रघुवीर खेड़कर तमाशा कलावंत एक नंबर आहे आमचा सारंगखेडा यात्रेत आम्ही तरुण पणात आवर्जून रघुवीर खेडकर तमाशा मंडळ तमाशा आवर्जून पहायचो ,मला एकजं प्याला ,,,हे वगनाट्य मी फार आवर्जून पहायचो
रघुवीर भाऊ,माझा मामा तुमच्याच तमाशात काम करत होता, भिकाजी सरोदे काटाळवेढ्याचा.आम्हालाही तुमच्या विषयी खुप खुप आदर आहे.कांताबाई माझ्या मामाला बाबा म्हणायच्या, मामा कांताबाईनां मुलगी मानायचे.रघुवीर दादा तुम्हाला आमच्या कडून पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
अगदी खरं आहे दादा आपले म्हणणे,👍👌👌✔️✔️ आपल मनापासून गोड माहिती पूर्ण बोलणं अगदी मनापासून आवडणार आहे,,, नक्कीच आपल्या कलेला दाद द्यावी लागेल,, आणि ही कला आपण जिवंत जपावी अशी आम्ही आशा बाळगतो 🙏🙏 आपल्या कार्याला आदरपूर्वक सलाम 🙏🙏🙏
रघुवीर खेडकर साहेब ,,, मि सातारा येथील मैजे माळयाचि आनेवाडी येथील रहीवासी आहे. अंदाजे १८/२० वर्षा पाठीमागे , शिर्डी येथे मि आलो होतो. त्या वेळी आपला खेळ चालू असताना मि चिठ्ठी पाठवून मि , गेट वर आलो आहे असे कळविले. त्या वेळी आपण स्वतः बाहेर येवून , मला सम्मान पुर्वक आत मध्ये घेवून गेलात. त्या वेळी माझे वय अवघे २०/२२ वर्षाचा होतो. येवढया लहान तरूणाचा आपण सम्मान केला , आदर सत्कार केला , हे पाहून मि आजही भारावलो आहे.
रघुवीर आपण तमाशा केला नाही... जगलात..त्यामुळे आपली कलाही ओरिजिनल आहे..आपण खरे कलाभूषण आहात.. तमाशा करतच राहा..आम्ही रसिक म्हणून कायमच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोबत आहोतच..👌💐
तमाशा नाटक सोंग ही एक जिवंत कला आहे रघू भाऊ आपन बनोटी या गावी आपला तमाशा फड आला होता चाळीस वर्षा पुर्वी वग होता मुंबईचा मवाली आणि त्रबंकेशवर येथे वग होता बंडखोर नाना पाटील अर्थातच पत्रे सरकार धन्यवाद
रघु भाऊ तुमचा तमाशा येरमाळा जत्रेत पहिला होता .नंतर तुम्ही आले नाहीत .खरोखर तमाशा ही जिवंत कला आहे .ती टिकली पाहिजे .संस्कृती शिवाय मनुष्य जीवन रुक्ष आहे.
खरा कलाकार आजच्या काळात कला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करता सलाम तुमच्या कार्याला
गौतमीच्या कार्यक्रमापेक्षा कितीतरी पटीने तमाशा कलाकार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 भारी 💐💐💐💐💐
रघुवीर खेडकर भाऊ तुम्ही खूप दुःख सहन करून लोकांना नेहमी हसवलं.. तुम्ही एक नंबर कलावंत आहात..👌🏻🙏🏻
एक नंबर तमाशा रघुवीर खेडकर मला खूप आवडतो आमच्या परिवाराकडुन आपल्याला मनापासून शुभेच्छा 🌹🌹🌹👍👍👍🚩🚩🚩
रघुवीर खेड़कर तमाशा कलावंत एक नंबर आहे आमचा सारंगखेडा यात्रेत आम्ही तरुण पणात आवर्जून रघुवीर खेडकर तमाशा मंडळ तमाशा आवर्जून पहायचो ,मला एकजं प्याला ,,,हे वगनाट्य मी फार आवर्जून पहायचो
रघू भाऊ तुम्ही कला जिवंत ठेवण्यासाठी खुप सांगत आहेत तुमचा महाराष्ट्राला अभिमान आहे
तुमच्या सारख्या कलाकारांनी तमाशा कला जिवंत ठेवलीय खूप खूप धन्यवाद
रघुवीर दादा आजही आपण तमाशा कलावंत एक नंबरच आहात.
