धन्यवाद सर, आपला व्हिडीओ अगदी वेळेवर आला आहे. दि.12/12/2024 रोजी कोर्ट आँर्डर होणार आहे. लवकरच जमिनीचा ताबा कोर्टातून मिळणार आहे. त्यावेळी ताबेदारांनी अतिक्रमण स्वतः हून काढले नाही तर काय करावे ? पोलीस मदत मागणारच आहे. त्यासाठी आम्हाला पुरेसे पोलीस संरक्षण मिळण्यासाठी ,तसेच त्या ताबेदारांनी त्यांचे संपूर्ण अतिक्रमण काढून टाकले जाईल का ? अतिक्रमण काढतेवेळी तसेच भविष्यात काही उपद्रव होऊ शकतो का. मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. मी सदैव आपल्या व्हिडीओची वाट पहात असतो. अतिशय मोजक्या शब्दांत परिपूर्ण कायदेशीर सल्ला आपण देत आहात. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ही फार मोलाची मदत होते. पुन्हा एकदा धन्यवाद सर
खाजगी सावकार प्रकरण उपविभागीय सहनिबंधक यांच्या कडे चालू आहे ताबा अर्जदार यांचा आहे परंतु खा सावकार खरेदी खत असल्याने गुंडगिरी च्या जोरावर कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे तर काय करावे सल्ला द्यावा
माझ्याकडेही असा व्हिडिओ एकाने पाठवला होता. मी ही सुरूवातीला अचंबित झालो पण लगेच सावरलो. असे अनेक युट्यबर इथे आहेत. आपल्या निस्वार्थ मार्गदर्शन बध्दल मी एकटा नव्हे तर अनेकजण कौतुकच करतील. हे सांगणे न लगे ! 👌🌷🙏 श्रीराम होरा भूषण डॉ एस जोशी संभाजीनगर
सदर व्हिडिओतील माहिती व अन्य व्हिडिओ तील माहिती दोन्हीही आप आपल्या ठिकाणी योग्य आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. परिस्थिती व धोका स्वीकारण्याची तयारी यावर त्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
आपल्याकडील कोर्ट कचेरीच्या ढिसाळ कारभारामुळे ज्याचा ताबा असतो तो रुबाब करतो आणि ज्याचा मालकी हक्क असतो त्याची फरफट होते.
खरय 9:22
100% खर आहे @@jayeshkhulepatil4752
न्यायालय कडून अजीबात न्याय मिळत नाही हे १००%सत्य आहे
धन्यवाद साहेब गैरसमज दूर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Best mahiti sir
धन्यवाद
अचूक माहीती दिल्याबद्दल आभार
साहेब आपण 9:22 छान व योग्य माहिती व मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद
योग्य मागंदशंन मिळाले धन्यवाद।
सर तुमचे मार्गदर्शन योग्य आहे.
योग्य मार्गदर्शन केले सर आपण कारण फौजदारी प्रकरणाचा वेगळाच मनस्ताप चालू होतो
धन्यवाद
बरोबर आहे, सरांनी कायदेशीर बाबी समजुन सांगितली आहे.
आगदी योग्य बोलले सर,शंभर टक्के खरं.🎉
धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
हल्ली न्यायालये मँनेज होत आहे.तारीख पे तारीख !
धन्यवाद सर
Sir,Thankyou for right guidance.
सुंदर, मुद्देसूद आणि स्वच्छ भाषा आणि मांडणी❤❤...
धन्यवाद
मी पुनाराम वि मोतीराम केसचा आधार धेतला कोर्ट हा निकाल कनिष्ठ कोर्ट लागू होत नाही असा बनाव करतात
@@sureshmhamane3274 कनिष्ठ कोर्ट म्हणजे काय??
न्यायालयात खरच न्याय मिळतो का ??????
वाटत.नाही
चार पिढ्या गेला तरी नाही मिळत 9:17
मग खरच अति बळाचा वापर करायचं.
मला तर दोन खून करावे लागणार आहेत,
त्या शिवाय माज्या कडे पर्याय नाही.
