खूप छान तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत रेसिपी सांगता खूप लांबड न लावता रेसिपी दाखवता त्यामुळे पाहायला कंटाळवाणं होत नाही मी ही पंचामृत करते पण मेथी नाही घालत आता मेथी घालून करेन तुमच्या रेसिपी छानच असतात पाहूनच चव कळते
खूपच सुंदर आणि चमचमीत झाले. माझ्याकडे तर दसऱ्याचे इतर गोड धोड पदार्थ सोडून हे पंचामृत खूप चवीने , हाताची सारी बोटे चाटून पुसून खाल्ले. तुमच्या रेसिपी साठी धन्यवाद काकू. मी त्यात , थोडी खसखस सुद्धा घातली. बेदाणे घातले. आणि खोबरे वाटताना सुद्धा घातले. आणि बडीशेप सुद्धा वापरली... तुमच्या रेसिपी साठी मनापासून आभार.
आंबट गोड पंचामृत जेवण्या ची चव वाढवतं.तुम्ही छान पद्धतीने बनवण्या ची कृती सांगितली. गुळ शेवटी घालण्या च कारणं सांगितल्या नी नक्की च पंचामृत छानं बनणार. 👍👌👐
तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंचामृत केले.श्रावणातील पुजेला केलेले.खूपच सुरेख चविष्ट झालेले.एकदम आईच्या हातची चव मिळाली.तुम्हाला बघून पण आईचीच आठवण झाली.आज परत केले.काॕमेंट बाॕक्स आज दिसला.खूप धन्यवाद .दिवळीच्या खूप खूप शुभेच्छा.आशाच पारंपारिक छान छान रेसिपी दाखवा.
वा काकू खूपच छान आम्हा ला नवीन पिढीला असे पारंपारिक पदार्थ तुमच्या मुळे शिकता येतात आणि हे सगळं आम्ही लहानपणी खाल्लं आहे परंतु व्हिडिओ बघून शिकायलाही मिळत आहे खूप खूप धन्यवाद
काकू तुम्ही दाखवलेल्या सगळ्या रेसिपीज खूप छान आहेत त्यापैकी मी काही करून बघितल्या.. एकदम छान होतात... तुमचं बोलणं ,रेसीपीज आणि तुम्ही सुद्धा खूप छान आहात.😘❤️
🙏🏻🌹ताई आईची आठवण आली 🪷खूप जुना पण पारंपरिक पदार्थ आहे 🙏🏻सुंदर मनापासून धन्यवाद 🪷🪷
खूप छान तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत रेसिपी सांगता खूप लांबड न लावता रेसिपी दाखवता त्यामुळे पाहायला कंटाळवाणं होत नाही मी ही पंचामृत करते पण मेथी नाही घालत आता मेथी घालून करेन तुमच्या रेसिपी छानच असतात पाहूनच चव कळते
रेसिपि छान खहे हीलरवी मिरची होती तरीही लाल तिखट पण.घातले तर तीखट नाही होणार
Kaku tunche padarth tar sunder astatch pn tumhi far Chan samjaun sangta.Thank you.tumhi agadi premal aahat.
Mi aaaj kel
मस्त रेसापि दाखवलीत पंचाम्रुताची.Thanks
खूप छान, पारंपरिक पाककृती, समजून सांगण्याची पद्धत छान आहे.
खूपच सुंदर आणि चमचमीत झाले. माझ्याकडे तर दसऱ्याचे इतर गोड धोड पदार्थ सोडून हे पंचामृत खूप चवीने , हाताची सारी बोटे चाटून पुसून खाल्ले. तुमच्या रेसिपी साठी धन्यवाद काकू. मी त्यात , थोडी खसखस सुद्धा घातली. बेदाणे घातले. आणि खोबरे वाटताना सुद्धा घातले. आणि बडीशेप सुद्धा वापरली... तुमच्या रेसिपी साठी मनापासून आभार.
Amuradha,tumhi khup chaan bolata.
