.शासन जिआर प्रेमाने शेतकऱ्यांना निर्णय देत नाही.पैश्याच्या बलावर शासन खरेदीदार कंपनी वावरण्याची बाजूंनी निर्णय देत.आशा वेलेस शेतकरयान काय करा्व पाहीजे.कमेटच्या नंबरवर थोड सहकार्य करावे.. आपल्याशी संपर्क साधन्या साठी काय करावे.

    • @aniketzinjurde9854
      @aniketzinjurde9854 2 ปีที่แล้ว

      सर आपण जर तिस वरच्या पासुन गावरान जमिनिवर राहात आसेल व पक्के घरे असेल तर कायम करण्यासाठी कायदेशीर मान्यता काय करावे

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 2 หลายเดือนก่อน

    सर, अतिशय चांगले मार्गदर्शन

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 2 ปีที่แล้ว +10

    शेती विषयक माहितीसाठी अतिक्रमण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद

  • @vilasranade4434
    @vilasranade4434 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितली साहेब.धन्यवाद.मी ही ह्या बाबतीत न्यायालयात अडकलो आहे.

  • @user-ym5pb9gf9u
    @user-ym5pb9gf9u 11 หลายเดือนก่อน +3

    टेम्परवारी कब्जा अशेल तर त्याला हटवू शकतो पण शंभर ते एकशे -वीस वर्षाचा कब्जा अशेल तर कब्जे वाला मालक आहे असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 2 ปีที่แล้ว

    Ad.sahab.very.naic.jagamant

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 2 ปีที่แล้ว +5

    सर छान माहिती मिळाली आहे 🙏

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 หลายเดือนก่อน +1

    बळाचा वापर करून नैतिकता वेशीला टांगतात १२५ वर्षे पूर्ण झाली असून शिरपूर दिगंबर अंतरिक्ष पार्श्वनाथ मूर्ती मंदिर व्यवस्थापन बळाचा वापर करून सांस्कृतिक परिवर्तन साजिस दिशाभूल करत कब्जा कसा मानावा न्याय साठी कोर्ट की, ताब्या साठी? कूठे चुकतंय?

  • @kartikajoshi9677
    @kartikajoshi9677 2 ปีที่แล้ว +31

    खुप छान माहितीपूर्ण विडिओ, धन्यवाद

  • @vishalbhandare9957
    @vishalbhandare9957 2 ปีที่แล้ว +1

    बळांचा वापर म्हणजे काय.मारामारी,शिवीगाळ करायची काय,गुंड आणून धमकावयाचे असा होतो का.जर होत असेल तर तो फोजदारी गुन्हा होतो ना.बळाचा वापर म्हणजे काय याचा अर्थ काय स्पष्टीकरण करा साहेब🙏🙏🙏

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 ปีที่แล้ว

      स्वसंरक्षण करण्याइतपत बळ.

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 2 ปีที่แล้ว +3

    Thanx for knowledge sharing sir.

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर जी छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 ปีที่แล้ว +1

    Saheb thank you

  • @baluahire7687
    @baluahire7687 2 ปีที่แล้ว +16

    कोर्ट कचेरी म्हणजे वेळ काढूपणा त्याच्या मध्ये मानसिक व पैसा याचा खूप त्रास होतो

  • @naren5757
    @naren5757 2 ปีที่แล้ว +5

    साहेब जर बळाचा वापर कराचाच तर न्यायपालिकेची गरजच काय राहणार या पेक्षा दावे लवकर निकालात काढण्याचा जजमेंट दिला असता तर हा माईलस्टोन ठरला असता

    • @balkrushnagaikwad509
      @balkrushnagaikwad509 2 ปีที่แล้ว

      Excuse me sir I desire to meet you.pl.provide complete address and m
      No to me as early as.possinle.wIting for favorable reply.

  • @vijaylokhande9450
    @vijaylokhande9450 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहेत सर

  • @maharudrapatil6053
    @maharudrapatil6053 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती सर ।

  • @samarthzunje2189
    @samarthzunje2189 ปีที่แล้ว +1

    Thanks for valuable information

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 ปีที่แล้ว +116

    ज्यांच्या अंगात बळ नाही त्यांनी काय करावे.

    • @sampatkorde7698
      @sampatkorde7698 2 ปีที่แล้ว

      बळच नाही समोरच्या बाजूस भक्कम माणसं आहेत मग

    • @narendrapisat505
      @narendrapisat505 2 ปีที่แล้ว +1

      kul laglely jamin parat milu shakte ka?

