शाखाहरी अमिनो ऍसिड स्पेशल बनवा घरच्या घरी व फरक पहा मित्रकिड वाढवण्यासाठीveg organic tonic

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 239

  • @purushottambhaipatel784
    @purushottambhaipatel784 4 ปีที่แล้ว +22

    अतिशय उत्तम, किसानो के लिए वरदान साबित हो रहा है । मे आपके सभी उत्पादो ओर सुज़ाओ का प्रयोग अपने खेतमे कर रहा हूं और सभी फसले बढीया है । वाकई में आप किसानो के मसीहा हो।मेरी ओरसे तहेदिल से आपको बहुत-बहुत धन्यवाद ।

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 3 หลายเดือนก่อน

    आपले बरेच शेतकरी वारकरी सांप्रदाय वर्गातील आहेत अण्णासाहेब त्यांच्यासाठी ही माहिती खूपच मोलाची आहे तिस वर्ष झाली शेती करतोय पण लेडी बर्ड बिटल कीटक तुमच्यामुळे माहित झाला सेंद्रिय नमस्कार .. विजय फडतरे देशमूख

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 2 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब आपण फक्त शुद्ध मराठी भाषेतच माहिती घ्यायची आपल्याला कोणाची गरज नाही त्याला समजत नाही तो आपल्याकडे येईल आणि समजून आपली मातृभाषा मराठी आहे आपण ओरिजनल हिंदू आहे

  • @sopan880
    @sopan880 7 หลายเดือนก่อน

    सोप्या भाषेत अनमोल माहिती !

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती दिलीत आपण अण्णासाहेब नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 4 ปีที่แล้ว +3

    जय गोमाता अण्णासाहेब आपले सर्व व्हिडिओ बघून आनंद होतो पण एक गोष्ट सांगाविशी वाटते आणि एका कमेंट मध्ये विनंती पण केली ती म्हणजे द्राक्षासाठी व्हिडिओ बनवा रोगा वरती व फुगवन साठी कारण बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आम्हाला ऑरगॅनिक द्राक्ष पाहिजे म्हणून विनंती करतो की नासिक करांसाठी काही व्हिडिओ द्राक्ष साठी जरुरीचे आहे जय गोमाता

  • @हिंदुआर्यमानभवन्ती

    भैय्या धन्यवाद🙏हमारे लिए व्हिडीओ बनाया , हमारे लिए कष्ट उठाया हम आपके ऋणी रहेंगे।

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 ปีที่แล้ว +2

    आण्णा साहेब तुमच्या माहिती चा आम्हाला खूप उपयोग होत आहे तुमचे खूप खुप आभार 👍👍

  • @AmolJadhav-iq2dp
    @AmolJadhav-iq2dp 4 ปีที่แล้ว +1

    फणसाच्या झाडाची फुले व लहान फळे गळून पडतात यावर एक व्हिडीओ बनवा.

  • @SanjayPatil-fv1br
    @SanjayPatil-fv1br 3 ปีที่แล้ว

    राम राम अना साहेब . लिंबू आणि अंडी गुळ यांची फवारणी केली आनंद वटते
    चांगले रिजलट मिळाले . मि.अमरावती जिल्हा मध्ये राहतो 6ऐकर शेती आहे
    ऐरीकेशन आहे आणि शेतात च घर आहे
    आपला संजय पाटील

  • @Only_king243
    @Only_king243 11 หลายเดือนก่อน +1

    चीया पिकावर चालते का आण्णा कृपया सांगा 👍🤝👍

  • @vaibhaopachpor3350
    @vaibhaopachpor3350 4 ปีที่แล้ว +2

    अण्णा सोयाबीन वर चक्रीभुंगा अळी वर सेंद्रिय उपाय सांगा , मी सोयाबीन वर तुम्ही सांगितलेले दशपर्णी अर्क ची फवारणी केली रिझल्ट मस्त आला आता अमावस्येला दुसरी फवारणी घ्यावी म्हणून तुम्ही चक्रीभुंगा अळी साठी उपाय सांगा ... सेंद्रिय राम राम आण्णा

  • @sagardahatonde
    @sagardahatonde 4 ปีที่แล้ว +5

    सेंद्रिय तननाशक वर video करा ओ

  • @allu1710
    @allu1710 4 ปีที่แล้ว +2

    साहेब नमस्ते,शुभ दिपावली...
    आपण एवढा अभ्यास कधी करता...

