मिसळ पाव रेसिपी | Misal Pav Recipe | मुलाच्या वाढदिवशी बाणाईची मुलांना मिसळपाव पार्टी | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 454

  • @rekhagaikwad5909
    @rekhagaikwad5909 4 หลายเดือนก่อน +315

    यू ट्यूबवर वर सगळ्यात चांगले चायनल म्हणजे धनगरी जिवन एकही वाईट कमेंट्स नाही आणि मन लावून दादा तूमचे विडीओ बघावे वाटतात घरातील प्रत्येक बाई अगदी घरंदाज थोडाही राग नाही सतत हसरा चेहरा बघून मन प्रसन्न होते आणि मयूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 หลายเดือนก่อน +48

    बाणाई तुला एवढ्या लोकांना सतत काहीतरी करून घालण्यासाठी प्रयत्न असतो.खूप छान.

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 4 หลายเดือนก่อน +82

    दादा पण अगदी मनापासून विडीओ बनवतात....महणून पहावेसे वाटतात.....मुलं पण किती साधं रहातात...बाकीच्या चॅनेल वाल्यांची मुलं किती भाव खातात...महणून मला हे कुटुंब खुप आवडते....❤❤❤❤❤

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 4 หลายเดือนก่อน +67

    चि. मयूर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशिर्वाद 🌹🎂🎉🎊🎈🎈🍫🍫🍰🍦🎁

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 4 หลายเดือนก่อน +10

    बाणाई तु धन्यच आहेस .कशाचा कंटाळा नाही. पदार्थ करायची तुझी आवड .मला खुप आवडते.

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 4 หลายเดือนก่อน +6

    खुप खुप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त मयूर बाळा सिध्दू दादा तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे जसे शासन आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार चांगले काम केल्यास देते तसेच मला वाटते कि आदर्श कुटुंब चांगला सामाजिक संदेश देणार्या कुटूंबाला हि देण्यात यावा म्हणजे इतरांना ही प्रेरणा मिळेल ❤

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 4 หลายเดือนก่อน +21

    छान रेसिपी मिसळ पाव एक नंबर,मयूरला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @GAMER_14118
    @GAMER_14118 4 หลายเดือนก่อน +3

    मस्तपैकी केली आज मिसळपाव बालाजी एक नंबरची स्वयंपाकाला बर्थडे पण खूप सुंदर

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 4 หลายเดือนก่อน +11

    बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत... कोणताही पदार्थ असो अप्रतिम बनवतात 👌👌

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 4 หลายเดือนก่อน +48

    वाढदिवस छान साजरा केला विशेष म्हणजे सगळ्या पुरुष मंडळीनिदेखील मयुरला ओवाळले, मिसळीचा बेत तर मस्तच झाला

  • @seemasathe2292
    @seemasathe2292 4 หลายเดือนก่อน +2

    मस्तच भरपूर मोठा परीवार आहे

  • @jyotirajan2626
    @jyotirajan2626 4 หลายเดือนก่อน +40

    तुमचे सोडून कुठलाच विडिओ मी पहात नाही. मी मुंबईत रहाते .बँक मॅनेजर आहे .तुमचे विडिओ माझ्यासाठी ताण तणाव मुक्त करायचे साधन आहे ( stress buster)चि मयूर यांस वाढदिवसाचे खूप खूप शुभाशीर्वाद !
    तुमच्या कुटुंबातील सर्व जण किती मनापासून कष्ट करतात. बिराजी सुला यांची ओळख आत्ताच झ्हाली तुम्ही गावी आल्यापासून.
    ते दोघे सुद्धा तुमच्या सारखे खूप कुटुंबासाठी कष्ट करणारे आहेत .हि सगळी तुमच्या आई दादांची पुण्याई आहे . विडिओ मध्ये त्यांना बघितल्यावर विठ्ठल रखुमाई चे दर्शन होते .

