एसटी कामगारांचा 'गिरणी कामगार' होईल असं म्हणलं जातंय, पण गिरणी संपाचं नक्की काय झालं होतं ? BolBhdiu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 เม.ย. 2022
  • #BolBhidu #STStrike #SharadPawar #MillWorkersStrike #गिरणीसंप
    एसटी कामगारांचा 'गिरणी कामगार' होईल असं म्हणलं जातंय. कारण 'संप' कधी संपवायचा हे न कळल्यामुळे मुंबईतला “गिरणी कामगार” संपला…! नक्की गिरणी संपाचं काय झालं होतं ?
    एसटी संप गेल्या ५ महिन्यांपासून सुरुये, मागण्या करण्यात काहीही गैर नाही पण मागण्या मांडताना कुठपर्यंत मांडाव्या, संप कुठपर्यंत ताणावा याला देखील मर्यादा आहेत असा 'सुर' एका स्तरातून दिसून येतोय.. एसटी संप तुटेपर्यंत ताणला जातोय का ? एसटी संपाचा गिरणी संप होईल काय ? जशा गिरणी कामगारांच्या संप संपण्याला त्यांच्या अवास्तव मागण्या कारणीभूत होत्या का ? तेच एसटी संपाच्या बाबतीत होतंय ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने चर्चीले जातायेत. याच विषयावर आज आपण बोलूया..
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 310

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +159

    माहिती अर्धवट सांगितली.
    मराठी माणूस म्हणजे गिरणी कामगार संपवायला काही नेते सक्रिय होते?
    हे १००%सत्य आहे?

    • @rohitkhade1273
      @rohitkhade1273 2 ปีที่แล้ว +20

      Aaj pan tech chalu ahe, sadavarte ha dalal ahe fakta, tya mage mothe nete ahet

    • @RiderMH46
      @RiderMH46 2 ปีที่แล้ว +16

      Tyat pawar yanch nav agres ahe

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +2

      ​@@RiderMH46 खरे आहे.
      पण अशे काही नेते पडद्यामागे होते?
      ज्यांनी मुद्दाम च मराठी कामगार संपवला.?

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +1

      @@RiderMH46 फक्त पवार नाही.

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 ปีที่แล้ว

      Ajj hyancha Marathi Manus
      Udo udo karo
      Tech Javabdar ahet

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว +23

    मी एक गिरणी कामगार चा मुलगा.... गिरणी त वडील जाबर होत.... आमच्या गावातील 15/20 लोक गिरणी कामगार होती पण... सगळ्या चे हाल खुप वाईट आहेत.. मुंबई सोडली राव.. शेती करतात पण डोंगरावर शेती काय येणार (पाऊस वर अवलंबून शेती) एक पिढी संपलीपण न्याय भेटला नाही राजकीय.... पार्टी मोठ्या झाल्या... गिरणी कामगार देशो धडीला लागला 😌😌😌

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 ปีที่แล้ว +165

    कामगारांनी हॆ लक्षात ठेवावे की आज खेडेगावात जवळपास 80%लोकांकडे बाईक व इतर छोटी मोठी वाहने आहेत तसेच सहा सीटर गाड्याही भरपूर चालतात त्यामुळे ST गरज कमी झाली म्हणून लोकांनी सपोर्ट केला नाही त्यामुळे ST ला आता खूप मिळाले आहे ते घ्यावे अन्यथा गिरणी कामगार च होणार

    • @rohitkhade1273
      @rohitkhade1273 2 ปีที่แล้ว +11

      Hyanna bhadkavnare ahet , sadavartya sarkhe

    • @kishorauti2012
      @kishorauti2012 2 ปีที่แล้ว

      भाऊ सपवले कोणी

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 2 ปีที่แล้ว +2

      Ye Darr hona chahiye. Sarkar madhe Ashi bhiti rahili pahije, magach tar ti Jantecha Aikel. ST workers cha mill workers ya dashkat tar nahi honar. Karan fakt 20% Bhartiyan kade 4 wheeler ahe. Maharashtrachi janta ST karamcharancha Vina rahu shakat nahi hai Kathor Satya ahe.

    • @user-im5jv6jh8p
      @user-im5jv6jh8p 2 ปีที่แล้ว +4

      एसटीच्या जागा राजकारण्यांना बळकावू द्यायच्या का मग,,,,,,,,

    • @alokgamer4321
      @alokgamer4321 2 ปีที่แล้ว

      S.t. cha pagar kay tu denar ahe kare

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว +28

    आपण म्हणता ते बरोबर असावे कारण हा संप सुरू झाला त्यावेळी आम्ही शाळकरी होतो.
    आणि कोहिनूर मिल नायगांव भागातच रहात होतो हा संप जवळून अनुभवलेला आहे.
    गिरणी कामगारांचे अनेक प्रकारचे हाल झाले होते.पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
    धन्यवाद

    • @ketankulkarni427
      @ketankulkarni427 ปีที่แล้ว

      Sir kay kay zala hota teva ? Amchya sarkhya tya nantar aalelya generations na mahit nahiye kharach kahi.......