सलाम रघुभाऊ!तुम्ही काळजावर दगड ठेऊन,विविध अडचणीवर मात करून,तमाशा कला(कलावंत)जीवंत ठेवलीत.मनःपूर्वक धन्यवाद!!🙏🙏🙏
रघुवीर हा जातीचा कलावंत आहे . सलाम आहे या लोक कलाकाराला !!
रघुवीर भाऊ,माझा मामा तुमच्याच तमाशात काम करत होता, भिकाजी सरोदे काटाळवेढ्याचा.आम्हालाही तुमच्या विषयी खुप खुप आदर आहे.कांताबाई माझ्या मामाला बाबा म्हणायच्या, मामा कांताबाईनां मुलगी मानायचे.रघुवीर दादा तुम्हाला आमच्या कडून पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
रघुवीर दादा तुम्हाला सलाम अन मानाचा मुजरा सगळे दुःख पचऊन तुम्ही कलेसाठी झगडता 💐🙏
महाराष्ट्र एक नंबर तमाशा रघुवीर तमाशा
खरंच रघुवीर खेडकर तुम्हाला मानाचा मुजरा
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. आणि ती टिकली पाहिजे .
रघुवीर खेडकरांचा तमाशा खूपच चांगला आहे .
अगदी खरं आहे दादा आपले म्हणणे,👍👌👌✔️✔️
आपल मनापासून गोड माहिती पूर्ण बोलणं अगदी मनापासून आवडणार आहे,,,
नक्कीच आपल्या कलेला दाद द्यावी लागेल,, आणि ही कला आपण जिवंत जपावी अशी आम्ही आशा बाळगतो 🙏🙏 आपल्या कार्याला आदरपूर्वक सलाम 🙏🙏🙏
कला ही कला असते कला जिवंत ठेवली एवढे दुःख सहन केले सलाम तुम्हांला रामकृष्णहरी भेटु रावणगांवला तेविस तारखेला
रघुवीर...तुम्ही शूरविर आहात,अगदी ५ व्यादिवाशीच स्टेज वर एन्ट्री केलेले आपण खरे कलावंत आहात...सलाम तुम्हाला.आमच्या डोळ्यात पाणी तरळले
रघुवीर खेडकर साहेब ,,, मि सातारा येथील मैजे माळयाचि आनेवाडी येथील रहीवासी आहे. अंदाजे १८/२० वर्षा पाठीमागे , शिर्डी येथे मि आलो होतो. त्या वेळी आपला खेळ चालू असताना मि चिठ्ठी पाठवून मि , गेट वर आलो आहे असे कळविले. त्या वेळी आपण स्वतः बाहेर येवून , मला सम्मान पुर्वक आत मध्ये घेवून गेलात. त्या वेळी माझे वय अवघे २०/२२ वर्षाचा होतो. येवढया लहान तरूणाचा आपण सम्मान केला , आदर सत्कार केला , हे पाहून मि आजही भारावलो आहे.
रघु भाऊ यांनी सर्व दुःख पचवून रसिक जणांना नेहमी आनंदात ठेवण्याचं कार्य केलं आहे
रघुवीर आपण तमाशा केला नाही... जगलात..त्यामुळे आपली कलाही ओरिजिनल आहे..आपण खरे कलाभूषण आहात.. तमाशा करतच राहा..आम्ही रसिक म्हणून कायमच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोबत आहोतच..👌💐
6c
रघुभाऊ तुम्हाला सलाम ३० वर्षापुर्वी पासून तुमचा तमाशा शौकीन आहे मी मला तुमची सर्व सुखदुःख माहित आहे 🙏 सुरेश बापू सातव
भाऊ तुम्ही लय दिलदार आहे मी तमाशा पाहिलेला आहे तुमचा
❤खरच रघू भाऊ फार मोठा कलावंत आहात आपन मी येरमाळा या ठिकाणी आपला तमाशा पाहीला छान रसिका साठी फार मोठ योगदान आहे तुमच खरच
भाऊ खरोखर सलाम तुमच्या कार्याला..
