0:00 जय जय राम कृष्ण हरी 4:24 रूप पाहता लोचनी 6:40 & 29:41 रघुपती राघव राजाराम 8:22 & 24:46 अवघाचि संसार सुखाचा करिन 50:54 नको देवराया अंत: आता पाहू 1:06:07 सांभ सदाशिव पाव रे 1:37:20 झडकरी निज रूप पाहू दे 1:48:11 उठ रे उठ शिवराय 2:03:18 बघ हि पुण्यभूमी शिवराय 2:13:31 अरुणोदय झाला 2:21:51 एका आईने बाळाला दिलेले संस्कार काय करू शकता त्याचे उदाहरण 2:29:49 रोहीड्याच्या डोगरावर जमले रणधीररररर !! निर्धार स्वराज्याचा 🔥 2:36:58 हे राज्य असे देवा धर्माचे हे राज्य असे संतांचे 2:48:10 आपल्यातले दुर्गुण 😑 5:50:16 आरती 😇 टीप :- कीर्तन पूर्ण ऐकावे !!! जय जय श्री राम .. जय शिवराय .. जयतु हिंदुराष्ट्र
ऎसे कीर्तन... शाक्षात डोळ्यासमोर महाराज अनुभवाले. आफले बुवा .. आम्ही खुप पुण्यवान आहोत की आम्हास आपले कीर्तन श्रवणास उपलब्ध आहेत, सर्व हिन्दू तरुण मित्रांना विनंती की कीर्तनाचे जास्तीत जास्त खंड whatsapp ग्रुप्स वर पोहचवावे, अरे कीर्तनात एवढी क्षमता आहे की इंडिया ला भारत अणि भारताला मातृभूमि करून जीवन घडवेल।
संत साहित्याचा सखोल अभ्यास, थोर महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास आणि ससंदर्भ अफलातून प्रभावी मांडणी, दैवी रसाळ वाणी , प्रसंगोचित काव्याची आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास असल्यामुळे आशयानुसार रागांची निवड , आणि साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद असलेले आफळे महाराज यांचे वक्तृत्व आणि गायन म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच असते. म्हटलंच आहे वक्ता दशसहस्रेशु |
आपल्या देशावर, पुन्हा तेच शत्रू सतर्क होऊन या देशाविरुद्ध आक्रमक कृत्य करण्याची सर्वत्र विघातक कृती करिता असताना, अश्या परिस्थिती आजच्या तरुण पिढीकरिता चारुदत्त आफळे यांचे हे शौर्यशील कीर्तन आवश्यक आहे आणि ते आदित्य माने यांनी आमच्यापर्यंत पोहोचविल्याने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
फारच छान कीर्तन आहे .आफळे महाराजांची वाणी फार गोड वाटली . आख्खा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला. महाराजांचे सर्व कीर्तन टाकले तर फार चांगले होईल. जय शिवराय .
आफले बुवांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे भाग एक ऐतिहासिक किर्तन मी सतत ऐकतो आणि हे किर्तन माला खुप आवडते. कारण या मध्ये महाराजांच्या आगोदरचा पुर्व इतिहासाची अभ्यासक माहिती मिळते. ज्यांची मॅट्रिक 1974 पूर्व झाली आहे त्याना या इतिहासाची पुर्व माहीत आहेच .कारण त्या वेळी इतिहासाचे एकच पुस्तक आभयास साठी होते. त्या वेळी अलायुधदीन खिलजी प्रथवीराज चव्हाण मोहमदघोरी तसेच मोगल साम्राज्य या बद्दल आभयास झालेले आहे.
