सर. प्रथमच कोणी या youtube वर तलाठी बद्दल एक एक पूर्ण माहिती सांगितली आहे, ज्यामुळे तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साह मिळेल. धन्यवाद सर. विद्यार्थी भाग २ ची वाट पाहत आहेत
थँक्यू सर खूप छान माहिती सांगितली सर 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷 ग्रामसेवक पदभरती निवड कशा द्वारे केली जाते सर तुम्ही तलाठी पद भरती बाबत खूपच छान माहिती सांगतात तशी पण माहिती ग्रामसेवक पदभरती बाबत पण सांगत झाला....!! 🙏🌷🙏🙏🌷🙏🌷🌷🙏🙏
सर तुमच्या विडिओ मुळे प्रेरणा मिळतेय सर्वांना, कालच mpsc ने timetable दिले माझ्या मते सरळ सेवा मधून पण विवीध भरती चालू होतील, नोकर भरती वरती बंदी होती, ती आत्ताच मोकळी केली आहे काय, तुमच् काय मत आहे सर, तलाठी बरोबर इतर सगळ्या विभागात पण भरती जोरात होतील काय: कारण 2020 आणि 2021 मध्ये कसलीच नोकर भरती झाली नाही (पोलीस आणि आरोग्य) वगळता, पाठीमागं 2019 ला पेपर ला जाहीरात आली होती राज्य शासना मध्ये 4 लाख जागा रिक्त आहेत त्यानंतर 2 वर्षांत आणखी किती तरी जागा रिक्त झाल्या असतील कदाचित 5 लाखावर गेली असेल तुमच मत कळवा, अभ्यास करण्या साठी बळ मिळेल सर्वांना 🙏🙏
सर तुमच्या मुळे आम्हाला अभ्यासाची खूप प्रेरणा मिळते असेच प्रेरणा मिळावी खूप खूप आभारी आहे सर सर english साठी balasaheb shinde grammar साठी आणि MG shaikh only vocab साठी दोन्ही book पुरेसे होईल ka???
सर, तलाठी साहेबानी एखादा फेरफार "आपली चावडी" वर प्रदर्शीत केला.... तर तो फेरफार मंजूर कोण करत असते ..म्हणजे तलाठी साहेब फेरफार मंजूर करतात कि मंडळ अधिकारी साहेब करतात? प्रश्न 2) त्या फेरफार प्रमाणे झालेला बदल 7/12 वर केंव्हा प्रदर्शित होतो?
सर. प्रथमच कोणी या youtube वर तलाठी बद्दल एक एक पूर्ण माहिती सांगितली आहे, ज्यामुळे तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साह मिळेल. धन्यवाद सर. विद्यार्थी भाग २ ची वाट पाहत आहेत
फेरफार बाबत 18 जानेवारी 2022 चे परीपत्रक पाठवा रावसाहेब
नमस्कार सर
सर मी Ex-servicemen आहे, माझे selection झालेले आहे, हा vdo पाहून माझे बरेच doubt clear झाले
Thank you so much sir ❤
Khup chhanmahiti sangitali sir
Thank you 😊
Khup chhan aahe sir...... Thank you 😊
साहेब सर्वांना अधिकारी बनवा अधिकारी असे बनवा की जे सामान्य माणसाचे काहीतरी काम करतील असे बनवा
Dhanyavaad sir👍👍👍
I want to be a तलाठी
Yes, i am really interest for this job
Atishay Uttam prakare Bhag ek Sangitala ahe..... 👌👌
Thank you sir mahiti dilyabaddal
थँक्यू सर खूप छान माहिती सांगितली सर 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
ग्रामसेवक पदभरती निवड कशा द्वारे केली जाते सर तुम्ही तलाठी पद भरती बाबत खूपच छान माहिती सांगतात तशी पण माहिती ग्रामसेवक पदभरती बाबत पण सांगत झाला....!!
🙏🌷🙏🙏🌷🙏🌷🌷🙏🙏
खरंच! खुप जबरदस्त माहिती दिली सर. यापुढेही अश्याच प्रकारे मार्गदर्शन करत रहा ♥
सर तुमच्या विडिओ मुळे प्रेरणा मिळतेय सर्वांना, कालच mpsc ने timetable दिले माझ्या मते सरळ सेवा मधून पण विवीध भरती चालू होतील, नोकर भरती वरती बंदी होती, ती आत्ताच मोकळी केली आहे काय, तुमच् काय मत आहे सर, तलाठी बरोबर इतर सगळ्या विभागात पण भरती जोरात होतील काय: कारण 2020 आणि 2021 मध्ये कसलीच नोकर भरती झाली नाही (पोलीस आणि आरोग्य) वगळता, पाठीमागं 2019 ला पेपर ला जाहीरात आली होती राज्य शासना मध्ये 4 लाख जागा रिक्त आहेत त्यानंतर 2 वर्षांत आणखी किती तरी जागा रिक्त झाल्या असतील कदाचित 5 लाखावर गेली असेल तुमच मत कळवा, अभ्यास करण्या साठी बळ मिळेल सर्वांना 🙏🙏
Khup Sundar Mahiti sangitali Sir Aapan Thank You 🙏
सर लय भारी 💓
खूप छान माहिती diley sir... आपण
Your efforts inspire us❤️
अत्यंत परिपूर्ण माहिती डिलीत सर धन्यवाद 🙏
Thank you sir. Chan mahiti dili Talathi baddal. Sir Gramsevak ani Talathi यांचा संबंध येतो का? Part 2 madhe sanga please.
