तहसिलदार यांचे गौण खनिज विषयक कामकाज टिप - गौणखनिज हेड 0853आहे .विडीओ मध्ये चुकिचा उल्लेख झाला आहे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 80

  • @yashavantlokhande6743
    @yashavantlokhande6743 4 หลายเดือนก่อน +2

    साहेब नवीन खडी क्रेशर टाकण्यासाठी कोण कोणते लायसन्स काढावी लागतात आणि कोणत्या आधिकारी वर्गाकडून काढावी लागतात

  • @priyanka.28892
    @priyanka.28892 3 ปีที่แล้ว +2

    खुप धन्यवाद सर, इतक्या सविस्तर माहिती साठी.
    आता पर्यंत नोकरीत आपली जबाबदारी बजावताना, आपल्याला आलेले अनुभव ही आम्हाला ऐकायला आवडतील. :)

    • @pankajdevare8393
      @pankajdevare8393 3 ปีที่แล้ว +2

      आज पर्यंत धरणगाव तहसिल ला तुमच्या सारखि तहसिलदार म्हणून अशी उलखणेयी कामगिरी कोनीही केली नाही आणि करणार पण नाही युवा मित्रांना पण अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन करतात, धन्यवाद सर

  • @ChintamanDhamdhere-hq1lg
    @ChintamanDhamdhere-hq1lg 3 หลายเดือนก่อน

    अनेक गौणखणीज माफिया आणि तहसीलदार व प्रांत यांचे साटेलोटे असते?

  • @amolbagal
    @amolbagal 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर माझ्या एका शेतातील माती दुसऱ्या शेतात टाकायची आहे. रॉयल्टी भरावी लागेल का? कृपया मारगदर्शन व्हावे ही विनंती.

  • @marotimasulkar9153
    @marotimasulkar9153 ปีที่แล้ว

    सर मी वडार समाजाचा आहे परंतु मला mahakhanij पोर्टल विहिरी वरून अथवा खाजगी जमिनीतून 200 ब्रस माफ आहे परंतु आता 19.7.23 ला दिग्रस येथे अर्ज केला परंतु विहीर याचा उत्खनन आराखडा यात नाव नसत्या मुळे सादा विहीर व खाजगी आणि वर्ग 2 च्या जमिनीतून सुद्धा रॉयल्टी दिल्या जात नाई मग सर आम्ही रितसिर अर्ज करून सुद्धा आम्हाला या कारणामुळे रॉयल्टी मिळत नाई

  • @tulshidasgondane2630
    @tulshidasgondane2630 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून विचारना न करता दुसऱ्या व्यक्तीने माती नेली तर कोणावर कारवाई होणार.याबद्दल माहिती द्यावी.

  • @deshmukhansar1880
    @deshmukhansar1880 2 ปีที่แล้ว +2

    सर मुरुम साठी रॉयल्टी कुठून कडायची? आणि त्याचा प्रोसेजर थोडक्यात सांगा सर त्याची फीस काय असते?

  • @popatraopatil1214
    @popatraopatil1214 ปีที่แล้ว

    सर आम्ही प्लाट‌ बांधकाम करित आहोत.काळी माती तेथुन फेकणे गरजेचे आहे.साधारण २५ बरास आहे.त्यासाठी रायल्टी‌भरा्वी लागेल का व कीती.

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 ปีที่แล้ว +1

    सर विहीर खोदताना माती आणि मुरूम निघला आहे ती शेतात किंवा बांधावरती टाकायचा आहे परमिशन रॉयल्टी किंवा पैसे भरावे लागतील का आणि कुठे भरावे लागतील पण शेतातल्या शेतात टाकायचे शेताच्या बाहेर नाही न्यायचं 🙏

  • @musabnachan8529
    @musabnachan8529 ปีที่แล้ว +1

    thankyou.
    sir please make a new video with new rates of minor minerals declared by maharashtra government

