खुप छान. साहेब मी कोकणातील आंब्याचा शेतकरी आहे. झाडांना मोहर लवकर येण्यासासाठी काय करता येईल ते सांगा. आता मोहर येण्याची वेळ झाली आहे..अजुन व्ही डिओ नाय बनवलात यावर. प्लिज बनवा यावर व्हिडिओ.
साहेब तुम्ही साधे आहात. तुमचे व्हिडिओ बघुन दुसरे व्हिडिओ बनवतात. आन्हि कमवतात.. फायदे जास्त सांगा कृती थोडक्यात. लक्ष द्या. केव्हा देतात?, का देयायचे. ? कोनत्या पीकाला? सर्व माहीति सांगा. धन्यवाद
Saheb, faydya var jor dya. Faayde sanga. Pramanik aahat pan mudyachi gost sanga. Tumch pahun lok video banvitat, Channel tyanche, mahiti tumchi, far pudde aahet. Sadhe aahat saheb. Dhanyawad.
धन्यवाद अण्णासाहेब, छान माहिती दिलीत, दीपावलीच्या सेंद्रिय शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, आणि सर्व सेंद्रिय शेती विषयक घटकांना... मला असं सांगा की, वरील टॉनिक मध्ये ताकाचा वापर केला तर चालेल का ? धन्यवाद...
नमस्कार सर.... तुम्ही सर जो काळा गुळ वापरला तो तुम्ही कुठुण बोलता... ? काळ्या गुळाची किमत किती आहे सर प्रति किलो ची...? काळ्या गुळाच्या जागी दुसरा गुळ वापरला तर चालेल काय सर...!
अण्णाभाऊ नमस्कार,तुम्हाला माहीतच असेल की हापूस आंब्याला दरवर्षी फळ धारणा होत नाही म्हणजे एक वर्ष सोडून फळ धारणा होते.तर मला हे विचारायचं होत की हे growth प्रोमोटोर हापूस आंब्याला दरवर्षी फळ धारणा व्हावी म्हणून वापर करू शकतो का?
राम राम माझ्या कडे डांगर आहे त्याच संजिवक करु का ? कारण मि एक एकर डांगर लावले होते पावसामुळे डांगर तोडणे झाले नाही .परिणामी डांगर ज्या जागेवर आपोआप तुटुन पडले होते ते ज्या वेळी उचलले त्या जागेवर मला पांढरी मुळी भरपूर दिसली
अतिशय छान माहिती दिलीत अण्णासाहेब आपल्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर आपण आपल्या ज्ञानाचा प्रसार हा झरा वाहत राहो हीच अपेक्षा!!M नारींगे
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खुप सुंदर महिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
आण्णासाहेब,डीकंपोझरचा खुप छान वापर सांगितला, धन्यवाद
खूप छान आहे अण्णासाहेब सध्या गरज आहे
एक नंबर टॉनिक आणणाभाऊ धन्यवाद🙏🙏🙏
Chhan video bhau
खुप छान. साहेब मी कोकणातील आंब्याचा शेतकरी आहे. झाडांना मोहर लवकर येण्यासासाठी काय करता येईल ते सांगा. आता मोहर येण्याची वेळ झाली आहे..अजुन व्ही डिओ नाय बनवलात यावर. प्लिज बनवा यावर व्हिडिओ.
Sarv pikasati chalte ka bhavu
Aanasaheh konat aushadh kadhi wapraw te sanga pikacha kalawadhi konta asawa te pan sangat chala
खुप छान आण्णा भाऊ
Masta Mahiti👍🌹🌹🌹🙏
छान आंणा
दीपावलीच्या आपणांस व आपल्या कुटुंबास हार्दिक शुभेच्छा.
खुप छान आण्णा शुभ दीपावली
Ram ram Annasaheb .....King of organics
Ek nambar
Annasaheb he usasathi ani soyanin la chalel ka
majhe usachya pikala 35 days zale ahet tyala dile tari chalel ka.
Tumcha salla ha molacha rahil
Dada mi baval aahe 4 mant jhale aahe pn aata tyachyat jantu tayar jhale aahet
umracha tonic banwla aahe mi pan kala gul nahi bhetla mhann Lal khayach gul takla tar chale ka saheb
मस्त भाऊ
साहेब तुम्ही साधे आहात. तुमचे व्हिडिओ बघुन दुसरे व्हिडिओ बनवतात. आन्हि कमवतात.. फायदे जास्त सांगा कृती थोडक्यात. लक्ष द्या. केव्हा देतात?, का देयायचे. ? कोनत्या पीकाला? सर्व माहीति सांगा.
