लष्करी अळी आणि माव्यासाठी पावरफुल दशपर्णी अर्क तयार करा very high quality dshprni easily best method
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- दहा वनस्पतींची पाने
प्रत्येकी एक किलो
एकूण 10 किलो
पाणी 10लिटर
गोमुत्र 2 लिटर
काळीमिरी 50 ग्राम
लोंग 25 ग्राम
लसुण 500 ग्राम
आदरक 500 ग्राम
मिरची हिरवी /लाल वाळलेली 500 ग्राम
मोठे पातेले,घमेले
पहिल्यांदा वनस्पती बारीक चिरून घ्या
10 लिटर पाण्यात मंद आचेवर शिजवून घ्या
शिजवतांना पातेल्यावर झाकण ठेवा जेणेकरून वाफ निघून जाणार नाही
गरम असतानाच दुसऱ्या भांड्यात हे द्रावण टाका
या द्रावनात मिरची,गोमूत्र व राहिलेले साहित्य चांगले मिक्स करा व 24 तास स्थीर सुरक्षित ठिकाणी ठेवा ,उघडे ठेऊ नका
आपल्याला फवारणी साठी जसे लागेल तसे हे द्रावण घेत रहा
फवारणी प्रमाण::-एक लिटर पाण्यात 3 मिली द्रावण मिक्स करून फवारणी करावी
अंतिम दिनांक::- एकदा द्रावण तयार केलेले द्रावण 6 महिने कधीही वापर करता येते
याची कोणत्याही सर्व पिकावर फवारणी करता येते
फायदे::- काळा मावा,पिवळा मावा,लोकरी मावा,लष्करी अळी, तुडतुडे तसेच बुरशीसाठी याचा चांगला फायदा होतो
व्हिडीओ आवडला तर व्हिडीओला नक्की लाईक, शेअर,करा,धन्यवाद🙏🙏
खूपच प्रभावी आहे आम्ही तयार करून वापरलं शंभर टक्के रिझल्ट अण्णा धन्यवाद
कशावर फवाणी केली
आण्णासाहेब तुम्ही फार उपयोगी माहिती दिली. धन्यवाद.
अण्णासाहेब मी पण याचा वापर केला,100% रिजल्ट आला.
योग्य वेळी खुप महत्वाची माहिती दिली.
धन्यवाद भाऊ.
मी तुमचा खूप प्रिय आणि चहाता आहे मला तुमचा आदर वाटत आहे हा व्हिडिओ खूप आवडला आहे धन्यवाद जगताप साहेब
खूप छान माहिती देता तुम्ही आभारी आहे,🙏
धन्यवाद
आण्णासाहेब, आपले सर्वेच व्हिडीओ खुप ऊपयुक्त व ज्ञानवर्धक आहेत. वेळोवेळी मा त्यांचा माझ्या शेतात प्रयोग करीतच असतो.
आज मी हे किटक नाशक तयार करुन, तिन एकर फुलशेतीवर प्रयोग करणार आहे.
येणा-या काही दिवसात ह्या किटकनाशकाचे परिणाम कशा पद्धतीने येतात तेही आपनास कळवितो.
धन्यवाद.
डॅा. विजय परदेशी.
अण्णासाहेब धन्यवाद ! अमूल्य अशी माहिती दिली ! मीही असाच विचार करत होतो की,अल्प काळात दशपर्णी अर्क कसे बनवता येईल.आणि तुम्ही अनभव घेऊन ही कृती सांगितली.आभारी आहोत ! तुमच्या सामाजिक बांधिलकी ला सलाम !