माननिय आफळे बुवा यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण हा आम्हा रत्नागिरी वासियांसाठी पर्वणीच असते कारण किर्तनाचा भव्य सोहळा अख्या जगात कुठेही होत नाही एवढा मोठा सोहळा केवळ रत्नागिरीत होतो आणी आम्ही ५ दिवस तहानभुक हरवून ऐकतो .. तेव्हा या यंदाही ८ जानेवारी ते १२ जानेवारी ... प्रमोद महाजन क्रिडा संकूल रत्नागिरी लाइव्ह पहाण्यात जाम मजा आहे
प्रत्येक शब्दशः अर्थ ,निर्भयपणे व्यक्तव्य ,सखोल अभ्यास , जणू की गुरुजींच्या वदनातून तुकाराम महाराज त्यांची अमृतवाणी ऐकली ...मला फारशी कीर्तनाची गोडी नाही पण श्री शंभू महारांजांचे चरित्र , श्री सावरकरांचे चरित्र , पेशवा चरित्र , इत्यादी ऐकल्यानंतर जवळ जवळ youtube जितकी availible होते तितके ऐकले कारण गुरुजींचा आवाज हा एकसारखा ऐकतच राहावं अस वाटतं ...
अप्रतिम वाणी.. अप्रतिम वक्तृत्व..मूर्ती लहान पण कीर्ती महान आसे व्यक्तिमत्व !! काही दिवसांपूर्वी पानिपतच्या चित्रपट निमित्त केसरी वाड्यात चारुदत्त आफळे बुवांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली..😇😇
महाराज, छत्रपतीची वीरश्री संचारते आपले कीर्तन ऐकतांना. कट्टर भगवे हिंदुत्व आपण स्पष्ट्पणे सांगुन आपण समाजात शौर्य जागृतीचे महान कार्य करीत आहात. आपल्या प्रत्येक शब्दात सामर्थ्य आहे. आपणास अभिवादन करतो.
काय म्हणावं. वारसा हक्काने दबकून चालत आलेली दैवी शक्ती. कोण तुज सम सांग मज गुरुराया असं म्हणता म्हणता सद् गुरुराया असं म्हणण्याची वेळ आणली आहे ह्या गुरुवर्य पंडीताने
आफळे महाराज तुम्ही अशा प्रकारे कथा सांगतात की साक्षात तो प्रसंग डोळयांसमोर उभा राहतो.एखादा सिनेमा पाहण्यात एवढी मजा नाही जी तुमचा रसाळ वाणीतून येणाऱ्या कथेत आहे
आफळेसर ! आपण सुंदर सुंदर शिव छत्रपती विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचे हेतूने अहोरात्र कष्ट घेता आहात. आपल्या मनोदयाचे माझ्या सारख्या शिवभक्ता कडून आपले शतश: आभार ! आपलाच , देशमुख ए.शं.पुणे- ४५
गावात देव-देवता पुराण यांच्या भाकड कथा ठेवण्या ऐवजी शिव चरित्राचे कार्यक्रम गावोगावी ठेवावे... नसता रामदेव राज्याच्या काळातही व्रत वैकल्या खूप होत होती तो मूर्ख चंद्र तारे पाहून निश्चित रहायचा... या पवित्र शिव चरित्रातून मी हे शिकलो की आपलं स्वराज्य निर्माण करायच,म्हणजेच उद्योग स्थापन करायचा मोठ्या नोकरी पेक्षा छोटा व्यावसाय चांगला..
The emperor without MONEY, PALACE, SOLDIERS, EMPIRE but under SHADOW of affection of HIS people is called CHATRAPATI such EMPREOR is CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ - a boy without nothing became CHATRAPATI of INDIA
श्री आफळे बुवांची कीर्तने मला खूप आवतात म्हणण्या पेक्षा भावतात (मनावर खोलवर परिणाम करून जातात) पण . . . सध्याच्या धका धाकीच्या काळात प्रत्येक कीर्तनाला जाण्याची कितीही तळमळ असली तरी जाता येत नाही आणि सतत नेटवर्क एकसारखे मिळणे शक्य होत नाही परिणामी नंतर हे विचार ऐकण्याची तसेच इतरांना पण ऐकवण्याची इच्छा असून देखील नाईलाज होतो तरी श्री आफळे बुवांच्या कीर्तनाच्या ध्वनी फिती कुठे व कशा उपलब्ध होऊ शकतील त्याचा खुलासा करावा. कारण ज्याला तळमळ आहे त्याला ते मिळत नाही. आणि ज्यांच्या कडे हे साहित्य आहे किंवा असते त्यांच्याकडे ते धूळखात पडले आहे . . . . तरी हे विचार जर समाजात प्रसूत व प्रसारित करावयाचे असतील तर अशा प्रकारचे साहित्य हे सहज सुलभ पद्धतीने कसे मिळवता येईल ते सांगावे. माझे नाव दिपक जोशी आहे. आणि माझा संपर्क : ७२०८०२७२२१ व ९४२३९३२०४५ आहेत जर कोणापाशी माझे समाधान असेल तर कृपया मला सांगण्याची कृपा करावी.