9:50 पासून बघा
खुप छान माहिती दिली सर
👌👌👌💐💐खूप मस्त सर
सर तुमच्या मुळे आम्हाला अभ्यासाची खूप प्रेरणा मिळते असेच प्रेरणा मिळावी खूप खूप आभारी आहे सर
सर english साठी balasaheb shinde grammar साठी आणि MG shaikh only vocab साठी दोन्ही book पुरेसे होईल ka???
Ekach vapara
सर तलाठी यांचे कामकाज भाग 2 विडिओ लवकर टाका
Dhanyawad sir
सर,
तलाठी साहेबानी एखादा फेरफार "आपली चावडी" वर प्रदर्शीत केला....
तर तो फेरफार मंजूर कोण करत असते ..म्हणजे तलाठी साहेब फेरफार मंजूर करतात कि मंडळ अधिकारी साहेब करतात?
प्रश्न 2) त्या फेरफार प्रमाणे झालेला बदल 7/12 वर केंव्हा प्रदर्शित होतो?
❤
छान सर 🙏🙏🙏
भाग 2 लवकरच टाकल सर...
Thx sir for d information...🙏
Sir talathi bharti kadhi start hoeil
Thank you sir.
खूप छान सर.....
सर तलाठी आणि भूमी अभिलेख ची जाहिरात उशीर येण्यास निवडणूक ची आचार संहिता हा कारण असू शकतो काय......
सर तलाठी कामकाजाची संपुर्ण माहिती चा एक सलग vidio बनवा plz सर
Ok
You are gret sir
District wise transfer kasa prkare hoto...video bnwa sir
Thanks sir
Thank you sir
Sir thanks you
Thank you sir....
Jai hind sir
Talathi office taluka level la aste ki .....gavat astt
Sheti rasta kaydaya badal sagaa
Sir, departmently exam kiti varshyane deta yete.
Sir, Talathi Cha office time Kay asto
Sir, Stenographer baddal mahiti sanga
Sir live class talathi start kara thank you 🙏🙏
Bhag 2 lavkar taka sir
Ok
Sir tumhi nashik che ahe. Ka?Sir please guidance kara talathi sathi 🙏🙏
सर मी सुद्धा तलाटी परीक्षेची तयारी करत आहे मला मार्गदर्शन करा.english विषय अवघड जातोय.
Soppa ahe english
Grammar cover kar
Tya nanter vocab
Basics pasun chalu kar hovun jail ek mahina pn khup zala english cover karyla
Sir mpsc mdun group c chi exam hote tymdil tax assistant post la kiti payment ast ani tychi posting fkt mumbai mde ch hoyt ka
Sir केव्हा येईल तलाठी भरती
Sir tumchya Telegram ch name ky ahe pz tell me
प्रतिक्षा यादी मधील candidate bharti hotat ka
नाही
Sir departmental exam Hot nahi kay promotion sathi
होते
Sir mhada exam pudhe dhakkali....talathi add pn pudhe dhakaltil ka??
असे वाटते बघूया वाट
समाज कल्याण अधिकारी किंवा बाल कल्याण विभाग भरती प्रक्रिया साठी लागणारा अभ्यास क्रम च हवा होता
Ok video येईल
Sir talathi la kiti salary midte
35 ते 40 k
माझी कोतवाल म्हणून निवड झाली आहे पण सज्जवर तलाठ्याने ठेवलेला माणूस मला काम करण्यात अडचण करत आहे तर त्यावर काही उपयोग
😂 are to khajgi Manus ahe evdh lksh deu nko tyakde... Ani kam kshala krto abhyas kr Ani dusri post kadh
सर तहसीलदार पदासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते ते सांगा सर plz
राज्यसेवा mpsc
Sir tumchi posting kute aahe sir
Sir government officer corrupted Ka astat plz sanga max people are coorupted
प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट लोकं असतात
आपल्याला काय करायचे ते आपण ठरवायचे असते.
Thank you sir
Thanks sir
सर तलाठी भरती केव्हा येईल .
Thanks sir
Thank you sir
Thank you sir
Thanks sir