    • @vidyapawar2422
      @vidyapawar2422 4 หลายเดือนก่อน

      Shant jhop lagate yanche video baghitale ki

    • @vaishaliandhale5798
      @vaishaliandhale5798 4 หลายเดือนก่อน

      Happy Birthday beta banaitai mastch bet h

  • @mangalarokade2033
    @mangalarokade2033 4 หลายเดือนก่อน +5

    मयुरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,त्याला चांगले आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. चांगल्या कुटुंबात जन्माला आला आहे भविष्यात त्याची प्रगती तर होणारच, सर्व कुटुंबीयांना चांगले आरोग्य, उदंड आयुष्य लाभो.सर्वजन मिळुन मिसळून एका जिवाने राहो हीच सदिच्छा 🎉🎉🎉🎉

  • @manjushalatthe7116
    @manjushalatthe7116 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान रेसिपी बाणाई ❤👌👌

  • @Apurvamurkute
    @Apurvamurkute 4 หลายเดือนก่อน +9

    दादा या जगात मला काय आवडते तर ते तुमचे व्हिडीओ खूपच👌♥️

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 4 หลายเดือนก่อน +22

    खूप छान व्हिडिओ बाणाई ताईंचे कौतुक करायला शब्द अपुरे❤❤

  • @akshaynarnavar9247
    @akshaynarnavar9247 4 หลายเดือนก่อน +2

    Mast video Dhangri jivan

  • @sheela5309
    @sheela5309 4 หลายเดือนก่อน +2

    Iai bhari banai mast resepi ❤❤❤❤❤

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 4 หลายเดือนก่อน +13

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मयुरसाठी ,मस्त मिसल

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 4 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या मयुर मिसळ पाव मस्त 🍕🍕🍕🎂

  • @srushtisamarth993
    @srushtisamarth993 4 หลายเดือนก่อน +2

    भौतिक सुख व पैसा हे सर्वस्व नसून एकत्र कुटुंब हीच खरी संपत्ती हे तुमच्याकडून शिकावे

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 4 หลายเดือนก่อน +3

    मिसळपाव लय भारी बाजार खरच एक आदर्श स्री शोभते आदर्श कुटुंब 🙏👌👌👍👍

  • @muk-m5t
    @muk-m5t 4 หลายเดือนก่อน +30

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मयुर🎈🎈🎊🎊🎉 ताई छान केली मिसळ पार्टी 👌👌👍

  • @tusharshaharkar4680
    @tusharshaharkar4680 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मिसळ मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 4 หลายเดือนก่อน +7

    खूप छान बनवलं मिसळ पाव बेस्ट 🎉🎉

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 4 หลายเดือนก่อน +11

    किती गोडपरिवार अहे❤️❤️ सागले किती प्रेमाने राहतात❤❤

  • @SonakshiBhagat-f5s
    @SonakshiBhagat-f5s 4 หลายเดือนก่อน +2

    Khupch bhari amhi roj bgto

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 4 หลายเดือนก่อน +1

    छान झाली मिसळ पाव . पंगत पण छान बसली.

  • @nishakulkarni203
    @nishakulkarni203 4 หลายเดือนก่อน +20

    खुप सुंदर जिवन जगते बाणाई व नेहमी हास्य ओठी व स्वच्छताही किती करते.
    शेतामध्येही स्वयंपाक किती व्यवस्थीत टापटीप बनवते.
    कौतुक करावे तेवढे थोडेच.
    मुलांना सुध्दा छान ठेवते.🎉❤❤

  • @KishorAndhare-n1g
    @KishorAndhare-n1g 4 หลายเดือนก่อน +6

    युट्यूबवर एक धनगर जीवन एक नंबर आहे मला लय आवडते

  • @KarishmaHajare-i9z
    @KarishmaHajare-i9z 2 หลายเดือนก่อน

    Banai mi aaj recipi karun baghitli khupch mst jhali hoti khup khup dhanyavad 😘😘

  • @mark42gamers36
    @mark42gamers36 4 หลายเดือนก่อน +1

    This is so called real content ❤❤❤❤❤

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 4 หลายเดือนก่อน +5

    परिवार एकदम मस्त आहे व्हिडिओ बघायला भारी वाटतो मी वाट बघत बसते

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 22 วันที่ผ่านมา

    मिसळ पाव फार छान

  • @vidyasuryawanshi6944
    @vidyasuryawanshi6944 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान तुमचं जीवन आनंदी आहे म्हणून आम्ही सर्व जण आहोत ❤