apratim..... navya pidila aaplyamule chatrapati shivaji maharaj kon hote kay hote he kalale... aafale buva aapale aabhar manavet tevhade kami aahet jay Shivaray
0:00 जय जय राम कृष्ण हरी
4:24 रूप पाहता लोचनी
6:40 & 29:41 रघुपती राघव राजाराम
8:22 & 24:46 अवघाचि संसार सुखाचा करिन
50:54 नको देवराया अंत: आता पाहू
1:06:07 सांभ सदाशिव पाव रे
1:37:20 झडकरी निज रूप पाहू दे
1:48:11 उठ रे उठ शिवराय
2:03:18 बघ हि पुण्यभूमी शिवराय
2:13:31 अरुणोदय झाला
2:21:51 एका आईने बाळाला दिलेले संस्कार काय करू शकता त्याचे उदाहरण
2:29:49 रोहीड्याच्या डोगरावर जमले रणधीररररर !! निर्धार स्वराज्याचा 🔥
2:36:58 हे राज्य असे देवा धर्माचे हे राज्य असे संतांचे
2:48:10 आपल्यातले दुर्गुण 😑
5:50:16 आरती 😇
टीप :- कीर्तन पूर्ण ऐकावे !!! जय जय श्री राम .. जय शिवराय .. जयतु हिंदुराष्ट्र
Thanks
छत्रपती शिवाजी महाराजांबदल असे कीर्तन आजपर्यंत ऐकले नाही महाराज धन्य आहे आम्ही असे कीर्तन तसेच अभंगवाणी ऐकावस मिळाले साक्षात महाराज अनुभवयास मिळालेलं
प्रचंड गाढा अभ्यास आणी उत्कृष्ट गायन, गुरूजी तुम्ही महान आहात.
ऎसे कीर्तन...
शाक्षात डोळ्यासमोर महाराज अनुभवाले.
आफले बुवा ..
आम्ही खुप पुण्यवान आहोत की आम्हास आपले कीर्तन श्रवणास उपलब्ध आहेत,
सर्व हिन्दू तरुण मित्रांना विनंती की कीर्तनाचे जास्तीत जास्त खंड whatsapp ग्रुप्स वर पोहचवावे,
अरे कीर्तनात एवढी क्षमता आहे की इंडिया ला भारत अणि भारताला मातृभूमि करून जीवन घडवेल।
Barobar
शिव चरित्र ऐकावं ते आफळे बुवांकडून च।
धन्य जाहलो🙏
संत साहित्याचा सखोल अभ्यास, थोर महापुरुषांच्या चरित्राचा सखोल अभ्यास आणि ससंदर्भ अफलातून प्रभावी मांडणी, दैवी रसाळ वाणी , प्रसंगोचित काव्याची आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास असल्यामुळे आशयानुसार रागांची निवड , आणि साक्षात देवी सरस्वतीचा आशीर्वाद असलेले आफळे महाराज यांचे वक्तृत्व आणि गायन म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच असते. म्हटलंच आहे
वक्ता दशसहस्रेशु |
आज पर्यंत मला वाटत होते कि कीर्तन प्रकारात इंदुरीकर महाराजांचा हात कोणी धरू शकत नाही .... पण आफळे बुवांचे कीर्तन म्हणजे साक्षात अमृत वाणी...
