मस्त, मी नक्की करून बघेन. खूप दिवस होऊन गेले, मी लहान असताना पंचामृत हा पदार्थ खूप आवडता होता. आता माझ्या मुलासाठी बनवणार आहे. त्याला जेवणाचे महत्व कळावे म्हणून......
खूप मस्त आजी.आजी एविचारू का? तुम्ही गॅस शेगडी फार उंच वार का ठेवलाय.उंच वार असल्या कारणाने शेगडी वरच्या पात्रा ने ( कढई, पातीले,तवा इ.)तुमच्या हाताला चटका लागेन.गॅस शेगडी आपल्या कमरेच्या उंची बरोबर ठेवा.पण तुम्हाला सवई झाली असेल.पण माझा सल्ला आवडला तर नक्की कळवा. धन्यवाद.तसे कारल्याचे पंचामृत खूप मस्त बनविल.नक्की ही रेसिपी ट्राय करुन बघू
sarva gharat tumchya. sarkhya mothya manasahi garaj ahe. khoop chaan
खूप छान जुन्या आठवणीचा मौल्यवान ठेवा 🙏 thqnk you aaji mla aaj kuldharmasathi itk sundar panchamrut shikvl tumhi❤
अगदी कोकणस्थी कारल्याचं पंचामृत बघुनच चव समजली. खूप छान आंबट गोड.
Khup chhan, nakki try Karen
सुंदर ... सादरीकरण.. खणखणीत आवाजात.. शुध्द मराठी आजकाल दुर्मिळ... असल्याने ..आनंद झाला..
मस्त पदार्थ दाखवता 🙏🙏👌👌
पांचामुमृतखुपचं
छान
अगदी खर इतक शुध्द मराठी ऐकायला कानाला अगदी दुर्मीळ झालय.ऐकत रहावस वाटत .रेसीपी सुंदरच.
Aaji karlyche panchamrut. Karun bhghitlay mast zaly sarwana khup awdle thanks
तुमची सांगायची पद्धत खूपच भावते.आपल्या घरातील आई किंवा सासू समजावून सांगत आहेत. आपलेपणा वाटतो.
किती गोड आहे ही मावशी आई गं !!
अतिशय उत्तम पद्धतिने समझाविलेत काकु 😊आभार🙏
खूप सुंदर झालं पंचामृत आजची
एकदम चविष्ट, व पौष्टिक आहार,, आपणास खूप खूप शुभेच्छा आणि सादर प्रणाम.
Khup chhan ritine shikvle karle panchamrut .nakki kruamhi.
आजी खुपच छान पंचामृताची रेसिपी दाखवलित आम्ही जरुर करुन बघु .धन्यवाद.
Atishay sunder panchamrut 👌👌👌👌
आजी खुपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद अश्याच छान आहे रेसिपी दाखवा
आजच करून पाहीन
पंचामृत सुंदर
Mast panchmrut vatale.khup chan.
खुप छान आहे हि रेसीपी आज्जी धन्यवाद
खूप छान 👌🏻👌🏻
आजी खुपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद अश्याच छान रेसिपी दाखवा
Farach sunder recipy dakhavlit. Abhari ahot.
Mast tumchya prasnnatela salam
ताई! खूप छान. अगदी घरात वापरतात ते शब्द आणि समजावून सांगणं फार आवडलं.
Shanach
आजी खुपच छान रेसिपी दाखवलित .धन्यवाद .
खूपच छान. खरंय अशा रेसीपी मागे पडत चालल्या आहेत.
Khupch Sunder recipe 👌👌👌👍
आजी पंचामृत छान झाले मीही करून बघते
😊 ekdam Chan recipee ahee kaki
खूप छान धन्यवाद 🙏
खूप छान
Khupach sunder ajji!
कारलं कडू ते कडुच. पण हाच कडवटपणा आरोग्यासाठी उत्तम, अमृतच म्हणा. उत्तम रेसिपी. धन्यवाद आजी.
Mastch🎉
खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद.
aaji khupch chan .nakki banven.
अश्याच पारंपारिक recepies दाखवा. Please
Very nice recipe
खूप छान. मी नक्की करून बघेन.
Khup chan ahe
खुप छान ताई
खुपच.छान.
अप्रतीम रेसिपी 🙏🏼😋😋!!
Manapasun namaskar v pranam charansparsh priysmitatai🙏💝
Chanaahe mast thanks
खूप छान....मी पण असच...बनवते...आज्जी
Khuap chan aahet
खूपच छान सांगता काकू तुम्ही ,
खूपच छान 😋😋👌👌
खूप मस्त पंचामृत......कढई छान आहे.....
