प्रल्हाद पाटकर पळशी झाशी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा आपण शेतकऱ्या करता अत्यंत मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद आणि आपलं अभिनंदन करतो जय महाराष्ट्र
सर माहिती खुप छान आहे. सर पाच गुंठ्यात जागा. होती. एका ने दोन गुंठे घेतली दुसऱ्या ने पावने दोन गुंठे घेतली. आणी मी उर्वरित सव्वा गुंठा घेतला. साधे घर बांधले.पुढे.आणी मागे जागा बकळ सोडली. पुढे मागे भिमपिलर टाकण्यासाठी. मिस्टरांना हार्टचा आजार झाला. आम्ही पुण्यात आलो. ज्याने आम्हांला विकली तोच परत येवून.तो हारीजन समाज्याचा आहे. आणी जेष्ठ महीला आहे. एक मुलगी तिचे लग्न झाले. मी एकटी आहे. जवळ पैसा पाणी नाही काय करावे ते सागा
सर मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो छान आणि उपयुक्त असणारी माहिती सांगता फक्त एक विनंती आहे की तुमचं मोबाइल क्र.तुम्ही स्क्रीन वर दिसेल असा टाकत चला.काही गरजू लोकांचे प्रश्न सुटलीत......💐
गायकवाड साहेब आपणास विनंती आहे की शासनाने आता आॅनलाईन ७/१२ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि अजूनही चालू आहे . परंतू तलाठ्याकडे मिळणारा ७/१२ अगदी योग्य होता त्यामुळे अडाणी अशिक्षित लोकांना काही अडचण येत नव्हती . परंतु आता आॅनलाईन ७/१२ , नोंदी चुकीच्या पद्धतीने नोंदी टाकलेल्या आहेत . नोंदी दुरूस्त करून मिळतं नाहीत .
त्याच्या आळा घालण्यासाठी कठोर नियम तयार करा हे करण्याची कोणताही अधिकारी करण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे हे काळे कारभार करणारे तहसीलदार मंडळ अधिकारी पटवारी हेच काळे कारभार करतात यांच्या साठी कठोर कारवाई शिक्षा व्हावी कडक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम करता आले नाही पाहिजे या महसुल विभाग हा सर्वात भ्रस्ट विभाग आहे सगळ्या जास्त काळी कमाई पटवारी पासून तहसीलदार क्लर्क मंडळ अधिकारी खरेदी विक्री रजिस्टार बे हिशोब कमाई करतात हे सगळ्यांना माहीत आहे यावर उपाय योजना तयार करण्यात आली पाहिजे कोण किती लक्ष देणार यायला साथ भूमी अभिलेख खाऊ धंदे बसले आहे जमीन माफिया चे साथी आहे महसूल विभाग ही एक यंत्रणा उभी केली आहे पोलीस ठाण्यात तक्रार दिली की ते सांगतात हे आमच्या कडे नाहीं गरीब माणूस कोठे जाणार वकील त्याला पैशाची मागणी करतो तेव्हा तो गरीब शेतकरी पर्याय उपलब्ध नाही आणि तो हार मानतो
आमच्या चुलत चुलत्याची कुटुंबातील नावे लागली आहेत ,त्याच्या सतबर्यात आमची नावे नाही पण आमच्या गटात ती नावे लागली आहेत ,त्यांची नावे वजा करण्यासाठी कोणता सरकारी पर्याय आहे pls लवकर सांगा ,माझे वडील नाहीत ते घरातील मोठे होते त्यांच्या मागे त्यांचे 3 भाऊ आहेत + त्यांच्या वडिलांच्या चुलत भावाची नावे लागली आहेत आधी ही extra नावे कमी करण्यासाठी काय करावे आणि नंतर घरगुती वाटणी म्हणजे शेती वगेरे कसे करावे, खूप मनस्ताप देत आहेत ,तुमचा mob no भेटेल का🙏
कोकणात आमच्या मालकीची जमिन आहे, पण ७/१२ वर मुळ मालक कुळांना दाखविले आणि जमिन मालक म्हणजे आम्ही कुळ दाखविले आहे. तर हा गुंता कसा सोडवावा याचे मार्गदशन करावे, हि विनंती.......उत्तराची अपेक्षा
