Lay Bhari Vlogs
Lay Bhari Vlogs
  • 354
  • 42 236 581
🥳 वाढदिवसाच्या शुभेच्छा भजनाच्या स्वरूपात 😍 Happy Birthday Song Bhajan | Happy Birthday Tune
वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा भजनाच्या स्वरूपात | Happy Birthday Song Bhajan | Happy Birthday Tune
गायक : तेजस महाराव
happy birthday song | happy birthday tune | happy birthday to you | birthday song
#happybirthdaysong #happybirthdaytune #birthdaysong #वाढदिवसाच्याशुभेच्छा
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
มุมมอง: 677

วีดีโอ

चला पाहूया कोकणातील आमचा या वर्षीचा गणेशोत्सव 😍 | Vlog 294
มุมมอง 1.9K14 วันที่ผ่านมา
Vlog 294 : आमच्या घरातला गणपती बाप्पा | गणपती डेकोरेशन | भजनाची तयारी | गौरी आगमन | कोकणातील गणेशोत्सव भजनाचा पूर्ण व्हिडिओ : th-cam.com/video/0E6AYC8i03o/w-d-xo.html #ganpati #ganpatibappamorya #kokan #decoration #gauriaagman kokanatil ganpati | gauri aagaman sohala | ganesh chaturthi | kokanatil bhajan | ganpati bappa morya ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर ...
गणेश चर्तुर्थी स्पेशल : ८ नॉनस्टॉप कोकणातील गणपती भजन | kokanatil ganpati bhajan | पारंपरिक भजने
มุมมอง 6K14 วันที่ผ่านมา
Vlog 293 : गणेश चर्तुर्थी स्पेशल : ८ नॉनस्टॉप कोकणातील गणपती भजन | kokanatil bhajan | पारंपरिक भजने | फक्त कोकणातील गणपतीचे भजन पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा 👉 www.youtube.com/@kokanatilganpati/videos #kokanatilbhajan #भजन #kokan #ganpati #ganpatibappamorya 00:00 Gajanana Ganraya Aadhi Vandu Tuj Morya Bhajan 06:32 Rup Pahata Lochani Sukh Zale Ho Sajni Bhajan 11:42 He Gauri Tanaya ...
गणेश चतुर्थी विशेष एपिसोड २ प्रकारच्या करंज्या रेसिपी । मऊ पडू नये यासाठी खूप साऱ्या टिप्स | karanji
มุมมอง 17K21 วันที่ผ่านมา
Vlog 292 : खुसखुशीत करंजी । karanji recipe in marathi | karanji saran | करंजी रेसिपी मराठी | करंजी सारण #karanji #karanjirecipe #करंजी #karanjisaran #karanjidesign 🔴 प्रकार १ : रवा आणि खोबऱ्याच्या खुसखुशीत करंज्या 🟢 साहित्य : १/४ किलो मैदा । २ वाटी पाव चमचा मीठ २ चमचे तूप 🟢 सारणाचे साहित्य : १/४ किलो बारीक रवा । २ वाट्या २०० ग्राम किसलेलं खोबरं । ३ वाट्या २ चमचे पांढरे तीळ १ चमचा खसखस १/२ चमचा ...
गणपतीच्या दुसऱ्या दिवशी बनवा उंदीरमामाची खीर आणि नैवेद्याचे गोड वरण | Vlog 291
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
Vlog 291 : गणपतीच्या दुसऱ्या दिवशीसाठी बनवा उंदीरमामाची खीर आणि नैवेद्याचे गोड वरण | Vlog 291 | kheer | varan #varan #kheerkirecipe #गणेशचतुर्थीस्पेशल #खीर #varanbhat #ganeshchaturthirecipe 🟢 साहित्य : • खीरीचे साहित्य : १ वाटी लापशी रवा २ चमचे तूप १ वाटी गुळ १/२ वाटी खोबरं १ वाटी पाणी १ वाटी दूध १ चिमूट मीठ • गोड वरण साहित्य : २ वाटी तूर डाळ १ वाटी मूग डाळ १/२ वाटी खोबरं १/२ चमचा जिरा १/२ चमचा...
फुलांसारखे रेखीव, मऊसूत, कळीदार मोदक बनवण्यासाठी वापरा या महत्वाच्या टिप्स | ukadiche modak recipe
มุมมอง 383K28 วันที่ผ่านมา
