मुलं कारलं खात नाहीत? ७१ वर्षांच्या तरुणीकडून शिका पारंपारिक कारल्याचे पंचामृत Karlyache Panchamrit

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +8

    छान पंचामृत . चव चाखली आहे , त्यामुळे चांगले झाले आहे हे हमखास सांगू शकते.
    दोघींना वैश्विक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 ปีที่แล้ว +6

    दोन सुगरणी आणि अन्नपूर्णा एका kitchen मध्ये. 👍👍

  • @dhanashrikulkarni2769
    @dhanashrikulkarni2769 ปีที่แล้ว +7

    दोघांनाही बघून खूप आनंद वाटला.आणि दोघिही सोलापूर भागातल्या आहात.याचा मला अभिमान वाटतो.दोघींच्याही रेसिपी छान असतात. तुमच्या दोघिंच्याही रेसिपी मी मिस नाही करत खूप छान.

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 ปีที่แล้ว +17

    आज मला अनुराधाताईंची गुपित कळली किती टॅलेंटेड आहेत खरंच उत्साही आणि तरुण आहेत 😃👍👌🙏🙏

  • @jyotikendhe4458
    @jyotikendhe4458 ปีที่แล้ว +12

    दुग्ध शर्करा योग, दोघींना एकत्रित पाहुन खूप छान वाटत आहे.

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 ปีที่แล้ว +13

    Hi,सरिता आज किचन मध्ये अनुराधा मावशी बरोबर रेसिपी मस्तच! दोघींच्या साडी देखील मस्तच! 😍

  • @shilpapatil8003
    @shilpapatil8003 ปีที่แล้ว +17

    ताई तुम्हा दोघींना एकत्र बघून खूप छान वाटतंय

  • @charulatapatil9024
    @charulatapatil9024 ปีที่แล้ว +4

    सरिता तुम्हाला दोघींना एकत्र पाहून खूप छान वाटले. अनुराधा काकू कार्यमग्न असल्यामुळे तरुण आहेत.
    दोघींचे अभिनंदन 🌹🌹

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 ปีที่แล้ว +2

    सरिता ताई तुम्ही पण छान आहातच., अनुराधा ताईंची इतकी विस्तृत ओळख प्रथम च समजली. साक्षात अन्नपुर्णा च आहेत. दोघिना पाहुन छान वाटले. बोलणे ही गोड आहे.🙏

  • @Gharaniti
    @Gharaniti ปีที่แล้ว +2

    रेसिपी तर भारीच नेहमीप्रमाणे आणि अनुराधा ताईंना एवढा दांडगा अनुभव असताना पदार्थ छानचं असेल ... पण मला साड्या पण छान वाटल्या दोघींच्या.. एकीच्या साडीचा काठ दुसरीच्या साडीला मॅच होतोय.. खूप मस्त वाटल दोघीना एकत्र पाहून 😊...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว +1

      हो ना... न ठरविता.. 😂आम्ही पण खूप हसलो

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 ปีที่แล้ว

    काकूंना इथे पाहून खूप छान वाटले मी तुमच्या दोघींना follow करते

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 ปีที่แล้ว +6

    दोन अतिशय गोड व्यक्तिमत्व एकत्र एका प्लॅटफॉर्म आलात खूपच मस्त वाटल👌👌👌👌👌

    • @amitakamat8136
      @amitakamat8136 ปีที่แล้ว

      happy to meet Cute & telented ladies.thanks for sharing this recipe

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 ปีที่แล้ว +35

    काकू तुम्हाला ह्या kitchen मधे बघून खूप छान वाटत आहे..सरिता ,आणि काकू तुम्हा दोघींचे अभिनंदन ,.🙏🙏

    • @bhartichatterjee4407
      @bhartichatterjee4407 ปีที่แล้ว

      अनुराधा ताईं तुह्मा ला बघु न खूप छान वाटलेमी तुमचे रेसीपी चला आव बताते तुमची सागता खूप छान