सर माझ्या वडिलांनी 20 वर्ष अगोदर शेती विकत घेतली होती पण ती शेती नावावर न करता फक्त 20 रु चा स्टॅम्प पेपर केला होता आता ते ( आमचीच भाऊ बनकी आहेत ) लोक शेती वापस मागतायेत तर सर तुम्ही सांगा आम्ही आता काय करायचं ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे
Utarevar fherfhar date ahe amhi swatha kahi kele nahi talati office made sangatat te book badalanyacha asto tethe kahi ullek kele nahi dusare koni vyavahar karu shakte ka
सर माझ्या वडीलीच्या सातबार्यावर माझे दोन काका वारसदार आहेत परतु ते मयत आहेत .माझे वडूल हे छोटे आहेत काका मोठे आहेत.वारस कमी करण्यासाठी काय कराव. आजोबानी सगऴ्याना जमीन वाटुन दीली... Please help me sir
विडीओ खुप जबरदस्त आहे सर, तगडा पण आहे, छान माहिती सागंता सर धन्यवाद
खुप छान आणि सुंदर माहिती, प्रॉपर्टी च्या कामामध्ये मदत मिळते, सर तुमचे व्हिडिओ बघितल्या नंतर, खुप खुप धन्यवाद
प्रल्हाद पाटकर पळशी झाशी तालुका संग्रामपुर जिल्हा बुलढाणा आपण शेतकऱ्या करता अत्यंत मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद आणि आपलं अभिनंदन करतो जय महाराष्ट्र
माहिती खूपच छान आहे. माहिती ऐकून मला बरं वाटलं .धन्यवाद.😇😇😇
खूप छान माहिती आहे
Bhari video ahe
Upayogi video 😊
खूपच चांगली माहिती दिली सर
खूप छान माहिती साहेब
पुर्वीचे फेरफार बाबत माहिती मिळु शकेल का, कशी मिळवता येईल, मार्गदर्शन करावे
सर माहिती खुप छान आहे. सर पाच गुंठ्यात जागा. होती. एका ने दोन गुंठे घेतली दुसऱ्या ने पावने दोन गुंठे घेतली. आणी मी उर्वरित सव्वा गुंठा घेतला. साधे घर बांधले.पुढे.आणी मागे जागा बकळ सोडली. पुढे मागे भिमपिलर टाकण्यासाठी. मिस्टरांना हार्टचा आजार झाला. आम्ही पुण्यात आलो. ज्याने आम्हांला विकली तोच परत येवून.तो हारीजन समाज्याचा आहे. आणी जेष्ठ महीला आहे. एक मुलगी तिचे लग्न झाले. मी एकटी आहे. जवळ पैसा पाणी नाही काय करावे ते सागा
सर सातबारा आणि आठ a उताऱ्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा आणि दोन्ही उतारे समजून सांगा त्यात काय काय गोष्टी असतात
Your video is good and useful to ordinary public. Thank to you sir ❤
Khup chan mahiti dili sar dhnywad🙏🏻
Excellent 👌
सर मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो छान आणि उपयुक्त असणारी माहिती सांगता फक्त एक विनंती आहे की तुमचं मोबाइल क्र.तुम्ही स्क्रीन वर दिसेल असा टाकत चला.काही गरजू लोकांचे प्रश्न सुटलीत......💐
Dada khup chan🙏
दादा आपल्या उत्तराची वाट पाहत आहे 🙏🙏🙏🙏
Thank you sir best & important information.
Good information sir ji...🙏
Good sar ji
गायकवाड साहेब आपणास विनंती आहे की शासनाने आता आॅनलाईन ७/१२ तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि अजूनही चालू आहे . परंतू तलाठ्याकडे मिळणारा ७/१२ अगदी योग्य होता त्यामुळे अडाणी अशिक्षित लोकांना काही अडचण येत नव्हती . परंतु आता आॅनलाईन ७/१२ , नोंदी चुकीच्या पद्धतीने नोंदी टाकलेल्या आहेत . नोंदी दुरूस्त करून मिळतं नाहीत .
