भरली ढोबळा मिरची | न खाणारे ही दोन चपात्या जास्तच खातील एकदा नक्की बनवा | Bharawa Shimla Mirch
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ย. 2023
- Vlog 251 : भरली ढोबळा मिरची | न खाणारे ही दोन चपात्या जास्तच खातील एकदा नक्की बनवा | Bharawa Shimla Mirch
🟢 साहित्य :
Bharawa Shimla Mirch रेसिपी नंबर १
६ शिमला मिरची
१ मोठा कांदा
थोडीशी कोथिंबीर
अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे वाटण
२ चमचे मालवणी मसाला
२ चमचे शेंगदाणा कूट
१ चमचा मीठ
४ चमचे तेल
Bharawa Shimla Mirch रेसिपी नंबर २
४ हिरव्या मिरच्या
१ इंच आले
५ लहसून पाकळ्या
१ उकडलेला बटाटा
१ बारीक कापलेला कांदा
१ बारीक कापलेला टोमॅटो
थोडीशी कोथिंबीर
पाव चमचा हळद
अर्धा चमचा मीठ
अर्ध लिंबू
४-५ ढोबळी मिरची
४-५ चमचे तेल
🟢 Ingredient :
Bharawa Shimla Mirch Recipe No.1
6 capsicums
1 large onion
A little coriander
Divide half a bowl of wet coconut
2 tsp Malvani Masala
2 teaspoons peanut butter
1 teaspoon of salt
4 tbsp oil
Bharawa Shimla Mirch Recipe No.2
4 green chillies
1 inch ginger
5 cloves of garlic
1 boiled potato
1 finely chopped onion
1 finely chopped tomato
A little coriander
A teaspoon of turmeric
Half a teaspoon of salt
Half a lemon
4-5 coarse chillies
4-5 tbsp oil
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #BharawaShimlaMirch #bharlishimlamirchi #shimlamirch
Very nice recipe
दोन्ही आवडल्या रेसिपी
दोन्ही रेसीपी खूप सोप्या आणि छान 👌👌😍
लय भारी
कविता तुज्या सर्व रेसिपी छान असतात. तुझे कांदा खोबरे वाटण तर मस्त आहे. घाई च्या वेळी बरे पडते. तुज्या मुळे स्वैपाक खूप सोपा झाला आहे. थँक्स. 🌹
धन्यवाद 😊
दोनी सिमला मिर्ची जबरदस्त ,धन्यवाद
Lai bhari,,👌
2nhi receipe mastach 👌👌
सिमला मिरच्या दोन्ही रेसिपी छान मस्त 👌
Waah stuffed shimla mirch masala khup chaan tai mi nakki try karen thanks so much
लय भारी .छान पदधती आहेत दोनही
खूप छान अप्रतिम
खूप दिवसांनी नवीन recepie..आम्ही वाट पाहत असतो. रेसिपीज सही🎉🎉
ताई खूप छान रेसिपी. मी उद्या करून बघते.
खूप छान ताई
Kalya vatanacha sambhar ani garam masala tyala lagnare dakhva please
Simla mirchi recipe chan aahe pan pahili bhari hoti
Wow mast
Dhanyawad
खूप छान झाली भजी😋😋
धन्यवाद
वेगळ्या पद्धतीने केली छान आहे
छान आहे ताई😊😊😊❤❤❤
धन्यवाद ❤️
तुमच्याकडे मालवणी मसाला विकत मिळेल काय कसा की आहे
Khupch chhan mi ashich bnvte
Kharach Tai laych bhari ha mouthwatering👌👌
शिमला मिरचीचे पकोडे पण सुंदर होतात पकोडे दाखवा
दोनी पण मसत आहेत रिसीपी