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती अण्णा साहेब कृपया आपला नंबर द्या
अण्णासाहेब मी पण तुमचे विडिओ बघून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे 1 नं परिणाम आहेत
साहेब मला हाजार लिटर पाणी फवारावे लागते टाकटर बोलवरन मारित आहे आता खूप छान आहे बांग पण साहेब पुढे राहीली पाहिजे आता साहेब सर्व बांग झीरो बजेट मध्ये आहे त्याच्याबद्दल तुमच्या सारखे साहेब यांच्या आभारी आहे पण शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे खळ्यात आहे पण पदरात कशे मिळेल पदरात आहे पण खिशात येनार कि नाही खीशात येऊ पर्यंत शेतकरी खूश होत नाही तुमच्या मार्ग दर्शन मिळाले आहे आता खूप छान शेती बांग दाळीब आहे पण पुढील काळात चिता आहे मार्ग दर्शन मिळाले तर बर होईल मुख्य मंत्री हास्ते तुमचा व तुमचे चायनल सत्कार करण्यात येणार आहे ऐक थकेल शेतकरी आहे पण आता आशा घेऊन जगत आहे
हळदीच बेण काय भाव आहे.आणी ते कुठे मिळत? अण्णासाहेब
वनस्पती शिजवून घेणे ऐवजी भिजत टाकली तर चालेल का? अण्णासाहेब.
मकर संक्रातीच्या आपल्याला व आपल्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा अण्णासाहेब हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण रब्बी हंगामात आमच्याकडे ज्वारीचे पिक मोठया प्रमाणावर घेतले जाते. माव्यामुळे ज्वारीचे मोठया प्रमाणावर नुकसान होते... विजय फडतरे देशमुख
एक नम्बर अण्णासाहेब.
तुमच्या मेहनतीला सलाम भाऊ
धन्यवाद
खुप छान माहिती आहे आना
एक नं अण्णासाहेब
अण्णासाहेब धन्यवाद.।
,तुम्ही शेतीत सेंद्रिय प्रयोग मेहनत करून प्रत्यक्ष करून शेतकऱ्यांना सांगत आहेत. याचे फायदे जास्त आहेत.तुमचे मेहनतीला सलाम.👌💐💐
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती sir number hava hota tumcha
आण्णाभाऊ एकच नंबर व्हिडिओ
कारण सध्या कापसावर भरपूर मावा आहे
आणी तुम्ही योग्य वेली व्हिडिओ तयार केला
धन्यवाद आण्णाभाऊ 👌👌👌👌
आभारी आहे भाऊ🙏🙏
खुपच छान माहिती मिळाली आण्णासाहेब
Nice infarmation bhau
कृषीआधार फाऊंडेशन सौजन्याने धन्यवाद
मस्त माहिती दिली आण्णा साहेब.
एकच नंबर आण्णा.....
धन्यवादआण्णा 👏👏हांडा लहान दाखवला आहे मी बनविले आहे हांडा मोठा लागतो दुसरी माहीती म्हणजे त्यांच्यातील ७० टक्के वनस्पती शेळी खाते जनावरे खात नाहीत 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
खुप छान विडियो आहे आना
खूप छान आन्नाभाऊ धन्यवाद
खुपच छान अन्नासाहेब
भाऊ 1च. नंबर 👍👍👌👌
खुप छान माहिती मिळाली .
Khup chhan annasaheb
Murkh
@@ganeshsapkal5450 Kay zal
छान माहिती आण्णा साहेब धन्यवाद
1 नंबर अण्णा साहेब.
धन्यवाद
Khupch chhan
Very good video
खुप छान आन्नासाहेब
Dhanywad Chhan Mahiti Dili 👍
भाऊ खुप छान आहे
मस्त आण्णा
खुप छान
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली भाऊ
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद
एकरी प्रमाण
Very good Patil
Jai ho bhau saheb, me pn start kl been👍👌
एकच नंबर अण्णा 👌👌👌
खुप छान आण्णा भाऊ धन्यवाद
सुपर दादा
धन्यवाद🙏
खूप छान कार्य करून राहिले भाऊ तुम्ही, खरे शेतकरी
खूप उपयोगी माहिती आहे
धन्यवाद दादा
छान माहीती दिली भाऊ
10 paniyar arc favarni kalingad avarti Keli tar Chalte ka
छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद असाच एक नागअळिसाटि विडिओ टाका धन्यवाद ़
राम राम अण्णासाहेब तुम्हाला माझ्याकडून नमस्कार औषध एका पंपाला किती वापरायचे सांगितले नाही 100ml 200ml का 300ml 500ml
Mozart.made.barik.kele.tar.chalel.ka
धन्यवाद अण्णासाहेब खूप मोलाची माहिती.उनिसाठी प्रकाश सापळा उपाय सांगितला त्याबद्दल आभार.पण ज्या शेतकरी बांधवांना प्रकाश सापळा करतां नाही आला त्यासाठी सेंद्रिय औषध उनीसाठी काय आहे.त्याचा व्हिडिओ लवकर बनवा.पुन्हा एकदा धन्यवाद.