155 Khali arj kara tahsilkde
Ho agdi barobar बोलले तुम्ही
@@umeshbhagat7277मला सविस्तर अर्ज पाठवावा ही विनंती 🙏
Like it
Chan Mahiti dilit
Thank you
Thanks forg good information..🙏🙏🙏🙏✌️😳
खूप छान
Khup chan mahiti dili..Thanks
Aapli.chavdi.g0od.information.sirji.🎉🎉🎉 thanks.🎉🎉🎉🎉🎉
good one
Nice clip
ग्रामपंचायत मध्ये असलेली प्लॉट ऑनलाईन कर कसा भरावा
इतर आधिकार मध्ये प्रांत आॉफीस सो याचें कडून हुकुम न, एस, आर, (१) असे आहे
त्याच्या आळा घालण्यासाठी कठोर नियम तयार करा हे करण्याची कोणताही अधिकारी करण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे हे काळे कारभार करणारे तहसीलदार मंडळ अधिकारी पटवारी हेच काळे कारभार करतात यांच्या साठी कठोर कारवाई शिक्षा व्हावी कडक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम करता आले नाही पाहिजे या महसुल विभाग हा सर्वात भ्रस्ट विभाग आहे सगळ्या जास्त काळी कमाई पटवारी पासून तहसीलदार क्लर्क मंडळ अधिकारी खरेदी विक्री रजिस्टार बे हिशोब कमाई करतात हे सगळ्यांना माहीत आहे यावर उपाय योजना तयार करण्यात आली पाहिजे कोण किती लक्ष देणार यायला साथ भूमी अभिलेख खाऊ धंदे बसले आहे जमीन माफिया चे साथी आहे महसूल विभाग ही एक यंत्रणा उभी केली आहे पोलीस ठाण्यात तक्रार दिली की ते सांगतात हे आमच्या कडे नाहीं गरीब माणूस कोठे जाणार वकील त्याला पैशाची मागणी करतो तेव्हा तो गरीब शेतकरी पर्याय उपलब्ध नाही आणि तो हार मानतो
बरोबर
आमच्या चुलत चुलत्याची कुटुंबातील नावे लागली आहेत ,त्याच्या सतबर्यात आमची नावे नाही पण आमच्या गटात ती नावे लागली आहेत ,त्यांची नावे वजा करण्यासाठी कोणता सरकारी पर्याय आहे pls लवकर सांगा ,माझे वडील नाहीत ते घरातील मोठे होते त्यांच्या मागे त्यांचे 3 भाऊ आहेत + त्यांच्या वडिलांच्या चुलत भावाची नावे लागली आहेत आधी ही extra नावे कमी करण्यासाठी काय करावे आणि नंतर घरगुती वाटणी म्हणजे शेती वगेरे कसे करावे, खूप मनस्ताप देत आहेत ,तुमचा mob no भेटेल का🙏
Thanks
आपलं सोलापूर, आपलं माणूस
Baki kon aahe mag..
Gramin shetra ka plot tax online kaise check Karen Sar is per ek video banaen please comment Mein Jawab dijiye
Very good
👌👌Nice Mitra
Awesome knowledge sir👌👌
एवढं सगण्या पेक्षा play store वर जाऊन 7/12 उतारा app टाका लोकांना सोप्पा उपाय सांगत जावा वेबसाईट पेक्षा आप बर की तुमच किचकट काम
सर जी जमिनी चा नकाशा कसा ऑनलाइन भेटेल या साठी एक विडिओ बनवा
छान.
Mitra, video, Chan,7/12,made, builder ne, notary, kharedi khat, made,na,node,ahe,tech, kharedi,khat, registered,kele,ter,7/12,ver,nond, gavat,kai,karave
सर विडिओ खूप छान आहे
Gramin shetra ka plot tax kasaba Gaon online video banva
सर बहिणींच्या नावावरून भावांच्या नावावर शेती कशी नावावर करायची ते सागा बहिणी चे लग्न झालेला आहेत.
खूप खूप आभार सर तुम्ही माझे खूप मोठे काम केले
मित्रा व्हिडीओ खरंच खुप छान आहे.. सातबारावर टिडीआर घेतलाय हे कस समजणार.. व्हिडीओ बनवलाय का तुम्ही
छान माहिती मिळाली सर
Khup chhan 👌🏻
जुने खरेदीखत असल्यास फेरफार नोंदीसाठी प्रांताधिकारी अर्ज अपील कशी करायची
Tahsil kade arj kara
Jamin 7/12 pramane 7acre 34 gunthe aahe pan nakasha 7acre 14 gunthe bhartoi ,jamin 4 vela mojli pan mojnarya sarkari mojni officer ni hi gosht mudham lapvun thevli aata naksha computervar mojla asta jamin 20 gunthe kami aslyache laxat aale mojni office madhye vicharle asta 1890 salche nakashe
aahet aata kahihi karu shakat nahi ase mhantat shejari jamin mojnis virodh karat aahe,kai karave?
खूप छान माहिती दिली आहे..🙏🙏
32ग सातबारा मध्ये कोणी गडबड करू शकतो का?
Jar satbara Ani mojnisheet varcha area different asel tar kay karave pls reply
सर खंड म्हणजे काय , कुळाचे नाव व खंड यातील खंड म्हणजे काय
Good information
Sir pani vahivat kaise pahavi shetatil
Satbhartamdhye aple document gheun nav lavu shkto ka koni
Very nice video 👍👍👍
Very nice 👌👌👍👍🙏🙏
सर, माहितीसाठी स्क्रिनशाॅट घेउ शकतो का??????
dhnyavad dada tumche vidio khup kami yetat
Pune district काही information yet nahi pls 🙏 sanga
Ektrit saat bara asel ter loan kadtna permmisin gtla kai
Sir,
Helpful information
Khupchan veido
Sir 1880 pasoon che record kase kadhayche?
