माणूस आणि हत्तीची झुंज - येसाजी कंक - ह.भ.प. रोहिणी माने परांजपे - जाधवर ग्रुप, पुणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2022
  • माणूस आणि हत्तीची झुंज - येसाजी कंक - ह.भ.प. रोहिणी माने परांजपे - जाधवर ग्रुप, पुणे

ความคิดเห็น • 77

  • @namdevkuthe6880
    @namdevkuthe6880 2 หลายเดือนก่อน

    पुन्हा पुन्हा एैकावे असे कीर्तन माउली

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 8 หลายเดือนก่อน +1

    पुणे दर्पण न्युज.... चैतन्यात्मक किर्तनकार ह. भ. प. सौ. रोहिणीताई परांजपे यांचे वीरश्रीपुर्ण किर्तन अत्युत्तम चं..!!! कौतुक करण्या शब्द च पडती अपुरे.....
    निष्ठावंत सरसेनापती श्री येसाजी कंक यिंची धैर्यशाली शौर्यगाथा श्रवण करोनी भारावली गात्रे.....
    दमदार जोशपुर्ण करारी बाण्याचे निःस्वार्थी दर्शन ....
    ऐसे कधी ना ऐकीले उस्फुर्त किर्तन....
    किर्तनकार सौ. रोहिणीताई परांजपे यांच्या चरणी विनम्र शिळ साष्टांग त्रिवार दंडवत्।।
    👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम.नि: शब्द

  • @manalid9631
    @manalid9631 7 หลายเดือนก่อน

    Farach sunder keertan Tai verrras yukt Jay Shivrai🎉

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 2 ปีที่แล้ว +7

    रोहीणीताई खुप छान बरेच दिवसांनी कीर्तन ऐकण्याचा योग आला सुंदर वक्तृत्व संगीताची पर्वणीच 🙏🌹

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 6 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त कीर्तन . ऐकणार्‍या सर्वांच्या अंगात वीरश्री चा संचार करणारे सौ. रोहिणी ताईचे कीर्तन आहे . सुरेख साथ संगती मुळे कीर्तन अप्रतीम झाले .

  • @sushamakale8598
    @sushamakale8598 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सुंदर कीर्तन इतक दमदार ओजस्वी जोशपूर्ण वीरश्रीयुक्त कीर्तन ऐकून मन भरून आलं
    आई भवानी देवी आणि देवी शारदा मातेचा उदंड आशिर्वाद तुम्हाला मिळो आणि आपली कीर्तन सेवा अखंड सुरू राहो.
    असे कीर्तन ऐकून आपल्या युवा पिढीवर देशभक्तीचे उत्तम संस्कार होतील यात शंका नाही.

  • @rajnimodi8218
    @rajnimodi8218 9 หลายเดือนก่อน +1

    रोहिणीताई मी आपली कीर्तने युट्युब वर ऐकत असते तुमचे दर्जेदार आणि झुंझार वाणीतून ऐकताना प्रत्यक्ष चित्र उभे राहते 🙏🙏नमस्कार तुमच्या करारी, बाणेदार आणि गोड वाणीला. 🙏🙏💐💐

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 ปีที่แล้ว +1

    आदरणीय भगिनी ह भ पा संप्रदाय उत्कृष्ट कीर्तन 🌹🙏

  • @vasantathalye6211
    @vasantathalye6211 ปีที่แล้ว +2

    रोहीणीताई अत्युकृष्ठ किर्तन ऐकले, कान तृप्त झाले, धन्य झालो ,आपणास शतशःप्रणाम, अखंड सौभाग्यवती भव, यशवंत व्हा, जयवंत व्हा, हॅट्स अप, नमो नमः

    • @vasantathalye6211
      @vasantathalye6211 ปีที่แล้ว

      मी 79 वर्षाचा जेष्ठ आहे तरीही उत्फुर्थ प्रतीसाद दिला आहे तो समजुन घ्यावा राग मानू नये

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 ปีที่แล้ว +7

    ताई, वर्णन करायला शब्दच नाहीत. ऐकताना प्रत्येकाचे रक्त सळसळू लागले पाहिजे असा जोश आणि साथसंगत तर बिनतोड. सगळ्या तरुणांना यापासून स्फूर्ती मिळो हीच सदिच्छा. सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.