    • @sunandamundwaik4785
      @sunandamundwaik4785 ปีที่แล้ว

      Ťğfi0oû

    • @indirachincholkar3778
      @indirachincholkar3778 ปีที่แล้ว

      खूप छान वाटले

    • @leelavathishetty5245
      @leelavathishetty5245 ปีที่แล้ว

      😊

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 ปีที่แล้ว +3

    दोघींची रेसिपी सांगण्याची पद्धत खुपचं छान असते , म्हणून काकु व सरिता मला खूप आवडतात , महिला दिनाच्या शुभेच्छा

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 10 หลายเดือนก่อน

    दोघी ही सुगरण आज एकत्र बघून खूप आनंद झाला.❤❤❤❤

  • @sak3159
    @sak3159 ปีที่แล้ว +3

    वा वा. दोघींना एकत्र बघून खूप छान वाटले. अनुराधाताई या वयातही किती तेजस्वी दिसतात.
    तुमचे काही नाते आहे का ?

  • @anitasathe4934
    @anitasathe4934 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर भाग झाला आहे, दोघीही एकाच क्षेत्रात असून देखील कुठेही ईर्षा वा स्पर्धा नाही,

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 ปีที่แล้ว +16

    At the age of 71 years...she is very active and cool natured lady

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 ปีที่แล้ว

    काकू तुमचं खूप खूप कौतुक मला पंचामृत हा प्रकार आणि तो पण कार्याचे फार आवडते तुम्ही या वयात बरच काही करता ! छान वाटलं तुम्हां दोघींच कौतुक आणि अभिनंदन!!!!

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 ปีที่แล้ว +2

    खरच तुम्हा दोघींना एकत्र बघून आनंद झाला रेसिपी अप्रतिम 👌👌 तुम्हाला होळीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 ปีที่แล้ว

    रेसिपी आणि मुलाखत एकत्र दाखवण्याऐवजी वेगवेगळी दाखवली असती तर जास्त बरं झालं असत अनुराधाताई खरच अन्नपूर्णा आहेत.

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 ปีที่แล้ว

    खुप सुंदर तुमच्या रेसिपी पाहण्या आधी मी याच्या सर्व रेसिपी पाहण्या त होती , तुम्हीं दोघी ही कमाल आहात !! मी तुमची खूपच मोठी फॅन आहे .🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 ปีที่แล้ว +10

    खूप छान 👌👍 दोघींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 ปีที่แล้ว +1

    दोघींना पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा सरिता ताई खूप छान वाटत अनुराधाताई तुमच्याकडे आलेले आहेत त्यांना माझा नमस्कार सांग रेसिपी एकदम छान

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 ปีที่แล้ว +2

    अनुराधा काकू ह्यांची recipeआणि सरिता..मेजवानीच जणू.. मस्त

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 ปีที่แล้ว +2

    दोन आवडती व्यक्तिमत्त्व... मस्त झाला हा भाग..

  • @ashvinisalunkhe2644
    @ashvinisalunkhe2644 ปีที่แล้ว +4

    दोघींनाही होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🎈🎈

  • @ujwalakavathekar7992
    @ujwalakavathekar7992 ปีที่แล้ว

    काल तुमच्या पध्दतीने पुरण पोळी अप्रतिम झाली. व झटपट झाली. खुपच धन्यवाद ताई तुम्हाला

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 ปีที่แล้ว +1

    मी अनुराधा ताई तुमच्या रेसीपी आम्हाला बघायला आवडतात सरिता ताई त्यांच्या रेसिपीज मस्तच असतात आज दुग्ध शर्करा योग आला आहे मस्तच आहे पंचामृत खूपच सुंदर रेसीपी आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏

  • @vidyabhosale4689
    @vidyabhosale4689 ปีที่แล้ว

    काकू आणि तुम्ही दोघांना दोघींना बघून खूप छान वाटलं रेसिपी पण छान सांगितली धन्यवाद

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 ปีที่แล้ว

    दोघीजणी खूप खूप लाडक्या सुग्रिणी.खूप खूप छान वाटले.पंचामृत खूप सुंदर

  • @indians376
    @indians376 ปีที่แล้ว +2

    अनुराधाकाकू नी पंचामृताने 15,16 प्रकार शिकवले तर फार च छान.रेसिपी बद्दल धन्यवाद.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 ปีที่แล้ว

    खुपच छान पदार्थ,कार्यक्रम,आणी दोघीही खुप हुशार आहात
    कौतुक आहेच पण अभिमान ही आहे
    अभिनंदन अभिनंदन

  • @deepalisohani9728
    @deepalisohani9728 3 หลายเดือนก่อน

    किती शांत पणे समजाऊन सांगता फार छान वाटते

  • @Carxeditzz25
    @Carxeditzz25 ปีที่แล้ว

    खूप छान भाग आणि अनुराधा मावशींबद्दल खूप काही माहिती मिळाली त्या खरंच great आहेत.

