तमाशा व लावणी टिकवली व सातासमुद्रापार नेहली व सर्व प्रकारचे सहकार्य केले असे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती मा.श्री विजय सिंह मोहीते पाटील व जयसिंह मोहिते पाटील घराणे
तमाशा म्हणजे महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे सुसंस्कृत महाराष्ट्राची ती पारंपरिक लोककला आहे त्यातच मा श्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे नावाजलेले तमाशा मंडळ आहे अनेक वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला अलीकडच्या काळात तमाशा कार्यक्रमाला वेळ कमी मिळतो त्यामुळे संपूर्ण कला प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही पूर्वी गण गवळण बतावणी आणि वगनाट्य असे तीन भाग असायचे त्यामुळे कार्यक्रम भरपूर प्रमाणात पाहायला मिळत असे शासनाने तमाशा कलेला संरक्षण देणे गरजेचे आहे तसेच वेळ वाढवून देण्यात आली पाहिजे कलाकारांना मानधन दिले पाहिजे तरच ही कला जिवंत राहिल सर्व तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा तसेच भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
एकदम मस्त ताई आपली मुलाखत ऐकून मला माझे लहानपण आठवले लहानपणी आम्ही आमच्या गावामध्ये यात्रेच्या वेळी रघुवीर खेडकर यांचा तमाशा बघायचा आता नवीन पिढीमुळे आम्ही तमाशा शौकिन तमाशा बघू शकत नाही
मी पाचवी मध्ये शाळेमध्ये होतो तेव्हापासून रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर यांचा तमाशा पाहतो खूपच छान रघु भाऊमंदाताई
महाराष्ट्रातील हे महान रत्न आहेत! यांच्या कलेला मानाचा मुजरा!
रघु भाऊ आणि मंदाताई खूपच ग्रेट कलाकार आहात तुम्ही मानाचा मुजरा तुम्हाला
खूप छान मुलाखत मंदाताई यांचा नृत्य आणि अभिनय पाहिलेला आहे त्या खरोखर पिक्चर मध्ये जायला हव्या होत्या एकच नंबर कलाकार कायमस्वरूपी
संपूर्ण लोककला वाहून घेतलेल्या सौ, मदांताई, आपण दिलेल्या मुलाखतीत सांगितले
आपल्या वर आल्या प़संग खूप खडतर होता
माळेगावच्या वाईट प्रसंगाला आपण छाताडावर हजारो टनांचे बोजा घेऊनच आपण असे वाईट अनुभवले.त्याबद्दल आपणास मानाचा त्रिवार मुजरा वंदन.
मंदाताई तुम्ही खूप मोठ्या कलाकार आहात मनापासून शुभेच्छा .
फार महान कलावंत आहे, मंदा ताई,, रघुवीर खेडकर, त्यांच्या मातोश्री त्यांना शासनाची मदत मिळाली पाहिजे, लोककला जिवंत राहील
तमाशा व लावणी टिकवली व सातासमुद्रापार नेहली व सर्व प्रकारचे सहकार्य केले असे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती मा.श्री विजय सिंह मोहीते पाटील व जयसिंह मोहिते पाटील घराणे
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय तमाशा मंडळ
मंदाताई तुम्ही फार फार सुंदर मुलाखत दिली फार ऐकून जीवाला समाधान वाटलं
खूप सुंदर मुलाखत आहे
मंदा ताई अप्रतिम अभिनय
तमाशा कलावंत यांना सरकारने जरूर मदत करायला हवी.
रघुभाऊ आणि मंदाताई ग्रेट
आम्ही लहान असताना नेहमी तमाशा बघायचो
तमाशा म्हणजे महाराष्ट्राची जिवंत लोककला
आहे सुसंस्कृत महाराष्ट्राची ती पारंपरिक लोककला आहे त्यातच मा श्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे नावाजलेले तमाशा मंडळ आहे अनेक वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला अलीकडच्या काळात तमाशा कार्यक्रमाला वेळ कमी मिळतो त्यामुळे संपूर्ण कला प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही पूर्वी गण गवळण बतावणी आणि वगनाट्य असे तीन भाग असायचे त्यामुळे कार्यक्रम भरपूर प्रमाणात पाहायला मिळत असे शासनाने तमाशा कलेला संरक्षण देणे गरजेचे आहे तसेच वेळ वाढवून देण्यात आली पाहिजे कलाकारांना मानधन दिले पाहिजे तरच ही कला जिवंत राहिल सर्व तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा तसेच भावी वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा
ताई तूम्ही खूप मोठी मनाची आहात सलाम करतो तुम्हाला
मंदाताई एकच नंबर काम करता
खुप छान मुलाखत होती मी एक तमाशा प्रेमी आहे ,कलावंताची आदर ,आणी आवड आहे ,धन्यवाद 🙏
रघुवीर खेडेकर चा तमाशा म्हणजे माळेगाव यात्रा परिसरात एक नावाजलेले नाव. तसेच मंदाताई आणि रघुवीर एक नावाजलेली जोडी.
