Chitrangan
Chitrangan
  • 127
  • 291 186
समाजसेवेचा वसा पुढे नेणारे संजय खाडे यांचा माहितीपट |Sanjay Khade Documentory |
तुमच्या अवघड प्रवासात किती हातांनी तुम्हाला मदत केली त्याहीपेक्षा किती लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला हे फार महत्वाचं ठरतं.. वणी येथील संजय खाडे हे नाव देखील असंच आहे.
वणी तालुक्यातील अनेक लोक या विश्वास ठेवणार्या आणि मदत ही करणाऱ्या संजय खाडे यांच्याबद्दल फार भरभरून बोलत आहेत. त्यांचाच हा माहितीपट तुमच्यासाठी...
#chitrangan #sanjaykhade #sanjaykhadedocumentry
#sanjaykhadeinterview
#political
มุมมอง: 465

วีดีโอ

संगीता तलमले यांचा विशेष माहितीपट | Sangita Talmale Documentary
มุมมอง 53812 ชั่วโมงที่ผ่านมา
#Chitrangan #sangitatalmale #documentary #political
वणी विधानसभेतील समाजकारणी संजय खाडे यांची विशेष मुलाखत |Sanjay Khade Interview
มุมมอง 1.4K19 ชั่วโมงที่ผ่านมา
तुमचा जन्म ज्या ठिकाणी ज्या गावात झालाय, जिथं तुमचं शिक्षण, तुमचं करिअर घडतंय तिथे तुमचा एखादा अपमान होतो आणि त्या अपमानाचा सूड न घेता तुम्ही एक प्रतिज्ञा घेता आणि ती पूर्ण करूनच अपमान झालेल्या ठिकाणी पाऊल ठेवता. हा अगदी सिनेमात शोभून दिसणारा प्रसंग एक व्यक्तीच्या आयुष्यात घडला. ती व्यक्ती म्हणजे श्री संजय रामचंद्र खाडे. गावात झालेल्या एका कामाच्या वादात त्यांचा अपमान झाला. त्यांनी शपथ घेतली कि...
... तरच पूर्व नागपूरमध्ये बदलाव होईल |Sagita Talmale Interview | संगीता तलमले यांची मुलाखत
มุมมอง 4.4K14 วันที่ผ่านมา
#sangitatalmale #political #chitrangan श्रीमती संगीता महेश तलमले... आपल्या सगळ्यांच्या संगीता ताई पूर्व नागपूर मधील समाजसेविका... पूर्व नागपूरच्या राजकारणातील एक आश्वासक नाव... एक यशस्वी उद्योजिका... भावेश आणि आयुष या दोन मुलांच्या आई... पण इतकंच नाहीये त्यांचं आयुष्य... आयुष्यात अनेक घटना घडल्या ज्यामुळे त्या तावून सुलाखून निघाल्या... माणसं कळली... काही चांगले वाईट अनुभव आले... त्यांचा एकूणच स...
तोच खरा निलंगेकरांचा वारस | Sambhaji Patil Nilangekar Interview |
มุมมอง 14K14 วันที่ผ่านมา
एखादी व्यक्ती जरी राजकारणात सक्रिय असली तरी राजकारणापलीकडे देखील त्या व्यक्तीचं आयुष्य असतं. त्याचे विचार असतात, आवडी निवडी असतात, आयुष्यातील एखादी सल असते, एखादा अपमान ही असतो. एखादा अत्यंत आनंदाचा प्रसंग असतो तर एखादा दुःखद. या सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीचं आयुष्य बनलेल असत. केवळ ती व्यक्ती राजकारणात आहे म्हणून ती जगावेगळी असू शकतं नाही. ती व्यक्ती देखील चालतं बोलतं माणूस असते ज्याला भावना आ...
तरुणांच्या डिजिटल व्यसनाचं मानसशास्त्र | प्रसाद मणेरीकर यांची विशेष मुलाखत | Chitrangan
มุมมอง 297หลายเดือนก่อน
आधुनिक काळात डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचं वाढतं व्यसन तरुण मुलांमध्ये मोठं आव्हान बनलं आहे. या मुलाखतीत मनोविश्लेषक प्रसाद मणेरीकर (बालक आणि शिक्षण मानसशास्त्रज्ञ), यांनी या समस्येचं मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण केलं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी जाणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतात आणि या समस्येवर उपाययोजना सुचवतात. तुमच्या मुलांना डिजिटल व्यसनापासून कसं दूर ठेवायचं आणि तं...
आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांची मुलाखत | Bhagwan Rampure | Chitrangan
มุมมอง 490หลายเดือนก่อน
आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांची मुलाखत | Bhagwan Rampure | Chitrangan
तरुण मुलांच्या पालकांनी आवर्जून बघावं | Prasad Manerikar | Chitrangan
มุมมอง 2.7K3 หลายเดือนก่อน
तरुण मुलांच्या पालकांनी आवर्जून बघावं | Prasad Manerikar | Chitrangan
'त्या' मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात पोचलो | Devdatta Nage | Chitrangan
มุมมอง 2453 หลายเดือนก่อน
'त्या' मालिकेमुळे मी प्रत्येकाच्या हृदयात पोचलो | Devdatta Nage | Chitrangan
टिनेजर्स असे का वागतात? | Chitrangan
มุมมอง 3.4K4 หลายเดือนก่อน