  • @vaishalipateria
    @vaishalipateria 11 หลายเดือนก่อน

    डोळ्यातून पाणी आले ताई

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 2 ปีที่แล้ว +4

    ताई अतिशय छान, खुप दिवसानंतर कीर्तन ऐकायला मिळतंय, ताई तुमाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी 👏👏👏

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई ,कटाव ,पोवाडा मस्त....झक्कास

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 ปีที่แล้ว +1

    जय जय रामकृष्ण हरी!सौ.रोहिणी ताई, आपणांस स्नेहपूर्वक नमस्कार.प्रसंग जसाचा तसा उभा केला. शिवराया आणि त्यांच्या मावळ्यांना त्रिवार वंदन.

  • @raghunathchitale1034
    @raghunathchitale1034 2 ปีที่แล้ว +5

    नारद गादी ला शोभेस कीर्तन.संगीत, अभ्यास, स्पष्ट उच्चार. छान उत्तम कीर्तन

  • @user-fo3mp1ow2r
    @user-fo3mp1ow2r 11 หลายเดือนก่อน +1

    उत्कृष्ट गायन स्टेमिना आणि उत्कृष्ट साथ संगत त्याचप्रमाणे विषयाची उत्कृष्ट मांडणी या सगळ्या गोष्ठी आपल्याला लाभलेल्या आहेत!

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 4 หลายเดือนก่อน

    Rohiniti sashtang namaskar aaplyala me mantramugddha hote aaple kirtan aiktana aaplyat gayak vadak nartak abhyasak shahir ase anek rang aaplya kirtanat bhastat dattamauli asach aashirvadach hat mastaki thevo sarasvati prasanna hovo hich maullinna mazi prarthna🎉🎉🎉🎉

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 2 ปีที่แล้ว +2

    ताई अतिशय सुंदर सुश्राव्य किर्तन आणि गायन

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई, व्वाह खुपच छान सुरुवात....🎉🎉

  • @laxmanmasurkar1465
    @laxmanmasurkar1465 ปีที่แล้ว +1

    रोहीणीताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @ravindraghule3970
    @ravindraghule3970 2 ปีที่แล้ว +3

    आयोजक ना खुप खुप धन्यवाद 👏👏

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 9 หลายเดือนก่อน

    ॥ हरिः ॐ ॥
    जन्मोजन्मी बांधी ౹ ऐसी भवबेडी ౹
    तिचीच आवडी ౹ का बा तुज ॥ १ ॥
    मनी या धरीता ౹ नामाची आवडी ౹
    तुटे भवबेडी ౹ आपोआप ॥ २ ॥
    नको भयभीत ౹ होऊ व्यर्थ गड्या ౹
    तुटतील बेड्या ౹ सर्व वेड्या ॥ ३ ॥
    साईपदरज म्हणे ౹ मातीच्या तू घड्या ౹
    शीघ्र तोडी बेड्या ౹ बंधनाच्या ॥ ४ ॥
    ॥ शुभं भवतु ॥

  • @jyoyi1
    @jyoyi1 2 ปีที่แล้ว +2

    BAHUT ACHHA KIRTAN
    THANKYOU Sir
    REGARDS
    FULL POINT

  • @suhasdeshmukh3865
    @suhasdeshmukh3865 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर.डोळ्यासमोर सर्व प्रसंग पहात असल्याचे जाणवले.धडधड वाढत होती.

  • @prakashpatil7194
    @prakashpatil7194 2 ปีที่แล้ว +2

    Namaskar Tai uttam sravan milale nishthavant bhav Bhaktacha swadharm antari virshree namarman zali jay shivaji jay bhavani 🙏🙏🙏🌹

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 2 ปีที่แล้ว +3

    जय हरि 🙏🇳🇵पुणे

  • @makyalalit
    @makyalalit ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ताई👍

  • @dr.bhalchandrabhave2475
    @dr.bhalchandrabhave2475 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान उपक्रम

    • @vishakhakand9236
      @vishakhakand9236 ปีที่แล้ว +1

      द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत ,ताई अनेकांचे शिवचरित्र ऐकले परंतु ही शैली प्रथमच आपल्या मुखारविंदातुन श्रवण केली.निशब्द.

  • @vinodkothi500
    @vinodkothi500 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर समजेल आशा भाषेत सांगितलं खूप मनाला भिडत् खुप धन्यवाद

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 ปีที่แล้ว

    अप्रतिम किर्तन,तरुणांना प्रेरणादायी,संगीत साथही उत्तम.