मंदाताई एक नंबर कलाकार आहेत ❤️👌🌹🔥👍🤘✌️👌❤️❤️
तमाशा कलाकारांना मानधन दिले पाहिजे
अस मला तरी वाटतं
तमाशा कलावंत यांनी चांगले विचार आचार दिले तर चित्रपटाला तोड देऊन तमाशाला चांगले दिवस आणु शकतात
Great Interview🎉🎉🎉
अप्रतिम प्रश्न
संपुर्ण कलेला वाहून घेतलेल्या कलाकार आहे मंदाताई
90 च्या दशकात मी लागोपाठ 11 वेळा हा तमाशा पाहिला होता. सुपरहीट
9:03 😊
छान मुलाखत.
रघुवीर खेडकर चा तमाशा त
Great Taisaheb
मंदाताई खुप छान आठवणी
खुपच छान मुलाखत झाली ❤
खुप छान मंदाताई
रघुवीर आमचा हिरो होता फार छान कलाकार ताई पण सुंदर कलाकार आहेत
एकदम मस्त ताई आपली मुलाखत ऐकून मला माझे लहानपण आठवले लहानपणी आम्ही आमच्या गावामध्ये यात्रेच्या वेळी रघुवीर खेडकर यांचा तमाशा बघायचा आता नवीन पिढीमुळे आम्ही तमाशा शौकिन तमाशा बघू शकत नाही
मंदाताई 1च नंबर कलाकार आहेत
वहा खुप छान आहे ताई
Mandatai is great gavran actor
खरच कलाकाराची कदर केली पाहीजे
Mandrani gerat i love you taiee 🙏🙏
Great
सुंदर
सुपर ❤❤❤❤❤❤❤
Gret mandatai
मंदाकिनी कासार जळगांवकर बरोबर आहे का
मंदाताई तमाशा हा कन्सेप्ट टिकवून ठेवा आणि सुपारी कमीत कमी 5 लाख आणि 10 लाख ची घ्या
रघुवीर खेडकर सारखा कलावंत होणे अशक्य आहे
Very good
Ashok,patil,ati,Sundar,mandataii
Khondamli,nandurbar
सुपर ताई❤❤
मंदाराणी ग्रेट ❤❤
❤❤❤❤❤ great
घोडे माळेगाव यात्रा आफाट जनसमुदाय
मंदाताई स्पष्ट आणि परखड मत मांडल्या बद्दल धन्यवाद!
संगमनेरचे भूषण
शासनाने आता तरी तमाशा कळावंता कडे लक्ष दयावे
एक लक्षात घ्या! सरकार कुठे कुठे लक्ष देणार.जनतेन काय करायचे.फक्त सरकारी योजना लाटायच्या का?
छान❤😊
Manda tai I am your fan. Baby Pooja kay kartat?
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांना नक्कीच भेटायला हवे
मी तमाशाप्रेमी आहे.
Khoopach chhan
मंदाबाई काय काम करतात
आसे कलाकार होने शक्य नाही
तुकाराम महाराज
याचा मुलगा वारला महनाले. देवाच होता
तो नेला देवाने
Tumhi mahan kalakar aahat
Fulandevichi bhumika mandarani mast keli hoti
No.1.kalakar❤
नंदुरबार तालुका मदे शिंदे या ईयं चं, कां बं द, के ल स
Raghu vir ani mandarani khedkar yancha gajlela tamasha tyatil navin popat ha he gan prasidh hot
1 krod ghe
असं कलावंत होणं नाही
❤❤❤❤❤❤
Tu sangnner Lach aahes ka.mla bhetaychy .
विनाष काळी विपरीत बुद्धी
Hareyana.sarkarne.10.000.keli.mandhan.gst.kame.astana..keli.parantu.maharashtrat.vedharbhat.marathvadyat.gst.jyast..mandhan.tut.ponje..niymani.15.000.te.20.000.milayla.pahije..ak.morcha.kadhayla.hawa...ata.nahi.kadhi.nahi😂
मंदाताई तमाशा हा कन्सेप्ट टिकवून ठेवा आणि सुपारी कमीत कमी 5 लाख आणि 10 लाख ची घ्या