उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • Vlog 257 : उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी
    🟢 साहित्य :
    --: मसूर डाळीचे साहित्य :--
    अर्धी वाटी मसूर ची डाळ
    ४ चमचे तेल
    अर्धा चमचा मोहरी
    अर्धा चमचा जिरं
    १०-१२ कधीपात्याची पानं
    उभा पात्तळ चिरलेला कांदा
    १ चमचा आलं लहसून आणि कोथिंबीर पेस्ट
    ( • २ महिने खराब होणार नाह... )
    १ मध्यम चिरलेला टोमॅटो
    २ चमचे मालवणी मसाला
    ( • १ किलो मालवणी मसाल्याच... )
    ५ वाटी पाणी
    २ चमचे मीठ
    २ चमचे ओल्या खोबऱ्याचे वाटण
    ( • खोबऱ्याचे हे वाटण आठवड... )
    --: दोडक्याची भाजी :--
    १ दोडका
    ३ चमचे तेल
    अर्धा चमचा मोहरी
    अर्धा चमचा जिरं
    ३ हिरव्या मिरच्या
    १ बारीक केलेला कांदा
    १ बारीक केलेला टोमॅटो
    अर्धा चमचा हळद
    भिजवलेली चणा डाळ
    १ चमचा मीठ
    २ चमचे पाणी
    आवडी नुसार ओलं खोबरे
    🟢 Ingredient :
    --: Ingredients for Lentils :--
    Half a bowl of lentils
    4 tbsp oil
    Half a spoon of mustard
    Half a spoon of cumin
    10-12 Kari patta
    Onion sliced vertically
    1 tsp ginger garlic and coriander paste
    ( • २ महिने खराब होणार नाह... )
    1 medium chopped tomato
    2 tsp Malvani Masala
    ( • १ किलो मालवणी मसाल्याच... )
    5 cups of water
    2 teaspoons of salt
    2 teaspoons of wet coconut flakes
    ( • खोबऱ्याचे हे वाटण आठवड... )
    --: Dodka vegetable :--
    1 Chinese okra
    3 tbsp oil
    Half a spoon of mustard
    Half a spoon of cumin
    3 green chillies
    1 finely chopped onion
    1 chopped tomato
    Half a teaspoon of turmeric
    Soaked gram dal
    1 teaspoon of salt
    2 tablespoons of water
    Wet coconut as per preference
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    📸 Instagram : / kavitanaikofficial
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
    #laybharivlogs #vlogs

ความคิดเห็น •

  • @LayBhariVlogs
    @LayBhariVlogs  ปีที่แล้ว +5

    नमस्कार, बऱ्याच जणांना नवीन अपलोड होणारे व्हिडिओ दिसत नाही. जर तुम्हालाही त्याची नोटिफिकेशन मिळत नसेल तर व्हिडिओ पाहून झाल्यावर लाईक व कमेंट च्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया देत जा ( 👌 emoji स्वरूपात दिल्या तरी चालतील ) , असे केल्यामुळे नवीन व्हिडिओ youtube तुमच्या पर्यंत परत पोहचवायला सुरवात करेल , विडिओना शेअर आणि सपोर्ट केल्या बद्दत सर्वांचे आभार 🙏

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 7 หลายเดือนก่อน +1

    कुकर खुप खुप छान मस्त आहे मावशी छान लहान मला खूप आवडलं कुकर 🎉 डाळ पण छान मस्त झाली आहे मी अशी चबणवतेमसूरडाळ ❤

  • @manishasapre638
    @manishasapre638 4 หลายเดือนก่อน

    छान रेसिपी ताई. तुमची सांगण्याची पध्दत ही छान

  • @ashasawant948
    @ashasawant948 ปีที่แล้ว

    खूप छान रेसेपी.

  • @ashalatabhingare9985
    @ashalatabhingare9985 ปีที่แล้ว

    Bhaji / aamti chan 👌
    Tumache bolane pan goad aahe 👌

  • @sangeetakhaire936
    @sangeetakhaire936 11 หลายเดือนก่อน

    आमटी भाजी दोन्ही खूप छान सागितले धन्यवाद

  • @madhavipandhrekar6583
    @madhavipandhrekar6583 ปีที่แล้ว

    Chan ahe amti ani bhaji

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว

    Tai aamti bhajji mast banavli thanks so much

  • @meghanabhalerao8963
    @meghanabhalerao8963 ปีที่แล้ว

    Khup chaan tai.

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 ปีที่แล้ว

    Khupch chhan Kavita tai mi pn bnvte asech kahitri .

  • @surekhasutar4369
    @surekhasutar4369 ปีที่แล้ว

    Khup testy amti ani tai tuza saglya recipe khupac chan astat

  • @seemachopade919
    @seemachopade919 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 ปีที่แล้ว

    Chan

  • @vinayakshinde7257
    @vinayakshinde7257 ปีที่แล้ว

    मस्त 😋

  • @prajaktajagdhane4856
    @prajaktajagdhane4856 ปีที่แล้ว

    Bhaji banavtana fast gas var 3 shiti naa??

  • @kn6134
    @kn6134 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @prashantkamble3287
    @prashantkamble3287 ปีที่แล้ว

  • @shailjakulkarnikhadke6512
    @shailjakulkarnikhadke6512 ปีที่แล้ว

    मस्तच ताई.तुम्ही तेल कोणतं वापरता ताई.

  • @rajendrachavan9585
    @rajendrachavan9585 ปีที่แล้ว

    Tai dal jya watine ghetli tyach watine Pani ghyayche ka

    • @yamineessimplefoodguideyam4607
      @yamineessimplefoodguideyam4607 ปีที่แล้ว

      Dal vegli aste, ti far tar ardhi kinva 1 vati aste. Pani glasane pan ghalu shakta. Kami pani have asel tar vatine kami ghalta yete.

  • @jyotimohite1496
    @jyotimohite1496 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात. पण बोलताना तुम्ही मालवणी मराठी बोलता म्हणजे बोलण्याचा टच मालवणी आहे त्यापेक्षा मालवणी का नाही बोलत .त्यानिमित्ताने आपली भाषाही पुढे येईल.स्पष्ट बोलल्या बद्दल