Vlog 290 : ukadiche modak recipe | उकडीचे मोदक रेसिपी | मोदक | steamed modak #modakrecipe #ukdichemodakrecipeinmarathi #modakkaisebanaye #उकडीचेमोदक #उकडकाढण्याचीसोप्पीपद्धत #modakbananekirecipe #modakkaisebanatehain #HowtomakeModak #मोदक #steamed_modak आज आपण बनवणार आहोत रेखीव आणि चमकदार ukdiche modak. ukdiche modak recipe in marathi | modak recipe in marathi | steam modak recipe in marathi या...
दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी
มุมมอง 30Kหลายเดือนก่อน
Vlog 289 : दोडक्याच्या शिरांची ही चटणी बनवून खाल तर बाकीच्या सर्व चटण्या विसराल आणि सगळे आवडीने खातील अशी भाजी dodkyachi bhaji | dodkyachi chutney | dodkyachi sukhi bhaji | dodkyachi bhaji in marathi | dodkyachi salachi chutney in marathi | दोडक्याची भाजी रेसिपी | दोडक्याची चटणी रेसिपी #dodkyachibhaji #dodkyachichutney #दोडक्याचीभाजी #दोडक्याचीचटणी #cooking 🟢 साहित्य : दोडक्याच्या भाजीचे साहित्...
कारल्याच सारण बनवताना हा १ पदार्थ मिक्स करा न खाणारेही २ चपात्या जास्त मागुन खातील | karlyachi bhaji
มุมมอง 14Kหลายเดือนก่อน
कारल्याच सारण बनवताना हा १ पदार्थ मिक्स करा न खाणारेही २ चपात्या जास्त मागुन खातील | karlyachi bhaji
हि खीर करा मुलं रसमलाई खाणं विसरतील 👌 रवा, तांदूळ, साबुदाणा, भगर हे काहीही न वापरता बनाव चविष्ट खीर
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
हि खीर करा मुलं रसमलाई खाणं विसरतील 👌 रवा, तांदूळ, साबुदाणा, भगर हे काहीही न वापरता बनाव चविष्ट खीर
पाक करायला नको की जास्त साहित्य नको १० मिनिटात बनवा हलवाई सारखे खोबरा लाडू | coconut ladoo recipe
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
पाक करायला नको की जास्त साहित्य नको १० मिनिटात बनवा हलवाई सारखे खोबरा लाडू | coconut ladoo recipe
ओनियन डोसा आणि एकदम सोप्या पद्धतीने डाळ भाजी न उकडता बनवा झटपट सांबर | easy onion dosa sambar recipe
มุมมอง 26Kหลายเดือนก่อน
ओनियन डोसा आणि एकदम सोप्या पद्धतीने डाळ भाजी न उकडता बनवा झटपट सांबर | easy onion dosa sambar recipe
भिडे कसे वळसवावे, कसे साफ करावे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आज जाणून घ्या योग्य पद्धत
มุมมอง 14K2 หลายเดือนก่อน
भिडे कसे वळसवावे, कसे साफ करावे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आज जाणून घ्या योग्य पद्धत
अगदी १५ मिनिटात बनवा महिनाभर टिकणारी गुळ खोबऱ्याची काप | Vlog 283 | dry coconut burfi
มุมมอง 38K2 หลายเดือนก่อน
अगदी १५ मिनिटात बनवा महिनाभर टिकणारी गुळ खोबऱ्याची काप | Vlog 283 | dry coconut burfi
रेडिमेड मसाला वापरून हॉटेल सारखं तंदूरी चिकन बनवा घरच्या घरी | tandoori chicken | Vlog No 282
มุมมอง 6K2 หลายเดือนก่อน
रेडिमेड मसाला वापरून हॉटेल सारखं तंदूरी चिकन बनवा घरच्या घरी | tandoori chicken | Vlog No 282
न खाणारे पण चवीने खातील अश्या प्रकारे परवरची भाजी बनवा | parwal recipe | Vlog 281
มุมมอง 3.4K2 หลายเดือนก่อน
न खाणारे पण चवीने खातील अश्या प्रकारे परवरची भाजी बनवा | parwal recipe | Vlog 281
ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | Vlog 280
มุมมอง 91K3 หลายเดือนก่อน
ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | Vlog 280
मातीच्या भांड्यात भाजी बनवत असाल तर हि 1 गोष्ट नेहमी लक्षांत ठेवा | Vlog 279
มุมมอง 4.3K4 หลายเดือนก่อน
मातीच्या भांड्यात भाजी बनवत असाल तर हि 1 गोष्ट नेहमी लक्षांत ठेवा | Vlog 279
वाटलंही नव्हत की आंब्याचा एवढा सुंदर केक बनेल 😋👌
มุมมอง 6K4 หลายเดือนก่อน
वाटलंही नव्हत की आंब्याचा एवढा सुंदर केक बनेल 😋👌
उन्हाळ्यासाठी घरातच बनवा एकदम कमी साहित्यात थंडगार सरबते 🍹
มุมมอง 11K4 หลายเดือนก่อน
उन्हाळ्यासाठी घरातच बनवा एकदम कमी साहित्यात थंडगार सरबते 🍹
फक्त २ वस्तू वापरून बनवा २ महिने टिकणारी १ किलो मिठाई
มุมมอง 75K5 หลายเดือนก่อน
फक्त २ वस्तू वापरून बनवा २ महिने टिकणारी १ किलो मिठाई
साखर किंवा रंग न वापरता पारंपारिक पद्धतीने बनवा थंडगार कैरीचे पन्हे | Kairiche Panhe Recipe
มุมมอง 82K5 หลายเดือนก่อน
साखर किंवा रंग न वापरता पारंपारिक पद्धतीने बनवा थंडगार कैरीचे पन्हे | Kairiche Panhe Recipe
कढई न वापरता वांग्याच्या कोकणी पद्धतीने बनवा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन टेस्टी रेसिपी | Bharli Vangi
มุมมอง 13K5 หลายเดือนก่อน
कढई न वापरता वांग्याच्या कोकणी पद्धतीने बनवा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन टेस्टी रेसिपी | Bharli Vangi
अशी पालक ची भाजी न खाणारे ही परत परत मागून आवडीने खातील | Vlog 273 | ढाबा स्टाईल दाल पालक | Palak
มุมมอง 6K6 หลายเดือนก่อน
अशी पालक ची भाजी न खाणारे ही परत परत मागून आवडीने खातील | Vlog 273 | ढाबा स्टाईल दाल पालक | Palak
चीज, कोबी आणि अंडी वापरून बनवली एकदम टेस्टी नाश्ता रेसिपी | VLOG 272
มุมมอง 3.4K6 หลายเดือนก่อน
चीज, कोबी आणि अंडी वापरून बनवली एकदम टेस्टी नाश्ता रेसिपी | VLOG 272
तांदूळ, डाळ किंवा कोणतेही पीठ न वापरता बनवा दोन स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ | Vlog 271
มุมมอง 9K6 หลายเดือนก่อน
तांदूळ, डाळ किंवा कोणतेही पीठ न वापरता बनवा दोन स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ | Vlog 271
एक वाटी तांदळापासून बनवा पोटभर नाश्ता | Vlog 270
มุมมอง 48K7 หลายเดือนก่อน
एक वाटी तांदळापासून बनवा पोटभर नाश्ता | Vlog 270
अजिबात तेलकट न होणारी खमंग कुरकुरीत २ प्रकारची भजी मुले म्हणतील नेहमी अशीच बनव | Vlog 269
มุมมอง 34K7 หลายเดือนก่อน
अजिबात तेलकट न होणारी खमंग कुरकुरीत २ प्रकारची भजी मुले म्हणतील नेहमी अशीच बनव | Vlog 269
ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही | Chicken Lollipop Recipe | Vlog 268
มุมมอง 4.7K7 หลายเดือนก่อน
ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही | Chicken Lollipop Recipe | Vlog 268
मुलं म्हणाली चपाती बरोबर आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवं | अंड्याची एक नवीन रेसिपी | Vlog 267
มุมมอง 23K7 หลายเดือนก่อน
मुलं म्हणाली चपाती बरोबर आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवं | अंड्याची एक नवीन रेसिपी | Vlog 267
मेथी पासून बनवला असा नाश्त्याचा पदार्थ मुलं म्हणाली नेहमी हेच बनव | VLOG 266
มุมมอง 68K8 หลายเดือนก่อน
मेथी पासून बनवला असा नाश्त्याचा पदार्थ मुलं म्हणाली नेहमी हेच बनव | VLOG 266