    • @abh6099
      @abh6099 2 ปีที่แล้ว

      Easy milte

    • @kkkmmm8066
      @kkkmmm8066 2 ปีที่แล้ว +6

      त्यांनी विकून टाकाव्यात

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 2 ปีที่แล้ว +3

      @@kkkmmm8066 जोरू जमीन जोर की नही तो किसी ओर की

  • @gadharivishal4791
    @gadharivishal4791 2 ปีที่แล้ว +1

    सर आपन कायाद्यची फार माहिती दिली, आभारी आहे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 ปีที่แล้ว +2

      हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा म्हणजे आपल्या मित्रांना देखील ही माहिती कळेल

  • @krushnakelkar9921
    @krushnakelkar9921 ปีที่แล้ว +1

    saheb very best details for common man & thanks

  • @santtoshksalunkhhe5406
    @santtoshksalunkhhe5406 10 หลายเดือนก่อน +10

    very. Good information and explained nicely thank you

  • @vilasranade4434
    @vilasranade4434 ปีที่แล้ว

    Thanks.Sayeb.

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 2 ปีที่แล้ว +18

    एकदम चुकीचा निर्णय, बळाचा वापर करुनच अतिक्रमण केले जाते.ज्याच्या कडे बळ आहे त्याच्याकडे कशाला कोण अतिक्रमण करेल.गोरगरीब जनतेवर अन्याय होतो.

    • @thestone3849
      @thestone3849 2 ปีที่แล้ว

      barobar aahe. Ulat yamule maramarya wadhtil. Kortane phakt tyana sopa padel asa nirnay dila aahe

    • @sanjaymahashabde133
      @sanjaymahashabde133 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว +1

      पोलिसांची मदत घेता येईल

    • @mahendranyahalde2956
      @mahendranyahalde2956 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @surykantped3015
      @surykantped3015 10 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

  • @sunilsutar2496
    @sunilsutar2496 ปีที่แล้ว

    साहेब अतिशय स्पष्ट व छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏🙏

    • @vijaywadbudhe1243
      @vijaywadbudhe1243 ปีที่แล้ว

      साहेब माहिती फार छान वाटली मला काही व्यक्तिगत विचारायचे आहे तुमचे मो न व पत्ता मिळेलका 🙏धन्यवाद 🙏

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 ปีที่แล้ว +3

    Thanks sir 🙏🙏

  • @vinayakkalkutki1913
    @vinayakkalkutki1913 5 หลายเดือนก่อน

    ढोकले साहेब उत्कृष्ट माहिती

  • @girishshenoy2670
    @girishshenoy2670 3 ปีที่แล้ว +16

    Very useful, expecting similar guidelines for the rented property in coming episodes.

  • @manikraopote2453
    @manikraopote2453 ปีที่แล้ว +4

    Vidio well taken as it clears doubts of sufferer. Thank u Sir. पोटे( R)chief Engineer & Joint Secretary Govt.Of Maharashtra

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      Thanks Pote Sir

    • @kurishnakharad4434
      @kurishnakharad4434 ปีที่แล้ว

      ​@@advocatepramoddhokale 😅्वववव


      🤩
      ऐववव ्वववव
      वव

    • @kurishnakharad4434
      @kurishnakharad4434 ปีที่แล้ว

      ​@@advocatepramoddhokale 😅्वववव


      🤩
      ऐववव ्वववव
      वव

  • @subhashpatil7709
    @subhashpatil7709 ปีที่แล้ว +2

    मी माझ्या घराचा मालक आहे, कागदपत्रे माझ्या नावावर आहेत शिवाय माझे अर्धे सामान देखील घरात आहे , ज्याने माझ्या घराचा कब्जा केला आहे तो माझा जवळचाच आहे, आता त्याला मी घर सोड म्हणून सांगितलं तर तो नाही म्हणतो, वरुन सांगतो की हे घर माझे आहे मी सोडणार नाही तर अश्या वेळी मी काय केले पाहिजे म्हणजे मला घर खाली करून मिळेल?
    आपले मार्गदर्शन अगदी अचुक आहे, याचा निश्चित फायदा होईल यात शंकाच नाही

  • @moreshwarkachore6608
    @moreshwarkachore6608 2 ปีที่แล้ว +4

    Nice Information thank you Sir 👏💐

  • @rameshbhise3624
    @rameshbhise3624 4 หลายเดือนก่อน

    खूप छान महिती

  • @sudamlandge3637
    @sudamlandge3637 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर माहिती दिली
    पण बळाचा वापर म्हणजे न्यायालयाने निर्णय दिला तरी करावा लागेल का
    मी विकत घेतलेली जमीन आहे व दोन वेळा मोजणी करूनही समोरचा मालक ताबा देत नाही व बळाचा वापर करून काही ऊपयोग नाही कारण गाव त्यांच तो गुंडगिरी करतो
    आशा वेळी काय करावे

  • @devildatta8841
    @devildatta8841 2 ปีที่แล้ว +2

    Sir Khup chaan vatla tumcha video bhagun.khup khup dhanyawad sir tumhi apla moulyavan vel dilat ani mla salha dilat..THANK YOU SO MUCH SIR🙏🙏