ठिक आहे, धन्यवाद
खुप उपयोगी माहिती, धन्यवाद साहेब
🙏🙏
Mirachi la dila tar chalel ka
मस्त भाऊ नवीन काही post करा
Aapan sendriy sheti sati kam kartay aapnala manacha mujra mala usa sati yogya marg darshan kara usachi jadi va unchi vadhnyasathi konte shendriy tantra aahe ka jay maharashtra jay kisan
Excellent video.
छान माहिती दिलीत आभारी आहे आण्णासाहेब
धन्यवाद, मी माझ्या शाळेतील बागेत याच पद्धतीने वापर करतोय
आभारी आहे सर🙏🙏
Aalyavati chalte ka
एक नंबर आहे
Raghunath .B. More Annasaheb.aplya.falbagaytil.ambyachya.navin.palvila.panachya detala kid lagali aahe tayvarti Upaya Sanga. Ambayna konate khat Vaparave Plz Sanga😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाग
Makka pikavaril aali marel ka
खुप छान माहिती भाऊ.....
👌👌👌
सुंदर
धन्यवाद
Ram ram bhau jawari kid niyantrk video taka
15 ltd chya pampala kiti ghyav he kitaknashak ya barobar jivamrut favaral tar chalel ka
Mast... 🙏
Good
annasaheb khup Chan Mahiti dili tumacha watasup grupala ad kara Saheb
साहेब मी पंकज नलावडे
आपण वेगवेगळे प्रचयोग करता त्या बद्दल धन्यवाद .आपन केलेली सेंद्रिय शेतीचा आणि त्यातील पिकांचा वीडीयो बघायला आम्हाला आवडेल.
पुढचा व्हिडीओ देतो भाऊ, धन्यवाद
मी हा अर्क बनवला आहे
👌👌👍
Namskar anna saheb dashparni ark aani nimark mix karun favarni karayla jamt ka ????Uttar nkki dya barka
तुमच मुल गाव कठल भाऊ
धान पिकासाठी माहिती द्या
साहेब मोगले म्हंजे पारसे एरंड का
Anna papai virus sathi sanga
Owsome
राजीव दीक्षित जी अमर रहे
Great work keep it up
धन्यवाद
@@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब 15 लिटरच्या पंपाला किती औषधी घ्यावी लागेल?
खूप खूप धन्यवाद साहेब
खुप छान माहिती दिली,सर यामध्ये विद्राव्यखत मिसळ तर चालेल काय?
Gomutra mule pH cha problem yeto....
Dashparni sobat 1-1 liter Jivamrut Ani Go Krupa amrut vapara, changala result yeto
1कच निंबर भाऊ
Shevga ani mirchi vr chalel ka
हो
Khup khup Aabhari aahe sir
🙏🙏
तुम्हाला धन्यवाद देईल तेवढा कमीच आहे 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
राम राम आण्णाभाऊ मस्त माहिती दिली धन्यावाद
Very good sar
Lashkari aali kiti divsat marte
Khup sundar mahiti,,bhau,,🙏
Yachya barobar अंड ताक संजीवक मिसालू न फवारले तर chalel का
Khod kidisathi aushdh sanga
अन्नासाहेब खुप छान
वेळेवर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .
याच विडिओ ची वाट पाहत होतो अण्णासाहेब धन्यवाद.
हे अर्क आंतरप्रवाही म्हणुन काम करते का
15 lterla kiti praman ahe sir,apan video madhe 3ml suchawle ahe
Are Raja tu deo manus
धन्यवाद
Adrk sathi video taka karapsa