धन्यवाद
Useful.
1ka little la he kete ghayche saheb.khip sundar video.👍👍👌👌
जबरदस्त अन्नाभाऊ
माझ्या डाळिंबाचे भाग आहे.डाळिंब फळाची साईज आणि कलर करणेसाठी तुम्ही Videos बनवा
zingych fertilizer kas tayar karch . tyachyvar ek video banwa
Saheb, faydya var jor dya. Faayde sanga.
Pramanik aahat pan mudyachi gost sanga. Tumch pahun lok video banvitat,
Channel tyanche, mahiti tumchi, far pudde aahet. Sadhe aahat saheb.
Dhanyawad.
आण्णा साहेब तुमची पिक दाखवा
खूब उपयोगी माहिती अन्ना साहेब ...रिजल्ट कस राहतो स्प्रे नंतर आणि पानी मढ़े किती दयाचा ते कड़वा।💐💐
राम राम अण्णासाहेब. छान माहिती दिलीत धन्यवाद. 🙏🙏
Papai chi bee pan gyaychi ka annasaheb mi papai aanale aahe
जैविक तननाशका बद्दल माहिती द्या
राम राम
👌लय भारी
सुप्रभात दादा
Nice information Anna shyab thanks
सेंद्रीय राम राम आण्णा साहेब. दिपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
Andi,dahi ani gul ya pasun banwalel sanjivak he Harbara,Tur tasech kuthalyahi prakarchya fulbagela chalel ka.
Annasaheb ghavala jar tambera aala tar konti favarni ghyavi
डांगर भोपळा चालेल का
हो
अन्नसाहेब थंडीत बागेची फुगवण होण्यासाठी कोणते टॉनिक वापरले पाहिजे
नारळाचे पाणी टाकल्या वर चालेल का
Ram ram
Mashache tonik kase karayache to video taka
Anna Saheb papaya cha biya pun takaychya ahet ka
अण्णासाहेब, काळ्या हळदच ठंड़ीत germination होण्यासाठी उपाय सांगा.
पहिल्यांदा लावलीय , नुकसान होईल खुप नाहीतर. हरियाणा मधे आहे .... 💐
He Phal Bagela Vaparle Tar Chalte ka. Vishesh karun keli.
किती लीटर पाण्यात किती वापरायचे अवषाद
धन्यवाद अण्णासाहेब,
छान माहिती दिलीत, दीपावलीच्या सेंद्रिय शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, आणि सर्व सेंद्रिय शेती विषयक घटकांना...
मला असं सांगा की, वरील टॉनिक मध्ये ताकाचा वापर केला तर चालेल का ?
धन्यवाद...
येचे पानी कसे होते व ते कससे व कीती ङीचीग मध्ये कसे व कीती सोङायचे
Aanasaheb Mala fanayachy mhanje kay kartat te sanga
अण्णासाहेब आपले सेंद्रिय औषध एकात एक एक-दोन औषध टॉनिक वापरायला चालतात का दूध अंडे आणि ते कपाळ फुटीचा औषध एकत्र वापरलं तर चालेल का
No one
west d composer बदल माहिती द्या
पपई मिक्सरवर बारीक पेस्ट ककेलि तर चालेल का.
Drip ne ekari kiti dyayche🙏
Drip madhun kiti dyayach?
Danasaheb, drop madhun akari kiti kiti daliche te praman sanga.
उसाला चालेल ना?
Mi Tayar kele hote Aannaseb khup jabardast result aahe Soyabeen var vapar kela hota
पहीली फवारणी पिक लागवडीच्या किती दिवसाने व किती अंतराने करावी
ईस्ट म्हणजे काय सर.....?
Yeast bakery madhe maida pasun bread banavine sathi vapar kartat jase aapa dahi banwane sathi dudha madhe virjan takato tase yeast aste
तुम्ही हे कुठे अनि कोनाकडे शिकले. आणि तयार पिकाचे फोटो टाका.
सर तुमचे पिके दाखवत जा
पपई व गूळ मिक्स करून 10दिवस झाले त्याच्यात पांढरी अळी झाल्यात त्या मुळे काही तोटा होईल काय प्लीज coment
शेवटी टाकी चे ज़ाकण बंद करवे का
आण्णा गहू पिकाला जास्त ऍव्हरेज साठी सांगाना
कांद्यासाठी जमतं का
हो चालते सर🙏🙏
आंबाचा फळावर किड किंवा आळी किंवा फळ खाण्यारी आळी यावर काय ऊपाय आहे
नमस्कार सर....
