सर मी परभणी जिल्हा येथून आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार,🎉🎉 सर मी एक अडचण तुमच्यासमोर मांडत आहे. माझ्या आई वडिलांनी 2007 ला एका शेतकऱ्याकडून घरासाठी 30×60 जागा घेतली होती आणि त्याचा एक 100 चा बाँड करून घेतला होता आणि त्याच वेळेस ग्रामसेवक ला काही पैसे देऊन ती जागा ग्राम पंचायत ला लावण्यासाठी दिली होती पण काही दिवसानंतर त्या ग्रामसेवक चा अपघात झाला आणि तो मृत्यू पावला. आम्हाला वाटले त्यांनी ग्राम पंचायत ला ती जागा लावली असेल. म्हणून आम्ही घरपट्टी भरत राहिलो पण काही काळानंतर कळले की ती जागा ग्राम पंचायत ला लावलीच नाही. पण आत्ता आम्ही त्या शेतकऱ्याला खूप विनंती करतोय की ती जागा आमच्या नावावर करून दे त्या जागेची रजिस्टर कर पण तो शेतकरी आत्ता नकार देतो आणि आमच्याकडून प्रत्येक वेळी पैशाची मागणी करत असतो आम्ही त्याला 3 वेळेस 10 हजार दिले तरी तो जागा नवची करत नाही काय करावे सर प्लीज सांगा यावर उपाय
being a Tahshildar you are very ground to earth sir ji.. shipayi lok attitude dakhawat tar a reputed post holder like you behaves such decently.. great thing.. thnq sir tumchya time ani guidance sathi.. Sir being a paralyzed software engineer by profession , should i try for Talathi post ?? i want job security due to physical limitations.. i am confused in between private job vs MH revenue department job ?? need your guidance sir.. its request
Talathi is a field job and also huge public contact job So u can decide as per limitations My suggestion is that it will be difficult for you its just a my suggestion After all u can decide. But
जय हिंद सर तलाठी हे पैसे घैतल्याशीवाय कोणतेच काम करत नाही, फेरफार,सातबारा, सातबारा दुरूस्ती,अशी अनेक कामे पैसे घेऊन करतात व दूबळ्या,असाह्य,व गरीब शेतकऱ्यांना लुटतात, यामुळे महसुल खात्याची बदनामी होत आहे.याबाबत आपलं मत काय आहे सर
नमस्कार सर माझे तलाठी पदी(जि. रायगड) आणि excise जवान पदी दोन्ही ठिकाणी निवड झालेली आहे तर मी कुठल्या पदावर रुजू होऊ ? तलाठी ला पब्लिक contact खूप जास्त असतो का सर ? तलाठ्याचे कार्यालयीन कामकाज उरकून उरलेल्या वेळात पुरेशी ऊर्जा शिल्लक असते का सर ज्यात आपण पुढील स्पर्धापरीक्षांना अभ्यास करू शकतो ? कृपया या बाबतीत मार्गदर्शन करा. तलाठी आणि excise यांची तुलना करून कृपया आपले suggestion द्या सर.
@@9119_chikoo जॉब छान सुरू आहे .. कधी कोणत काम करायचं हे ठरवण्याची मुभा आहे.. रिलॅक्स जॉब आहे भरपूर वेळ मिळतो. Hectic as kahi nahi. Shetkari pn prem detat
सर तलाठी प्रोमोशन कशाप्रकारे होते व मंडल अधिकारी होण्यासाठी किती वर्षे लागतात व मंडळाधिकारी यापासून नायब तहसीलदार होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो
ज्या वेळी ऐकाद्या अवैध वाळू उपशाचा ठिकाणी धाड टाकायची असेल तर त्यावेळी तलठ्यासोबत त्याची team असते का (रात्री किंवा इतर वेळी) आणि असेल तर त्या टीम मध्ये कोण कोण असते कृपया सांगावे
Sir maza ek imp que hota.....sir mazya vadilanchi 5gunth sheti he canel madhe geli ahe...tr yache konte certificate kadhun gheta yeyil ka???...jase prakalp grastch kadhta yete ???
Sir Hartfully तुम्हाला सर्वसमावेशक अधिकारी अशी उपमा तुम्हाला thank you sir
Khup chhan mahiti dili Sir...
Sir.. tumcha sobat kaam karnare talati sahebana jr ..tumacha sarkhe margdarsh labhale tr...... RISK bhi sasti Hoil ....👌🙏 Nice part 3 ..
Waiting for 4 th part .