  • @PrajaktaHaldavnekar
    @PrajaktaHaldavnekar 4 หลายเดือนก่อน +15

    किती छान कुटुंब आहे तुमचं ❤मुलांचं लहानपण खूप छान जपताय.. आता असं कुठे पाहायला नाही मिळत
    बाणाई खूप हौशीने सगळे करते.. तुमच्या सगळ्या कुटुंबाला खूप शुभेच्छा 💐💐

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 4 หลายเดือนก่อน +1

    चूल एकनंबर
    👍😊

  • @maliniwani207
    @maliniwani207 4 หลายเดือนก่อน

    एकच नंबर मिसळपाव छान व्हिडिओ🎉🎉

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 4 หลายเดือนก่อน +12

    मिसळपाव खूप छान बनवला बाणाई बघितला तर मी पण बनवते आता मला पण खावंसं वाटलं

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 4 หลายเดือนก่อน +4

    मी हे एकमेव चॅनेल खूप आवडीने बघते ,एकही वाईट कॉमेंट नाहीं ,कुटूंब पण खूप छान वाद नाही कोणाशी दुषनी नाहीं अगदी प्रेमळ परिवार असाच राहुदेत हीच देवाजवळ प्रार्थना ,मी खूप आधीपासूनच हे चॅनेल बघते त्याचा मला अभिमान आहे ,आणि मी खूप वेळ प्रयत्न करते ह्या परिवाराला भेटायचा ,

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 4 หลายเดือนก่อน +1

    1 number Misal Bav Receipe Tai

  • @TinaThandai
    @TinaThandai 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan recipe

  • @kanchanraje1313
    @kanchanraje1313 4 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌❤️❤️❤️❤️ खुप छान मस्त मयुरला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ☺️💐💐🎁🎁🎂🎂🎂🎂🎂💐💐🍨🗳️🎊🎊🎉🎉🎉🎉🎉

  • @balkrishnamali1322
    @balkrishnamali1322 4 หลายเดือนก่อน +2

    तुमचे vido खूपच छान असतात मला आवडतात मी नेहमी बघतो

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 4 หลายเดือนก่อน +4

    मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. तुमच कुटुंब म्हणजे येक आदर्श आहे सर्वांसाठी. 🙏

  • @anitakad1231
    @anitakad1231 4 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 4 หลายเดือนก่อน +3

    बाणा बाईला नत खूप छान दिसत आहे

  • @sunetradharmadhikari8906
    @sunetradharmadhikari8906 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान पद्धतीने मिसळ पाव चा बेत सांगितला त्यात खरी बाणाई ताई ने खुप छान पद्धतीने व्यक्त केले कुठलाही त्यामध्ये अहंकार नव्हता त्यामुळे मिसळ पाव मध्ये गोडवा आला तुमच्या मयूर बेटा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 4 หลายเดือนก่อน +9

    मयूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🍫🍫🎂🎂🍫🍫
    वहिनी मिसळ पाव अप्रतिम बनवली 👌👌👍👍

  • @suvarnaingale192
    @suvarnaingale192 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान👌👌

  • @prakashgonte4937
    @prakashgonte4937 4 หลายเดือนก่อน

    फार दुर्मिळ झाली आहे , अशी कुंब पद्धती, आणि एकमेकांविषयी चा जिव्हाळा, एकच नंबर हाके कुंटब❤❤

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 4 หลายเดือนก่อน +1

    मयूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, छानच मिसळ पाव 🌹🎂🌹

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 3 หลายเดือนก่อน

    लयभारी👌👌👌👌👌👌

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 4 หลายเดือนก่อน +1

    मयूर ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    छान झाली मिसळ पार्टी

