उन्हाळ्यातही पिकासाठी संजीवनी ठरलेले सेंद्रिय टॉनिक तयार करा घरच्या घरी व आपले पीक पहिलवान बनवा👳👳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 164

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 4 ปีที่แล้ว +20

    आण्णासाहेब कृपया प्रत्येक व्हिडीयोच्या डिस्क्रीप्शन मधे त्याची माहीती देत चला म्हणजे जरा बरं असतय

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @tanajiandhalkar7616
    @tanajiandhalkar7616 3 ปีที่แล้ว +2

    आण्णा साहेब तुमी सांगितले ले फवारणी केली एकदम मस्त रीजँट आला कांदापील रोगाबद्दल सांगा आमच्या कडे पीलरोग वाडलेला आहे ता.बाशीँ सौदंरे गाव

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान छान माहितीपूर्ण प्रयोग करुन दिल्याबद्दल धन्यवाद. सेंद्रिय नमस्कार.
    कलिंगड लागवड केली परंतु लहान फळाना काळा डाग पडतोय मोठी फळे सडतात कलर आणि फुगीर पणा, गोडी वाढण्यास ही उपाय आहेत ते पण सांगा.

  • @gulabchoudhari8731
    @gulabchoudhari8731 4 ปีที่แล้ว +4

    अण्णासाहेब डाळींबावर उणामुळे होणार्‍या स्क्रँचर पासुन वाचवण्यासाठी औषध आहे का, आसेल तर सांगा,

  • @Joyabjy
    @Joyabjy 4 ปีที่แล้ว +1

    राम राम भाऊ खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @student3542
    @student3542 5 หลายเดือนก่อน

    फक्त चंदनाचा पाला वापरला तर चालेल का अण्णाभाऊ

  • @KumarBharat77
    @KumarBharat77 4 ปีที่แล้ว +3

    Annasaheb toldhad Kashi rokhavi?

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 4 ปีที่แล้ว +1

    Mahiti dilyabadal dhanyavad

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 ปีที่แล้ว

    🙏🌱🌷🌾जय गुरूदेव सर 🌾🌷🌱🙏

  • @karlebapu1365
    @karlebapu1365 2 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब ज्वारी पिकावरील आळी साठी काहीतरी सेंद्रिय औषध सांगा चार-पाच दिवसांनी फवारणी करायची आहे कळत नाहीये अण्णासाहेब कोणती फवारणी करावी तुम्ही सांगा सेंद्रिय कोणते औषध फवारावे

  • @KiranPatil-ps7os
    @KiranPatil-ps7os ปีที่แล้ว

    कापुस वाढीसाठी ऊपाय सांगा आण्णासाहेब🙏

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 4 ปีที่แล้ว +5

    राम राम अन्ना साहेब, चागली माहिती दिली, या बरोबर स्टीकर वापरले तर चालेल का,,?

  • @saranglambat5964
    @saranglambat5964 3 ปีที่แล้ว

    फळबागला अनी
    चंदन रोपाला हे संजीवनी जमानार का

  • @surjitsingbayas3527
    @surjitsingbayas3527 4 ปีที่แล้ว +3

    सोयाबीन पिकावर एक विडिवो बनवा फवारणी संदर्भात फुलं कळी आळी साठी

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 4 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद.

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर.. भारी

  • @sa30035
    @sa30035 4 ปีที่แล้ว +2

    डाळिंब ला sunburning chatta ऐत आहे उपाय सणागा अण्णासाहेब

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 4 ปีที่แล้ว +2

    Shitafalala chalel ka

  • @naiknawaresunil7
    @naiknawaresunil7 ปีที่แล้ว

    डाळिंब पिकासाठी जमतं का

  • @RamchandraYadav-jt8tt
    @RamchandraYadav-jt8tt 4 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली खूप छान माहिती दिली उन्हाळ्यातील पिकासाठी आम्ही विचारलेल्या शंकेचे उत्तर देत जावा साहेब आम्ही वाट पाहत असतो सेंद्रिय शेतीचे विठ्ठल आहात तुम्ही विठ्ठल.