टिनेजर्स असे का वागतात? | Chitrangan
नेत्यांची नको पक्षाची माणसं व्हा! | Interview with Nana Patole | Chitrangan
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
नेत्यांची नको पक्षाची माणसं व्हा! | Interview with Nana Patole | Chitrangan
IPS आँचल दलाल ह्यांचा प्रेरणादायी प्रवास | Aanchal Dalal | Chitrangan
มุมมอง 4.1K4 หลายเดือนก่อน
IPS आँचल दलाल ह्यांचा प्रेरणादायी प्रवास | Aanchal Dalal | Chitrangan
आजची मुलं भविष्यासाठी तयार आहेत का? Prasad Manerikar | Child Education
มุมมอง 5K6 หลายเดือนก่อน
आजची मुलं भविष्यासाठी तयार आहेत का? Prasad Manerikar | Child Education
Nana Patole Exclusive Interview| राजकारणापलीकडचे नाना पटोले #nanapatole
มุมมอง 26K7 หลายเดือนก่อน
Nana Patole Exclusive Interview| राजकारणापलीकडचे नाना पटोले #nanapatole
Nana Patole Interview Exclusive | राजकारणापलीकडचे नाना पटोले | विशेष मुलाखत लवकरच |
มุมมอง 10K7 หลายเดือนก่อน
Nana Patole Interview Exclusive | राजकारणापलीकडचे नाना पटोले | विशेष मुलाखत लवकरच |
Beyond Politics…अर्थात राजकारणापलीकडे | 😊😇#politics #newseries
มุมมอง 1748 หลายเดือนก่อน
Beyond Politics…अर्थात राजकारणापलीकडे | 😊😇#politics #newseries
पहिलं असण्याचा मान सोपा पण ...वर्षा ठाकूर घुगे | Varsha Thakur Ghuge | IAS | Collector latur
มุมมอง 4.7K8 หลายเดือนก่อน
पहिलं असण्याचा मान सोपा पण ...वर्षा ठाकूर घुगे | Varsha Thakur Ghuge | IAS | Collector latur
HIV बाधित अनाथ मुलांना हक्काचं घर देणारा अवलिया : रवी बापटले | Ravi Bapatle
มุมมอง 4.6K9 หลายเดือนก่อน
HIV बाधित अनाथ मुलांना हक्काचं घर देणारा अवलिया : रवी बापटले | Ravi Bapatle
म्हणून मराठी सिनेमा चालत नाही का? | Vitthal Kale |Marathi Cinema
มุมมอง 39310 หลายเดือนก่อน
म्हणून मराठी सिनेमा चालत नाही का? | Vitthal Kale |Marathi Cinema
Mangesh Amale | देशाचे दररोज दोन लाख कोटी वाचवितो | Special Interview |
มุมมอง 8K11 หลายเดือนก่อน
Mangesh Amale | देशाचे दररोज दोन ला कोटी वाचवितो | Special Interview |
Actor Vitthal kale Interview | अभिनेता विठ्ठल काळे यांच्याशी दिलखुलास संवाद #vitthalkale
มุมมอง 2.7K11 หลายเดือนก่อน
Actor Vitthal kale Interview | अभिनेता विठ्ठल काळे यांच्याशी दिलखुलास संवाद #vitthalkale
शिवी म्हणजे भाषेचा अलंकार - अभिजित चव्हाण | Abhijeet Chavan
มุมมอง 2.5Kปีที่แล้ว
शिवी म्हणजे भाषेचा अलंकार - अभिजित चव्हाण | Abhijeet Chavan
लातूरच्या पाणीप्रश्नाचे उत्तर? latur water crisis|#latur
มุมมอง 1.5Kปีที่แล้ว
लातूरच्या पाणीप्रश्नाचे उत्तर? latur water crisis|#latur
हळवी...तरल...अप्रतिम कलाकृती म्हणजे बापल्योक | Bapplyok Movie Review #baaplyok
มุมมอง 626ปีที่แล้ว
हळवी...तरल...अप्रतिम कलाकृती म्हणजे बापल्योक | Bapplyok Movie Review #baaplyok
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची विशेष मुलाखत | Chitrangan
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांची विशेष मुलाखत | Chitrangan
हा सिनेमा प्रत्येक बापासाठी आहे | Pushkar Jog | Bapp Manus Team Interview | Baap Manus | बाप माणूस |
มุมมอง 582ปีที่แล้ว
हा सिनेमा प्रत्येक बापासाठी आहे | Pushkar Jog | Bapp Manus Team Interview | Baap Manus | बाप माणूस |
Anand Pimpalkar interview | आनंद पिंपळकर यांची विशेष मुलाखत |Anandi vastu |
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
Anand Pimpalkar interview | आनंद पिंपळकर यांची विशेष मुलाखत |Anandi vastu |
ही बाई पण भारीच ए 😍
มุมมอง 532ปีที่แล้ว
ही बाई पण भारीच ए 😍
Baipan bhari deva team interview | बाईपण भारी देवा |
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
Baipan bhari deva team interview | बाईपण भारी देवा |
प्रत्येकाबद्दल मी कृतज्ञ : प्रा.डॉ. संजीव सोनावणे (कुलगुरु, मुक्त विद्यापीठ नाशिक) sanjeev Sonawane
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
प्रत्येकाबद्दल मी कृतज्ञ : प्रा.डॉ. संजीव सोनावणे (कुलगुरु, मुक्त विद्यापीठ नाशिक) sanjeev Sonawane