  • @chandravilasghuge7081
    @chandravilasghuge7081 4 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती दिली अण्णासाहेब!... धन्यवाद!

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 4 ปีที่แล้ว +3

    आण्णा भाऊ सेंद्रिय राम राम.
    आपले मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे.मोसंबीला येणार्या डिं क्यावर उपाय सांगा.

  • @hanmanttidake4227
    @hanmanttidake4227 4 ปีที่แล้ว +6

    सेंद्रिय ह्युमिक ऍसिड आणि अमिनो ॲसिड एकत्र फवारता येते का

  • @permeshwarshejole2142
    @permeshwarshejole2142 3 ปีที่แล้ว +2

    ड्रीचिग साठी एका पंपाला कीती टाकावे

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 4 ปีที่แล้ว +1

    राम राम आण्णासाहेब छान माहिती दिलीस धन्यवाद

  • @vinayakhankare1632
    @vinayakhankare1632 3 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती अण्णासाहेब आभारी आहे

  • @madhukargaikwad572
    @madhukargaikwad572 4 ปีที่แล้ว

    मस्त माहीती आहे अशीच माहीती सांगत जा मला पुर्ण माहीतीच पुस्तक असतील तर मला कळवा कींवा कुठ मीळतील ते सांगा नाहीतर तुम्ही देत आसाल तर मला पाठवा जो खर्च येईल तो मी देनार ही वीनंती

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 2 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब तुमच्या कार्याला सलम🙏🙏... मी हे तुमच्या माहिती प्रमाणे हे तयार केले होते पण 10दिवसा नंतर त्यात आळ्या पडल्या आहेत, त्याला उपाय काय आहे, किंवा ते पीकाला देऊ की नये ते सांगताल का ❓

  • @umesharmal
    @umesharmal 4 ปีที่แล้ว +1

    सेंद्रिय राम राम
    खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद

    • @sawanbawane2945
      @sawanbawane2945 4 ปีที่แล้ว

      तुम्ही तयार केलं आहे का हे
      मी तयार केलंय पण ते खूप उतू जातंय व आवषध सांडत आहे

    • @sawanbawane2945
      @sawanbawane2945 4 ปีที่แล้ว

      9834155338 मला कॉल करा plz

  • @RajRaj-xs2br
    @RajRaj-xs2br 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुम्हीं खूब छान माहिती देता

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว +1

      आभारी आहे भाऊ आपल्या सहकार्याबद्दल🙏🙏

    • @sawanbawane2945
      @sawanbawane2945 4 ปีที่แล้ว

      मी तयार केले आहे पण ते खूप उतू यतय
      9834155338
      मला कॉल करा plz

  • @parajishelke1408
    @parajishelke1408 4 ปีที่แล้ว +3

    सिलिकॉन वर होडी बनवा

  • @adityahunashikatti99
    @adityahunashikatti99 4 ปีที่แล้ว +3

    Changli mahite dele dhanyavaad, Bhu samja SOYABIN dalun anun ( phit tayar ) kele tar chalel ka ? Karna ki mixer madhe vela lagto ani pach kelo mahntalywar mixer kharb vhanychi shakyta aste. Namaskar

  • @visualsonawane5155
    @visualsonawane5155 4 ปีที่แล้ว +3

    पाण्याएवजी डि कंपोजर चालेलका

  • @siddusabai7617
    @siddusabai7617 4 ปีที่แล้ว

    दादा सुपर माहिती दिली 🌹🙏👌👌🌹

  • @surajmasurkar8130
    @surajmasurkar8130 2 ปีที่แล้ว +1

    70 दिवसाचा ऊस पिकाला चालेल का फवारणी तर 16 लिटर च पंप ला किती ml वापरावे लागेल

  • @milindjadhav9245
    @milindjadhav9245 4 ปีที่แล้ว +1

    Ana Bhau Mazi sheti rasaynik aahe dhagal vatavrnamule pate gal khup pramanat hot aahe tr Kahi upay sanga plz

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार अण्णासाहेब आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत ऊसपीकावर आपले मार्गदर्शन मिळावे धन्यवाद

