कोकणात ह्यामध्ये थोडा काजू तुकडा पण घालतात आणि साध्या पाण्याऐवजी घट्ट नारळाचे दूध घालतात छान खमंग लागते प्रतयेकाची बनवण्याची रीत वेगळी पण आपली रेसिपी पण छान आहे
अगदि असच केल मी... सर्वांनी मागून मागून हावऱ्यासारख खाऊन टाकलं ..😂 माझा प्रचंड आवडता पदार्थ आहे हा.... उन्ह्याळात किंवा चवीत बदल म्हणून मी मुद्दामच जास्त करून ठेवते.. इतक्या परफेक्ट रेसिपी बद्दल thank you तरी किती वेळा म्हणायचं... ❤
😊Mla khup avdel hi recipe try krayla.... Mi pahilyandach aiktey ani bghtey hi recipe.... Hope mi try kren tevha recipe tumchya recipe avdhich attractive disel ani chavisht banel😋
Thanku so much ! महाराष्ट्रात सगळीकडे केलं जातं.. विशेषतः पारंपरिक पक्वान्नाच्या स्वैपाकात हमखास असतं... कदाचित ब्राह्मणी स्वैपाकात जास्त प्रमाणात केलं जात असावं..
काल तुम्ही दाखवलेली भोपळ्याची बाकर भाजी बनवली खुप टेस्टी झाली होती. ♥️♥️♥️👌 आज पचांम्रुत बनवणार आहे. ताई तुम्ही जे भांड वापरले आहे ते कुठल्या कंपनीचे आहे प्लीज सांगा ना.......
तुमच्या सर्व पाककृती आपल्याशा वाटतात.असं पंचामृत कारल्याचं करतात. कार्ल गॅसवर खरपुस भाजुन छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.बाकी सर्व साहित्य या पंचामृता सारखंच. आठ दिवस फ्रीजमध्ये टिकते.
अग कांचन ताई काहीही बनवणे आधी तू त्याला काय काय हवे जिन्नस ते सांग की😮😮😮😮😮😢 तू सरळ पदार्थ तयारच करायला घेतेल😮😮😢😢😢😢 असे कुठे असते का😮😮😮😮 Food Blogger ने आधी जे काही करणार आहे त्याला काय काय material लागणार आहे ते आधी सांगावे नंतर तयारी ला लागावे😊😊😊😊😊😊😊😊 थोडे हे लक्षात असू दे
आधी साहित्य सांगत बसल्यावर व्हिडिओ लांबतो उगीच... सध्या कोणाला एव्हढा वेळ नसतो... तुम्हाला पाहिजे असेल तर Description वाचू शकता तुम्ही आधी... त्यात पुर्ण साहित्य दिलेलंच असतं... आणि video पहायला सुरुवात केल्या केल्या कोणी रेसिपी करायला सुरुवात नाही करत ना... जास्तीत जास्त 5 - 7 मिनिटाचा video असतो.. तेव्हढ्यात साहित्य कळतंच... बरोबर आहे ना? 😊
❤ खूप छान पद्धतीने पंचामृत रेसिपी सांगितली खूप खूप धन्यवाद.
Thanku so much 👍
Always welcome
खूप छान झाले पंचामृत.घरी सर्वांना खूप आवडले.thanks for sharing the recipe.
अरे व्वा छान.. Thanku
Always welcome 😊👍
खूप चविष्ट
Thanku !
खूप छान मी कृती आज बघीतली आवडली करून बघते dhanywad
Thanku so much !
Thanks for sharing traditional recipe !! Mazhi Aaji ani Sasu bai pan khup chan kartat Panchamrut
Thanku so much.. You are always welcome
! अरे व्वा मस्तच 👍👌 आई आणि सासुबाईंच्या हातच्या पदार्थांची गोष्टच वेगळी असते... नाहीका?
Khup chaan 👌🏻👌🏻
Thanku so much !
खूप छान पंचामृत
मला खूप आवडतं
Thanku so much ! 👍😊
तुझ्या छान छान रेसिपी प्रमाणे वापरलेली भांडी पण छान असतात...अरूणा (पटवर्धन)पाटील
...मस्त
Thanku so much 😊👍
नमस्कार ताई खूपच छान रेसिपी आम्ही पण असे च करतो
व्वा छानच.. Thanks
किती नीट समजावून सांगता. Thanks 👍🙏
Thanku so much !
I do appreciate your every recipe 🙏🙏
Thank you so much😊👍
Always welcome... Stay tuned for more interesting recipes !
कोकणात ह्यामध्ये थोडा काजू तुकडा पण घालतात आणि साध्या पाण्याऐवजी घट्ट नारळाचे दूध घालतात छान खमंग लागते प्रतयेकाची बनवण्याची रीत वेगळी पण आपली रेसिपी पण छान आहे
काजू घालते मी कधी कधी.. पण नारळाचं दूध माहिती नव्हतं.. आता घालून बघेन.. Thanku !