  • @kashinathbugade7478
    @kashinathbugade7478 2 ปีที่แล้ว +53

    गिरणी कामगारा ना संपवलं कुणी ? पवार साहेब आणी शीव सेना या लोकानी खूप पैसा कमवला हेच सत्य आहे

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 ปีที่แล้ว +1

      Shivsena che Krushna Desai hatya prakarnat charcha hoti

    • @ketankulkarni427
      @ketankulkarni427 ปีที่แล้ว

      Balasaheb, ani Sharad Pawar he Don mc. Aani aata tyanchech mula , te pan mc. Ani janata ?? Ti Haramkhor !

    • @vaibhavpatil3343
      @vaibhavpatil3343 ปีที่แล้ว

      ​@Rutwik Satya Satya asat. Amhi ajun bhoghtoy.

    • @8983080789
      @8983080789 ปีที่แล้ว

      St कामगाराचे मग मोदरी च्या पक्षाने किती घेतले

  • @ganamite004
    @ganamite004 2 ปีที่แล้ว +24

    संप शक्य तो करू नये, आतल्या आत मालकांना व अधिकारी वर्गा बरोबर बातचीत करुन वार्ता करावीं,... पण चुकून ही राजकीय पक्षाच्या नादाला लागून धंदेवाईक स्वार्थी संप कधीच करु नये

  • @rajdeshmukh1233
    @rajdeshmukh1233 2 ปีที่แล้ว +45

    गिरणी कामगारांच्या शोषणातून आजची मुंबई उभी आहे.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +5

      आणि काही राजकीय पक्ष सुध्दा...।

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 ปีที่แล้ว +3

      Ani maharashtra chya shetkarya cha shoshun karun pan.
      Mumbai cha jast Tari cotton ha vidharbhachya berar tun yaycha.

  • @vinayakghadge6869
    @vinayakghadge6869 2 ปีที่แล้ว +70

    बंद गिरणी खालील जमीनेचे वाढलेले भाव तसेच जुन्या यंत्रांची आयात व त्यावर घेतलेले कर्ज यातून मुक्त होण्याची गिरणी मालकांची इच्छा यामध्ये काही गिरण्या आगीत राख केल्या.

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 ปีที่แล้ว +49

    संप करून काहीच मिळत नाही कामगारांना फायदा फक्त युनियन अध्यक्ष आणि राजकीय नेते करून घेतात पण हे कामगारांना कळतं नाही

    • @ishapathan6846
      @ishapathan6846 ปีที่แล้ว

      म्हणून तर दत्ता सामंत मारला ना भाऊ भरपूर पैसा खाऊन बसला कामगाराच्या नजरेत आला आणि त्याला पण घोडा दाखविला कामगारांनी

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 2 ปีที่แล้ว +15

    अगदी मनातलं मांडल तुम्ही.आज ST ची पण तीच अवस्था आहे.लोकांनी खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारल्यामुळे गाड्या महाग झाल्या, आणि ST ची गरज कोणाला आता वाटतं नाही.आधी दिवाळी, उन्हाळा या दिवसांमध्ये गाड्यांना किती गर्दी असायची, आता तर गाड्या बंद आहेत तरी काही जाणवत नाही

  • @Vrath620
    @Vrath620 2 ปีที่แล้ว +119

    Dr.B.R.Ambedkar is the only leader who has a genuine concern for labours.
    Rest all politicians has jus used labours for their self interest.

    • @Someone-wu8fn
      @Someone-wu8fn 2 ปีที่แล้ว +3

      True👍

    • @chelu5260
      @chelu5260 2 ปีที่แล้ว +1

      Ekdum Barobar

    • @bhujanwarriors1286
      @bhujanwarriors1286 2 ปีที่แล้ว

      Ekdam सही

    • @mayurpatil7784
      @mayurpatil7784 2 ปีที่แล้ว +3

      pan ajj tyacha naav ghuen pan loka ghan politics karat ahe, reservation chya nava khali kiti vait avasta ahe he distach.