mast ,atishay chan,👌👌👌👌👌
अतिशय सुंदर आणि सोपी पाककृती. 👌👌🙏🙏
मेथीच्या फोडणी मूळे पंचार्मत स्वादीष्ट तर झालेच
पण पंचार्मतातली पाचवी चव कळली
मनापासून खूप खूप धन्यवाद मावशी
गौरी गणपती साठी तुम्हाला खूप शुभेच्छा
खुपच छान रेसिपी काकु मस्त पारंपारिक धन्यवाद
Very tasty
Thanks for showing the traditional recipe
Chhan ch zala ,amhi krun pahila ...sopi sutsutit recipe
आंबट गोड पंचामृत जेवण्या ची चव वाढवतं.तुम्ही छान पद्धतीने बनवण्या ची कृती सांगितली. गुळ शेवटी घालण्या च कारणं सांगितल्या नी नक्की च पंचामृत छानं बनणार. 👍👌👐
🌺🌺मावशी,, धन्यवाद,, आपण अगदी जुन्या (पारंपरिक )पद्धतीने आम्हाला पंचामृत पदार्थ सांगितला.. नमस्कार 🌺🌺
अनुराधाताई मी करून पाहिलं तुमच्यासारखे पूर्वी पण केलं होतं
धन्यवाद मावशी, तुमच्या मुळे माझ्या सारख्या नवशिक्या मुलीला पण पारंपारिक पदार्थ बनवायची आवड निर्माण झाली आहे
धन्यवाद
तूम्ही सर्व च माहिती खूप छान अगदी सर्वांना समजेल अशी सांगता
kupch chhan fulltraditional
खूप सुंदर रेसीपी सांगण्याची पद्धत छान आहे
खूप धन्यवाद
आई ची आठवण झाली तुम्ही खूप छान शिकवल पंचामृत
नमस्कार
तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंचामृत केले.श्रावणातील पुजेला केलेले.खूपच सुरेख चविष्ट झालेले.एकदम आईच्या हातची चव मिळाली.तुम्हाला बघून पण आईचीच आठवण झाली.आज परत केले.काॕमेंट बाॕक्स आज दिसला.खूप धन्यवाद .दिवळीच्या खूप खूप शुभेच्छा.आशाच पारंपारिक छान छान रेसिपी दाखवा.
Tumhi khup chaan padhat dakhvli tondala pani sutle
Tumch Abhinandan 🙏🙏🙏
Kup dhanyvad mi hi Recipe showghatch hote. Thanx
खुप छान पंचामृत रेसिपी,
खूप छान झाले होते पंचामृत
सांगण्याची पद्धत खूप छान
🙏 खुप छान पद्धतीने सांगितले काकू तुम्ही
मी आज करून बघितले 👌👌 झाले. घरी सगळ्यांना आवडले. धन्यवाद काकू. लग्नसमारंभात, काही कार्यात खाल्ले जायचे आज छान घरी करता आले.
उद्याच करणार आहे.छान वाटलं.
Atishay beautiful receipe dakhavali kaku aapan. Kahihi mhana pun Maharashtrian receives khupach clean and deep astata, he tumhi dakhavala... namaskar.
तुमच्या रेसिपी खूपच छान असतात.बोलायची पध्द्ती खूप मस्त.
खूप छान सांगितले आहे तुम्ही, मी करून पाहिले, सुंदर झाले 🙏
किती दिवसांपासून मला हे शिकायचं होतं. खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kiti chan bolte kaku agde mazya aai sarkhi pream ne ani god awaj at bolte thank you maze favourite dish ahe he 🙏
खूप धन्यवाद
काकू..खूपच छान रेसीपी..मी आज ट्राय केली..अप्रतिम झालं होतं पंचामृत..धन्यवाद.
फारच छान रेसिपी आहे धन्यवाद
🙏🙏
ताई मी पंचामृत तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले खूपच चविष्ट झाले.धन्यवाद .
धन्यवाद
वा काकू खूपच छान आम्हा ला नवीन पिढीला असे पारंपारिक पदार्थ तुमच्या मुळे शिकता येतात आणि हे सगळं आम्ही लहानपणी खाल्लं आहे परंतु व्हिडिओ बघून शिकायलाही मिळत आहे खूप खूप धन्यवाद
Khupchan sunder.thanks aai..
मला खूप आवडला तुम्ही केलेला मी नक्कीच करुन बघणार
Khupach authentic receipes dakhvta tumhi..ani tya perfect chavichya hotat..thank u kaku
आज मी करून बघितले. खूपच छान झाले.धन्यवाद काकू
किती छान सांगितले.मी आजच करून बघते.👍👍
अनुराधा काकू पंचामृत अतिशय सुंदर... आणि तुमची साडी पण खूप आवडली...
खुप धन्यवाद
Mavashe me aj panchamurt karun baghitala kup mast zala sagyana kup avadla thunku
Khup chhan, Swatahachi aajji shikavtey Itaka chhan vatala 😊
आज मी करून बघितले👌👌झाले होते . घरी सगळ्यांना आवडले. नेहमी लग्नसमारंभात किंवा काही कार्यात खाल्ले जायचे घरी केले नाही जायचे. छान झाले. धन्यवाद काकू.
अगदी माहीत असलेलीच रेसिपी आहे पण पुन्हा एकदा उजाळा. छान नेमकं, फाफटपसारा नसलेलं आणि शांतपणे असं छान बोलता तुम्ही.
धन्यवाद, असाच लोभ व प्रेम असू देत
मस्त. नक्की करून बघेन. तुमची सांगण्याची पद्धत पण छान. 👍👍
मस्तच खूपच सुंदर पंचामृत👍👌👌
Superb 👍
This dish is getting forgotten now a days but third video will bring it back to menus.