सर तुमच्या मूळ खूप काही नवीन गोष्टी माहीत होतात ध्यनवाद सर🙏🙏
Khup chan mahiti prapt hote aply mahsul vibhagachya experience mule ,itkya busy shedule madhun amchya sathi vedio banwa tha , thanks 🙏 🙏🙏🙏🙏 a lot.
सर मी परभणी जिल्हा येथून आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार,🎉🎉 सर मी एक अडचण तुमच्यासमोर मांडत आहे. माझ्या आई वडिलांनी 2007 ला एका शेतकऱ्याकडून घरासाठी 30×60 जागा घेतली होती आणि त्याचा एक 100 चा बाँड करून घेतला होता आणि त्याच वेळेस ग्रामसेवक ला काही पैसे देऊन ती जागा ग्राम पंचायत ला लावण्यासाठी दिली होती पण काही दिवसानंतर त्या ग्रामसेवक चा अपघात झाला आणि तो मृत्यू पावला. आम्हाला वाटले त्यांनी ग्राम पंचायत ला ती जागा लावली असेल. म्हणून आम्ही घरपट्टी भरत राहिलो पण काही काळानंतर कळले की ती जागा ग्राम पंचायत ला लावलीच नाही. पण आत्ता आम्ही त्या शेतकऱ्याला खूप विनंती करतोय की ती जागा आमच्या नावावर करून दे त्या जागेची रजिस्टर कर पण तो शेतकरी आत्ता नकार देतो आणि आमच्याकडून प्रत्येक वेळी पैशाची मागणी करत असतो आम्ही त्याला 3 वेळेस 10 हजार दिले तरी तो जागा नवची करत नाही काय करावे सर प्लीज सांगा यावर उपाय
Sir Khup Chan concept clear karat 🙏🙏
Thnx
सर खुप छान माहीती देता धन्यवाद
Saheb you are gt
Great man
महिलांवर पण अशी वेळ येते का
Sir good knowledge
Nice sirji
तलाठी यांची काम करण्याची संपूर्ण बेसिक माहिती मिळावी ही विनंती.
Thank you so much sir
being a Tahshildar you are very ground to earth sir ji.. shipayi lok attitude dakhawat tar a reputed post holder like you behaves such decently.. great thing.. thnq sir tumchya time ani guidance sathi..
Sir being a paralyzed software engineer by profession , should i try for Talathi post ??
i want job security due to physical limitations.. i am confused in between private job vs MH revenue department job ??
need your guidance sir.. its request
Talathi is a field job and also huge public contact job
So u can decide as per limitations
My suggestion is that it will be difficult for you its just a my suggestion
After all u can decide.
But
@@tahsildarnitinkumardeore ok sir ji
Thank you
Thank you sir
First view and comment 🙋🏻♀️
Thanks sir
❤❤
Sir talathi exam sathi district study(Nashik) sathi ky use kru..books bhetate ka fkt district study sathi
ग्रामीण भागात कार्यालय असते का सर??
Sir police patil Interview baddal vedio banva
Sir तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक च्या जागा कधी निघतात
जय हिंद सर तलाठी हे पैसे घैतल्याशीवाय कोणतेच काम करत नाही, फेरफार,सातबारा, सातबारा दुरूस्ती,अशी अनेक कामे पैसे घेऊन करतात व दूबळ्या,असाह्य,व गरीब शेतकऱ्यांना लुटतात, यामुळे महसुल खात्याची बदनामी होत आहे.याबाबत आपलं मत काय आहे सर
प्रेत्यकाचा दृष्टिकोन आहे शेवटी
प्रत्येक क्षेत्रात चांगले वाईट लोक असतात च
Tas wagere kahi nhi...tumhich lok aahe ti..ki jewha talathi bolti ki kame 14-421 divsat houn janar..pn tumhla tr 7 divst haw asto..ani tumhi swat boltat ki 2000 thewa pn kam lvkr purn kara
It's true
सगळ्यांना एकाच चष्म्यातून पाहने चुकीचे आहे
तहसीलदार साहेब तुमच्या प्रश्नचे उतर देतात, त्याना salute
👌
Ya talathi add mdhe non creamileor 31 march 2021 ch lagel ki 31 march 2022
2021
सर लिपिक आणि कारकून तहसील अंतर्गत भरती बद्दल माहिती हवी या विषयावर व्हिडिओ
Ok
Valu riti chari jat asel tar kuthe tkarar karavi sir
नमस्कार सर
माझे तलाठी पदी(जि. रायगड) आणि excise जवान पदी दोन्ही ठिकाणी निवड झालेली आहे तर मी कुठल्या पदावर रुजू होऊ ?