ความคิดเห็น

  • @Jubilantbanda
    @Jubilantbanda 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणी किती खोटं बोलतात...वीस वर्ष आमदार आणि निलंग्याचा काहीच विकास नाही! लोक तुमच्या गावाला मागास म्हणतात आणि त्याच कारण तुम्हीच आहात

  • @Jubilantbanda
    @Jubilantbanda 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाच माणूस २०१९ च्या निवडणुकीला म्हणाला होता की निलंगा बस स्टँड पासून रेल्वे जाईल. एक निवडणूक जिंकल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेलाच हा माणूस बाहेर आला....

  • @mrunalmahajan7849
    @mrunalmahajan7849 วันที่ผ่านมา

    निवडणुकीच्या तोंडावर कितीही काहीही टाका पण 18 वर्षांपासून अविरत काम करणारे राजूभाऊ उंबरकर हेच खरा कामाचा माणूस आहेत

  • @learnforyourself8107
    @learnforyourself8107 วันที่ผ่านมา

    Throat sir Aple Kahi social media account aahe ka,

  • @vishalpatil-kv8ob
    @vishalpatil-kv8ob 3 วันที่ผ่านมา

    भैय्यासाहेब 💐👌👌

  • @PrashantBansode-g1c
    @PrashantBansode-g1c 4 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @pannkaj_walekar
    @pannkaj_walekar 4 วันที่ผ่านมา

