लाईक करा मित्रांनो Sir स्वतः पोलिस असुन सुद्धा आपल्यासाठी व्हिडियो बनवतात ते पण स्वतःच्या हाताने शेन घेऊन जे की आजकालच्या मुलांना मुलींना नको वाटते... Good work sir...
फार छान दादासाहेब.... कोंबड्या साठी गांडूळ खाद्य म्हणून जास्त प्रमाणात कसे मिळवता येईल खत म्हणून नाही तर कोंबड्यांना खाद्य म्हणून? - योगेश लावरे पाटील भायखेडे , ता.येवला ,नाशिक.
नमस्कार सर कुकुट पलना विषयी सविस्तर माहिती दया कृपया जसे की कोंबडी किती महिन्या ची आसावी तर लगेचच इन्कम सुरू होईल किंवा पिल घेणे योग्य आहे कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती
लाईक करा मित्रांनो
Sir स्वतः पोलिस असुन सुद्धा आपल्यासाठी व्हिडियो बनवतात
ते पण स्वतःच्या हाताने शेन घेऊन जे की आजकालच्या मुलांना मुलींना नको वाटते...
Good work sir...
फार फार उपयुक्त 👌 माहिती मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे👍
आपले हार्दिक अभिनंदन 🙏धन्यवाद 💐
सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे थँक्स सर 💐
अतिशय सोप्या पद्धतीने सहज लक्षात येईल असा विडीओ बनवल्या बद़दल धन्यवाद
राम राम सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिउत्तम माहिती दिली सर धन्यवाद
अति उपयुक्त माहिती. धन्यवाद सर 🙏
खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं थँक्यू
Khup chan samjaun sangitle sir.dhnywad
एक नंबर सुस्पष्ट उत्तम व्हिडिओ.
खूपच वेगळी माहिती दिलीत.
धन्यवाद 🙏
सतीश भाऊ तुमच खूप खूप धन्यवाद तुमचे पण व्हिडिओ करतांना ब्याशी टाकल्यावर हात धुवून काळा
खूप उपयोगी माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर.....खुप महत्वाची माहीती दिलीत...
सतीश भाऊ खूप सुंदर मनापासून आभार😇
अनिल चौधरी.सर पहिला माझा Views विडिओला thanks सर
Jabardast sir 🙏
Very informative video, all the best 👍👍
Very good job sir
Thanks for info
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Great sir
खूप छान माहिती सर👌
Good morning sar छान व्हिडिओ सर
फार छान दादासाहेब....
कोंबड्या साठी गांडूळ खाद्य म्हणून जास्त प्रमाणात कसे मिळवता येईल खत म्हणून नाही तर कोंबड्यांना खाद्य म्हणून?
- योगेश लावरे पाटील
भायखेडे , ता.येवला ,नाशिक.
नका वापर करू
Gandhul यांची कास्या प्रमाणात होते
1kg vaprle tar kiti दिवसात पूर्ण bed भरेल
सतीश सर खूप छान माहिती दिली
Ek dummmmmmmmmmmm zabrdussssssss hai
Very nice sir ! 👌good job
खुप छान 👌👌👍
❤v nice🎉🎉
Sarmazipan echaahe
nice information
nice
छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
खुप सुंदर
Very nice
Good morning dear respected sir
छान माहीती सर
तुम्ही सांगितले आणि मी केले आगे जो होगा देखा जायेगा
सर गांडूळ कुठे भेटतील???
Khup chhan
खुप छान माहिती सर
Kiti chi ahe taki
उंदीर आणि घुशी साठी काय करावे
राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌
Bed kothe milate
मला गरजेचे व्हिडिओ बघायला मिळाला धन्यवाद ❤
Aas open vatavarnat keleyamul kahihi problem nahi ka hot sir
Sir gandul aanyche kuthun
50 kilo kiti chaa
छान सर
हा कपडा कोठे मिळतो
Mast
Pahili comment aahe sir mazi
Thanks , gandul kuthun ghyave ? Aani sir he gandul khat vihir madhe bnvu shakto ka? Aamchya gharat 1 vihir aahe , phar ch kmi pani yete tyat. 40 foot khol aahe.
🎉
सर बेड कूठे भेटल
Bed unat lata jamtat ka sir
Decomposer ne gandula la kahi honar nahi ka sir.
बेड कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे.
Bed kuthe midel te sanga.
Sir khekda farm mahiti purn pane dya
खूप.छान.सर...🙏🙏🙏.माझा.तेलगाना.मला.गाड्ळ.पाहीजे
Gandul kuthe bhetet sir
सतीश सर गांडूळ खत कुठे विक्री करायचं हो
Undir khatat ka bed
Thank sir
🌹
Sir गांडुळ कुठे मिळतील बाजारात
परभणी जिल्हा
छान माहिती दिली सर
Aapllya ranat je matit aastat te Gandul chaltat ka hya prakalpa sathi
सर एका बेड मध्ये किती गांडूल सोडले पायजे आणि कोणती वरायटी चांगली
बेड साईझ किती असते
ओपन la पाऊस चालु असेल tr जमत का
बेड कोठे मिळतील ते सांगावे...
बेड कुठून खरेदी केलं आहे भाऊ
Good morning sir 🌻
Sir he khat aapn nibu chya bage sathi vapru shkto ka🙏
गाडुल खताचा बेड कोठे मिळेल
Bed aamchya kde miltat... Available ahe bed..
सर वरमी वाशचे पाणी शेतात फेकले तर चालते का.
Decomposer kont waparayach dada
Bead ci price Kay aahe
मित्रा , गांडूळ कुठे भेटतील please मार्गदर्शन करावे
Satish bhau apn kiti diwas gandul khat store krun theu shakto.
बेड कुठे मिळेल
Bed available ahet aamchya kdr
Number dya tumcha
पोल्ट्री मधील पक्षांची घाण वापरू शकतो काय
Vapru Shaktoa Poultry Waste 😅
सर नमस्कार, गांडूळ खत बेड कसा लावतात, हे सविस्तर पहायला ,शिकायला मिळाले
Thanks sir
Ky bhav asto
Sir thodi mahiti havi hoti number milel ka
सर गोट्याला भेट देण्यासाठी टाईम टेबल आहे काय
ते बेड मिळत नाही हो ❤
🙏
Do you sell?
नमस्कार सर मला शेळी पालन ट्रेनिंग घ्यायचे आहे .
व्हर्मिवाश पाईप जोडण्याचा व्हिडिओ पोस्ट करा सर
नमस्कार सर कुकुट पलना विषयी सविस्तर माहिती दया कृपया जसे की कोंबडी किती महिन्या ची आसावी तर लगेचच इन्कम सुरू होईल किंवा पिल घेणे योग्य आहे कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती
Bed ani gandhul kothe milte
Kit कुठे भेटल
👌👍👑
Sir गोबर गॅस च शेन चालतंय का
आपन तयार केलेले गांडूळ खत जर 2-3 महिन्यात टाळायचे असेल तर ते खत कसे ठेवावं
आणि किती दिवस आपण ठेऊ शकतो
सर विक्री कशी करायची