मागील आठवड्यात मी बेसन भेंडी केली आणि खूप अप्रतिम झाली. आमच्या नातेवाईक ग्रुप वर तुमची ही रेसिपी टाकली सर्वांना खूप आवडली. मी ही प्रथमच केली. धन्यवाद काकू
मला तुमच्या सर्व रेसिपीज् आवडतात व मी त्या स्वतः ज्या दिवशी पाहतो त्याच दिवशी करून पाहतो.आणि घरात सगळ्याना आवडतात. माझें वय ६५ वर्षे असून पाहिलेल्या सर्व रेसिपीज् करत राहतो व त्या मुळे माझा वेळ चांगला जातो. धन्यवाद.🙏
माझी आई नेहमी धणे,जीरे,बडीशोप व लाल मिरची याची एकत्रीत पावडर करून ठेवायची व सर्व भाज्यां मध्ये व आमटी उसळी मध्ये वापरत असे. तुमचा चॅनेल पाहिल्या पासून मी त्यामध्ये वेलची पूड व दालचीनी पावडर वापरायला लागलोय व मला केशर आवडतो म्हणून मी तो पण टाकतो. अप्रतिम चव येते व आपण सवत: केलेले पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. लहान पणापासूनच आई नी कंपलसरी स्वयंपाक करायला शिकवला. त्यामागे एकच विचार की एकटं रहावं लागलं तर सगळे यायला पाहिजे. आज तुम्हाला करतांना पाहून आईची खूप खूप आठवण येते. तुम्हाला मनापासून धन्यवाद.🙏
वा. खूपचमस्त रेसिपी. मला बटाट्याचे कोणतेही पदार्थ आवडतात. आपण दाखवलेला रस्सा खूप चविष्ट होईल. धन्यवाद. यात कांदा नाही पण मग कांद्याची पेस्ट फोडणीत घातली तर चालेल का ?
नमस्कार काकु मस्त recipe काकु तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात,अगदी साध्या सोप्या, आणि खूप गोड बोलता पण. त्तुम्ही दाखवलेली आळू ची भाजी,छोले ची भाजी मी केली,अप्रतीम झाली खरंच सुगरण आहात तुम्ही Thank u kaku
@@AnuradhasChannel me लहान आहे तुमच्यापेक्षा तर तुम्ही असा म्हणू नका भाजी मी केली पण शिकवली तुम्ही ना तर तुमचाच नाव सुगरण काकु U r so sweet Thank u kaku, अश्याच मस्त मस्त recipes शिकायला miludet तुमच्याकडून,आता पुढची recipe पंचामृत शिकवला आहेत ना तुम्ही मिरचीचा ते प्रयत्न करणार आहे
आता मोबाईल आले आपल्या वेळी स्वयंपाका पुस्तक च होते कोणी भाजी किंवा पदार्थ सांगितलाकी लगेच लिहून ठेवायची माझी वही अजून माझ्या कडे आहे व माझ्या मुलीसाठी पण मी वही तयार केली होती
अरे संसार संसार, आता , फक्त माझ्या करता वेळ देते आहे, आणि माझी कधी पासून इच्छआ आहे जे जे मला थोडे फार माहिती आहे ते ते सगळ्यांना सांगावे बस इतकेच, वय सत्तर आहे त्यामुळे तसा वेळ खूप कमी आहे, शिवाय सोशल मीडिया पण माझ्या दृष्टीने नवीन जग आहे , असो पण काम करायचे आहे, असाच लोभ, प्रेम असू द्यावे ही विनांती धन्यवाद
खूपच छान रेसिपी आहे.नक्कीच आवडेल करुन बघायला.
मागील आठवड्यात मी बेसन भेंडी केली आणि खूप अप्रतिम झाली. आमच्या नातेवाईक ग्रुप वर तुमची ही रेसिपी टाकली सर्वांना खूप आवडली. मी ही प्रथमच केली.
धन्यवाद काकू
अप्रतिम ! मी स्वतः आज करुन बघितलं ! अश्याच सोप्या व सुटसुटीत , कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपी अपेक्षित आहे.धन्यवाद !