ความคิดเห็น

  • @babalukumar1352
    @babalukumar1352 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fantastic sister 👍

  • @VijayalaxmiBhagwat
    @VijayalaxmiBhagwat 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    SUNDER KHAMANG KARANJI AANI RECIPI!

  • @udaydhaval6333
    @udaydhaval6333 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumcha gav konta

  • @NeelambariAmbekar
    @NeelambariAmbekar 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Varun ranga pan chan yeto

  • @NeelambariAmbekar
    @NeelambariAmbekar 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan nakki karun baghen

  • @ReshmaLot-bb4tm
    @ReshmaLot-bb4tm วันที่ผ่านมา

    खुप छान ताई

  • @mygoodlifee4488
    @mygoodlifee4488 วันที่ผ่านมา

    Khupch avghad aahe bhaji

  • @mindit3
    @mindit3 วันที่ผ่านมา

    😊🙏👌

  • @chhayaberde6039
    @chhayaberde6039 วันที่ผ่านมา

    वेलची आणि जिर दोन्ही ?नेहेमी गोड पदार्थात वेलची घालतात जिर नव्हतं माहित

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 2 วันที่ผ่านมา

    गाय/म्हैस व्यालानंतर आंबवण पशुखाद्य तयार कसं करतात ते दाखवा.

  • @sanjayparab5211
    @sanjayparab5211 2 วันที่ผ่านมา

    Very nice bhajan

  • @vinayakjadhav214
    @vinayakjadhav214 2 วันที่ผ่านมา

    खेड मध्ये आम्ही ह्याला भानोर म्हणतात

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ
    @श्रीस्वामीसमर्थ-र4झ 2 วันที่ผ่านมา

    खुप जुनी टीकट आहे ही आम्ही लहान पणा पासून या पध्दतीने घासतो

  • @smitakulkarni6313
    @smitakulkarni6313 2 วันที่ผ่านมา

    Tai bhajleya dalvyachi Paddhat khupach Chanach ahe🎉😅

  • @prajaktabagwe5222
    @prajaktabagwe5222 3 วันที่ผ่านมา

    माझी आवडती भाजी अशाच पद्धतीने मी पण करते

  • @AnilDalviDalvi
    @AnilDalviDalvi 3 วันที่ผ่านมา

    उत्तम, तुमच भजन ऐकून मन भरून आले धन्यवाद नाईक साहेब. 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 3 วันที่ผ่านมา

    पूर्वी गावात टॉमॅटो मिळत नाय होते. म्हणून मालवणी लोकां वापरीत नाय होती. आता सगळीकडे सगळा गावता म्हणून ज्यांका चवीन खावचा आसता ती टॉमॅटो वापरतत.

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 3 วันที่ผ่านมา

    आमच्या कडे गणपतीच्या साठी माट व घातलेले आसतात खळ्यात पडवळ. दोडकी. तवशी. त्यामुळे आमका सवय आसा. चण्याची डाळ घालून करतव.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 3 วันที่ผ่านมา

    मिश्र डाळींची भजी करून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 3 วันที่ผ่านมา

    कडक बुंदीचे जावई लाडू करून दाखवा.

  • @sangita514
    @sangita514 3 วันที่ผ่านมา

    तुझ्या आईलाच जास्त बोलू दे.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 3 วันที่ผ่านมา

    ज्वारीच्या लाह्या गुळाच्या पाकात परतवून पंचखाद्य तयार करून दाखवा.