Aflaltun study. utkrushtha marathi sanvad fek.madhal samjel ashi bhasha. sarvana samjel ashi sadhya bhashet kirtan.
yes sakshat amrut wani
same bhava
Indurikar comedy circus madhe hota aadhi....
Kirtan he kirtanasarkh asav jyatun Janjagruti vhavi. Afle buvanch kirtan tas ast
आपल्या देशावर, पुन्हा तेच शत्रू सतर्क होऊन या देशाविरुद्ध आक्रमक कृत्य करण्याची सर्वत्र विघातक कृती करिता असताना, अश्या परिस्थिती आजच्या तरुण पिढीकरिता चारुदत्त आफळे यांचे हे शौर्यशील कीर्तन आवश्यक आहे आणि ते आदित्य माने यांनी आमच्यापर्यंत पोहोचविल्याने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
+Bhaskar Tare Dhanywad Bhaskar ji.
Bhaskar Tare आपलं म्हणणं अगदी योग्य आहे.
A1 aphale maharaj..mala Ram Krishna hari Che lyrics share karu shakta ka
खूप छान. माझ्या मुलीला पण आवडले . सगळ्यांनी ऐकावं. खूप धन्यवाद
फारच छान कीर्तन आहे .आफळे महाराजांची वाणी फार गोड वाटली . आख्खा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला. महाराजांचे सर्व कीर्तन टाकले तर फार चांगले होईल. जय शिवराय .
साक्षात शिवरायांचे दर्शन झाले सामोरं
शांत शब्द , सरळ भाषा, गोड वाणी, आणि आत्मसात झालं असं कीर्तन
हर हर महादेव
धन्य आज दिन आपलं किर्तन भजन ऐकायला मिळाले
मुळात प्रचंड अभ्यास व निर्भिड वाणी आणी निर्दोष गायन कला त्यामुळे आहाहा
गुरुवर्य चारुदत्त आफळे जी 🙌🙌❤❤❤😍⛳⛳⛳⛳⛳
आजच्या तरुण पिढीने आवर्जुन ऐकावे 🙏🙏🙏 खुप छान 😊
आफले बुवांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे भाग एक ऐतिहासिक किर्तन मी सतत ऐकतो आणि हे किर्तन माला खुप आवडते. कारण या मध्ये महाराजांच्या आगोदरचा पुर्व इतिहासाची अभ्यासक माहिती मिळते. ज्यांची मॅट्रिक 1974 पूर्व झाली आहे त्याना या इतिहासाची पुर्व माहीत आहेच .कारण त्या वेळी इतिहासाचे एकच पुस्तक आभयास साठी होते. त्या वेळी अलायुधदीन खिलजी प्रथवीराज चव्हाण मोहमदघोरी तसेच मोगल साम्राज्य या बद्दल आभयास झालेले आहे.
आफळे गुरुजी म्हणजे आजच्या काळातील ज्ञानोबा तुकोबा 🙌❤️
अतिशय अमृततुल्य अशी वाणी आहे चारूदत्त महाराजांची!
आफळे बुवांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏 त्यांच्यामुळे हा इतिहास काळात आहे .
डोळ्यासमोर ईतिहास उभा करण्याच सामर्थ्य ईश्वराने आपल्याला दिलंय... गुरुजी ..त्याचं वर्णन शब्दात करन अशक्य...