Ahoo aaji tumhi khuuuuuuup goad ahat 😊
❤Sundar recipe
आजी तुम्ही खूप सुंदर पंचामृत केलं असे विसर पडलेली पदार्थ आम्हाला दाखवा ही विनंती धन्यवाद,🙏🙏
सुंदर रेसिपी 😊
Aajji khup mast zaley panchamrut
खुप खूप सुंदर पंचामृत रेसिपी। खूप आवडली धन्यवाद आजी
मस्त ,!
❤
Khoop chhan
Karlecha panchamrat 👌👌🙏
Khub chan pranaam
मस्त, मी नक्की करून बघेन. खूप दिवस होऊन गेले, मी लहान असताना पंचामृत हा पदार्थ खूप आवडता होता. आता माझ्या मुलासाठी बनवणार आहे. त्याला जेवणाचे महत्व कळावे म्हणून......
फार छान 👌🏼👌🏼
समजाविण्याची पद्धती अप्रतिम!
khup chhan shikta yetat thanks me nakkich karen tumcha sarkhya grahini mule ase padarth
खूप छान बनवलात आजी
धन्यवाद नविन रेसिपी दाखविल्याबद्दल
तोंडाला पाणी सुटले.👌👌👌
अशाच आणखी पारंपारिक पाककृती दाखवत रहा.
खुपच छान पंचामृत रेसिपि दाखवलित 👌👌🌷🌷😋😋
आजी खूप छान पंचामृत नमस्कार
Tumch pnchmrut khup aavadla
Khup chan chavila mast
आजी तुम्ही खूप गोड आहात खूप छान सांगता
Waaaaa kaku mazya aajjichi aathavan zali koknat lahanpani mazya banvaychi 40 50 varshapurvichi aathavan 👌👌👌👌👌👌👍👍🌹🙏🌹
मस्त काकू
Aaji ....lage raho ... 👍
आजी खुपच छान झाली आहे तुमची रेसिपी
मिरचीचे पंचामृत ची रेसिपी पण व्हिडिओ करा
Chhan
मस्त आहे रेसिपी आजी
Khup chan kaku bhari zala 👌👌
Mazi aai pan asech karale karte agadi chavishta lagte !!
एकदम झकास
N khanare pan hi recepi khatil. 👌Aaji khup chan .
Shanch
आजी, खुपच छान आंणि सोपी आहे पाक कृती 👌
Khupach change aaji
वहिनी पंचामृत मस्त टेस्टि ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )
खूप खूप👌 आई
Krun bghte aaji.. Receipe nice
Aji mi pahilaynda naav aaikala tumhi kammal ahat 👏👏👌👌🤗🤗💓💓
पदार्थ करतांना च्या बारीक सूचना अत्यंत उपयुक्त. शब्द प्रयोग एकदम बरोबर मला तर आईच समजावून सांगत आहे असं वाटतं.
Namaskar aaji chan nakki karun baghnar
शब्द, जसे रस धावता कामा नये, खारट म्हणजे खारट कराचं नाही, मिठाचा गुण, ❗️पदार्थांची मापे, शब्द, वर्णन सगळं परफेक्ट 👏👏👏👌👌👌
Kaup Chan Aaji👌👌👌👌👍
Mast vatale panchamrut, mi nakkich try karen.... ani aaji mala tumhi dekhil khup avdata.......😘😘❤
bhannat kaku!! best!!! mala panchamrut faar aawadata, pan te itaka spoa sutsutit asata te mahit navhata!!! ❤❤❤
छान.छान..
खूप मस्त आजी.आजी एविचारू का? तुम्ही गॅस शेगडी फार उंच वार का ठेवलाय.उंच वार असल्या कारणाने शेगडी वरच्या पात्रा ने ( कढई, पातीले,तवा इ.)तुमच्या हाताला चटका लागेन.गॅस शेगडी आपल्या कमरेच्या उंची बरोबर ठेवा.पण तुम्हाला सवई झाली असेल.पण माझा सल्ला आवडला तर नक्की कळवा. धन्यवाद.तसे कारल्याचे पंचामृत खूप मस्त बनविल.नक्की ही रेसिपी ट्राय करुन बघू
🙏🙏👍🥰💕😍🌹
Aagi maadtth padartha dakhavta
खूप छान👌👌 थँक्यू आजी👍