  • @suchitrasohani8733
    @suchitrasohani8733 4 ปีที่แล้ว +6

    आता आलेल्या टोळ धडीवर वर उपाय सांगावा लवकर.

    • @Loveable_Starz
      @Loveable_Starz 4 ปีที่แล้ว

      निंबोली अर्क वापरा किवा कराटे वापरा

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 3 ปีที่แล้ว

      @@Loveable_Starzसेंद्रिय उपाय सांगा की राव

  • @shriwardhan228
    @shriwardhan228 4 ปีที่แล้ว +2

    आण्णा ऊसाला किती प्रमाण घेऊ

  • @santoshsawant3078
    @santoshsawant3078 4 ปีที่แล้ว +2

    अमिनो अॅसिड व ह्युमिक अॅसिड मध्ये काय फरक आहे...🙏🙏🙏 सांगा...

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 3 ปีที่แล้ว

    चंदन पाला ईकडे नाही दूसरे काय चालते

  • @फकिरचंदगवळी
    @फकिरचंदगवळी 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @sharadkale2348
    @sharadkale2348 9 หลายเดือนก่อน

    आमच्या शेतामध्ये खूप बोर लागले ...ते सडऊन टॉनिक बनवता येईल का

  • @baburaopagade5951
    @baburaopagade5951 4 ปีที่แล้ว +2

    आम्ही कुठून आणायचा चंदनाचा पाला

  • @surajkale1968
    @surajkale1968 4 ปีที่แล้ว

    आणासहेब सोयाबीनच्या जागी फिश ऑईल टाकले तर चालेल का नक्की सांगा

  • @narayanaute5683
    @narayanaute5683 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @prashantpatil8825
    @prashantpatil8825 4 ปีที่แล้ว +1

    Thank you
    ड्रिप मधून सोडायचं प्रमाण किती असावे?

  • @arvindkudale80
    @arvindkudale80 2 ปีที่แล้ว +1

    अण्णा कोथिम्बीर ला चलेल का

  • @jayramchobe8525
    @jayramchobe8525 4 ปีที่แล้ว

    भाऊ मस्त माहिती दिली.धन्यवाद.
    माझ्याकडे एक गावरान आंब्याचे झाड आहे दरवर्षीत्याला आंबे भरपुर लागतात पण पावसाळ्यात त्याला पाड लागतो आणि आंब्यात आळ्या होतात पाड लवकर लागण्यासाठी काही उपाय सांगा.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      पाण्याचे नियोजन महत्वाचे असते भाऊ यात नोव्हेंबरमध्ये झाडाला पाणी देत जाऊ नका पुढच्या वर्षी प्रोयोग करा फायदा होईल धन्यवाद

  • @arunamale834
    @arunamale834 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्ही माहिती खूप भारी दिली पण स्प्रे करून पिकाला काय फायदा होतो...... म्हणेज काळोखी येते की वाढ होते

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 ปีที่แล้ว +2

    राम राम आण्णा साहेब तुम्ही जे सांगता ते योग्यच असते

  • @kailasgaikwad1180
    @kailasgaikwad1180 3 ปีที่แล้ว

    वेस्ट डिकंपोज र बरोबर फवारणी केली तर चालेल का

  • @vivekbhaisare6303
    @vivekbhaisare6303 3 ปีที่แล้ว

    अण्णा भाऊ, ही दवाई पपई च्या पिकावर फवारली तर चालेल का? कारण उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम होतो.

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 4 ปีที่แล้ว +1

    छान

  • @somnathkhose3254
    @somnathkhose3254 4 ปีที่แล้ว +1

    ड्रीप मध्ये सोडता येते का?
    विडिओ मध्ये तसे नमूद करा.