  • @rishabhbhosale873
    @rishabhbhosale873 2 หลายเดือนก่อน

    Khup mast tai

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर बाणाई 👍👍👍

  • @DipakKhandagale-lb5ih
    @DipakKhandagale-lb5ih 4 หลายเดือนก่อน +1

    पहिली कमेंट आहे माझी काका बानाई मावशी लय भारी

  • @SuvarnaKokane-u8j
    @SuvarnaKokane-u8j 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटत एकही दिवस असा जात नाही कि तूमचा video बघितला नाही टाईम भेटला की पहिला तूमचा video बघितला जातो खूप माणूसकी सगळे कसे एकत्र असतात एकत्र मिळून काम करतात खूप आनंदात राहत असतात खूप भारी वाटत

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 4 หลายเดือนก่อน +1

    Mastch banvle misal Vahini ne..chan vate ase ektra family bhagun..kiti chan sarvan sanskar ahet..Archana la khup devsa pasun bhagitle nahi dada 3 javana ektra dhakvana..ahvdel ahmala bhagaela..👌👌😋☺️

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 4 หลายเดือนก่อน

    तुमचं विडीओ सगळेच भारीच आसतात लोकांची कमेंट्स एक पण वाईट नाहीत सगळं कशे छान कौतुक करतात तुम्ही लोक आहेतच कौतुक करणे सारखी बाणांई तर एक च नंबर आहे अन्नपूर्णा आहे एकत्र घर कसं छान वाटत खूप खूप छान विडीओ आहे

  • @shailalande4150
    @shailalande4150 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ बाणाई ताईचे कौतुक करायला शब्द अपुरेच

  • @BabuKangude-g2k
    @BabuKangude-g2k 4 หลายเดือนก่อน +10

    असा एकमेव चायनेल आहे जो व्हिडिओ न बगताच लाईक बटण दाबतो

  • @anaghasatav542
    @anaghasatav542 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान मिसळ बाणाई बघुनच खाविसी वाटली

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 4 หลายเดือนก่อน +15

    मयुर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉😊

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 4 หลายเดือนก่อน +5

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद मयुर बाळा 🎉🎉
    मिसळ पार्टी मस्तच

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 4 หลายเดือนก่อน +1

    Happy Birthday mayur banai misal pav mastch 👌👌🎉🎸💐🎂

  • @navnathshinde6277
    @navnathshinde6277 4 หลายเดือนก่อน +1

    लई। मस्त

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 4 หลายเดือนก่อน

    चि. मयूर ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद.
    1. च नंबर मिसळ पाव झाली आहे. हा एकमेव चाईनल आहे की धनगरी जीवनात अनेक गोष्टीनमधून छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. आनंदी रहा हिच प्रार्थना 🎉🎉🎉🎉

  • @nishaborde
    @nishaborde 4 หลายเดือนก่อน +1

    khup chaan

  • @rohinikokate5242
    @rohinikokate5242 4 หลายเดือนก่อน

    खुप छान बाणाई ताई . मस्त मिसळ बेत आहे

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 4 หลายเดือนก่อน +2

    हाॅटेलला लाजवेल अशी मिसळ भारी दिसते. बाणाई तुझ खुप कौतुक.

  • @sonalibhosale4117
    @sonalibhosale4117 4 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच खूप छान चैनल आहे माणसं तर एक नंबर आहे

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 4 หลายเดือนก่อน +3

    मी पण सगळे video बघते वहिनी तुमचे खूप शिकण्यासारखे आहे .किती कष्ट करता पण कधीही तक्रार नसते वहिनी खरच अन्नपूर्णा आहात तुमच्या कुटुंबाला सलाम

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 4 หลายเดือนก่อน

    मयूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा आशिर्वाद 🎂🍫👍🏻👌🏻🥰👌🏻

  • @charulatabachhav5252
    @charulatabachhav5252 4 หลายเดือนก่อน

    बाणाई व्हिडिओ बघून मन कसं भरुन आले, खूप मस्त वाटत व्हिडिओ बघताना, काय बोलू शब्द नाही,,,,