माननिय आफळे बुवा यांचे सुश्राव्य किर्तन ऐकण हा आम्हा रत्नागिरी वासियांसाठी पर्वणीच असते कारण किर्तनाचा भव्य सोहळा अख्या जगात कुठेही होत नाही एवढा मोठा सोहळा केवळ रत्नागिरीत होतो आणी आम्ही ५ दिवस तहानभुक हरवून ऐकतो .. तेव्हा या यंदाही ८ जानेवारी ते १२ जानेवारी ... प्रमोद महाजन क्रिडा संकूल रत्नागिरी
लाइव्ह पहाण्यात जाम मजा आहे
सर आम्हाला आफळे बुवा महाराजांचा किर्तन कार्यक्रम करायचा असेल तर मला फोन नंबर ची आवश्यकता आहे तो संपर्कात येणारा व्यक्ति कळवावा
एवढे शाब्दिक ज्ञान , इतिहास, अस पटकन नाही होत हो त्या साठी खूप वर्ष तपश्चर्या करावी लागते ...धन्य आहात तुम्ही आफळे गुरुजी 🙏🙏🙏🙏
प्रत्येक शब्दशः अर्थ ,निर्भयपणे व्यक्तव्य ,सखोल अभ्यास , जणू की गुरुजींच्या वदनातून तुकाराम महाराज त्यांची अमृतवाणी ऐकली ...मला फारशी कीर्तनाची गोडी नाही पण श्री शंभू महारांजांचे चरित्र , श्री सावरकरांचे चरित्र , पेशवा चरित्र , इत्यादी ऐकल्यानंतर जवळ जवळ youtube जितकी availible होते तितके ऐकले कारण गुरुजींचा आवाज हा एकसारखा ऐकतच राहावं अस वाटतं ...
आफळे महाराज म्हणजे काळयुगातील विभूती अप्रतिम अप्रतिम
मधुर आवाजात सुंदर कीर्तन 👌👌👌🙏🙏🙏
|| जय जिजाऊ||
||छत्रपती शिवाजी महाराज की जय||
||छत्रपती संभाजी महाराज की जय||....
अप्रतिम वाणी.. अप्रतिम वक्तृत्व..मूर्ती लहान पण कीर्ती महान आसे व्यक्तिमत्व !! काही दिवसांपूर्वी पानिपतच्या चित्रपट निमित्त केसरी वाड्यात चारुदत्त आफळे बुवांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली..😇😇
आफळे महाराज,इतीहासकार,किर्तणकार, गायक,तुमची अमृत तुल्य वाणी ऐकतच रहावी .तूम्हाला कडक सलाम.
महाराज, छत्रपतीची वीरश्री संचारते आपले कीर्तन ऐकतांना. कट्टर भगवे हिंदुत्व आपण स्पष्ट्पणे सांगुन आपण समाजात शौर्य जागृतीचे महान कार्य करीत आहात. आपल्या प्रत्येक शब्दात सामर्थ्य आहे. आपणास अभिवादन करतो.
अवर्णीनीय महाराज. अतुलनीय व्याख्यान 👌👌👌🙏🙏🙏
शिवजयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा!
Aditya Mane अजयजी , आपल्याला नमस्कार....
मला , यानंतरचे म्हणजे राज्याभिषेक नंतरचे सर्व कीर्तन हवे आहे .....
तेवढं मला द्यावे.....
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Pppppppppppppppppppppp
Pp
P
P
Pp
Pppp
Please send videos of Kirtansandhya 2019
2:13:25 melodious moment.... ghanshyam sundara❤
Thankyou for the time
Iam looking for the ghanshyam sundara ❤️
बरं झालं टाईम स्टॅम्प टाकला ते..
आफळेबुवा म्हणजे 21व्या शतकातील तुकाराम महाराज.
Bilkul nahi
@@prasadsardesai I jd.dd.dddddd.dddddddxxxx..xd..ddd.d.ddd.d.dd..d..
काय म्हणावं. वारसा हक्काने दबकून चालत आलेली दैवी शक्ती. कोण तुज सम सांग मज गुरुराया असं म्हणता म्हणता सद्
गुरुराया असं म्हणण्याची वेळ आणली आहे ह्या गुरुवर्य पंडीताने
सद्गुरू हा एकच शब्द आहे चुकून माझ्या हातून त्याचे विभाजन झाले माफी असावी
अप्रतिम🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
अप्रतिम, प्रेरणादायी, हिंदूनी एकदा जरूर ऐकावे अणि विचार करावा.
खूप छान 👌 अप्रतिम किर्तन 🌹🙏🙏 खूप छान अभ्यास आहे 🙏🙏🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी! हिंदू एकता हेच आपले संकल्प! 🚩🛕🛕🛕
अप्रतिम दिव्य संत वाणी.
