खूप सुंदर निरूपण हभप रोहिणी ताई परांजपे यांनी कोतुळ येथे गणेश जयंतीनिमित्त गणेश मंदिराच्या प्रांगणात अतिशय सुंदर अशा आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध केले ताईंचे खूप खूप अभिनंदन आभार....🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरी ताई मी तुमचे किर्तन प्रवचन नेहमी ऐकते ताई पण मी आवर्जून सांगते ताई तुम्ही आज जे उदाहरण सांगितले हि गोष्ट माझ्या माहेरी आहे आई दोन वेळा जेवणासाठी तुळ तुळ करते पण कुत्रा रोज नॉनव्हेज
जगी ऐसी माय व्हावी........
मरोनिया जावे तुझ्या पोटी जन्मा यावे.
जय गणेश..खूपच सुंदर..
खूपच सुंदर कीर्तन 🙏🙏👌
दि दी युपच छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली अनंद होत आहे
राम कृष्ण हरी माऊली आनंद झाला माऊली किर्तन एकून
खूप सुंदर निरूपण हभप रोहिणी ताई परांजपे यांनी कोतुळ येथे गणेश जयंतीनिमित्त गणेश मंदिराच्या प्रांगणात अतिशय सुंदर अशा आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध केले ताईंचे खूप खूप अभिनंदन आभार....🙏🙏🙏🌹🌹🌹
हरी ओम गुरुमाऊली खूपच सुंदर असं कीर्तन कुठेच ऐकला मिळत नाही🙏🙏🥰🥰🌹🌹
छान, मधुरवाणी.
मन समाधानी, तृप्त झाले.
🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी खूप खुप सुंदर ताई महाराज
खूप छान किर्तन राम कृष्ण हरी ताई
खूप सुंदरकिर्तन
अति अति सुंदर 🙏🙏👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
जय जय रघुवीर समर्थ , खूपच सुरेख, uttamache कीर्तन व निरुपण
जय सदगुरू खूपच छान
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏
छानच विश्लेषण जय जिजाऊ ताई हरिपाठ ऐकुन मण प्रसन्न होऊन जाईल असा गोड आवाज ग्रेट ताई 🙏🚩
ताई अप्रतिम किर्तन
Nat मस्तक होते माता
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
अतिशय छान सुंदर किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
Tai khup great
Ram Krishna Hari 7:29
तुमचं किर्तन ऐकलं की आत्मिक समाधान मिळते, तुम्ही प्रवचन सेवा चालू करावी तेवढेच एक श्रवण
No word .
हेच कीर्तन तीन वेळा ऐकूनही समाधान होत नाही , यात अवीट गोडीलागली आहे.
जीवनात ही घडी अशीच राहू दे ! ही ईश्वरचरणी प्रार्थना !
राम कृष्ण हरी खुप सुंदर व मार्मीक किर्तन ताई 🙏🏻
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🚩🙏🤍
राम कृष्ण हरी ताई मी तुमचे किर्तन प्रवचन नेहमी ऐकते ताई पण मी आवर्जून सांगते ताई तुम्ही आज जे उदाहरण सांगितले हि गोष्ट माझ्या माहेरी आहे आई दोन वेळा जेवणासाठी तुळ तुळ करते पण कुत्रा रोज नॉनव्हेज
एकदा विविध चालीत हरिपाठ व्हिडिओ बनवा