तलाठी ला पब्लिक contact खूप जास्त असतो का सर ?
तलाठ्याचे कार्यालयीन कामकाज उरकून उरलेल्या वेळात पुरेशी ऊर्जा शिल्लक असते का सर ज्यात आपण पुढील स्पर्धापरीक्षांना अभ्यास करू शकतो ?
कृपया या बाबतीत मार्गदर्शन करा.
तलाठी आणि excise यांची तुलना करून कृपया आपले suggestion द्या सर.
तलाठी जॉईन करा
सर मी कोतवाल म्हणून महसूल विभाग आलो आहे तर माझा पोलीस भरती चां चांगला अभ्यास आहे तर सर मी काय करावं पोलीस की कोतवाल
12 vi nantar direct d farmcy zale asel tar talthi bharti deta yete ka sir
No
Sir talathi bharti chi add yeyil na December mdhe
होय
Thank you sir
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर 22 दिवस बाकी आहेत राज्यसेवा प्री कसे नियोजन करावे या शीवटी च्या दिवसात please ek video बनवा खूप need आहे
10 तास अभ्यास
विषयनिहाय दिवस वाटून रिव्हिजन
चा घ वर भर
Csat प्रॅक्टिव्ह etc
Sir, e-pherfar madhe yenare problems konte astat aani te kase solve kartat kiwa pherfar madhe mistake zale tar kay karave
Ok video will upload
अधिकारी बनवून या पण सामान्य माणसाचे काम करा
Sir, misudha retichya sajjavr talathi ahe.... Khush vhav ka dukhi kalat nahi
तुमचा जॉब कसा चाललाय सर ?
जास्त hectic आहे का तलाठी चा जॉब ?
@@9119_chikoo maza job chan suru ahe khas mhnje mi mazya comfort nusar kdhi kont kam krych ahe te thrvu shkto.
Relax job ahe. Shetkari pn khup prem देतात
@@9119_chikoo जॉब छान सुरू आहे .. कधी कोणत काम करायचं हे ठरवण्याची मुभा आहे.. रिलॅक्स जॉब आहे भरपूर वेळ मिळतो.
Hectic as kahi nahi. Shetkari pn prem detat
सर तलाठी प्रोमोशन कशाप्रकारे होते व मंडल अधिकारी होण्यासाठी किती वर्षे लागतात व मंडळाधिकारी यापासून नायब तहसीलदार होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो
Talathi-----8 to 10 yrs--------circle officer or mandal adhikari--------6 to 8 yrs------ naib tah
ज्या वेळी ऐकाद्या अवैध वाळू उपशाचा ठिकाणी धाड टाकायची असेल तर त्यावेळी तलठ्यासोबत त्याची team असते का (रात्री किंवा इतर वेळी)
आणि असेल तर त्या टीम मध्ये कोण कोण असते
कृपया सांगावे
Hoy
Talathi kotwal police
Talati add nakki yeil na sir talati cha abhyas suru ahe maza
जोरात सुरू ठेवा
तलाठी भरतीची तारीख केव्हा येईल सर reply plz sir
Wait and watch
सर तलाठी वर्किंग वेळ काय असतो वर्षात त्याला त्याला किती सुट्ट्या मिळतात
9.30 te 6.15
Casual leave
Medical and others
पोलिस संरक्षण मिळायला पाहिजे तलाटी लेकरांना सगळेच तलाटी भ्रष्ट नाही बर
सर आपण सध्या कुठे कार्यरत आहेत
धरणगाव जि जळगांव
Sir maza ek imp que hota.....sir mazya vadilanchi 5gunth sheti he canel madhe geli ahe...tr yache konte certificate kadhun gheta yeyil ka???...jase prakalp grastch kadhta yete ???
Ho
ज्या विभागाचा canal असेल तेथे अर्ज करा
Award ची कॉपी असेल ती जोडा
Konte certificate milte sir.... n compitative exam sathi use hoyil ka tyacha ??? Kiva dusre kuthe use hoyil ???
प्रकल्पग्रस्त
Thank you sir ....khup imp information dili tumhi....🙏
सर मी सुद्धा तलाठी असणार आहे.
Mi pn
kuthe ahat ?
@umakant1780kuthe niyukt ahat ?
तलाठी यांची काम करण्याची संपूर्ण बेसिक माहिती मिळावी ही विनंती.
तलाठी यांची काम करण्याची संपूर्ण बेसिक माहिती मिळावी ही विनंती.