    ताई ना मी गेल्या 7 वर्षा पासून ओळखतो ताई ह्या फार कष्टाळू आणि भावनिक आहे समाज कार्य करणे हे त्यांच्या रक्तात आहे, त्या जरी मोठ्या व्यापारी असल्या तरी त्यांना समाज सेवेचे बाळकडू हे लहान पणा पासूनच मिळाले आहे. ताई नि आता पर्यंत किती तरी मुलांना व्यवसायिक दृष्टीने घडवले आहे, आदरणीय ताई यांच्या वर इंदिरा गांधी जी आणि सोनिया गांधी जी यांचा फार मोठा प्रभाव आहे त्या मुळे त्यां समाज कार्य करत असताना राजकारण उतरल्या कारण त्यांना राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे काम उभे करायचे होते, आणि ते ताई यांनी सुरू केले ताई आपनास पूर्व नागपूर मधून काँग्रेस ची उमेदवारी मिळो व आपण आमदार होऊन जास्तीत जास्त समाज कार्य आपल्या हातातून घडो हीच श्री कृष्णा यांच्या चरणी प्रार्थना...🙏

  • @pannkaj_walekar
    @pannkaj_walekar 4 วันที่ผ่านมา

    The one and only sangita tai...💐

  • @jayninawe2053
    @jayninawe2053 4 วันที่ผ่านมา

    Great 👍❤🎉

  • @suryavanshidas1727
    @suryavanshidas1727 5 วันที่ผ่านมา

    great

  • @pushpakkandalkar7471
    @pushpakkandalkar7471 7 วันที่ผ่านมา

    अश्विनी खूप सुंदर मुलाखत घेता तुम्ही

  • @pushpakkandalkar7471
    @pushpakkandalkar7471 7 วันที่ผ่านมา

    Superb

  • @pramodkarnad9860
    @pramodkarnad9860 8 วันที่ผ่านมา

    छान

  • @prashantdindokar
    @prashantdindokar 8 วันที่ผ่านมา

    तुमच्या शैलीचे वेगळेपण हे एकदम खास.. सहज सुंदर

  • @mangeshamale3334
    @mangeshamale3334 8 วันที่ผ่านมา

    अश्विनी मॅडम...तुमचे कौतुक...भैयांनी स्वतःला सिद्ध केले आहे...छान झाली आहे मुलाखत 👍

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 6 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏

  • @Anilhalnor6496com
    @Anilhalnor6496com 8 วันที่ผ่านมา

    Khup chan🎉

  • @RajeshWarlekar
    @RajeshWarlekar 8 วันที่ผ่านมา

    🎉

  • @minasanap8747
    @minasanap8747 8 วันที่ผ่านมา

    आदरणीय माई यांनी गायलेली रचना ये जाग जाणिवांना हा स्पर्श बोलका रे कुठे मिळेल कृपया कळवा

  • @ektaabalaji
    @ektaabalaji 14 วันที่ผ่านมา

    Interviewer khup chhan ahet...prekshakanpeksha tyanich khup maja ghetali ahe...😂😂😂 Abhijeet Sir ❤

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 14 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @SUJATAMOPHIRKAR
    @SUJATAMOPHIRKAR 14 วันที่ผ่านมา

    Pratiksha kiti god , kiti cute ahe v kiti khare bolate, ekdum sachchi girl

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 14 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @KolekarAnkita
    @KolekarAnkita 16 วันที่ผ่านมา

    khup chan

  • @ImranShaikh-wb9ur
    @ImranShaikh-wb9ur 16 วันที่ผ่านมา

    छान......

  • @prashantdindokar
    @prashantdindokar 16 วันที่ผ่านมา

    Fighter ✌🏻✌🏻✌🏻All the best..

  • @rajagaikwad5200
    @rajagaikwad5200 16 วันที่ผ่านมา

    Wonderful journey ... very inspiring 😊

  • @jayninawe2053
    @jayninawe2053 17 วันที่ผ่านมา

    ❤❤😊

  • @bhaveshtalmale5218
    @bhaveshtalmale5218 17 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @SharadnKolekarSNK
    @SharadnKolekarSNK 17 วันที่ผ่านมา

    😊

  • @MihirJadhav-n6e
    @MihirJadhav-n6e 18 วันที่ผ่านมา

    कामे हीच भैय्यांची ओळख

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @I_am_a_THINKER
    @I_am_a_THINKER 19 วันที่ผ่านมา

    नेता असावा तर असा

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @Maddy-t9w
    @Maddy-t9w 19 วันที่ผ่านมา

    kam damdar aapla aamdar

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @diwise664
    @diwise664 19 วันที่ผ่านมา

    दमदार सयंमी नेतृत्व म्ह्णजे @sambhajipatil साहेब!