    • @mayurpatil7784
      @mayurpatil7784 2 ปีที่แล้ว +4

      Babasaheb yanni sarvanna saman hakka milava mhnaun reservation anala, but ajj tyannach manarare loka tyacha gair vapar karat ahe. but ata time alay ki reservation caste bhaghun na deta income baghun dyava

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto 2 ปีที่แล้ว +20

    गिरणी कामगारांच्या सर्वविनाशास कारणीभूत ठरलेला एकच हैवान! दत्त्या सामंत! उठसूट चक्के जाम करायचा रिकामचोट!

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 2 ปีที่แล้ว +14

    My Dad was Textile Mill employee in 1970-80's.
    Our family went through very difficult period due to these Strikes.
    Everything changed after that....forever

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 2 ปีที่แล้ว +13

    गिरणी कामगार मुंबई मधून हद्दपार होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला.

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 ปีที่แล้ว +38

    एस टी कर्मचाऱ्यांची विलीनीकरण करण्याची मागणी रास्त वाटत नाही. कारण कोणतेही सरकार असले तरी ते आता अधिकच्या कर्मचाऱ्यांचा पगाराचा भार घेण्यास तयार नाही तसेच एका महामंडळाचे विलीनीकरण केले तर इतर 42 वेगवेगळी मंडळे आहेत त्यांचा भार सुद्धा सरकारला उचलावा लागेल. त्यामुळे विलीनीकरण शक्य वाटत नाही.

    • @vijaysurve5496
      @vijaysurve5496 2 ปีที่แล้ว +2

      साहेब 42 महामंडले आहेत त्यांचा पगार सारखा आहे का ? सवलती सारख्या आहेत का ? किती महामंंडले ही सफेद हत्ती बालगळ्या सारखी आहेत.
      आपण माहितीच्या अधिकारत माहिती मागवू शकता.
      धन्यवाद

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 2 ปีที่แล้ว +7

      @@vijaysurve5496 तेच तर मीपण म्हणतोय की विलीनीकरणनाची मागणी रास्त वाटतं नाही, त्यांचा पगार राज्य कर्मचाऱ्यांसारखा वाढवून द्या किंवा तशा सवलती द्या या मागण्या योग्य वाटतात.

    • @nandkumarkanunje5616
      @nandkumarkanunje5616 2 ปีที่แล้ว

      विलिनीकरण झाले तर,सवलत घेणारे जनतेस व रोख प्रवास करणारे प्रवाशी बंधू ना ही स्वस्त दरात सेवा उपलब्ध होईल,उदा.तेलंगण मध्ये २०० किमी. प्रवास १४५ रू. व आपले कडे ३१५ रू.,मोजावे लागतात.१०० रू.चे आपण तिकीट घेतले तर ५१ रू.सरकारी ट्याक्स व टोल दिला जातो.

    • @neenasankhe5126
      @neenasankhe5126 2 ปีที่แล้ว +1

      @@vijaysurve5496 aho pan jevha te nokri madhe ale tevha tyana mahit hote ch na ki st ek sarkari maha madal ahe...mag tevha ch dusri nokri ka nahi pakdli tyani

  • @tulashiramhalande8365
    @tulashiramhalande8365 ปีที่แล้ว +2

    गिरणी कामगाराना राजकीय पक्षांनी च संपवले , आज गिरणी कामगारांना घर कुठे तर ठाण्यात कारण मुंबई मध्ये घराची किंमत खुप आहे , पण या बाबत कोणताही पक्ष आदोलण करत नाही, जे ते फक्त स्वता चा फायदा पाहातोय , यात फक्त गिरणी कामगार त्या वेळी ही भरडत होता व आज ही

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर वर्णन केले.जवळून पाहता आली आहे .कामगारांची उपासमार .काही वेडे झाले.गावी गेले.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +59

    कामगार देशो धडीला लागला असून सव॔जन त्या एस्टी आगार च्या किमती वाढत असून सव॔जन आगार जमीनीवर डोळा ठेऊन आहेत

    • @chelu5260
      @chelu5260 2 ปีที่แล้ว

      Ekdum barobar

    • @moontoon9623
      @moontoon9623 2 ปีที่แล้ว

      Ho tech honar ahe ... St agara vr towers nahitr shopping malls bnvtil hai builders ani estate agents.. vaat lagel ti st workers'chi

    • @shrikrishnabidaye440
      @shrikrishnabidaye440 2 ปีที่แล้ว +1

      सामंत साहेब यांच्या संपाला संपवायला एक मराठी नेता हे विसरू नका

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 2 ปีที่แล้ว +22

    अचूक निरीक्षण कालबाह्य होण्या अगोदर संप मागे घेतला जावा मुळात एसटी दुर्बळ झाली ऊ

  • @yogeshchavan6142
    @yogeshchavan6142 2 ปีที่แล้ว +26

    गिरणी कामगार यांना म्हाडा तर्फे घरे देणार होते त्याच्या वर 1 एपिसोड बनवा

    • @bandekarshivraj
      @bandekarshivraj ปีที่แล้ว +1

      अर्धे देवाघरी गेले, उरलेले जाण्याची वाट पाहत आहेत. बोल भिडू ने कृपया यावर एक एपिसोड बनवावाच.