बटाट्याचा रस्सा खूप छान आहे पण ताई तुमची समजण्याची पद्धत पण छान व आवाज ही छान
मला तुमच्या सर्व रेसिपीज् आवडतात व मी त्या स्वतः ज्या दिवशी पाहतो त्याच दिवशी करून पाहतो.आणि घरात सगळ्याना आवडतात. माझें वय ६५ वर्षे असून पाहिलेल्या सर्व रेसिपीज् करत राहतो व त्या मुळे माझा वेळ चांगला जातो. धन्यवाद.🙏
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद सतीशजी , खूप छान बाटले, असाच लोभ असू द्यावा ही विनंती,
मस्तच रेसीपी अनुराधा ताई तुमची समजावुन सांगण्याची पद्धत एकदम छान मला खूप आवडली
मी केली आज मस्त झाली आवडली सगळ्यांना धन्यवाद 🙏🙏
तुम्ही भाजी करता करता ज्या छोट्या छोट्या टिप्स देता त्या फार उपयोगी असतात. धन्यवाद!
खूप धन्यवाद
अनुराधा ताई कालच तुमची रेसिपी बघितली आणि आज लगेच केली. थोड्या साहित्यात अफलातून रस्सा तयार झाला.. रेसिपीसाठी धन्यवाद 🙏
धन्यवाद
Rekha Rao k
Mmll
काकू मी आज केलेली बटाट्याची रस्सा भाजी केली ...अप्रतिम झाली सगळ्यांना खूप आवडली
मस्तच
आमच्याकडे हा रस्सा खूप आवडतो
Sadhi sopi khup mast ahe bhaji
Very nice l like it kaki
Chhan.
Nice post
Khupch shan ahe tumchi recipi
व्वा किती मस्त. सगळ्यांची आठवणी ची रस्सा भाजी. 👌👌
बटाटयाची रस्सा भाजी आवडली !साहित्य तेच नेहमीचे परुंतु पद्धत व मांडणी अतिशय चांगली !!
धन्यवाद, लोभ असावा, ही विनंती !!!
Mu kal keli hoti,khupach chaan, saglyana khupach avadli,Thank you.
Mast chan tai
Kup chan, Thank you
रस्सा खूपच आवडला
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात.
Mastach
मस्त 👍
Kaku Aaj keliy hi rassa bhaji… aani apratim zaliy … thank you so much kaku … me sadhyat navin ch subscribe kelay channel tumcha aani ata tumchya recipes shivay swaipak hot nahiye 😁 tumcha samjavun sangna pan khup chan watat aikayla … kaku khup prem aani shubhechcha tumhala 💐❤️
Khup Chan receip , kaku tumhi mazya aai Sathya dista
छान आहे 🎉
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Atishay sundar 👌
अनुराधा ताई रस्सा मस्त 👌 ...मी नक्की करून बघेन
Khup chan recipe sangitali nakki karun baghel
बटाटे कुस्करुन टाकण्याची आयडिया मस्त! 👌👌👍👍
माझी आई नेहमी धणे,जीरे,बडीशोप व लाल मिरची याची एकत्रीत पावडर करून ठेवायची व सर्व भाज्यां मध्ये व आमटी उसळी मध्ये वापरत असे. तुमचा चॅनेल पाहिल्या पासून मी त्यामध्ये वेलची पूड व दालचीनी पावडर वापरायला लागलोय व मला केशर आवडतो म्हणून मी तो पण टाकतो. अप्रतिम चव येते व आपण सवत: केलेले पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. लहान पणापासूनच आई नी कंपलसरी स्वयंपाक करायला शिकवला. त्यामागे एकच विचार की एकटं रहावं लागलं तर सगळे यायला पाहिजे. आज तुम्हाला करतांना पाहून आईची खूप खूप आठवण येते. तुम्हाला मनापासून धन्यवाद.🙏
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर.
खूप मस्त तोडाला पाणी सुटले
🙏🙏
Wow mouthwatering.recipe
Mastach 👌👌
खुपच सुंदर
वा. खूपचमस्त रेसिपी. मला बटाट्याचे कोणतेही पदार्थ आवडतात. आपण दाखवलेला रस्सा खूप चविष्ट होईल. धन्यवाद.