  • @manojkadu9318
    @manojkadu9318 3 ปีที่แล้ว

    संत्रा झाडे 250 आहेत dreep मधून किती द्यावे प्रमाण.200 लिटर ला. .आणि अण्णा रिप्लाय द्या बर

  • @hemantjoshi8644
    @hemantjoshi8644 4 ปีที่แล้ว +2

    Anna namaste
    Organic tannashak videos banawa
    DHANYAWAD

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आण्णा मी तुर डबल राखली आहे कोणती फवारणी घेऊ

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      निमार्क च्या फवारणी करत रहा ,टॉनिकचा वापर करत चला फायदा होईल, धन्यवाद

  • @shrinilkantode
    @shrinilkantode 4 ปีที่แล้ว

    Larvin आणि ताक आणि अंडे संजीवक या मध्ये रासायनिक औषधे वापरू शकतो का...तुरी साठी

  • @suhasgurav7287
    @suhasgurav7287 4 ปีที่แล้ว +2

    जय हरि आण्णा आलेलागने यावर काही ऊपाय आहे का आसेल तर जरूर सांगा

  • @nileshnachankar5680
    @nileshnachankar5680 4 ปีที่แล้ว +1

    Drinching sathi kiti wapraicha

  • @poojaghalme9399
    @poojaghalme9399 4 ปีที่แล้ว +1

    Anna favarni shadul varti video banva karan shetkari mansala kalat nahi ki konti favarni kadhi Karaaychi mhanjey kitaknashak burshinashk tonic tandalacha peet dudh gaumutra west decomposer

  • @फकिरचंदगवळी
    @फकिरचंदगवळी 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली.

  • @sourabhpawar6865
    @sourabhpawar6865 3 ปีที่แล้ว +1

    Gibbralic acid ani amino acid ekatr kel tr chalel ka (donhi hi organic ahe)

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 หลายเดือนก่อน

    गॅस तयार होतो का होत असेल तर झाकण ला छिद्र पाडले तर चालेल का

  • @santoshkatkar9668
    @santoshkatkar9668 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली आपण ।।।

  • @momentsinlife365
    @momentsinlife365 2 ปีที่แล้ว

    Anna urlelya slurry ch kay karav

  • @rahulgawande8645
    @rahulgawande8645 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ सांत्रा फुटाचे फवारणी सागा

  • @abhijitaute7645
    @abhijitaute7645 4 ปีที่แล้ว +1

    15 divsachya pika var 16liter chya pumpala kiti ml ghyeche....

  • @शेद्रियशेतीविषमुक्तशेती

    छान माहिती आण्णा...

  • @juberinamdar1317
    @juberinamdar1317 2 ปีที่แล้ว

    Annashaheb amino acid banvalel techya madhi psb ksb trayko ghetal tar chapel ka

  • @lakhantaur6322
    @lakhantaur6322 4 ปีที่แล้ว +1

    सर बीजपर्कर्ियासाठी ,सोयाबीनसाठी औषध सांगा

  • @shivanandlambe1414
    @shivanandlambe1414 2 ปีที่แล้ว

    ऊसाला पाट पाणी देताना २०गु़ साठी किती वापरावे

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 4 ปีที่แล้ว +2

    सोयाबीन च पावडर करून तयार केले तर चालेल काय??

  • @manojkadu9318
    @manojkadu9318 3 ปีที่แล้ว

    अण्णा साहेब .एक वेडीवो सगळे औषधी . कस्या वापराव्या ,प्रमाण किती,कोणत्या औषधी सोबत चालते ,म्हणजे अळी पडली आणि सोबत फुल,फळ पण आहेत, अश्या वेळी.,प्रत्येक औषधी चा स्पेशल फवारा मारणे जमत नाही,म्हणून कोणते aushad कास्यात मिक्स केले तर चालते ते पण सांगा, म्हणून एक स्पेशल यावर vedio बनवा.आता पेरणी चालू आहे.आपण त्वरित रिप्लाय द्यावा ही नम्र विनंती

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 ปีที่แล้ว

    कोथमबीर ला केव्हा देता येईल सांगा

  • @bhushanghenand1179
    @bhushanghenand1179 3 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब ही फवारणी जमीनीवर करायची की झाडावर