  • @dattprabhubhadange1131
    @dattprabhubhadange1131 2 ปีที่แล้ว

    साहेब
    पायवाट रस्ते संबधित एखाद्या पक्षकारणे तहसीलदार ऑफिस ला अर्ज केला असेल तर त्यांना प्रोसेस फी भरण्यासाठी व जमीन मोजणसाठी अर्ज करण्यासाठी माहिती कशी देवावी ...formaat असेल तर पाठवा की

  • @ajitshinde8219
    @ajitshinde8219 ปีที่แล้ว

    साहेब स्वतः च्या डोगरा मध्ये जमिन काढायची आहे त्याला तहसील कार्यालय चि परवानगी लागते का

  • @मनोजपाटील-ण5छ
    @मनोजपाटील-ण5छ 11 หลายเดือนก่อน

    सर मला माझ्या स्वताचे घराचे मुरुम भराव करायचा आहे आणि ट्रैकटर माझे स्वताचे आहेत तर मग मी आणि मुरुम गावातील गावठान जमीनीतुन आनायचा आहे तर मी कुणाडुन परवानगी घेऊ ते मार्गदर्शन करा सर

  • @sarthaklandge2890
    @sarthaklandge2890 2 ปีที่แล้ว

    Sir 500 brass la la kiti royalty bharav lagan

  • @vishantkambale6834
    @vishantkambale6834 ปีที่แล้ว

    मुलकीपड जमिनीवर ,गौनखनिज करण्यासाठी ग्रामपंचायतची नाहारकत प्रमाणपत्र आवश्यक आहे का किंवा जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या अधिकार वापरून परवानगी दिली जाते काय

  • @Sanjay-sk6qm
    @Sanjay-sk6qm 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आमदार साहेबांच्या पुतण्या चे tractor पोलीस स्टेशन ला लावले होते दुसऱ्या दिवशी सोडून दिले .

  • @wilsonbardeskar6129
    @wilsonbardeskar6129 2 ปีที่แล้ว

    Stone crusher chya kontya tartudi aahet te sanga

  • @bharatjadhav2976
    @bharatjadhav2976 2 ปีที่แล้ว +1

    सर रेती साठवून विक्री साठी, काय प्रोसेस आहे

  • @rgondikar1130
    @rgondikar1130 ปีที่แล้ว

    सर
    तहसीलदार यांनी निर्दोष व्यक्तीवर केलेल्या दंडनीय कारवाई विरोधात दाद कोणाकडे मागायची ?त्याला काही कालमर्यादा आहे का? आणि ती कालमर्यादा ओलांडली असेल तर पुढे काय या बाबत माहिती द्या प्लिज

  • @adv.vaishalipatil7550
    @adv.vaishalipatil7550 2 ปีที่แล้ว

    सर
    sec 48,(७),(८) प्रमाणे महसूल कायदा प्रमाणे तहसीलदार साहेबांनी जर आदेश पारित केला असेल तर याच्यावर ॲक्शन काय घ्यावे. कारण तहसीलदार साहेबांना ते पॉवर नसतानाही त्यांनी आदेश पारित केलेला आहे

  • @anmolnarote26
    @anmolnarote26 ปีที่แล้ว

    सर आपल्या घरामध्ये मुरमाची भरती भरण्यासाठी पैसे भरावे लागते का.

  • @amoldeore665
    @amoldeore665 ปีที่แล้ว

    Sir माझी जमीन नापीक मुरमाड ahi यामुळे पिके येत नाही यामुळे दुसरा गट न माती टाकू शकतो का. Roylati fadya lagale ka. Ka फक्त only अर्ज karyacha का.

  • @ranjanawaghmare4121
    @ranjanawaghmare4121 2 ปีที่แล้ว +1

    सर जमिन मालक गावाच्या बाहेर रहातो.गावातील लोक न सांगता शासनाची परवानगी न घेता शेतातील माती काढतात.अशा वेळेस जमीन मालकानी काय करायच.जमीन मालकाच काय नुकसान होत.कींवा फायदा काय होतो.