यात कांदा नाही पण मग कांद्याची पेस्ट फोडणीत घातली तर चालेल का ?
साधी सोपी पण टेस्टी रस्सा भाजी वा खूप मस्त
नमस्कार काकु
मस्त recipe
काकु तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात,अगदी साध्या सोप्या, आणि खूप गोड बोलता पण.
त्तुम्ही दाखवलेली आळू ची भाजी,छोले ची भाजी मी केली,अप्रतीम झाली
खरंच सुगरण आहात तुम्ही
Thank u kaku
खूप धन्यवाद, मी नाही सुगरण, तुम्ही जास्त सुगरण आहात, कारण भाजी तुम्ही केली आहे, व सगळ्यांना आवडली, मग खरं श्रेय तुम्हां ला जाते, हो ना, धन्यवाद
@@AnuradhasChannel me लहान आहे तुमच्यापेक्षा तर तुम्ही असा म्हणू नका
भाजी मी केली पण शिकवली तुम्ही ना तर तुमचाच नाव सुगरण काकु
U r so sweet
Thank u kaku, अश्याच मस्त मस्त recipes शिकायला miludet तुमच्याकडून,आता पुढची recipe पंचामृत शिकवला आहेत ना तुम्ही मिरचीचा ते प्रयत्न करणार आहे
Khup chan recipe
छान
Bhaji mast zali Kaku
Khup chaan
खुप छान आजी
Khupach chaan chaann
Khup zatpat swadisth batata Rassa dakhavatya baddal abhar. Mi smita Rajadhyaksha.
thanks खूप छान
Khup mast kaku. Kaku mugachya dalichi khichadi bhat dakhawa na plz. M
Mast . Chan tai ❣️
नमस्कार , रस्सा खुप चांगला झाला ,वालाची डाळींबी कशी तयार करतात ते दाखवा , धन्यवाद .
Khup chan 👌👌
Zakas kaki pan kanda taklatar test bighdel ka?. Plese anser. Namaskar. All recipes lajawaab.
नमस्कार, कांदा टाकला तर चव बिधडणार नक्कीच नाही, पण चव थोडी वेगळी येईल, धन्यवाद
Khup chan kaki
Namaskar madam.... Mi tumchi hi recipe aaj karun pahili... Khupach sunder jhali hoti amhi sudha chatun pusun khale... Thank u so much
खूप धन्यवाद
Mast, hech bhandarewale aaloo ahet je without lasoon mathura sidela krtat
Khup chan
Khuuuuuup sunder.thanks kaku.
Khupch sundar recipe 👌👌🙏
मॅडम नवनाथ पारायण उद्यापना दिवशी कोणते पदार्थ करावेत हे सुचवाल का? किवा त्यावर एक व्हिडिओ बनवता येईल का? प्लीज🙏
धन्यवाद मावशी
Khup छान 👌
Khup chaan kaku
Khup chan ahe recipe....
👌
Ajji kanda lasun masala dakhva na plz
👍👍👌👌👌👌👌
धन्यवाद
Nice,I Like Your All Recipe.
धन्यवाद
Khupach chaan 👌👌😋 thanks kaku 🙏🌹
Aaai ne banvli batata bhaji 🙏🏼 atishay uttam chan zali ahe ! Chaw pan wegli 😊
धन्यवाद अनिकेत , आईंना पण नमस्कार सांगशील का?
Ho nakkich 🙏🏼 aai regular follow karte ani banvte pan !
Very nice. I liked it very much. and one more thing can we add curry leaves while preparing फोडणी.
काकू खूप छान। लॉक डाउन काळात काही कडधाण्याच्या रेसिपी अपलोड करा।
बड़ीशोप अगदी typical मारवाड़ी भाजीची आठवण करून देते !!
धन्यवाद
Mastach.👌👌
Pls show gujrati sweet white kadhi.
नक्की
मस्त काकू
आता करून बघायला पाहिजे !