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटले अनुराधा ताई ना पाहून मला पण या खूप आवडतात यांच्या receipes सेम माझ्या आजीच्या वाटतात ती पण साक्षात अन्नपूर्णा होती माझी आई आणि मी तिच्याकडूनच शिकलो माझ्या आईला तर तिने अगदी स्वैपाकाचा श्री गणेशा शिकवला

  • @sonalimhaisekar6151
    @sonalimhaisekar6151 ปีที่แล้ว +5

    Post baghun ek chan smile chehryavar aali. I really like both of u equally! Sarita tujhe woman's day che surprise kharech khup chan ahe!!

  • @vandanakhandekar656
    @vandanakhandekar656 ปีที่แล้ว

    काकू तुमच्या बद्दल ऐकून मला खूप आनंद झाला. मना ला समाधान मिळाला कि मी सुद्धा अजून पुढचे वर्ष आपल्या पाककलेत वावरू शकते. आधि वाटायच कि आता आपलं वय आता पुढे जास्त किती दिवस सार काही करायच उरलेले नाहिये पण तुमचा video बघून माझा उत्साह चार पट वाढून गेला. अजून बरेच काही अजूनही करू शकते. मना पासून तुमचे आभार.

  • @mamtahatkar179
    @mamtahatkar179 ปีที่แล้ว +2

    खुपच छान 👌👌👍🌹
    दोघी पण सुगरणी , अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त असणाऱ्या , दोघींचे अभिनंदन 🌹🌹

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सेलिब्रेटिंना तु बोलावलस खरच खुप आवडल👌👌🌷🌷

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 ปีที่แล้ว +98

    माझ्या आवडीच्या अशा अनुराधा ताबोळकर काकू मला त्या जयश्री गडकर सारख्या दिसतात.👍👌👌👌

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 ปีที่แล้ว +2

    मला अनुराधा ताई खूप आवडतात त्या जयश्री गडकर सारख्याच दिसतात.

  • @shriswamisamarth175
    @shriswamisamarth175 ปีที่แล้ว

    सरीता ताई, काकु माझ्या खुप खुप खुप फेवरेट आहेत, आणि तुम्ही दोघेही छान वाटत होते एकत्रित, महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤🎉🎉🎉

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 ปีที่แล้ว

    सरिता तुम्हा दोघींना एकत्र पाहून खूप मस्त वाटले सरिता तुझ्या पण receipes मी नेहमी baghte दोघीही शांतपणे एखादी रेसिपी सांगता नव्या पिढीला खूप शिकण्यासारखे आहे यातून

  • @pranotipatil1854
    @pranotipatil1854 ปีที่แล้ว +4

    अनुराधा मावशी तुम्हाला माझा 🙏🙏 आणि रेसिपी 👌👌😋😋😋

  • @jayashreet1691
    @jayashreet1691 ปีที่แล้ว

    Vaah!
    Chatpatit panchamrut!
    Kiti sahaj saangta tumhi Anuradhatai!

  • @sumedhabhandakkar3800
    @sumedhabhandakkar3800 ปีที่แล้ว +7

    Congratulations to both of you ❤💖 so inspiring. Thanks.

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 ปีที่แล้ว +1

    Sampurn/ perfect Mahila Anuradhatai&tyach vatchalivr Sarita ji🤗Jagtik mahila dinachya khup khup Shubheccha🙇

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 ปีที่แล้ว

    खूप खूप मावशी आवडतात मला आणि त्यांच्या रेसिपी पण खूप खूप आवडतात

  • @nilimakulkarni5574
    @nilimakulkarni5574 ปีที่แล้ว

    Superspecial Personality....Interesting Interview...Nice recipe...माझी आई पण अगदी असंच करायची...कारल्याचे पंचाम्रृत...मीही करते...जुन्या आठवणी जाग्या झाल्या....