  • @s.s.movieshacker5101
    @s.s.movieshacker5101 4 ปีที่แล้ว +1

    Nice work

  • @omkarallinonechannel.her.7060
    @omkarallinonechannel.her.7060 4 ปีที่แล้ว +1

    फाटे पन वापरु शकतो का या टोनिक साठी

  • @vanashreeorangenursery7451
    @vanashreeorangenursery7451 4 ปีที่แล้ว +2

    संत्रा साईज वाढवण्याकरिता औषध सांगा

  • @dadasurwase1184
    @dadasurwase1184 3 ปีที่แล้ว

    सर ऊनचटया साटी वापरले तर चालेल का

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 4 ปีที่แล้ว

    Very good

  • @prashantlande7011
    @prashantlande7011 3 ปีที่แล้ว

    आण्णा चंदनाचा पाला डी कंपोझर मध्ये तयार केले तर चालेल का ? गरज नाही

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 4 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन चे औषध याची लिंक पाठवा

  • @santoshshinde7217
    @santoshshinde7217 4 ปีที่แล้ว +1

    Chandan pala kuthe milnar

  • @ravisarode6466
    @ravisarode6466 2 ปีที่แล้ว

    जयहो

  • @mnc_TA
    @mnc_TA 3 ปีที่แล้ว

    Draksh sheti sathi chalel ka

  • @aniketkondhalkardeshmukh6002
    @aniketkondhalkardeshmukh6002 4 ปีที่แล้ว +1

    चंदनाच्या पाल्याऐवजी दुसरा कोणता पाला वापरू शकतो का

  • @श्रीकांतमा.बर्गे
    @श्रीकांतमा.बर्गे 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार आण्णा आले साठी वीडियो लागण करणारे वाट पाहत आहोत

  • @rohitvyawahare3353
    @rohitvyawahare3353 4 ปีที่แล้ว +1

    डाळिंब ४ महिन्याची फळे आहे हे चाललं का

  • @Nitinpatil07
    @Nitinpatil07 4 ปีที่แล้ว +2

    मिरची वरील वायरस वर उपाय सांगा अण्णा

  • @jaganhadawale9181
    @jaganhadawale9181 3 ปีที่แล้ว

    आणासाहेब तुमचा मो.न.दिलातर.बर होइन तुम्ही खुप सुंदर माहिती सांगितले

  • @navnathwaje5706
    @navnathwaje5706 4 ปีที่แล้ว

    राम राम आनासाहेब मोसंबी फळा वर काळाचटा पडला काहीऊपाय सांगा

  • @justchill19983
    @justchill19983 4 ปีที่แล้ว +1

    मिरची पिक लावलंय...किती दिवसांनी हे चंदनाचा पाणी सोडावे....सांगा

  • @mahadevmali1266
    @mahadevmali1266 4 ปีที่แล้ว +1

    Vangi lagvad keli aahe tyachya vadh aani futava yenyasathi upay sanga

  • @sambhajigaware4654
    @sambhajigaware4654 4 ปีที่แล้ว

    आणा साहेब मिरची भुरीआहेऔषध सागा

  • @omkarallinonechannel.her.7060
    @omkarallinonechannel.her.7060 4 ปีที่แล้ว +1

    आबासाहेब हे औषिध मिरची साठी चालेल का..

  • @abhijitbangar7697
    @abhijitbangar7697 3 ปีที่แล้ว

    Vatana perun ek mahina zhaly vadh hot NY KY karave

  • @rushieditz5521
    @rushieditz5521 3 ปีที่แล้ว

    Chandanacha pala kuthe bhetel

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा

  • @sudhakarbhimraojarag4284
    @sudhakarbhimraojarag4284 4 ปีที่แล้ว +6

    अण्णा साहेब तुम्ही जे सकाळी सकाळी व्हिडिओ अपलोड करता त्यामुळं पूर्ण दिवस सेंद्रिय असा असतो, प्रथाना करतो आजचा पण असो बाकी सगळं जोरात मनस्वी आभार
    अण्णा साहेब जोरात 🌪️🌪️🌪️🌪️🌪️🌪️🔥🔥🔥🔥🔥🔥💞💞💞💞💞💞

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 4 ปีที่แล้ว +2

    👌👌🙏💅

  • @kadamprakash207
    @kadamprakash207 4 ปีที่แล้ว +1

    छान राम राम आण्णा साहेब

  • @pravinvadgave7924
    @pravinvadgave7924 4 ปีที่แล้ว

    बेल फळ मिळत नाहीत अणखी कशापासून potyash तयार करता येते का

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान, पण चंदनाचे झाड कुठे मिळेल किंवा थंड प्रकारच्या झाडाची पाने घेतली तर चालतील का ?धन्यवाद.