Thanks for wonderful explanation and tips.
Khupach chaan yummy aai che Athvan aale
आज सकाळी बघिटलं आणि आत्ता केलय. मस्तच झालय एकदम .
धन्यवाद, खूप आनंद झाला, धन्यवाद
Aaj ch kela. Khuup chan vattay
Masta aaji chi athvan aali.... Khoopach yummm.... Ahe Mavshi....😍💖💝
धन्यवाद ताई, खुप दिवस झाले पंचामृत खाऊन. माझी आई खुप छान पंचामृत करायची.
आज तुम्ही मला आठवण करुन दिली. या अक्षयतृतीयेला मी नक्कि पंचामृत करणार.
खुप छान.आजचं बनवलं.सर्वांना आवडलं.धन्यवाद.
मस्तच खूप छान... मी ही नेहमीच सणावाराला करते पंचामृत... मला खूप आवडते... धन्यवाद
अनुराधा चॅनल पंचामृत ची रेसिपी खमंग अशाच नवीन रेसिपी सांग बोलणं खूप छान आहे. वैजयंती कुलकर्णी सातारा
खूप छान 👌 गुळाबद्दल टिप मिळाली
khupach chan mast.thanks.aajach karun pahanar .🙏👍👌
Khup chhan...aaj àai chya hatachi panchamrutachi athavan zali
Khupch sunder, tumcha aawaj ani bolnyatlya godvyamule recipe ajunch chan vatate, thank you
काकू तुम्ही दाखवलेल्या सगळ्या रेसिपीज खूप छान आहेत त्यापैकी मी काही करून बघितल्या.. एकदम छान होतात... तुमचं बोलणं ,रेसीपीज आणि तुम्ही सुद्धा खूप छान आहात.😘❤️
तुम्ही पोह्याच्या पिठाची टीप पण मला आवडली होती. मी करून ठेवते पटकन कधीतरी उपयोग होतो. ग्रेव्हीच्या भाज्यांसाठी 👍👍
Mast mast khupach chan
very nice anuradha kaku thanks for panchamruta recipe.
Atishay chavishta recipie ahe
Mast zale panchyamrut
Khupch chan panchamrut recipe mala garam masala aamti recipe dakhva
Nice recipe lovely👌👌☺️❤️
Whaa khup chhan didi recipe aagdi paramparik
धन्यवाद
काकु तोंडाला पाणी सुटले आहे लवकर खायला हवे यम्मी यम्मी पंचामृत 😋😋
Khup khup chaan. I love your recipes.
Mast...aaj try kele...khup chan zale
मावशी खूप छान शिकवलं पंच्यामृत बनवायला .
नमस्कार मावशी
Dombivlihun
खुप छान असतात तुमची रेसिपी
खूप धन्यवाद
Khub chaan
Mi aj panchamrut kela. Chan zaley. Thank u Vahini.
Khup chhan shikvle.side by side tumhi jya chhotya chhotya goshti sangtat tyasudhha chhan
धन्यवाद
Kaku me kal tumcha ha video pahun lagech पंचामृत केल आणि खूप छान झाल thanku
धन्यवाद , खूप छान वाटले
Kaku khup chan zalay
Mala khup avadtat tumchya receipes... Sahaj sopya astat... Ani tumch bolan pan khup Mrudu ahe.. 🙏
khup chan sangitale.mast👌
Kaup Chhan Sundar Aahye Respe
Aaichi aathavan zali ti khup mastch karayachi ❤❤❤Peru karlyache pan dakhava na❤👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼
Khup Chan apratim
Khoop chaan recipe ahe ajji👍
Mastach! Khoop cchan sangitale.
Navin padarth (resepi) chi mahiti milali . chan vatle.
काकू कारल्याचे पंचामृत व कायरास दाखवा😊😊
अशा सर्व रेसिपी ज्या डाव्या बाजूला असतात त्यांचा एकत्रित व्हिडिओ pls पाठवा ना , काकू
मला खरंच तुमच्या रेसिपीज खूप आवडतात
मॅडम तुम्ही कढी लिंबाचा उच्चार खूप च छान करता ❤
very Nice Thank maam
आत्ता च करत आहे . तुमच्या रेसिपीप्रमाणे. पंढपूरला माझी आई खूप छान करायची. तसे होत नाही. पाहू कसेहोते ते
माझ्या सासूबाई अगदी असच पंचामृत बनवायच्या , खूप छान , मला येत नव्हती पण मी आता नक्की करून पाहीन.👍
मी केल फार छान झाल
Kaku tumhi khup chan ahat..
Mala far avdta tumhi.. Itkya shanta samaadhani
Tumch bolna aikat rahav vatte.. 💗💗😍
Tai, Namaskar, Apratim vdo. Khup aavadla.
Mast 👌khup chan
खूप छान काकू धन्यवाद