Khup chan 👌👌
Thanku so much
Mala tumchya receipes avadtat. Tumhi authentic brahmin receipes daakhavta Thank you .
Thanku so much 😊👍
Always welcome !
खूप छान अगदी तोंडाला पाणी सुटलं 😀❤️
😊😊 Thanku so much !
Khup chaan ahe recipe 👌
Thanku so much !
वा मस्तच
Thanku so much !
Kupch sunder recipe ahe 👌👌
Thanku so much !
Khupch sunder recipe ahe
मस्तच
Thanku !
Chan recipe
Thanku so much !
ताई मी असेच करते .कार्ले भाजी पण अशीच केली की मस्त लागते .ढबबू मिरची ची पण अश्याच प्रकारे अतिशय उत्तम लागते. धन्यवाद.
अरे व्वा मस्तच 👌👍
दाणे व खोबरं वाटून घेऊन मला जास्त आवडते
कारले कसे करतात सांगा
Very nice recipe
Thanku so much !
मस्त आणि चविष्ट..
अरूणा पाटील
Thanku so much !
खुप टेस्टी
Thanku !
यात थोडे खारकाचे आणि काजूचे तुकडे पण घालतात. छान लागते.
हो का? मी घालुन बघेन कधी... Thanku !
खूप छान रेसिपी आहे मला माझ्या मोठ्या बहिणीची आठवण झाली एक नंबर रेसिपी 👌👌
अरे व्वा छान.. 😍👍
Thanks !
खूप छान बनवलेत.
Thanku so much !
Very nice ❤
Thanku so much !
Sudar mazi favourite
व्वा छानच !
Thanks !
Superb video. All time favorite item. Goes very well with masale bhat & aluchi bhaji. Many thanks.
Thanku so much 😊👍
Always welcome.. Stay tuned !
Panchamrut khup chan mala khup aavadte
अरे व्वा मस्तच !!
खूप छान
Thanku so much !
Recipe and information is really good. New generation too will be glad to try
Thanku so much 😊👍
अगदि असच केल मी... सर्वांनी मागून मागून हावऱ्यासारख खाऊन टाकलं ..😂
माझा प्रचंड आवडता पदार्थ आहे हा.... उन्ह्याळात किंवा चवीत बदल म्हणून मी मुद्दामच जास्त करून ठेवते..
इतक्या परफेक्ट रेसिपी बद्दल thank you तरी किती वेळा म्हणायचं...
❤
अरे व्वा छान 😊👍
Always welcome
Khup chaan
Thanku !
खूपच छान !
Thanku so much !
Mam tumchya receipe khup sundar astat
Thanku so much 😊👍
😊Mla khup avdel hi recipe try krayla.... Mi pahilyandach aiktey ani bghtey hi recipe.... Hope mi try kren tevha recipe tumchya recipe avdhich attractive disel ani chavisht banel😋
अरे व्वा छान.. नक्की ट्राय कर आणि सांग मला कसं झालं ते
Jibhechi chav v jevnat chamcha bhar pure asle tari dish chi chav vadhavte aambat god tikhat sana varala karaylach pahije vismarnat. Gele tari. Havese vatnare 👌👌👌
Yess.. खरं आहे... 👍
Mast
Thanku !
Khup chan
Thanku !
Wow mala khup aawdte thank you
व्वा छानच 👍😊
Always welcome !
Mastch 😋😋
Phodnit Kadhipatta ghatla tr ajun mast lagt..
mazi kaku pn chan krte..
Thanku so much !
OK.. Wl try sometimes
खुप छान 👌👍😋
Thanku so much !
अतिशय सुंदर, हे कोणत्या भागात बनावल जात ?
Thanku so much !
महाराष्ट्रात सगळीकडे केलं जातं.. विशेषतः पारंपरिक पक्वान्नाच्या स्वैपाकात हमखास असतं... कदाचित ब्राह्मणी स्वैपाकात जास्त प्रमाणात केलं जात असावं..
Kop shan banvale. Thanks
Always welcome 😊👍
Too good mam
Thanku so much 🙏😊
छानच!
Thanku !
Super tasty recipe mam....👍
Lekin kala/goda masala kaha se lau...😞🤔
Thanku so much ! You can see video of गोडा मसाला on my channel n make it in small quantity
काल तुम्ही दाखवलेली भोपळ्याची बाकर भाजी बनवली खुप टेस्टी झाली होती. ♥️♥️♥️👌
आज पचांम्रुत बनवणार आहे.
ताई तुम्ही जे भांड वापरले आहे ते कुठल्या कंपनीचे आहे प्लीज सांगा ना.......
अरे व्वा छान !
Always welcome ! Exactly कुठल्या भांड्याबद्दल विचारताय?