    • @ravithewarrior8542
      @ravithewarrior8542 ปีที่แล้ว

      आणि पुढे काय झालं ते माहीत आहे का???

  • @comrade3474
    @comrade3474 2 ปีที่แล้ว +16

    जास्त ताणून धरलं की नंतर हाती काहीच लागत नाही हे नात्यात संपत दोन्ही ठिकाणी लागू पळत

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 ปีที่แล้ว +2

      म्हनुनच तुटसत२ तानुनये

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว +42

    म्हणून महात्मा गांधी आपले आंदोलन जास्त काळ चालू ठेवत नसे

    • @bapujira
      @bapujira 2 ปีที่แล้ว

      १००% बरोबर.

    • @niranjan3423
      @niranjan3423 ปีที่แล้ว +2

      😂 गांधीच साटलोट होत इंग्रजांबरोबर

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 ปีที่แล้ว +3

    सामंत ते सदावर्ते = कामगार देशोधडीला।।
    सामंतांना आपण सांगितल्या प्रमाणे संप किती खेचायचा हे कळालेच नाही । ते ठाणे बेलापुर पट्टयातील गलेलठ्ठ पगार देणार्रा इंजिनिअरिंग कारखान्यांच्या यूनियन चालवित होते।
    सदावर्ते हा राजकिय हस्तक असल्याने कामगारांचा नक्कीच बट्टयाबोळ करणार !

  • @arunsalunke6554
    @arunsalunke6554 2 ปีที่แล้ว +26

    राजकारणी लोकांनी गिरिणी कामगार संपवला हे सत्य आहे.Dr सामंत यांनी नाही.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +1

      सत्य आहे.
      पण कोण राजकारणी ..?

  • @rohanmedicobuddy4977
    @rohanmedicobuddy4977 2 ปีที่แล้ว +18

    तुम्ही खूप छान बोलता ताई

  • @bhauraotupe3204
    @bhauraotupe3204 2 ปีที่แล้ว +10

    ताई तुम्ही बरोबर बोलल्या
    सरकारी कर्मचारी बनविणे शक्य नाही

  • @shyamsakpal970
    @shyamsakpal970 2 ปีที่แล้ว +4

    पुणे शहरातील IT पार्क, हे गिरणी च्या जमिनी विकून आलेल्या कमिशन मधून तयार झालेत, कसला संप मिटणार होता, मोठी खेळी, मोठे लोक

    • @moontoon9623
      @moontoon9623 2 ปีที่แล้ว

      बरोबर,...... हे पैसेवाले आणि राजकारणी लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काहीही करू शकतात...

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 ปีที่แล้ว +6

    गिरणी कामगार संपाच्यावेळी स्व एस ए डांगे यांनी संप कधी सुरु करायचा आणी कधी मागे घ्यायचा याचे टाईमिंग ज्यांनी साधले तोच संप यशस्वी होतो हे सांगितले होते

  • @rautswapnil12
    @rautswapnil12 2 ปีที่แล้ว +22

    ही विडिओ नक्कीच st कामगारांना दाखवली पाहिजे।।

    • @bapujira
      @bapujira 2 ปีที่แล้ว

      पण कामगारांना अजूनही अक्कल येईल का ? 😢

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 ปีที่แล้ว +1

    मनुष्य बळावली यांत्रिकीकरण,नवीन क्षेत्रात उद्योग धंदे वाढले, उदाहरणार्थ आय. टी.,औषध निर्मिती,बांधकाम उद्योग व जागतिकीकरण चा रेटा म्हणून मालकांची नियत व नियोजन बदलले. त्याला राजकीय मंडळींची सिथ.
    पण खापर फोडले ते दत्ता सामंत यांच्यावर😢

  • @sirsat4227
    @sirsat4227 2 ปีที่แล้ว +8

    भाई डांगे नाही, comrade Dange

  • @tushars3115
    @tushars3115 2 ปีที่แล้ว +12

    एका पागल माणसाच्या नादी लागून सगळे एसटी कामगार देशोधडीला लागले👍

    • @bapujira
      @bapujira 2 ปีที่แล้ว

      या महामुर्ख एसटी कामगारांना कधी अक्कल येणार ? 😢

  • @sagarjadhav3822
    @sagarjadhav3822 2 ปีที่แล้ว +4

    मग आता एसटी आगाराच्या जमिनी मंत्र्यांना बक्षिस पत्र करा बिच्चारे नवीन घरे तरी मिळतील त्यांना किती जनसेवा करतात बिच्चारे