    • @Lifespan0805
      @Lifespan0805 4 ปีที่แล้ว

      फायदा काय होतो

    • @sidhdeshwarmule4317
      @sidhdeshwarmule4317 4 ปีที่แล้ว

      आनासाहेब मला Watsapp la add kra 7741046838 pliz

  • @krushnaargade1019
    @krushnaargade1019 3 ปีที่แล้ว

    ड्रिपने सोडले तर जमल का

  • @8txj45
    @8txj45 4 ปีที่แล้ว +5

    आण्णा ना फक्त प्रश्न असतील तर विचारा.विनाकारण कमेंट करुन अण्णांचा वेळ घेवू नका.वेळ खूप महत्त्वाचा.

  • @subhashatpadkar5042
    @subhashatpadkar5042 4 ปีที่แล้ว

    सोयाबीन आणि आणि गूळ चा व्हिडिओ उपलब्ध झाला नाही. तरी त्याची माहिती द्यावी.

  • @arunujal9992
    @arunujal9992 4 ปีที่แล้ว +1

    Chandan nahi aahe aamchyakde dusra Kay upay aahe te sanga

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 4 ปีที่แล้ว +1

    मी गुटी कलम केलं आहे ५/६ झाडांना तर किती दिवसात काढायच्या त्या कलम

    • @shravangidge4472
      @shravangidge4472 4 ปีที่แล้ว +1

      मी आपल्या चॅनल वरती नवीन आहे..कृपया मला माहिती पाठवा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      याला मुळ्या फुटलेल्या दिसून लालसर दिसल्या की काढा

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 4 ปีที่แล้ว +1

    नागअळी वर कोणते औषध चालेल संत्रा झाडा साठी

  • @chatednanu8437
    @chatednanu8437 4 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantbhendvade3187
    @prashantbhendvade3187 4 ปีที่แล้ว +1

    मिरचीवर कोकडा आला आहे उपाय सांगा

  • @omkarallinonechannel.her.7060
    @omkarallinonechannel.her.7060 4 ปีที่แล้ว

    फक्त चंदनाचे औषध ठिबक सिंचन द्वारे सोडले तर जमेल का ? (मिरची साठी)

  • @maddycreation150
    @maddycreation150 4 ปีที่แล้ว +1

    Sir mazyakde नारळ che tree aahe tyachi pani kide khatat... Tr kay tri upay sanggaa

  • @राजेशपवारनिवघेकर

    आनासाहेब.राम.राम.हादिला.फुटवे.कमि.आहेत.ऊपाय.सागा

  • @kaniphnathrasal9490
    @kaniphnathrasal9490 3 ปีที่แล้ว

    Dalinbasati garvyasathi liquid

  • @dnyaneshwarjadhav3887
    @dnyaneshwarjadhav3887 4 ปีที่แล้ว

    राम राम आणासाहेब तुम्ही केलेली औषधे टॅनिक draksh बागेसाठी वापरले तर चालेलना तुम्ही draksh बागेसाठी पण सागेतजा

  • @vikasyedhe3184
    @vikasyedhe3184 4 ปีที่แล้ว +1

    अण्णाभाऊ माझ्या कडे फक्त घास आहे
    त्याच्यावर प्रयोग केला तर का

  • @rohitmandave9401
    @rohitmandave9401 4 ปีที่แล้ว +1

    दोडका आणि कारले पिकावर चालेल का

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      हो

    • @rohitmandave9401
      @rohitmandave9401 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @rameshramteke4770
      @rameshramteke4770 3 ปีที่แล้ว