Very good and testy, I cook same way, if you add curd and besan you get good thickness.
Thanks, I like your all preparations.
Keep postings.
Mam tumchya saglya receipes khupach mast astat ani khup chan explain karta i really like the way u explain 😘
tumhi mazhya aai sarkhay distat 🤗
Superb 👌👌
Mam tumhi fodnit tikhat ghalta Khare pan khatana sarwana thaska lagto tar kay kadawe bara nahi ghalawe tar rang chan yet nahi
Mastch 😊👍
Kaku aaplya paramparik kheeriche prakar mhanje gavale, botave, maltya , nakhulya kashya kartat tyacha ek vedio banval ka plz
लवकरच करणार आहे, धोंडे नियम शिथिल होउदे धन्यवाद
@@AnuradhasChannel thank you kaku mi vat baghatey ☺
Pan kuthlihi bhaji banvtana ti asi ughdi banu nye kamit kmi don tin minit ti zakun thevai mhnje tichi test aankhi chhan yete.
धन्यवाद मी नक्की लक्षात ठेवीन
खूप छान...मी मुद्दाम तुमच्या रेसिपिज जेवणाच्या आधी बघतो त्यामुळे भूक अजून वाढते.मी नक्की बनवेन ही रेसिपी
Kachha.kairiche.yek.killoche.loanche.reshipe
Tumhi sangitli tashi Bhaji mi keli mast jhali
धन्यवाद खूप खूप
वेलदोडे व दालचिनी पावडर घालून चव वेगळी येते आहे
Mazhya saglyat aavdichya aahat tumhi....mazhya aajisarakhach aavaj tashich saree nesnyachi paddhat same haat..mi mommych mhanate aajila...pan tumhala pahun khup bharun yete.... America madhe rahun aaplya lokkanna pahilyavar Jase hote tasech mala tumhala pahun aaplese vatate-lots of luv🙏🙏🙏💓
धन्यवाद पूनम ताई, खूप आनंद झाला, मी तुमची झाले ह्यातच मला सगळे मिळाले, खूप धन्यवाद
Kaku saglya prakarcha vadya dakhvana pls
नक्की
Very nice and easy way to make delicious potato curry I am definitely going to try this Thanks a lot for sharing this recipe
Aajji, Kanda-kairi chi chutney dakhva please !! I am waiting for that recipe !!
काकू वालाची उसळ पण दाखवा.
आता मोबाईल आले आपल्या वेळी स्वयंपाका पुस्तक च होते कोणी भाजी किंवा पदार्थ सांगितलाकी लगेच लिहून ठेवायची माझी वही अजून माझ्या कडे आहे व माझ्या मुलीसाठी पण मी वही तयार केली होती
खूप छान सवय होती ती धन्यवाद
Me pan keli aahe vahi २aahet
काकी अशाच भाजयाचे प्रकार आणि नास्टायाचे पण प्रकार दाखवा सवॅ घरीच असल्यामुळे वेगवेगेळे प्रकार लागतात असेच झटपट होणारे पदाथॅ दाखवा
नक्की प्रयत्न करिन, धन्यवाद
इतके दिवस कुठे होता तुम्ही
अरे संसार संसार, आता , फक्त माझ्या करता वेळ देते आहे, आणि माझी कधी पासून इच्छआ आहे जे जे मला थोडे फार माहिती आहे ते ते सगळ्यांना सांगावे बस इतकेच, वय सत्तर आहे त्यामुळे तसा वेळ खूप कमी आहे, शिवाय सोशल मीडिया पण माझ्या दृष्टीने नवीन जग आहे , असो पण काम करायचे आहे, असाच लोभ, प्रेम असू द्यावे ही विनांती धन्यवाद
खुप छान माझी आवडती बटाटा रस्सा भाजी झाली धन्यवाद ताई
Khup आवडली
Tumhi gul nahi ghalat? Lasanachi garajch aahe kay
नमस्कार एखादे वेळेस गूळ साखर नाही घातली तरी चालते, ह्या र श्यात आवश्यकता नव्हती लसुण नाही घातला तरी चालेल, धन्यवाद