  • @mahesh2kanhere
    @mahesh2kanhere 2 ปีที่แล้ว +15

    20 तारकेला 31 वर्ष पूर्ण झाले , काई सागू व्यथा माझ्या बापा ची , ते बालपन मुंबई सोडून पुणे ला घर शिफ्ट झाले , आज पन वडिल त्य आठवन सागतत

    • @rickyponting3073
      @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +1

      पुन्हा मुंबईत या

    • @ketankulkarni427
      @ketankulkarni427 ปีที่แล้ว

      Sir kay zala hota teva nakki ? Amchya sarkhya navin pidhi la kahich mahit nahiye ...... aani sir, aata tumcha kasa suru aahe ?

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 2 ปีที่แล้ว +22

    पण st टिकली पाहिजे.......आपल्या राज्याची शान आहे लालपरी

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 2 ปีที่แล้ว +25

    एसटी महामंडळाचे असेच होणार 🙏

    • @rohitkhade1273
      @rohitkhade1273 2 ปีที่แล้ว +1

      Pan he sagla samplya var samjnar hya murkha lokanna

    • @user-rd5vd2ld5l
      @user-rd5vd2ld5l 2 ปีที่แล้ว

      @@rohitkhade1273
      खरय 🙏

    • @61.pranamyajoshi23
      @61.pranamyajoshi23 2 ปีที่แล้ว +1

      Pudcha 7 janmat nahi honar. Karan amchasarkhya Maharashtra Cha Jantakade tumchasarkhya 4 wheeler nahiye. Amhi pravas karayla train Kiva ST vaparto.

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 2 ปีที่แล้ว +10

    खरं तर गिरणी मालक खाजगी होते, त्यांच्या मनाच राज्य होते, आणी दत्ता सामंत जवाबदार आहे,त्यानां राजकारणी लोकांनी सपोर्ट केला...पण ST कामगारचे मालक सरकार आहे.. तेव्हा late पण थेट होणार...🙏🙏 बाकी जय हो बोल भिडू...

  • @anushkabhosale5680
    @anushkabhosale5680 ปีที่แล้ว +3

    You helped in my Economics answer! Thanks a lot... Tumhi det asleli mahiti students na khup khup madatichi tharat aahe!!! Thanks a lot!!!

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 ปีที่แล้ว +5

    गिरणी कामगारांना संपवले व मालकांना माला माल केले.
    आता एस टी कामगारांना संपवून एस टी डेपोच्या जागेवर कुणाची नजर आहे का.

  • @amishshah5130
    @amishshah5130 2 ปีที่แล้ว +6

    Nice way explain ...but one thing upj forgot..change in cotton to nylon and polyster . Mumbai mills were not having that facility ... bhiwandi new small waeving machine took that need...

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 ปีที่แล้ว +6

    दत्ता सामंत नी सुपारी घेवून गिरणी कामगार संपविला होता

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 ปีที่แล้ว

    Yes absolutely right

  • @sachinkolpe7388
    @sachinkolpe7388 2 ปีที่แล้ว +4

    एकदम छान पद्धतीने समजून सांगितले

  • @surveysolution2992
    @surveysolution2992 2 ปีที่แล้ว +13

    एस टी महामंडळ चे कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा धडा घ्यावा नाहीतर खासजीकरण होऊन नुकसान कोणाचं होणार आहे ???

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 ปีที่แล้ว

      Zalach pahije privatization.

    • @dhananjaysawant9168
      @dhananjaysawant9168 2 ปีที่แล้ว

      Nuksan 94000 St kamgaranche aani khedyatil garib janateche honar. Baki konala kahi farak padnar nahi.

  • @Anu-wb2jj
    @Anu-wb2jj 2 ปีที่แล้ว +56

    जिथुन महाराष्ट्रातुन गिरणी कामगार हद्दपार झाले तिथून महाराष्ट्रातून मराठी टक्का कमी होत गेला.

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +2

      मग सेना काय करत होती

    • @Anu-wb2jj
      @Anu-wb2jj 2 ปีที่แล้ว +2

      @@rajumujawar391 सध्या ची परिस्थिती सगळ्याच डोळ्यासमोर आहे उघडे डोळे बघा नीट

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว

      @@rajumujawar391 हे बोल बिडूला विचारा पण ......