अतिशय सुरेख मांडणी आणि रसाळ वाणी
1:48:00 sundar ganna aahe
2:13:00 jijau aai che suddha khup chan ganna aahe
Me kirtan aiklel ahe khoop vela... me ganech aikto parat parat mast ahet...
अप्रतिम,एक ईतिहासा सा तग्ञ आणी कीर्तना चा तग्ञ दोनीही रूपात चारूदत्त आफळे अप्रतिम आहे
Khup chan mauli 👌👌💐💐sunder Maharaj, aaplyamule navin sanskar ghadtay mauli💐💐💐🌸🙏🙏
अप्रतीम प्रचंड माहीती सुंदर गायन
Jay Shivray 🙏🙏💐💐khup chan Nirupan Mauli 🙏🙏Dhanyavad
खुप छान वाटत आहेत
आफळे महाराज तुम्ही अशा प्रकारे कथा सांगतात की साक्षात तो प्रसंग डोळयांसमोर उभा राहतो.एखादा सिनेमा पाहण्यात एवढी मजा नाही जी तुमचा रसाळ वाणीतून येणाऱ्या कथेत आहे
साक्षात दैवी .मधुर आणी गोड वाणी. अप्रतिम मंजुळ आवाज.ऐकत रहाव असे कीर्तन. गाढा ईतिहास अभ्यासक. आपले विचार थोर आहेत.
आपल्याला कीर्तन रत्न हि पदवी दिली पाहिजे
आफळे बुवा कोटी कोटी प्रणाम रत्नागिरी
Khup Chhan Kirtan.
Jay Bhavani. Jay Shivaji
खूप मनाला शांती ऊर्जा भेटते महाराजआपले किर्तन ऐकल्यावर!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏
Wah Wah Kai Keerthan Kathe Pandit Maharaj, khoob chan
I will follow all his keerthans, thank you for uploading
अतिशय सुंदर निरूपण , गायन,
Sundarch khup chan dehbhan visarayla lavnare kirtan
Sampurn chitra ubhe rahate dolyasamor👍👌1no kirtan karta aafale buva..
आफळेसर ! आपण सुंदर सुंदर शिव छत्रपती विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचे हेतूने अहोरात्र कष्ट घेता आहात. आपल्या मनोदयाचे माझ्या सारख्या शिवभक्ता कडून आपले शतश: आभार !
आपलाच , देशमुख ए.शं.पुणे- ४५
वा बुआ आपले उदाहरण ऐकून मला हिंदू धर्मावर टीका करणारे यवन व बुधु बुध्दीषट ला आता चपराक लगावता येईल
आफळे बुवा तुमचा आवाज अप्रतिम आहे
Great person .. hats off to charudattt aphale ...
अति उत्तम ❤🚩
01:48:13 पाळणा खुप प्रेरणादायी...
Khup chhan kirtan thanks Bhau 😊🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अतिशय छान किरतन
चारुदत्त जी
आपले कीर्तन आवडीने ऐकतो
बरेच कीर्तन ऐकली
आपले प्रत्येक कीर्तन youtube वर नक्की टाकली जातील याची व्यवस्था करीत राहावे ,ही प्रेमळ विनंती
मी ही सहमत आहे
khup khup aabhari aahot....
sundar.. thararak
Bhava dhanywad ek number kam kelas mitra ...!
खूप खूप धन्यवाद!
Khup khup sundr ahe
Buwa tumchi wani khup bhari aahe aaiklya shiwayzop nah yet
Ram krishn hari
Jay shivray ,
Jay hindu rashtra .
अप्रतिम! खुप खुप धन्यवाद !!
जबरदस्त च किर्तन
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏
महाराज आपल्या न्यानाला दाद नाही🙏
"ज्ञानाला"
वारे कीर्तन असे की विसरु शकणार नाही
जगदंब🚩🚩🚩
Apratim khup chan shabda apure aahet aaj paryanta asa itihas kadhich aikla navta dhanyavad saheb......
अप्रतिम... अवर्णनीय....🙏👌
सुरेख.
अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद .
welcome
धका धकीच्या जीवनात आफळे बुवा चे कीर्तन ऐकून खरंच छान वाटले
धन्य झालो....🙏🙏🙏🙏
Jai jai Raghuveer samarth🙏🙏🙏
गावात देव-देवता पुराण यांच्या भाकड कथा ठेवण्या ऐवजी शिव चरित्राचे कार्यक्रम गावोगावी ठेवावे... नसता रामदेव राज्याच्या काळातही व्रत वैकल्या खूप होत होती तो मूर्ख चंद्र तारे पाहून निश्चित रहायचा...
या पवित्र शिव चरित्रातून मी हे शिकलो की आपलं स्वराज्य निर्माण करायच,म्हणजेच उद्योग स्थापन करायचा मोठ्या नोकरी पेक्षा छोटा व्यावसाय चांगला..
The emperor without MONEY, PALACE, SOLDIERS, EMPIRE but under SHADOW of affection of HIS people is called CHATRAPATI
such EMPREOR is CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
- a boy without nothing became CHATRAPATI of INDIA
ATI sundar kitan madhur aawajat
अप्रतिम कथा
खूपच छान कीर्तन
आपले अनेक अनेक धन्यवाद!
Shiv jayanti chya Hardik shubhechha
Thanks for uploading this kirtan. I am a big fan of Charudatta ji Aphale. Please upload the remaining parts as soon as possible. Thanks again.
+ramesh singh Thank You!! I Will upload on every sunday. Stay tuned.
Regards,
Aditya
+ramesh singh Part 4 is now live!
khup sundar
खूपच छान कीर्तन करतात.
जय शिवराय
JAI BHAVANI ,JAI SHIVAJI , JAI MAHARASHTRA , RAMKRISHNA HARI
श्री आफळे बुवांची कीर्तने मला खूप आवतात म्हणण्या पेक्षा भावतात (मनावर खोलवर परिणाम करून जातात)
पण . . .
सध्याच्या धका धाकीच्या काळात प्रत्येक कीर्तनाला जाण्याची कितीही तळमळ असली तरी जाता येत नाही आणि सतत नेटवर्क एकसारखे मिळणे शक्य होत नाही परिणामी नंतर हे विचार ऐकण्याची तसेच इतरांना पण ऐकवण्याची इच्छा असून देखील नाईलाज होतो तरी श्री आफळे बुवांच्या कीर्तनाच्या ध्वनी फिती कुठे व कशा उपलब्ध होऊ शकतील त्याचा खुलासा करावा.
कारण ज्याला तळमळ आहे त्याला ते मिळत नाही. आणि ज्यांच्या कडे हे साहित्य आहे किंवा असते त्यांच्याकडे ते धूळखात पडले आहे . . . .
तरी हे विचार जर समाजात प्रसूत व प्रसारित करावयाचे असतील तर अशा प्रकारचे साहित्य हे सहज सुलभ पद्धतीने कसे मिळवता येईल ते सांगावे.
माझे नाव दिपक जोशी आहे. आणि माझा संपर्क : ७२०८०२७२२१ व ९४२३९३२०४५ आहेत जर कोणापाशी माझे समाधान असेल तर कृपया मला सांगण्याची कृपा करावी.
www.clipconverter.cc/
अप्रतिम माहीती....जय शिवराय
छान माऊली
dwesh n psrvta kirtan dil tr chanch....
Mastch aahe👌👌👌
साहेब जर आपण सदर व्हिडिओचे शिर्षकामध्ये बदल केला तर आणखीनच छान होईल
"छत्रपती शिवाजी महाराज"
apratim..... navya pidila aaplyamule chatrapati shivaji maharaj kon hote kay hote he kalale... aafale buva aapale aabhar manavet tevhade kami aahet
jay Shivaray
एकदम झकास
अप्रतिम गायन
aabhari ahe aditya mane tumcha..! khup preranatmak kirtan upload kelat..apratim..
धन्यवाद!
सुदंर ...अप्रतिम..