  • @ambadaspalode-py8jf
    @ambadaspalode-py8jf 4 หลายเดือนก่อน +2

    Shree swami Samarth

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 4 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या बाळा तुला खुप खुप शुभेच्छा

  • @AlkaPatil-j8j
    @AlkaPatil-j8j 4 หลายเดือนก่อน

    Khup chan tai

  • @Saurabhl0610
    @Saurabhl0610 4 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा........ जिव्हाळा आपुलकी प्रेम खूप छान कुटुंब आहे तुमचं😊

  • @RekhaNikam-i6d
    @RekhaNikam-i6d 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @swarajnimhan6685
    @swarajnimhan6685 4 หลายเดือนก่อน +1

    Happy birthday dear Mayur 🎉🎉🎉🎉

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 4 หลายเดือนก่อน +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयूर 💐💐💐
    मस्त व्हिडीओ भाऊ.. 5 रुपये झेंड्याला आणि रोज एक एक रुपया छान!!!!!!एका मुलाने बहिणीचे बूट बांधले छान वाटलं बगायला पाहुण्यांनी दिलेले पैसे पण नाही घेतले हातात मयूर ने. भाऊ खूप छान संस्कार आहेत मुलांवर आणि सर्वांनी एकत्र कस राहायच हे पण खूप छान शिकवलत आहे मुलांना..... 🙏
    काल पासून सोमवार पर्यंत सुट्टी आहे रोज व्हिडीओ टाकत जा भाऊ वेळ काढून हि विनंती 🙏🙏

  • @komalgosavi496
    @komalgosavi496 4 หลายเดือนก่อน +3

    किती साधे राहणीमान आणि सुंदर विचार आहेत तुमच्या सगल्यांचे😊

  • @AshwiniChinche
    @AshwiniChinche 4 หลายเดือนก่อน +1

    Mastch

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 4 หลายเดือนก่อน

    एक नंबर 😋👌

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 4 หลายเดือนก่อน

    Happy birthday 🎂 🎈🎈khup chan 👍

  • @tai4083
    @tai4083 4 หลายเดือนก่อน

    Happy Birthday mayur beta gbu 🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎁🎁🎁💐💐🥳🥳

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 4 หลายเดือนก่อน +5

    मयूर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉 मिसळ पण खूप छान झाली बाणाई बाणाई सुगरण च आहे

  • @deeparangole435
    @deeparangole435 4 หลายเดือนก่อน +1

    Vadhdivas mastch

  • @mangalshinde9754
    @mangalshinde9754 4 หลายเดือนก่อน +1

    Happy birthday Mayur.khup Aashirwad.🎉

  • @ranjitpatil9252
    @ranjitpatil9252 4 หลายเดือนก่อน

    no1 bhau

  • @charulatashingote5736
    @charulatashingote5736 4 หลายเดือนก่อน

    खूप छान एक नंबर

  • @latadahale5333
    @latadahale5333 2 หลายเดือนก่อน

    छान छान

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 4 หลายเดือนก่อน +2

    मयुरला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🎉❤️❤️मिसळ पार्टी छान झाली बाणाई सुगरण आहे 💐💐

  • @RaniSaste-vp3wv
    @RaniSaste-vp3wv 4 หลายเดือนก่อน

    १ रुपयात पण पोरे किती खूष आहे खरच ग्रेट

  • @archanpillay
    @archanpillay 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ khup chann tai

  • @baludamse3202
    @baludamse3202 4 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा 🎂🎂🎂🎂🧁🧁🧁🧁

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 4 หลายเดือนก่อน

    मयूर तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील शिक्षणासाठी तुला खूप साऱ्या शुभ भावना आणि शुभकामना धन्यवाद मस्तपैकी पार्टी झाली वाढदिवस छान झाला मिसळपाव पण मस्त

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 4 หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मयुर ,वाढदिवस मस्त साजरा झाला .

  • @swatigade6870
    @swatigade6870 4 หลายเดือนก่อน

    हॅप्पी बडडै मयूर ❤छान आहे मिसळ