Sir jamini vr satbaryala boja aahe pn jya banketun loan ghetle hote ti bank. band padli bhuvikas bank tr to boja kasa utravaycha plz
सर मला माझ्या ७/१२वर एकूण शेत्रफळ आणि गाव नमुना नंबर १२यावरील जमिन एकूण शेत्रफळ याची बेरीज बरोबर येत नाही तर गट जुळवणी कशी करावी सर कळवा.
कोकणात आमच्या मालकीची जमिन आहे, पण ७/१२ वर मुळ मालक कुळांना दाखविले आणि जमिन मालक म्हणजे आम्ही कुळ दाखविले आहे. तर हा गुंता कसा सोडवावा याचे मार्गदशन करावे, हि विनंती.......उत्तराची अपेक्षा
सर माझ्या वडिलांनी 20 वर्ष अगोदर शेती विकत घेतली होती पण ती शेती नावावर न करता फक्त 20 रु चा स्टॅम्प पेपर केला होता आता ते ( आमचीच भाऊ बनकी आहेत ) लोक शेती वापस मागतायेत तर सर तुम्ही सांगा आम्ही आता काय करायचं ते कृपया तुम्ही आम्हाला सांगावे
Same here bhau tumhi konti process keli
@@yogeshdaki1212 case keli ahe
काही होऊ शकत नाही 😂😂😂
Sir 10guntha cha vegla satbara hoto ka
Vadil jivanta astana 7/12 var mulancha nav taku sakto ka sir
Sir ardhya acr peksa Kami jamin asel tar tiche 2 hise kasya pakare hoil ...
Sir mazya gharache lambi ani rundi sanga ....
Sir amhala kul kaydyavishayee info. Dya n tyasathi lagnare Document konte n tyachi processes kalavadhi kiti ahe
Utarevar fherfhar date ahe amhi swatha kahi kele nahi talati office made sangatat te book badalanyacha asto tethe kahi ullek kele nahi dusare koni vyavahar karu shakte ka
धन्यवाद जाधव सर.
सर माझ्या वडीलीच्या सातबार्यावर माझे दोन काका वारसदार आहेत
परतु ते मयत आहेत .माझे वडूल हे छोटे आहेत काका मोठे आहेत.वारस कमी करण्यासाठी काय कराव. आजोबानी सगऴ्याना जमीन वाटुन दीली...
Please help me sir
आमचा सातबारावरती आजोबांच्या बहीणीची नाव आहेत. त्या बहीणी मृत आहेत ती नाव कमी करण्याची प्रोसेस नक्की कशी आहे याचाबद्दल माहीती द्या
हो सांगा
असे आहे एक प्रलंबित फेरफार - नाही असे आहे सातबारावर म्हणजे काय सर??
हा माझा ही प्रश्न आहे pls जरा सांगा .
Gav side la shiv mantat te ks bgaycha
खरेदी विक्री चे पैसे कसे ठरवता त्याच्या वर लागणारे टॅक्स सर्व समजाऊन सांगा, व्यवहार कसा होतो यावर आवर्जून Video बनवा Please
प्लॉट दोघे मिळून घेतला तर सातबारा वेगळा होऊ शकते का उपाय सांगा
बंदिगाचा बोजा अहे सातबक्र्यावर 67 रुपये सातबक्र्यावर कसा काढून टाकता येईल कृपया सांगावे सर
ETAR ADHIKAR KHED AUDHODIK SHETRA RASTA KRAMANK 2 BHUSAMPADHAN SHETRA 2.5737 MHANJE KAY
गावच्या जमिनीवर भाव जर हक देत नसेल किंवा बहीनीच लग्न झाल्यामुळे तिला हक मिळत नसेल तर मग बहिणीने काय करावे आणि त्यात कायदा काय निर्णय देऊ शकतो.
Jamin navaver karayla kiti kharch yeto
सर आमची जमिन नंबर २ ची जमिन आहे सेजारी शेताच्या बानंदा वरुन त्रास देतोय काय करावे
Sir jal sinchan jamin mai 7/12 hove toh price badhke milega kya room ka
Sir mala vataty ki ek 50 varshani lokana 1 gunta mhanaje gold hoel bagha
Nice helpful video thanks
आपली चावडी साईड वर ठराविक बँक अकाऊंट ला ॲक्सिस आहे बाकी अकाऊंट वाल्यांनी काय करायचं?
Bhau mi pn omergya madhun ch ahe
खूप छान व्हिडिओ पण चॅनेल चे नाव मराठीत करा हिंदी नको
जय महाराष्ट्र
Please mAke video for maharvatan land
जर गुंठेवारी २ गुंठे १९९३ मध्ये घेतली असून तिची नोंद आता होते का
आपल्या सातबाराची सर पूर्व चित्र कसा बघायचा
Gunthevari madhil satbara var anek nav astil tr vegla kasa karava...