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 ปีที่แล้ว +1

      गट नंबर नोंदवून लेखी तक्रार तहसीलदार यांना द्या

  • @vishalranjane5427
    @vishalranjane5427 2 ปีที่แล้ว

    विनपरवाना गौण खनिज उतखणन केल्यास त्यांच्यावर काय कारवाई केळी जाते व ती जबाबदारी कोणाची, या संदर्भात माहिती द्या साधारण 20 ब्रास गौण खनिज उतखणन केले आहे, साधारण किंती दंड बसायला पाहिजे, कृपया रिप्लाय द्या.

  • @smartpawar906
    @smartpawar906 ปีที่แล้ว

    Sir amchya shetat vihar khodali ahe tyat murum nighal ahe, to murum mla amchya gharachya bhar denya sathi takach ahe tya sathi pn mla royalty dyav lagel ka

  • @ganeshkanse54
    @ganeshkanse54 2 ปีที่แล้ว

    Shetat vihir kanyasathi parwana lagto ka asel tar kon deto. Please reply

  • @shubhangitadas5318
    @shubhangitadas5318 2 ปีที่แล้ว

    सर, घराच्या बांधकाम साठी गावाच्या बाहेर टाकून ठेवलेली रेती बांधकाम करते वेळी घरी आणण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का, कारण पोलिस अधिकारी गाडी पकडतात आणि कार्यवाही करतात. प्लीज सांगा सर....

  • @shreechindarkar6839
    @shreechindarkar6839 3 ปีที่แล้ว

    साहेब.... वाळू ची पातळी कमी होत आहे वाळू माफिया मुळे... तर सदर वाळूची पातळी असते त्याच सर्वेक्षण कोण करत.. त्याची माहिती कोनाकडे मिळेल

  • @ghanshyamsonawane5142
    @ghanshyamsonawane5142 2 ปีที่แล้ว +2

    सर कुंभार समाजाला ५००ब्रास रायलटी बदल सांगा

  • @pranayganjare210
    @pranayganjare210 หลายเดือนก่อน

    12 tyre hywa fine

  • @kondeshwarkashikar3266
    @kondeshwarkashikar3266 3 ปีที่แล้ว

    👍🌹🙏🌹

  • @bhausaheblandge2240
    @bhausaheblandge2240 2 ปีที่แล้ว

    Sir aved dand vahan malkavarch ka itravar hou shkto ? Ans plise

  • @ramdaspatil6408
    @ramdaspatil6408 ปีที่แล้ว

    ब्लास्टिंग अनधिकृतरीत्या परवाना याला कोण देते

  • @harishmenganwar9581
    @harishmenganwar9581 2 ปีที่แล้ว

    Sir, माझ्या गावापासून 3km अंतरावर Telangana Border (पैंनगंगा ) आहे. थीते (तेलन्गना मधील ) रायल्टी घेऊन आपल्या महाराष्ट्रात रेती आणू शकतो का?

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब छत्रपती संभाजी नगर

  • @sp4787
    @sp4787 3 ปีที่แล้ว

    Can sea sand be used to build a house?

  • @_apnavatan5000
    @_apnavatan5000 3 ปีที่แล้ว

    दंडाची नोटीस देऊनही वेळेत दंड भरला नाही तर काय कारवाई होऊ शकते त्यास किती कालावधी ची मर्यादा आहे

  • @lahusuryawanshi410
    @lahusuryawanshi410 3 ปีที่แล้ว

    सर मालकीची जमीन सपाटीकरण करण्यासाठी रॉयल्टी भरावी लागते का?

  • @tradersudam6344
    @tradersudam6344 2 ปีที่แล้ว

    सर मला घरासाठी वाळू बैलगाडीने आणली तर चालते का

  • @sandiptakalkar3227
    @sandiptakalkar3227 ปีที่แล้ว

    सर आमच्या जमीनीची दहा ते अकरा गुंठे /१५ /२०फुट खोल माती दिली आहे विरुद्ध पार्टी भरपाई कशी देईल

    • @sandiptakalkar3227
      @sandiptakalkar3227 ปีที่แล้ว

      सर तुमचा नंबर मिळेल का

  • @premanandbagul2142
    @premanandbagul2142 3 ปีที่แล้ว

    माफियांविषयी ची माहिती अगर तक्रार प्रशासनाला देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक असेल तर द्यावा.