  • @nathaadkar5799
    @nathaadkar5799 ปีที่แล้ว +1

    शत् शत् नमन माई,

  • @khemrajdhonge446
    @khemrajdhonge446 ปีที่แล้ว

    रोहिणी ताई उत्कृष्ठ 🙏🙏💅💅🌹🌹

  • @bmrajguru945
    @bmrajguru945 ปีที่แล้ว +1

    🙏. Apratim kirtan. 🙏

  • @manalid9631
    @manalid9631 7 หลายเดือนก่อน

    Preranadai keertan

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 ปีที่แล้ว

    🙏🙏👌👍🌹🌹🌹🙂

  • @anilgodabole6281
    @anilgodabole6281 ปีที่แล้ว +1

    ताई वा वा फारच छान किर्तन वा वा सुरेख

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 ปีที่แล้ว

    खुप खुप शुभेच्छा माऊली आनंद वाटला किर्तन ऐकून

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 ปีที่แล้ว

    Khoop abhyaspurn kirtanshieli .kuhula mokala aawaj ..shubhechha .

  • @siddheshnaik7601
    @siddheshnaik7601 ปีที่แล้ว

    अप्रतिम ताई खूपच छान तुमच किर्तन

  • @vitthaldhakane7320
    @vitthaldhakane7320 ปีที่แล้ว

    आपल्या चरणी दंडवत

  • @jyoyi1
    @jyoyi1 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @vrindakallianpur6048
    @vrindakallianpur6048 ปีที่แล้ว

    Sundar! Khoop chaan! 🙏

  • @achyutpuri8123
    @achyutpuri8123 ปีที่แล้ว

    HINDU DHARMACHI SHAN JAY 👍 IWARAY JAY BHAWANI JAY ❤️ MAHARASHTRA JAY 👍 MAULI TAI

  • @prakashgaude4021
    @prakashgaude4021 ปีที่แล้ว

    Far chan kirtan Rohini tai paranjape

  • @simantinisawant9165
    @simantinisawant9165 ปีที่แล้ว +1

    Supar tai

  • @satishchari9010
    @satishchari9010 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम किर्तन रोहिणी

    • @sumanh4625
      @sumanh4625 ปีที่แล้ว

      संपूर्ण शरणागती ताई

    • @sumanh4625
      @sumanh4625 ปีที่แล้ว +1

      आपणासी संपर्क कसा साधावा? कार्यक्रमासाठी मी कर्नाटकात असते

    • @user-nw9ey6nd3u
      @user-nw9ey6nd3u ปีที่แล้ว

      छान जेवळे कवतुक करावे तेवडे कमीच🚩🙏🙏🙏🙏🙏🥀🚩

  • @sharadwarunkshe6468
    @sharadwarunkshe6468 ปีที่แล้ว

    मन प्रसन्न झाले

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान किर्तन 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏

  • @balasobodake7103
    @balasobodake7103 ปีที่แล้ว

    Very Nice Kirtan Tai

  • @snehaldeshpande2528
    @snehaldeshpande2528 ปีที่แล้ว

    कीर्तन अगदी अप्रतिम असत याबद्दल वादच नाही ऐकताना तल्लीन होऊन जाते

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 ปีที่แล้ว

    खूपच.छान

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 ปีที่แล้ว +6

    बापरे!!!कसली वीरश्री आहे शब्दाशब्दात.... प्रत्यक्षात प्रसंग समोर उभा रहातो...प्रत्यक्षाहून प्रतीमा उत्कट याची प्रचिती येते.कसली माणसं होती ती....

  • @devidasshelke872
    @devidasshelke872 ปีที่แล้ว +3

    Devdas Sheth

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 ปีที่แล้ว +2

    Mob no. Milel ka

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 2 ปีที่แล้ว +2

    वा वा ताई फार सुंदर कीर्तन केले खुप छान नवीन विचार दिला,निरुपण खुप छान झाले🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @meghabhagwat2397
    @meghabhagwat2397 ปีที่แล้ว

    खूप छान ताई..

  • @gokullodge2559
    @gokullodge2559 ปีที่แล้ว

    नमस्कार मी गणपतीपुळ्यात रहायला आहे!!आमच्याकडे तुमच्या कीर्तनाचा योग कधी येणारे?वाट बघतेय!!अतिशय सुंदर आवाज,मस्तच!!डोळ्यासमोर प्रसंग ऊभाराहिला!!!अंशुभेच्छा तुम्हाला आणि नमस्कार!!!ताई या हत्तीचे नाव काय??

  • @snehaldeshpande2528
    @snehaldeshpande2528 ปีที่แล้ว

    परंतु हे शेअर करायचे असेल तर कसे करायचे

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 ปีที่แล้ว

    सुंदर आवाज, संपूच नये असं वाटतं

  • @mrunalkirkire4204
    @mrunalkirkire4204 ปีที่แล้ว

    Krach shabd nahit tumch kautuk karayala

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 4 หลายเดือนก่อน

    Aapla phone number milel ka please me lekhan karte aaplyla patra lihayche aahe mala