  • @sarikachavhanSings
    @sarikachavhanSings ปีที่แล้ว

    Congress gavatapasun kitaknashak kase banvave

  • @vilasjadhav4108
    @vilasjadhav4108 4 ปีที่แล้ว

    मी दोन किलो सोबिन आणि दोन किलो अर्ध किलो बेसन पीठ गुळ बीजु घातला आहे तर किती लीटर पाण्यात सोडु है तीन एकत्र बिजु घातले आहे

  • @bandutupe9742
    @bandutupe9742 3 ปีที่แล้ว

    नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका

  • @kiranmunde892
    @kiranmunde892 2 ปีที่แล้ว

    शेवंती पिकाला चालते का किती व कधी टाकायचे

  • @draj8043
    @draj8043 4 ปีที่แล้ว +1

    गव्हाची ओंबी फुगवणी करीता एकरी 2 किलो डीएपी वापरतात. याकरिता दुसरा पर्याय आहे का..??

  • @sunilsuryawanshi4252
    @sunilsuryawanshi4252 4 ปีที่แล้ว +1

    आण्णा साहेब हे टोनिक वेस्ट डी कम्पोसर सोबत वापरले तर चालेल का?आनी चालत आस्ल्यस प्रमाण किती घेयाय्चे 15लि.पम्पास.

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog ปีที่แล้ว

    मिरची वर फवारणी करू शकतो का

  • @sharadlokare2593
    @sharadlokare2593 4 ปีที่แล้ว +2

    आण्णासाहेब हे गाळून घ्यावून साठवून ठेवले तर चालेल का.

  • @dhananjaybhosale1483
    @dhananjaybhosale1483 4 ปีที่แล้ว +1

    बटाटा पिकासाठी खत सांगा

  • @Bhumiputra_DM
    @Bhumiputra_DM 2 ปีที่แล้ว

    फवारणी साठी किती प्रमाण वापरावे

  • @shankardhamunase3968
    @shankardhamunase3968 4 ปีที่แล้ว +1

    माझी स्ट्रॉबेरी ची शेती आहे ....लाल कोळी चा खूप प्रादुर्भाव दिसून येतो....... कृपया लवकर उपाय सांगा

  • @indrajeetdeshmukh1718
    @indrajeetdeshmukh1718 4 ปีที่แล้ว +2

    मोठे भाऊ नमस्कार, खुप छान माहिती, माझा एक प्रश्न आहे जर गरज वाटली तर रासायनिक कीटकनाशक सोबत हें टॉनिक वापरता येईल का. जास्त अळ्यांचा प्रादुर्भाव असल्यास. भाऊ योग्य मार्गदर्शन करावे.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      नाही भाऊ कारण यातील जिवाणू मरतील त्यामुळे वेगळे फवारणी घ्या ,धन्यवाद

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 ปีที่แล้ว

    कोथिंबीर ला कधी देता येईल

  • @kailasgaikwad1180
    @kailasgaikwad1180 10 หลายเดือนก่อน

    काशी फळ भोपळा द्वावण बरोबर फवारणी करता येते का

  • @ravindraghule5965
    @ravindraghule5965 4 ปีที่แล้ว

    खुप छान दादा

  • @kadamprakash207
    @kadamprakash207 4 ปีที่แล้ว +1

    छान आण्णसाहेब

  • @vaibhaopachpor3350
    @vaibhaopachpor3350 4 ปีที่แล้ว +1

    Anna mi comment keli tyacha reply dya plz

  • @kundlikshelar4222
    @kundlikshelar4222 4 ปีที่แล้ว

    नमस्कार,हे डिकाम्पोजर पासून देखील तयार करता येत असाव,अभिप्राय हवा आहे.

  • @arundoijod9264
    @arundoijod9264 4 ปีที่แล้ว

    दशपर्णी व शेंद्रीय औषधासोबत चालते काय

  • @आसमानरावकाळे
    @आसमानरावकाळे 4 ปีที่แล้ว

    आण्णासाहेब नमस्कार पाण्याऐवजी वेस्ट डिकंपोजर वापरलं तर चालेल का

  • @poojaghalme9399
    @poojaghalme9399 4 ปีที่แล้ว +1

    Mi jar aaj aanda sanjivak Chi favarni ghetli tar tandalacha peetachi favarni Kiri divsani Karu shakto