  • @hemantnaik2165
    @hemantnaik2165 3 วันที่ผ่านมา

    भावई प्रासादिक भजन मंडळ चे धन्यवाद अश्या संगीतमय शुभेच्छा दिल्याबद्दल

  • @kn6134
    @kn6134 3 วันที่ผ่านมา

    तांदूळ चाळायची आयडिया भारी आहे

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 วันที่ผ่านมา

    Khup chaan tips dili tai thank you

  • @ravikantdalvi9820
    @ravikantdalvi9820 4 วันที่ผ่านมา

    खूप छान भजन आहे मस्त तुमच्या भजन मंडळासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 4 วันที่ผ่านมา

    Attu mazi ai ashicha banwayachi amhi sawantwadiche ahot

  • @rajashreewarang6732
    @rajashreewarang6732 4 วันที่ผ่านมา

    Tai tumche gav konte mi tulsulichi warang sasarchi tumche vedio ek number ❤

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs วันที่ผ่านมา

      माझं माहेर तुळसुलीआहे

  • @shampooknk4436
    @shampooknk4436 4 วันที่ผ่านมา

    Kaki tumche modak farach apratim zhaale aahet .....khup sundar kalya aalya aahet ❤

  • @amitapatil5344
    @amitapatil5344 4 วันที่ผ่านมา

    Plastic plate गरम पोळी साठी वापरू नये. शरीराला plastic चांगले नसते.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    कूळदाच्या पिठाचा खमंग झुणका करून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    बीटाच्या पानांची पालेभाजी करून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    हिवाळ्यात हिरव्या लसूण पातीची भाजी करून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    हिवाळ्यात तीळकूट मसाला चटणी बनवून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    लाल सुक्या मिरच्या व ओलं खोबऱ्याची पेस्टमध्ये लाल वाटपाची पिटी बनवून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    मोड आलेले मूग थोडावेळ गरम पाण्यात व नंतर थंड पाण्यात ठेऊन त्याची साले काढून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    शेंगदाण्याचे कूट, धान्याची भरड काढण्यासाठी मिक्सरवर पल्स मोडवर वेगळे बटन दिलेले असते किंवा नसेल तर मिक्सरचे बटन उलट्या बाजूने फिरवावे.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    मूगडाळ तुपात भाजून, गूळ खोबऱ्याच्या पेस्टमध्ये खीर बनवून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    बेसनचे मोदक करून दाखवा.

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    मोड काढून सोललेल्या चण्यांची उसळ करून दाखवा (वालाच्या बिरड्याप्रमाणे).

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam 4 วันที่ผ่านมา

    मूग मटकीची मिक्स उसळ करून दाखवा. मटकी मुगाच्या अर्धा भाग घायची.

  • @TruptiGaonkar-u8j
    @TruptiGaonkar-u8j 5 วันที่ผ่านมา

    खूप छान 👌👌👌❤️❤️❤️

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 5 วันที่ผ่านมา

    खूप खिर बनवली आहे व्हिडिओ खूप छान होता

  • @spacestar8846
    @spacestar8846 5 วันที่ผ่านมา

    Mokal Kiva ravoli vafoli

  • @spacestar8846
    @spacestar8846 5 วันที่ผ่านมา

    Very nice didi

  • @gunmalagadkar8876
    @gunmalagadkar8876 5 วันที่ผ่านมา

    फार छान, धन्यवाद 🙏

  • @chinuuu.___
    @chinuuu.___ 5 วันที่ผ่านมา

    Me ajun he pahile navate panvidio pahun karayachi echa zali thankyou tumhi khupsunder sangitale

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 6 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @PandurangMirashi-q9l
    @PandurangMirashi-q9l 6 วันที่ผ่านมา

    Aas kelyaver gharchi upashi rahti😅

  • @VaishaliParab-x4f
    @VaishaliParab-x4f 6 วันที่ผ่านมา

    Khup Chan recipi apratim mi pan karun bagin mi tandalache dhondas bnavale pan rvyache nahi ATA nakki krun bgin