    • @smallthings9498
      @smallthings9498 2 ปีที่แล้ว

      @@rajumujawar391 udya tu shen khashil tar dusra tula shen nako khau he sangayla yenar nahi

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว

      @@smallthings9498 तू आदी का

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 2 ปีที่แล้ว +19

    मुंबईतून गिरणी कामगार पळवून लावण्यात शिव सेना ने मोठी भूमिका बजावलेली आहे. शिव सेनेला "वसंत सेना" म्हतल जायचं.

  • @sureshkande3256
    @sureshkande3256 2 ปีที่แล้ว +11

    This analisis is wrong , when there was a mill workers strike in Mumbai,most of the mills were engaged in cotton fabrics but at the same time there was a bust in synthetic fabric for this change most of the mills were not equiped for this change.This the main reason to close down mills

    • @rohitkhade1273
      @rohitkhade1273 2 ปีที่แล้ว +1

      That's why some mill owners supported the strike coz they also wants to close the mills

    • @ashish049
      @ashish049 2 ปีที่แล้ว +1

      Tumch je mhnn ahe te maanl trihi eth ST totyat ahe sarkar vr boja jyada hot ahe bnd ch kraychi ahe as smja pn logically vchar krun tevdh samp to bnd krava mhnaa

    • @shrikrishnabidaye440
      @shrikrishnabidaye440 2 ปีที่แล้ว

      अरे रांडेच्यानो एवढ्या गिरण्या ना आगी लावल्या एकाला तरी शिक्षा झाली का भडव्या नो तुम्ही किडे पंडुन मराल हा आमचा शाप आहे

  • @shrikh0945
    @shrikh0945 2 ปีที่แล้ว +1

    Yes same condition like girini kamgar

  • @manojmhatre2477
    @manojmhatre2477 2 ปีที่แล้ว

    Well explained...

  • @sunildesai9527
    @sunildesai9527 2 ปีที่แล้ว +1

    अर्धवट माहिती.
    संप कोणी फोडला याचे विवेचन कोणी करायला धजावत नाही.

  • @sagarjoshi170
    @sagarjoshi170 2 ปีที่แล้ว +3

    अश्या मुंबई हिन्दी भाषिकांच्या घश्यात घातली.

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत

  • @pawanumarkar8582
    @pawanumarkar8582 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti hoti Tai

  • @suvarnagarud4297
    @suvarnagarud4297 2 ปีที่แล้ว

    Good information for all ST kamgar

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 2 ปีที่แล้ว

    Interesting article

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 ปีที่แล้ว

    Very Good Explanation

  • @prafullakhairnar4262
    @prafullakhairnar4262 2 ปีที่แล้ว

    Right

  • @nishant98613
    @nishant98613 2 ปีที่แล้ว +1

    4 वेळा अपक्ष निवडून आलेले आणि 100 वेळा रक्तदान करणारे शेतकऱ्यांचे एकमेव आमदार बच्चू भाऊ कडू यांचा इतिहास सांगा.✌️

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 2 ปีที่แล้ว +1

    खाजगी करणा ला चालना देणेकरिता आणि गोरगरीब जनतेचा कणा मोडणेचा महाराष्ट्र तील गरीबांची खात्रीची नोकरी आणि गरीबांची वाहतूक संपवून महाराष्ट्रातील गरीब सामान्य नागरिक पूर्णपणे संपेल असं वाटतं . अर्थ देणारी खाती बहुजन हिताय बहुजन सुखाय . ना नफा ना तोटा या तत्वावर चालावित.

  • @kalpeshsonje4981
    @kalpeshsonje4981 2 ปีที่แล้ว

    Chhan mahiti sanklan !!

  • @policebhartisimplified6124
    @policebhartisimplified6124 2 ปีที่แล้ว +1

    Mi kalch comment mdhe yabddl vdo bnva ashi vinanti krnar hoto 🥰🥰 bol bhidu is gr8

  • @sanjeevdoshi
    @sanjeevdoshi 2 ปีที่แล้ว

    Good Analysis

  • @chelu5260
    @chelu5260 2 ปีที่แล้ว

    Mahiti short madhe, pan chan... Good Efforts 👍

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 2 ปีที่แล้ว +15

    *त्यामुळेच देशात खाजगीकरण होते आहे, सरकारी कामगार सरकार व जनतेला कसं वेठिस धरतात हे दिसत आहे सगळ्यांना.!*

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 ปีที่แล้ว

    डॉ. सामंत यांची पहिली सभा प्रभादेवी (स्टॅण्डर्ड मिल) येथे झाली होती. तेव्हा मी सभेला हजर होतो. प्रचंड गर्दी होती.

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 2 ปีที่แล้ว +18

    Very good info on Workers strike Mohini..pls keep on providing us such realistic past information...