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @crazy_bro_mh
    @crazy_bro_mh 19 วันที่ผ่านมา

    नेता असावा तर असा

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @Maddy-t9w
    @Maddy-t9w 19 วันที่ผ่านมา

    nilangecha khara neta

  • @akkafoundation7522
    @akkafoundation7522 19 วันที่ผ่านมา

    आपला माणूस.. जनतेचा माणूस.. आपल्या हक्काचा माणूस

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏😇

  • @crazy_katta
    @crazy_katta 19 วันที่ผ่านมา

    भैय्यासाहेब ✌🔥

  • @raviphulari5472
    @raviphulari5472 19 วันที่ผ่านมา

    लोक 10 दिवस चालल्या वर थकून घरी झोपले आम्हला वाटल आपण पणं थकलात आराम करचाल..नंतर चे दोन दिवस खुप प्रवास आहे पणं आपण तस न करता सतत कार्यक्रम घेत होतात खरचं खुप energy आणि उत्साह आहे आपल्यात

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏😇

  • @raviphulari5472
    @raviphulari5472 19 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर तुम्ही एवढ्या मोठ्या घरात जन्म घेऊन सुधा क्तीती साधी बोली भाषा तुमची तुम्हाला एकत रहावं अस वाटत

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 18 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 19 วันที่ผ่านมา

    मुंबई चालवणारे तालुके म्हणजे जुन्नर आंबेगाव.❤❤❤

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 17 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @prashantdindokar
    @prashantdindokar 19 วันที่ผ่านมา

    मस्तच आहे..

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 19 วันที่ผ่านมา

      Thank you so much sir 😊🙏

  • @anilpaulkar4133
    @anilpaulkar4133 19 วันที่ผ่านมา

    साकोल बिबराळ मालवाठ पुर्ण नाही झाली भेयासाहेब खूप त्रास सहन करावा लागत आहे

  • @RajeshWarlekar
    @RajeshWarlekar 19 วันที่ผ่านมา

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 19 วันที่ผ่านมา

      Thank you so much 🙏

  • @TANAJIKHURDE-jd8ln
    @TANAJIKHURDE-jd8ln 20 วันที่ผ่านมา

    It' s not only political side effects (thought)but purely respect towards local citizens

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @narsingpawarofficial7381
    @narsingpawarofficial7381 20 วันที่ผ่านมา

    Plz contract no????

  • @snehadharmadhikari7472
    @snehadharmadhikari7472 20 วันที่ผ่านมา

    Khup chan mulakhat..keep it up

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @nitinhasale5765
    @nitinhasale5765 20 วันที่ผ่านมา

    राजकारणात असून सुद्धेल 100% समाजकारण करणारे महाराष्ट्रातील दोन बंधू विकासाचा पायलट संभाजी भैय्या व युवकांच्या मनावर अधिराज्य करणारे. दुरदृष्टी असणारे आमचे अरविंद भैय्या

  • @nitinhasale5765
    @nitinhasale5765 20 วันที่ผ่านมา

    वक्तृत्व,कर्तुत्व,आणि नेतृत्व यांचा संगम The one and only संभाजी भैय्या अशक्य ही शक्य करणारे युवकांच्या मनावर अधिराज्य करणारे दुरदृष्टी ठेवणारे व्यक्तिमत्व अरविंद भैय्या ✌️✌️

  • @sarikacharke8975
    @sarikacharke8975 20 วันที่ผ่านมา

    मस्तच झाली आहे मुलाखत..... एकदम row माणूस 🙏

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏

  • @SharadnKolekarSNK
    @SharadnKolekarSNK 20 วันที่ผ่านมา

    Best झालीय मुलाखत ❤️👌

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale 20 วันที่ผ่านมา

    दमदार सयंमी नेतृत्व म्ह्णजे @sambhajipatil साहेब!

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale 20 วันที่ผ่านมา

    खूप सहज संवाद, छान मुलाखत!

    • @chitrrangan6057
      @chitrrangan6057 20 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