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam ปีที่แล้ว +3

    Wow...खुप छान ताई...दोन्ही ही आवडत्या🤗☺️😍

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 ปีที่แล้ว +7

    Congratulations anuradha tai

  • @vandanakhandekar656
    @vandanakhandekar656 ปีที่แล้ว

    सरिता जिना pan आभार कि तुम्ही Anuradha ताईंची भेट आम्हा सर्वांशी घडून दिली. ह्या बद्दल
    तुमची दिलगिरी आहेत मी दिल्ली असते .पेटपूजा नावाने किचन चालवले. Festivals च्या वेली
    आपले marathi Sweets chivda वैगेरे बनवते. Thanks

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 ปีที่แล้ว +1

    किती सुदंर रेसिपी. नक्की करते 👌👌

  • @wildbeastgaming8690
    @wildbeastgaming8690 ปีที่แล้ว

    Kaku tumhi really khup premal aahat

  • @shrutikanachankar4932
    @shrutikanachankar4932 ปีที่แล้ว +3

    Khupach sunder recipe , Sanvaad ✨✨✨
    Happy Women’s Day 🙏🏻

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 ปีที่แล้ว

    दोन सुगरणीचा खमंग गप्पा खूप छान वाटले

  • @maheshdeshmukh8782
    @maheshdeshmukh8782 หลายเดือนก่อน

    अनुराधा काकू आणि सरिताताई व्वा मस्त 👍👍😘

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 ปีที่แล้ว

    प़थम दोघींना नमस्कार खुप छान रेसिपी दाखवली, धन्यवाद ताई ,🙏🙏👌👍🌹

    • @sharmilashirsat4011
      @sharmilashirsat4011 ปีที่แล้ว

      अनुराधा काकू सरिता ताई दोघींना एकत्र रेसिपी बनवताना बघून खूप छान वाटलं तुम्हा दोघींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @anitam6556
    @anitam6556 ปีที่แล้ว +12

    Amazing episode 🤩! Happy Women’s Day to both of you ! ❤

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 ปีที่แล้ว

    Tambolkar mausina baghun khoop anand zala,she is really great thanks for inviting her in your program,me tyanche channel nehmi baghte

  • @hemlatashedge7753
    @hemlatashedge7753 ปีที่แล้ว +1

    सरिता.व.अनुराधा.ताई तुम्हाला होळीनिमित्त खुप खुप शुभेच्छा

  • @vaishalishegaonkar6397
    @vaishalishegaonkar6397 ปีที่แล้ว +3

    Khup chan👌Happy Holi sarita

  • @ninaprabhu627
    @ninaprabhu627 ปีที่แล้ว

    Khupach bara vaatla tumha doghina baghun...Anuradhas channel suddha baghtey me ani hey panchamruth amhi in Goa tyala " raita" mhanto..agadhi similar recipe..fakt amhi shengdaney nahi taakath tar fakt fresh khobra ani kaju takun karto..thank you tumha doghinche

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 ปีที่แล้ว

    मला पण ह्या काकू आणि सरिता ताई खूप आवडतात. सगळ्याच रेसिपी कराव्याशा वाटतात.

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 ปีที่แล้ว

    Chancha navin recipe samajali .Khup khup aabhar

  • @varshabhat8922
    @varshabhat8922 ปีที่แล้ว

    Khup chan tondala pani sutle 👌👌🌷🌷

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 ปีที่แล้ว

    are va va mast....bhari yog जुळून आलाय

  • @MrSuhrudYT
    @MrSuhrudYT ปีที่แล้ว +1

    Amazing episode 👍🏼, most awaiting recipe from Anuradhaji 🙏🏼thanks Sarita

  • @manishabarde8053
    @manishabarde8053 ปีที่แล้ว +1

    Wa Mastch tasty 👌👌😋😋😋😋 Happy Holi all family 💖🌹💖

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 ปีที่แล้ว

    Anuradhatai🙏saritatai🙏doghinna manapasun namaskar v pranam charansparsh🙏😇shubhsakal🙏🥰

