निलेश सर खूप छान video झालाय.. खूप महत्वाची माहिती मिळाली. कारण अश्या ठिकाणी आपण स्वतः गेल्याशिवाय काहीच कळत नाही. पण सर तुम्ही व्हिडिओ मार्फत हे पोहोचवण्याचा प्रयत्न करताय. खूप आभार. शक्य होईल तितकी मदत करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू..❤️🫡
निलेश सर तुम्ही चांगली माहिती दिली सगळे जण नक्कीच मदत करू या सगळ्या मुलांसाठी पण मला एक विचारायचे होत की इथली मूल दत्तक घेता येतील का ? म्हणजे घरीही आणता येतील का ? हे त्या सरांना विचारून सांगाल का ? आम्ही 3 बहिणी आहोत तर भाऊ नसल्यामुळे हे विचारले दत्तक घेतलेल्या कडे चांगले लक्ष देऊ शकतो शिक्षण ही चांगले देऊ शकतो तर हे एवढे नक्की सांगा

धन्यवाद सर🙏
सर आपण छान व्हिडिओ काढला आहे कारण मी पण एक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेमधील विद्यार्थी आहे
खूपच छान काम करताय 🙏 best luck Nilesh Sir ❤ Vinay Sir❤
Sir video खूपच छान झाला..आपण खूप चांगल्या विषयाला हात घालताय ❤
Nice Video.God Bless u All Guys.
Great job ❤❤ nice Vinay sir❤
खुप छान माहिती सांगितली आहे तुमचे कौतुक आभार
All the very best.. full support
Great sir
निलेश सर तुम्ही चांगली माहिती दिली सगळे जण नक्कीच मदत करू या सगळ्या मुलांसाठी पण मला एक विचारायचे होत की इथली मूल दत्तक घेता येतील का ? म्हणजे घरीही आणता येतील का ? हे त्या सरांना विचारून सांगाल का ? आम्ही 3 बहिणी आहोत तर भाऊ नसल्यामुळे हे विचारले दत्तक घेतलेल्या कडे चांगले लक्ष देऊ शकतो शिक्षण ही चांगले देऊ शकतो तर हे एवढे नक्की सांगा
निशब्द सर जी
Khub chan
Siranbaddal proud feel hoto...ajkal apan khup swarthi zalelo asto ..pn ya kamamule prerna milte👍
🙏✌️
My school friend in thishastel
खूप छान
Khup chan information bhetali ,
Address send kara
❤❤❤❤
❤❤❤
सुंदर
Kolarjaval, AshrmAhe,To,Dakhava,,Mi,Lonimadhe,Rahate, Mi,Tethe,Jau,shakat, Nahi,Mhanun,,Mala,Baghayachi, 🤦♂️ namaste 🙏🙏👌👌❤❤
❤❤
Hi sir mla mulgi pahije aahe ek mahinyachi pn chalel ani choti pn
❤
Nice video 👌👌
Hi sir pls. Aamhala mulaga pahije aahe tr ky procedure aahe sangata ka?
दादा मला मुलगी दत्तक मिळेल का मला अकरा वर्षे झाली मग बाळ नाही आहे
Pradeep Mishra chi Katha yeka aastha chanlavaer
Thite jaun aamhi nakkich madat karanyacha paryant karnar ahot
सर पत्ता विडिओ च्या शेवटी दिला आहे ...दोन्ही पत्ते व संपर्क दिला आहे ✌️🙏
Numbr sent.mi
खुप छान