    • @djmastereditor2782
      @djmastereditor2782 2 ปีที่แล้ว

      Mazya jaminit 1 alarm shetra lokkani chorale Kai Kari Ekane tar 1/2ekar shortest pants befallen bola kai Kari sir

  • @purushottamlohgaonkar65
    @purushottamlohgaonkar65 2 ปีที่แล้ว +6

    माहिती खूप आवडली आपल्या बरोबर संपर्क करू खूप धन्यवाद

  • @narayannikhate4258
    @narayannikhate4258 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद वहिवाटेच्या शिव पांधनवर पुढे बांबूची झाडे वाढवून वहिवाट रोखली असेल तर काय करावे महसूल विभाग लक्ष देत नाही

  • @mithunrokde6280
    @mithunrokde6280 2 ปีที่แล้ว +4

    सर माझ्या आजोबांना 2पत्नी झाल्या आहेत पहिल्या पत्नी ला 2 मुले तर दुसरी ला 9 मुले पण जागा फक्त 1065 फूट चौ मी आहे तर आम्ही 2 पत्नी नुसार विभागणी दुय्यम निबंधक कार्यालया मार्फत केली आहे पण त्यातील काही लोकांची समत्ती नाही तर काय करावे. त्यातील काही लोकांचे म्हणणे आहे की तेवढ्या जागेत 11 हिस्से करा म्हणजे सर्वांना सारखे हिस्से पण आम्हाला 2 आई नुसार हिस्से वाटी पाहिजे आहे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 ปีที่แล้ว +1

      कृपया तुम्ही या विषयावर माझे इतर व्हिडिओ पाहून घ्यावे

  • @ratnakarpawar1563
    @ratnakarpawar1563 3 ปีที่แล้ว +17

    छान माहिती,प्रमोद, बळाचा वापर म्हणजे physical fighting करून ताबा घ्याचा का? व तो इतका प्रभावशाली असेल तर कोर्टात जाण्याची गरजच काय? शेवटी मालकाला कायदेशीर आदेश मिळणे जरुरी आहे.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  3 ปีที่แล้ว +2

      कायदा स्व संरक्षण करण्यासाठी आपल्याला बळाचा वापर करण्याची परवानगी देतो
      Sec 96 to 108 IPC . यात संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला परवानगी आहे

    • @shakilm.yousufjikre6279
      @shakilm.yousufjikre6279 ปีที่แล้ว +1

      सर, आम्ही 1990 साली जागा खरेदी केली आहे पण नगर भूमापन कार्यालयात pr registration केले नाही, लिहून देणार व लिहून घेणार दोन्ही मयत आहेत, लिहून देणाराच्या वारसांनी वारस म्हणून सदर जागेवर pr कार्ड वर नगर भूमापनoffice मध्ये नाव लावले आहे, आमचेकडे खरेदी ची रजिस्ट्री कार्यालयलतील कागदपत्रे आहेत, जमीन pr kard वर आमचे नाव लावणेसाठी काय करावे?

  • @ayansyed7225
    @ayansyed7225 2 ปีที่แล้ว

    l really useful and next axpireshan is istait and thanks for your voching thenks sir

  • @abhirajsingh4039
    @abhirajsingh4039 2 ปีที่แล้ว +3

    Good work sir !!

  • @sureshyadav-gc2jh
    @sureshyadav-gc2jh 4 หลายเดือนก่อน

    अहो आहे ती जमीन भूमिअभिलेख कार्याललं कर्मचारी सहकार्य करीत नाहीत, हायेवे साठी संपादन केलेली जमीन ते दाखवत नाहीत गेली चार वर्षे झगडतो आहे, मोजणी रक्कम भरूनही न्याय मिळत नाहीं

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 ปีที่แล้ว +6

    Sir, very good information, Sir, the possession of any property by the rule of adverse possession, is just a boon for some people, due to this law many simple people are harmed by cunning people, and lost their property, so please advise .

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 ปีที่แล้ว

      See my latest another video on adverse possession

    • @magadhneelkanth663
      @magadhneelkanth663 2 ปีที่แล้ว

      @@advocatepramoddhokale हे ownership घरास लागू आहे का ?

  • @santoshbhilare3408
    @santoshbhilare3408 ปีที่แล้ว +1

    आमचा सामुदायिक गट आहे त्या गटांमध्ये ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलेले आहे त्यासाठी मार्गदर्शन मिळावे

  • @bandujadhav7633
    @bandujadhav7633 2 ปีที่แล้ว +3

    सर अतिशय छान माहिती सांगितली आहे .अशा प्रकरणांमध्ये मीही सापडला आहे. मला आपणाशी संवाद साधायचा आहे. कृपया आपला मोबाईल नंबर मिळेल का.