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 ปีที่แล้ว

    मी सोलापुरची म्हणून भारी वाटले. 😊

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 ปีที่แล้ว +1

    सरिता ताई आणि काकुनला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shrutiskichancook
    @shrutiskichancook ปีที่แล้ว +4

    माझा आवडत्या ताई अनुराधा ताई आणि मधुरा ताईंना पण बोलवा ताई 🙂🙂❤️

  • @yogitamaru7088
    @yogitamaru7088 ปีที่แล้ว +3

    Prerna murthi ❤️👌👍🙏

  • @saritawagh8373
    @saritawagh8373 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👍🏻

  • @jaishreekadam7487
    @jaishreekadam7487 ปีที่แล้ว

    कीती मोठी माण आहेत कार्ल पंचामृत खुप 👌

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 ปีที่แล้ว +5

    Very nice recipe

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 ปีที่แล้ว +1

    Khup khup abhinandan anuradha tai

  • @MangalBedmutha-wk1ec
    @MangalBedmutha-wk1ec 8 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌

  • @asmitamohite8777
    @asmitamohite8777 ปีที่แล้ว

    Sarita tai as vatat ki tuzyakde bgt rahav yevdhi god distes

  • @gouripawar1414
    @gouripawar1414 ปีที่แล้ว +1

    Khup chan Sarita and Tambolkar kaku.. me doghinchehi video pahte.
    @Sarita: tuja kade pahun khup chan positive vatat.. tu jay Home maker ladies ahet tayna new idea det aste Ani Women empowerment kartey.. ya praytnana yash milu de.. khup khup pragati kar.. we all love you

  • @PramodKamble-um7rr
    @PramodKamble-um7rr 8 หลายเดือนก่อน

    Pl recipe dakhava..

  • @kamaraut2276
    @kamaraut2276 ปีที่แล้ว

    दोघीपन छान महिला दिनाच्या शुभेच्या

  • @supriyamulgaonkar384
    @supriyamulgaonkar384 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 ปีที่แล้ว

    माझी आजी पण कारले घालून पंचामृत करायची.त्याला एक वेगळीच चकाकी असायची.
    बाकी रेसिपी 👌👌🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  ปีที่แล้ว

      छान 👌👍धन्यवाद!

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 ปีที่แล้ว +1

    खुप छान!!

  • @amrutaalhadgandhi7441
    @amrutaalhadgandhi7441 ปีที่แล้ว +1

    खूप छान :)

  • @gamingsonupatil08
    @gamingsonupatil08 ปีที่แล้ว

    Tai tumchya kitchen cha decoration ideas dakhava please. Infrastructure

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 ปีที่แล้ว +1

    तेलाचा भाव?
    त्याचप्रमाणे 15/16 प्रकारचे निरनिराळ्या पंचाम्रुताचे सर्वांच्या रेसिपीज् देण्याचे व्हिडिओ बनवा.

  • @Libery176
    @Libery176 ปีที่แล้ว +1

    हया मावशी माझ्या पण फेव्हरेट आहे ☺️

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 ปีที่แล้ว

    Anuradha tai tumhi mazyacha vayachya ahat. Mazi mavas nanand bhagyalakshmi padasalgikar sarakhya hubehub disata. Mala karla avadat nahi pan he panchamrut mi kele khup chan zale v chavistahi lagale.

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 ปีที่แล้ว +1

    Thai market sarki Kashmiri Lal mirch powder recipe dakhva

  • @sushmananaware6888
    @sushmananaware6888 ปีที่แล้ว

    Khupch chan.

  • @niyatichavan4720
    @niyatichavan4720 ปีที่แล้ว

    Which rice is best for regular use can you please suggest

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 ปีที่แล้ว +1

    Happy Women's day to both of you 💐

  • @prettypritam5108
    @prettypritam5108 ปีที่แล้ว +1

    Namaste

  • @jyotikati9315
    @jyotikati9315 ปีที่แล้ว

    Namaskaar, Holi chyaa khup khup shubecha, ek mahiti havi hoti, hey khapali aata ni chapaatyaa banavto, Tarr te banvun thevle Tarr, kadak astaat, tya saathi kaay solution aahe, plz sangaa, thanks