@@KanchanBapatRecipes ज्या मध्ये तुम्ही भोपळ्याची भाजी बनवलेली आणि पंचामृत बनवले त्या बद्दल विचारते आहे. ♥️
Bedana aani kaju pan chan lagatat
Right 👍... मला काजू जास्त आवडतात यात..
👌
छान रेसिपी आहे तुमची? आमच्या कडे वेगळया padhitine करतात पण हे ही छान आहे. तुम्ही भांडे कुठे घेतले? सांगाल ka?
Thanku so much ! हे Borosil company चं भांडं आहे...वापरण्यासाठी खुप छान आहे हे.. Online मिळू शकेल.
आम्ही यामध्ये खारकाचे तुकडे आणि काजू फुट घालतो. कारली तळून घातली तर तीही खूप छान चव येते. हटके.
खूप छान पण फोडणीत मेथ्या पण घालतात
Ohhk.. माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे ही.. त्या नाही घालत त्यामुळे मीही नाही घालत.. पण नक्कीच चांगली लागेल आणि कडसर स्वाद अॅड होईल..
ताई, कच्चा कवठाचे पंचामृत पण दाखवा ना...
Ok.. दाखवेन कधी..
👌👌 तोंडलीची भाजी पण अशीच करतात ...
Ohhk 👍
Panchamrut is new for me.but chinche cha allergy asel tar kai option aahe tyala.Pls sanga.😊
आमसूल किंवा आमचूर पावडर घालून पंचामृत करू शकता
@@KanchanBapatRecipes Thank you,Nakki try kernar.Aani Bhrahmani swaypakachi chi aturte ne vaat baghat aahe.
पुरणाच्या स्वयंपाकाला पंचामृत हमखास असते.
बरोबर 😊👍
Ho mi asech panchamrut karate pan thoda tyat mirchi barobar karlyachya patal fodi partun takate. Ani thode kaju takate.
Ohhk.. Nice 👍😊
👌👌
Thanku !
Nice. No onion and garlic.
👍 खास नैवेद्याच्या पानात करण्यासाठी परफेक्ट
Chinch bhijwayla thodi mothi bhandi bare padte kuskarun pilun ghyayla..bharpur kol milte
हो बरोबर आहे 😊👍
चींच चालत नसेल तर दुसर काय घालता येईल
आमसूल आगळ किंवा आमचूर वापरु शकता
@@KanchanBapatRecipes धन्यवाद
आम्ही फोडणीत थोडे मेथी दाणे टाकतो.
हो बरोबर आहे 👍
छान लागते मेथी.. मी घालते कधी कधी.. सांगायचं राहिलं 🙏
Mala nakki aavdel.Dhanyavaad.
Thanku ! Always welcome !
He kashya barobar khaych ahe tai
विशेषतः गोड पदार्थ असतिल तर चटणी सारखं खातात
मेथी दाणा
👍
मस्त ..... मला खूप आवडतं 👍👌👌😋😋
व्वा छानच.. 👍😊
तुमच्या सर्व पाककृती आपल्याशा वाटतात.असं पंचामृत कारल्याचं करतात. कार्ल गॅसवर खरपुस भाजुन छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.बाकी सर्व साहित्य या पंचामृता सारखंच. आठ दिवस फ्रीजमध्ये टिकते.
हो.. खाल्लय मी हे... N Thanku so much for such a lovely compliment 😊
मॕडम साहित्य ?? डिस्क्रीप्शन बाॕक्समधे नाहीये
Update केलय पहा..
खूप छान
गणपतीसाठी आजच केले पंचामृत खूप छान झाले आहे तुमच्या सगळ्या रेसईपय छान असतात
Thank yoउ
अग कांचन ताई काहीही बनवणे आधी तू त्याला काय काय हवे जिन्नस ते सांग की😮😮😮😮😮😢
तू सरळ पदार्थ तयारच करायला घेतेल😮😮😢😢😢😢
असे कुठे असते का😮😮😮😮
Food Blogger ने आधी जे काही करणार आहे त्याला काय काय material लागणार आहे ते आधी सांगावे नंतर तयारी ला लागावे😊😊😊😊😊😊😊😊
थोडे हे लक्षात असू दे
आधी साहित्य सांगत बसल्यावर व्हिडिओ लांबतो उगीच... सध्या कोणाला एव्हढा वेळ नसतो... तुम्हाला पाहिजे असेल तर Description वाचू शकता तुम्ही आधी... त्यात पुर्ण साहित्य दिलेलंच असतं...
आणि video पहायला सुरुवात केल्या केल्या कोणी रेसिपी करायला सुरुवात नाही करत ना... जास्तीत जास्त 5 - 7 मिनिटाचा video असतो.. तेव्हढ्यात साहित्य कळतंच...
बरोबर आहे ना? 😊