  • @pukhrajbamb2958
    @pukhrajbamb2958 2 ปีที่แล้ว +1

    Thanks , Pramod ji

  • @smitadhume6702
    @smitadhume6702 2 ปีที่แล้ว +3

    So the sum total of your discussion is that LAW OF LIMITATION DOES NOT APPLY IF WE HAVE TITLE TO THE PLOT. IS IT? Pl confirm.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 ปีที่แล้ว +2

      Please read the judgment completely to know the implications

  • @jaydipsasane5150
    @jaydipsasane5150 ปีที่แล้ว

    खूप छान उत्तर दिले सर धन्यवाद

  • @sanjaychaudhary1594
    @sanjaychaudhary1594 2 ปีที่แล้ว +5

    मालकीहक्काच्या जमीनीवरील 12 वर्षा वरील अतीकृमण कसे ऊठवता येईल कृपया सजेस्ट

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही कृपया प्रतिकूल कब्जा हा माझा व्हिडिओ पाहून घ्या

  • @rambhaunerurkar8315
    @rambhaunerurkar8315 3 หลายเดือนก่อน

    वकील साहेब माझे जुने मातीचे घर होते. ते मातीचे घर जमिनदोस्त झाले. आठ वर्ष झाली. तर तहसीलदार साहेबांनी घराचा जमिनचा सात बारा बंद केला आहे. नोटिस न देता बंद कसा का केला. त्या बद्दल माहीती देणे. ही नम्र विनंती.

  • @atmaramlokhande1388
    @atmaramlokhande1388 2 ปีที่แล้ว +3

    शेतजमीन मध्ये अतीकरण झाले असेल तर काय करायचे माहिती द्यावी ही विनंती धन्यवाद

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान निर्णय. अभिनंदन.

  • @akshayrode262
    @akshayrode262 2 ปีที่แล้ว +3

    सर भूनकाशा नुसार जो सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबर चा 7/12 बारा उतारा पण आमच्या नावावर आहे पण त्या जमिनी पैकी काही जमीन खूप(25-30) वर्षा पासून दुसरे करतात तर काय करता येईल मदत हवी आहे...

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 หลายเดือนก่อน

    विकत न घेता बळाचा वापर करून कब्जा काय कायदे पैसा गुंतवला जातो श्रमाचा, वारसाहक्काने मिळालेला. कब्जा करून न्याय कसा?
    विकत घेण्याची गरजच काय गोड बोलून ताबा करून मालकाला कोर्ट येरझाऱ्या काय कमाल !

  • @jalindaryadav7565
    @jalindaryadav7565 2 ปีที่แล้ว +4

    पण बाळाचा वापर तर ज्यांच्या कडे जमीन आहे तेच करतात ज्याची जमीन आहे तयाला ती कशी मिळणार । हे जरा कठीण आबे असे वाटते जर ताबा दिला नाही तर काय करावे

  • @shivajipatil3159
    @shivajipatil3159 2 ปีที่แล้ว

    माहिती चांगली दिली आहे अशीच माहिती द्या धन्यवाद

  • @shrikrushnashejol1219
    @shrikrushnashejol1219 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगले मार्गदर्शन आहे..धन्यवाद !🙏🙏

  • @sanjaygadge8456
    @sanjaygadge8456 2 หลายเดือนก่อน

    आमच्या जमिनीवर अतिक्रमण आहे 6जुन रोजी सरकारी मोजणी झाली आहे तरीपण अम्हाला अजुन हदकायम करून दिली नाही आहे

  • @arunshimpi5523
    @arunshimpi5523 7 หลายเดือนก่อน

    The best information.

  • @bhauraotembhurne4052
    @bhauraotembhurne4052 ปีที่แล้ว

    साहेब, आपण अनधिकृत जमीन बळकावण्याच्या बाबतीत खुप चांगली माहिती दिली. आपणास विचारू ईच्छीतो की 1965 च्या दशकात पुल पिडीतांना घरे बांधण्यात करीता गृह निर्माण संस्थेच्या माघ्यमातून प्रत्येकाला 60*40फूट आकारमानाचे प्लाॅटस् दिले होते. मी वारसदार नोकरीला असल्याकारणाने त्या वेळी घर बांधले नसल्यामुळे प्लाटस् आली होता. आज त्या प्लाट वर दुसर्याने अतिक्रमण करून पक्के घर बांधले आहे. ग्रामतंटामुक्ति समितीने माझ्या बाजूने निर्णय दिला आहे. तरी पत पुढील व्यक्ति मानायला तयार नाही. अशिवळी काय करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      तुम्हाला कोर्टात जाऊन त्याला बाहेर काढावे लागेल.
      वकिलांना भेटा

  • @dattadhakarge8727
    @dattadhakarge8727 หลายเดือนก่อน

    Very good