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  3 ปีที่แล้ว +1

      नाही संबंधित कलेकटर ऑफिस ला करा सम्पर्क

  • @Panjardeswapnil
    @Panjardeswapnil 2 ปีที่แล้ว

    साहेब कच फफूटा ट्रांसपोर्ट करताना रॉयल्टी पावती लागते का

  • @CMGhatge
    @CMGhatge ปีที่แล้ว

    ETS मशीन बाबत माहिती मिळावी

  • @dnyaneshwarmargaje1581
    @dnyaneshwarmargaje1581 2 ปีที่แล้ว

    Stone crusher band karnyababat .pollution khup hot aahe.mahiti dyavi

  • @Vig6163
    @Vig6163 2 ปีที่แล้ว

    Sir Amala house bhandhayachy ayhy Pn वाळू /रेती nahi.. Sir Tumi sangu shakta ka reti anyala royalty kasi Bharun Anav. Please answer me sir

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 ปีที่แล้ว

      रेतिघाट लिलाव झाल्यावर मिळेल रेती

  • @sandipdive1530
    @sandipdive1530 3 ปีที่แล้ว

    सर तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांच्या द्वारे शासनाला कर लाखों मध्ये मिळत तर याचा मोबदला शासन त्यांना देते का...

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  3 ปีที่แล้ว +1

      Nahi

    • @indianrider7237
      @indianrider7237 ปีที่แล้ว +1

      अब्जाधिश आहेत रे बाबा हे तहसीलदार प्रांत..

  • @ranjanawaghmare4121
    @ranjanawaghmare4121 2 ปีที่แล้ว

    सर कमेःट बरोबर उत्तर मिळाली तर बरषहोईल

  • @shivajisolunke3472
    @shivajisolunke3472 2 ปีที่แล้ว

    30ब्रास रेती साठी कोठून परवाना काढावा सर

  • @vinayakpatil5619
    @vinayakpatil5619 2 ปีที่แล้ว

    Tahsildar badli division wise aste ki all over Maharashtra aste

  • @shreechindarkar6839
    @shreechindarkar6839 3 ปีที่แล้ว

    मला तुमचा नंबर द्या सर

  • @shreechindarkar6839
    @shreechindarkar6839 3 ปีที่แล้ว

    माझ्या जिल्ह्यात कोटी रुपयांचा महसूल चुकवला जात आहे. सदर अधिकारी लाच घेऊन गप्प आहेत

  • @vinodnirgude7285
    @vinodnirgude7285 2 ปีที่แล้ว

    Sir please माझा प्रश्न च answer द्या?
    Sir माझ्या शेतातील विहिरी वरील खडक माझा घरासाठी वापराच् असेल तर रॉयल्टी द्यावे लागते का?
    मला आमच्या तहसीलदाराने सांगितले की environmental clearance certificate मुंबई वरुण घ्याव लागते हे योग्य आहे का?

  • @ChintamanDhamdhere-hq1lg
    @ChintamanDhamdhere-hq1lg 3 หลายเดือนก่อน

    अहो सर बेकायदेशीर गौणखणीज बाबत तक्रार भरारी पथक बाबत आपण काहीच बोलत नाही

  • @Sanjay-sk6qm
    @Sanjay-sk6qm 2 ปีที่แล้ว

    सर पोलिसांची काही जबाबदारी नाही का .

  • @Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm
    @Jjfjgjkgkvmvmvkmmmbhcm 3 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर द्यावा ही विनंती

  • @dadadhobale2948
    @dadadhobale2948 3 ปีที่แล้ว

    Sir.tumhi.rong.boltata