      अण्णासाहेब मला वेस्ट डिकांपोजर ची आवश्यकता आहे तयार करणेची विधी सांगा किवां आपल्याकडे उपलब्ध असल्यास मला पाठवा.मी आपनास आपली फी पाठवतो. तसेच आपला मोबाईल नंबर पाठवा.माझा पत्ता रमेश सुखदेव राव रामटेके रा.लुमबुनी नगर आरमोरी रोड ब्रम्हपुरी तालुका ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर

  • @justchill19983
    @justchill19983 4 ปีที่แล้ว +1

    आण्णा फोन लागत नाही....तुमचा चालू असलेला फोन दया....सेंद्रीय अण्णांना राम राम 🙏

  • @naiknawaresunil7
    @naiknawaresunil7 ปีที่แล้ว

    अण्णा साहेबाचा नंबर आहे का कोणाकडे

  • @marutijogdand4521
    @marutijogdand4521 4 ปีที่แล้ว +1

    आम्हांला आंब्याचे ईनसेतू कलम करून आपल्याकडून पाहिजे.मो.नं.द्या.

  • @chatednanu8437
    @chatednanu8437 4 ปีที่แล้ว +2

    Supr aana

  • @sachinghadge6134
    @sachinghadge6134 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @akshayy8568
    @akshayy8568 4 ปีที่แล้ว +1

    ऊसाला चालतय का

  • @sagartarade7338
    @sagartarade7338 4 ปีที่แล้ว +1

    त्यात AGF चे स्टिकर घेतले तर चालेल का??

  • @gauravkamble2876
    @gauravkamble2876 3 ปีที่แล้ว

    राम राम

  • @piyush575
    @piyush575 4 ปีที่แล้ว +1

    Ram ram anasaheb

  • @sjmarathi1374
    @sjmarathi1374 4 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब हळदीला सेंद्रिय बेनेप्रक्रिया कशी करावी त्यासाठी कोणकोणते घटक लागतात please सांगावे .. आमच्या घरी गोमूत्र खूप असते 8 गाई आहेत देशी तरीबकासे तयार करावे सांगावे बेनेप्रक्रियासाठी please Ghatak sanga ani kase karave te sanga

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      अमृतपाणी चा वापर केला तरी जास्त फायदा होतो भाऊ, धन्यवाद

    • @sjmarathi1374
      @sjmarathi1374 4 ปีที่แล้ว

      @@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब माझ्याकडे waste decomposer nahi amrutpani यातील घटक आणि प्रक्रिया संनगा 4 ओळीत

  • @ashishzade8301
    @ashishzade8301 4 ปีที่แล้ว

    kontya pikala chalel he

  • @prajwaljagtap1699
    @prajwaljagtap1699 3 ปีที่แล้ว

    फक्त चंदनाचे पला घेतला तर आणि सोयाबीन नाही

  • @vmagar8167
    @vmagar8167 2 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब तुम्ही हळदीवर करपा येऊ नये म्हणून एखादा औषध किंवा माहिती सांगा करपा आला नाही पाहिजे किंवा करपा असला तर गेला पाहिजे

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार जगताप भाऊ

  • @faisalahmed4175
    @faisalahmed4175 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @faisalahmed4175
      @faisalahmed4175 4 ปีที่แล้ว

      Sir mala whtasup war add kara

    • @faisalahmed4175
      @faisalahmed4175 4 ปีที่แล้ว

      Sir whtasup war add kara 8378058080

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 4 ปีที่แล้ว +1

    बरं आहे
    कमी खरचात आहे

  • @dineshkshirsagardk1099
    @dineshkshirsagardk1099 4 ปีที่แล้ว +1

    Sir aapla no dya n

  • @drpatil4578
    @drpatil4578 4 ปีที่แล้ว

    आना चन्दना चा पाला कुठुण आनायाचा.

    • @poojaraskar2488
      @poojaraskar2488 4 ปีที่แล้ว

      सर्व प्रकारचे 🌲 झाडं लावा