तुम्ही सर जो काळा गुळ वापरला तो तुम्ही कुठुण बोलता... ? काळ्या गुळाची किमत किती आहे सर प्रति किलो ची...? काळ्या गुळाच्या जागी दुसरा गुळ वापरला तर चालेल काय सर...!
ज्वारी हुरडा अवस्थेत आहे वापरले तर चालेल का?
Please send me the proper details or guidance in this regard. Please reply us
Urgent आहे
या संजीवक मध्ये कोणकोणते घटक आहेत
हा काळा गूळ कुठून घेता अण्णासाहेब
पपई सालिसह कापून घ्यायची का
अण्णा साहेब हे मिश्रण drip मधुन देताना अडकणार नाही का.यामध्ये पपई चे तुकडे आहेत. 21 दिवसांनी तयार झाले की कसे दिसते ते पण दाखवले तर फार बरं झालं असतं.
माझा कडे पेरू आहे पेरू चालेल का?
एंझाईम चालणार नाही का ?? इंझाईम मध्ये पण हेच आहे की ??
काळ्या गुळाच्या जागी पांढरा गुळ वापरला तर रिजल्ट चांगला येणार नाही काय सर....
येईल भाऊ
गोमूत्र ताक गुल व ट्रायकोडर्मा 5 दिवस झाले भिजू घातला आहे आणि 2 वेळा हलवत आहे सोडला तर चालेल का अद्रकिला
1 नं आण्णासाहेब गरजच होती ह्या टाॅनीकची.
तू कशावर वापरली आहे हे टॉनिक
पपई ऐवजी चिकू चालेल का .
🤣🤣
गारबेज ईंझाईम
गुळ आणि केळीच संजीवक केल तर चालेल का ?
याचा व्हिडीओ दिलेला आहे भाऊ, धन्यवाद
अण्णाभाऊ नमस्कार,तुम्हाला माहीतच असेल की हापूस आंब्याला दरवर्षी फळ धारणा होत नाही म्हणजे एक वर्ष सोडून फळ धारणा होते.तर मला हे विचारायचं होत की हे growth प्रोमोटोर हापूस आंब्याला दरवर्षी फळ धारणा व्हावी म्हणून वापर करू शकतो का?
राम राम माझ्या कडे डांगर आहे त्याच संजिवक करु का ? कारण मि एक एकर डांगर लावले होते पावसामुळे डांगर तोडणे झाले नाही .परिणामी डांगर ज्या जागेवर आपोआप तुटुन पडले होते ते ज्या वेळी उचलले त्या जागेवर मला पांढरी मुळी भरपूर दिसली
शेतात खूप घोडे आले आहेत सर उपाय सांगा
आण्णासाहेब एकरी चार लिटर म्हणजे फक्त तयार केलेले हे औषध वापरायचे का?
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🤝🤝🤝
मिरची व वांगीसाठी सेंद्रिय आळवणी कोणती करू
बावेस्टीन m45 ऐडमायर घ्या
गुळ + पपई मिक्स करताना पाणी का नको
हा गुळ वेगळाच दिसते याच गुळाचा वापर करावा लागतो का कोनताही गुळ चालतो
काळा गुळ कुठुन आणता तुम्ही??? ईस्ट म्हणजे काय????
कची पपई घेतली तर चालेल काय..??
एखाद्या पिकाची वाढ रोखायची आहे पण फांद्या, फुल,फळांची संख्या वाढविण्यासाठी तसेच बुंधा मजबूतीसाठी काय करावे. मार्गदर्शन करावे धन्यवाद!
शेंडा खुडावा
सर फुटव्या साठी शेंद्रिय उपाय आहे काय....?
याचाच वापर करा
@@दिशासेंद्रियशेती पावरफुल ग्रोथ प्रमोटर, वाढ संजीव ची फवारणी कराची काय सर.... Ashish
@@दिशासेंद्रियशेती सर मला विडियो लिंक पाठवा....
@@दिशासेंद्रियशेती धन्यवाद🙏💕🙏💕 सर........
आण्णासाहेबांन हे ग्रेट आहेत 👇👇👇👇👇🙏👇👇
👇th-cam.com/channels/-mKl-HTVC8w8SffBaFe-_A.html?view_as=subscriber
नमस्कार सर सर आपला मोबाईल नंबर शेअर करावा विनंती
तुमच्या शेतातील फवरणी केलील पिक पण दाखवत जा आण्णा,
Ho anasaheb barobar ahe tumi results दाखवत जा