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว +1

      दोन्ही एकत्र फवारणी घेतली तरी चालते भाऊ तांदळाचे औषध 200 मिली प्रति पम्प घ्या फायदा होईल, धन्यवाद

  • @amolraut6123
    @amolraut6123 4 ปีที่แล้ว

    छान आहे पिक तान सहन करत याच्यामुळे ऊन्हाचा थंडीचा

  • @chatednanu8437
    @chatednanu8437 4 ปีที่แล้ว +2

    Supr

  • @laxmangore2634
    @laxmangore2634 4 ปีที่แล้ว

    जिव आमरीत सोबत फवारले तर चालते का

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 4 ปีที่แล้ว

    अण्णासाहेब ऊस आणि आले पिकावर फिष ओईल आणि अंडे करावं का

  • @nagnathgaikwad6664
    @nagnathgaikwad6664 3 ปีที่แล้ว

    200लिटर पाणी त किती वापरावे

  • @omvaidya2046
    @omvaidya2046 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ मिरची कोकडासाठी काहीतरि औषध सांगा

  • @amoladsure123
    @amoladsure123 4 ปีที่แล้ว +2

    फवारणी किती दिवस अंतर ठेवून करावी

  • @dipaligodase4407
    @dipaligodase4407 ปีที่แล้ว

    Good

  • @vivekpatil6188
    @vivekpatil6188 4 ปีที่แล้ว +2

    कल्शीयम आणी फॉस्फरस साठी पण शाकाहारी काही तरी जुगाड दया भाऊ ..🙏

  • @eknathdesle8917
    @eknathdesle8917 3 ปีที่แล้ว

    फूल शेती आहे ,चालेल का

  • @surekhafalak1850
    @surekhafalak1850 3 ปีที่แล้ว

    कपाशी पिकाला चालत का

  • @gajananrore1854
    @gajananrore1854 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्हचा नंबर किंवा गाव नाव काय आहे मला तुम्हाला भेटायच आहे सर

  • @VishalJadhav-it3yp
    @VishalJadhav-it3yp 4 ปีที่แล้ว +1

    Go krupa amrut ani hey ektra marala trr chlel ka...

  • @vivekpatil6188
    @vivekpatil6188 4 ปีที่แล้ว +1

    दादा गाई म्हशी वर महीती दया
    मैश4आणी गय ची महती दया धु
    दुथ साठी काय कराव

  • @karyonorganicsanjayrandive7066
    @karyonorganicsanjayrandive7066 4 ปีที่แล้ว +1

    आण्णा साहेब अमिनो ऍसिड चे द्रावण तयार झाल्यानंतर वस्त्रगाळ करून घ्यायचे का?

  • @mahirocks9888
    @mahirocks9888 3 ปีที่แล้ว

    Soyavean& गुळाचा प्रमाण किती घ्यावे....

    • @Realatmx
      @Realatmx 2 ปีที่แล้ว

      Thobad uchlun comment karny peksha.. Video dhyaan devun paha.. Sagale sangintile aahe detail madhe..

  • @bhimraobombale8169
    @bhimraobombale8169 4 ปีที่แล้ว

    आद्रक / हळदी ला चालेल का

  • @VilasShingare4142
    @VilasShingare4142 4 ปีที่แล้ว

    मायक्रोन्यूटन कस बनवायचं

  • @Tarbuj_ka_funda
    @Tarbuj_ka_funda 4 ปีที่แล้ว +1

    सेन्द्रिय पोटाश कसे बनवता येईल याची माहिती असेल तर सांगा

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว

      आपण व्हिडीओ दिलेला आहे भाऊ त्याचा तो पहा ,खुप फायदा होईल,धन्यवाद

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 4 ปีที่แล้ว

    कपाशीला किती वापरावे

  • @gutthe7687
    @gutthe7687 4 ปีที่แล้ว +2

    सेंद्रिय औषध व बुरूशी नाशेके व टानिके एकत्र वापरले जातात का

  • @jinendraborgave4152
    @jinendraborgave4152 4 ปีที่แล้ว +1

    Annasaheb auvshad galun ghaych kay

  • @vilasjadhav4108
    @vilasjadhav4108 4 ปีที่แล้ว

    अद्रकीसाठी चालेल का भाऊ

  • @Krushisanjivani2
    @Krushisanjivani2 ปีที่แล้ว

    Nice