भारतात न्याय मिळत नाही....@@jayeshkhulepatil4752
Ajibaat nahi
आधी पोलीस मॅनेज करा व समोरच्या वर गुन्हा दाखल कारा
Sir, kabja kasa hatwaycha plz sanga
महोदय,, आम्ही आपले आभारी आहोत... पणं जर तुम्हीच न्यायाच्या बाबतीत हतबल असाल तर आम जनतेनं काय करायचं.... आत्महत्या.
Good information given sir, thanks.
Thank you sir
छान माहिती सर
क.जा.प म्हणजे काय अतिक्रमण झाल्यावर कसा उपयोग करायचा
Good
सर फौजी च्य जमिनी वर कब्जा केला तर काही उपाय आहे का. कारण फौजी तर duty वर असतो.
कोर्टाचा आदेश आणि शासनाचा GR असेल तर पाठवा
धन्यवाद सर,
आपला व्हिडीओ अगदी वेळेवर आला आहे. दि.12/12/2024 रोजी कोर्ट आँर्डर होणार आहे.
लवकरच जमिनीचा ताबा कोर्टातून मिळणार आहे.
त्यावेळी ताबेदारांनी अतिक्रमण स्वतः हून काढले नाही तर काय करावे ?
पोलीस मदत मागणारच आहे. त्यासाठी आम्हाला पुरेसे पोलीस संरक्षण मिळण्यासाठी ,तसेच त्या ताबेदारांनी त्यांचे संपूर्ण अतिक्रमण काढून टाकले जाईल का ? अतिक्रमण काढतेवेळी तसेच
भविष्यात काही उपद्रव होऊ शकतो का.
मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
मी सदैव आपल्या व्हिडीओची वाट पहात असतो. अतिशय मोजक्या शब्दांत परिपूर्ण कायदेशीर सल्ला आपण देत आहात. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ही फार मोलाची मदत होते.
पुन्हा एकदा धन्यवाद सर
संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
Pagadi system room sathi aatya w tyanchi mulancha vata yeto ka
Please Mala reply dya
संपर्क व्हॉट्सॅप ९३२६६५०४९८
दिवाणी न्यायालयातील प्रकरणास काही कालमर्यादा आहेत का ,2005 ला केलेला दिवाणी दावा चालू असून 7 न्यायालये बदलून गेली पण अंतिम निर्णय आजतागायत नाही !
गरिबांनी कुठुन बळ आणायचे?
खाजगी सावकार प्रकरण उपविभागीय सहनिबंधक यांच्या कडे चालू आहे ताबा अर्जदार यांचा आहे परंतु खा सावकार खरेदी खत असल्याने गुंडगिरी च्या जोरावर कब्जा घेण्याचा प्रयत्न करत आहे तर काय करावे सल्ला द्यावा
माझ्याकडेही असा व्हिडिओ एकाने पाठवला होता. मी ही सुरूवातीला अचंबित झालो पण लगेच सावरलो. असे अनेक युट्यबर इथे आहेत.
आपल्या निस्वार्थ मार्गदर्शन बध्दल मी एकटा नव्हे तर अनेकजण कौतुकच करतील. हे सांगणे न लगे ! 👌🌷🙏 श्रीराम
होरा भूषण डॉ एस जोशी संभाजीनगर
सदर व्हिडिओतील माहिती व अन्य व्हिडिओ तील माहिती दोन्हीही आप आपल्या ठिकाणी योग्य आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. परिस्थिती व धोका स्वीकारण्याची तयारी यावर त्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत.
खरं आहे इतर व्हिडिओत ते स्पष्टपणे सांगितले असते तर प्रश्नच नव्हता.
कायदा हातात घेऊ शकतो का
ताबा आहे कोण जमीन नावाची करायला काय करावे लागेल
वन कायद्यात अतिक्रम काढण्याच्या वेगळ्या तरतूदी आहेत !
Simple FIR of 2021 Still not on board
Thank..sir
बलाढ्य लोक कब्जा करतात ,अजून कुटून आनाव बळ.
धन्यवाद सर
धन्यवाद सर