    • @nandamhatre7342
      @nandamhatre7342 ปีที่แล้ว

      ती डांगेची आजी की सामंत ची कि आमच्या आईबापाची ?
      गिरणी कामगारांच्या मागण्या नव्हत्या.दत्ता सामंत युनियनचा सक्तीने संप झाला होता.त्यात राजकारण होत.

  • @spk8990
    @spk8990 2 ปีที่แล้ว +2

    Sad truth. God given stomach everyone. And this makes to do some and fill it. Not only for self but also for family!

  • @gauravkulkarni4180
    @gauravkulkarni4180 2 ปีที่แล้ว +5

    दत्ता सामंत यांच्या बद्दल माहिती द्या.🙏

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 2 ปีที่แล้ว +1

    एसटी कामगार पगारवाढ मागतच नाहीत. त्यांना विलीनिकरण हवंय. तशी मागणी योग्य आहे. सध्या त्यांना मिळणाऱ्या पगारत लोकप्रतिनिधींनी एक महिना घर चालवून दाखवावे. जर वेळीच पगारवाढ देत गेले असते तर ही वेळ आली नसती. तसेच त्या खटारा गाड्या बदलायला हव्यात.

  • @mahendrasingsuratsinggiras4132
    @mahendrasingsuratsinggiras4132 2 ปีที่แล้ว +3

    खरे म्हणजे म शा व कामगारानी पण बसुन चर्चा केली पाहीजे कुठलेही नेतुर्व मध्ये नको

  • @sandeepbhoir646
    @sandeepbhoir646 2 ปีที่แล้ว

    खर आहे

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 ปีที่แล้ว +1

    ठाकरे-सामंत यांचं नेतृत्व स्वीकारून मुंबई गिरणी कामगारांनी कॉ भाई डांगे चं नेतृत्व संपवले अन स्वतः ही संपले!

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 ปีที่แล้ว

    Nice information

  • @shrinivassane8099
    @shrinivassane8099 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती, पण आवाज प्रचंड कर्कश

  • @the...devil..
    @the...devil.. 2 ปีที่แล้ว +1

    Sarakarla system chalvalila loka lagtat pan tyana payment nahi det ....aase khoop department aahet jitha payment la issue aahe....itkya mahagaiet ghar chalvalicha kasa .....he financial exploitation aahe..kam karanaryancha .....companyan madhya kam karanarya casual labour la vichara....

  • @VJ-pw7kf
    @VJ-pw7kf 2 ปีที่แล้ว +1

    Union leader settlement kartat, tech 1981 la zala...

  • @Laukik1994
    @Laukik1994 2 ปีที่แล้ว +4

    Lalbagh paral bagha Kai zala tyncha

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar5190 2 ปีที่แล้ว +2

    कम्युनिझम म्हणजे कामगार लोकांची हुकूमशाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    संप करावा पण तो इतका ताणून धरू नये.

  • @shashighuge
    @shashighuge 2 ปีที่แล้ว +4

    अवास्तव मागन्यापोटी गिरणी कामगार संपले
    तसे S T च व्हायला नको

    • @bapujira
      @bapujira 2 ปีที่แล้ว

      दुर्दैवाने तेच होणार आहे. 😢

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 2 ปีที่แล้ว

    Kamgaranchya dilelya bahumulya mahitibaddal manahapurvak dhanyawad (((([sampabaddal dileli mahitee aavdali )

  • @shridharjoshi6788
    @shridharjoshi6788 2 ปีที่แล้ว +1

    एस टी कामगार आणि गिरणी कामगार यांची तुलनाच होऊ शकत नाही ! गिरणी मालकाना गिरण्या ना चालवता जमीनी मोकळ्या करून गृहनिर्माता आणि रियल इस्टेटमध्ये उतरायचे होते !

  • @santoshkamble4170
    @santoshkamble4170 2 ปีที่แล้ว +2

    पुढे दत्ता सामंतचे काय झाले सागा...

  • @Satrangi1331
    @Satrangi1331 2 ปีที่แล้ว

    I like this

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 ปีที่แล้ว +1

    असे होणार आहे. कीती जतता परीशान आहे.

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 2 ปีที่แล้ว +7

    St कमॆचारी या गोष्टी पासुन खुप काय शिकु शकतात

    • @vk0605
      @vk0605 2 ปีที่แล้ว +1

      खाजगी बस चे प्रमाण खूप वाढले आहे . लोकांना त्याची सवय पण होत आहे. सेवा पण छान भेटत आहे . यामुळे पहिलेच तोट्यात असलेली एसटी अजून तोट्यात जाईल मग समोर कामगारांचे काय होईल हे सांगायचे गरज नाही...

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 ปีที่แล้ว +3

      @@vk0605
      KSRTC(karnataka) kadun kahitr shikun ghyave...
      Sharad pawar Sarkhe chor lok mh chalvat aahet manje ky ghanta sudharna honar...🤷

    • @vk0605
      @vk0605 2 ปีที่แล้ว +3

      @@Sourabh_81 agree with you . मुळात महाराष्ट्राच्या राजकारणी लोकांना तोट्यात असलेली एसटी डोईजड झाली असावी म्हणून ती बंद पडावी अशीच त्यांची इच्छा असावी म्हणून तर निर्णय होत नाही .. पण कामगारांनी हा डाव ओळखायला पाहिजेत.

    • @policebhartisimplified6124
      @policebhartisimplified6124 2 ปีที่แล้ว

      Pan te kahi shiknar nahit

    • @Laukik1994
      @Laukik1994 2 ปีที่แล้ว

      @@Sourabh_81 bhava Karnataka madhe majar public transportation service road transport ahe tycha mule tynchi state transport profit madhe ahe aply kade metro,train bharpur transport service ahe Tyacha mule

  • @snkh8906
    @snkh8906 ปีที่แล้ว +1

    डाॅ. दत्ता सामंत यांचा खून कोणी, कसा व का झाला असावा याचा थोडा आढावा घ्या.

  • @anantabhagat4057
    @anantabhagat4057 2 ปีที่แล้ว

    सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे म्हणून कोणताही संप करण्यापूर्वी मागचा पुढचा विचार करायला हवा.,. जयहिंद...जयभारत..

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode 2 ปีที่แล้ว +1

    खोटी माहिती
    राजकिय नेत्यानी संपवाला

  • @Anonymous-rh8jp
    @Anonymous-rh8jp ปีที่แล้ว

    माहिती छान सांगते..
    फक्त चेहरा थोडा हसरा ठेवला तर बरं वाटेल

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 2 ปีที่แล้ว

    गिरणी कामगार संपाबाबत तत्कालीन सरकार आणि कामगार नेते दोघे ही गिरणी मालकांसोबत होते, पद्धतशीरपणे संगनमताने गिरणी कामगार संपवला.

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK ปีที่แล้ว +1

    पद्धतशीर गिरणी कामगार संप संपवला... खापर दत्ता सामंतावर फोडले ......अपेक्षा अवास्तव कधीच नव्हत्या...

  • @khopadevikas
    @khopadevikas 2 ปีที่แล้ว +1

    माझा भाऊ आणि बहीण रोज शाळेत जातात आणि त्यांना तिकटीला पैसे देने आम्हाला परवडत नाही,
    त्यामुळे ST कामगारांच्या संपाला आमचा पाठिंबा नाही

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 2 ปีที่แล้ว

    Because of private vehicles eg two, three & four wheelers public is not in trouble for their journey, so not getting support to ST employees and public is not appling any type of pressure on Government in favour of ST employees. Better to compromise with Government other wise situation will happened like Girani kamgar (1980)

  • @chetankarkera622
    @chetankarkera622 2 ปีที่แล้ว

    Babu Reshim mazagon dock la canteen madhe kaam karayche

  • @sachinhate1361
    @sachinhate1361 ปีที่แล้ว

    You don't know the fact behind the strike

  • @maths-pro-by-khan-sir
    @maths-pro-by-khan-sir 2 ปีที่แล้ว +1

    *Datta Samant was the culprit of Textile industry*

    • @SAMARTHSAMANT
      @SAMARTHSAMANT 2 ปีที่แล้ว

      Textile industry was already outdated . It was now turing into loss making business . So logically speaking textile industry was already on gun powder.
      What data samant did was he lighted the gun powder.

  • @kisanshewale2416
    @kisanshewale2416 2 ปีที่แล้ว +1

    होय नक्की च गिरणी कामावर होईल ए एसटी कामगार सावध हवा

  • @indrajeetgaikwad9102
    @indrajeetgaikwad9102 2 ปีที่แล้ว

    दत्ता सामंत यांचे पुढे काय झाले यावर एक व्हिडिओ बनवा

  • @rahullondhe9606
    @rahullondhe9606 2 ปีที่แล้ว

    All ready 65 Rs.var settelment zali hoti parantu sarkarla he nako hote

  • @bhumiputra1930
    @bhumiputra1930 2 ปีที่แล้ว +11

    गिरिणी कामगार,मराठी माणूस मुंबई मधुन गायब झाला तो शिवसेना च्या मुले शिवसेना मध्ये चाल माफिया जमीन माफिया आहेत त्यांनीच मराठी माणसाला सम्पवले आता बस कामगार ना सम्पवनार,,