आपण स्वत: खुप दुख:सहन करुन जनतेला हसवलं या बद्दल धन्यवाद भाऊ....
⁰9
रघुनाथ खेडकर. तुमच मनापासून शुभेच्छा 🌻🌻🌻🌻🌹🌹
भाऊ खरोखर तुमच्या कार्याला मुजरा व असेच कार्यक्रम करत राहो
तमाशा नाटक सोंग ही एक जिवंत कला आहे रघू भाऊ आपन बनोटी या गावी आपला तमाशा फड आला होता चाळीस वर्षा पुर्वी वग होता मुंबईचा मवाली आणि त्रबंकेशवर येथे वग होता बंडखोर नाना पाटील अर्थातच पत्रे सरकार धन्यवाद
खर आहे रघुवीर दादा जुनी कला जिवंत केली पाहिजे
सलाम भाऊ तुमच्या लोक कलेला 🙏🙏🙏
रघु भाऊ चे मनापासून मनापर्यंत खूप खूप आभार
रघु भाऊना तीस वर्षापुर्वी भेटलो होतो .आजही समाजाबद्दल आपल्या कर्मावर ठाम असलेला माणुस भाऊ
धन्यवाद सर नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
कोरोना सारख्या परीस्थितीत सर्व कलाकार संभाळून जूनी लोककला जिवंत ठेवली आभिनंदन सर्व तमाशा मंडळाचे
रघु भाऊ तुमचा तमाशा येरमाळा जत्रेत पहिला होता .नंतर तुम्ही आले नाहीत .खरोखर तमाशा ही जिवंत कला आहे .ती टिकली पाहिजे .संस्कृती शिवाय मनुष्य जीवन रुक्ष आहे.
साहेब भाऊ नमन आपल्या कलेला व आपल्यातील कलाकाराला आपण ही कला अशीच शेवटच्या श्वासपर्यंत जपावी ही विनंती
खरच मानलं साहेब तुम्हाला.
Great Sir
सलाम तुमच्या कार्याला रघुकाका
👍 ग्रेट
ग्रेट ❤❤
सर्वसामान्य मराठी माणसाचा मनोरंजन करणारे समाजपरिवर्तन वादी रघु भाऊ
राधे राधे
Ekdam bhari dada tumachya karyala salam
रघुदादा खूप छान
आमची संगमनेरची शान रघुवीर खेडकर
जुने जाणते लोक म्हणतात बाळासाहेब थोरात आणि रघुवीर खेडकर भाऊ आहेत खरं का
जिवनातील दुख्खाचा पाझर मोठा आहे.. पण राजकारणी आमचे नालायक आहेत
भाऊ सलाम तुमच्या सर्व कार्याला 🙏🙏
सरकार ने कलावंतांना मदत करावी ही नम्र विनंती
रघूकाका सलाम तुमच्या कार्याला 🌹🙏🌹
रघुवीर भाऊ आपल्या चरणी वंदन राहुल जाधव संगमनेर
खूप खूप शुभेच्छा
Shatasha naman
Dada tumi great 👍
तमाशा सारखी जिवंत कला दुसरी कोणतीच नाही.कारण आपण इथं सामोरा समोर त्यांची ॲक्टिंग पाहू शकतो.
हे भगवान🙏मनापासून सलाम तुम्हाला 🙏
आपण खरं हिरो
जय मल्हार जय मल्हार जय मल्हार
मी लहान होतो मी पाहिलं होतं खरचं खुप छान होता हि परंपरा चालू राहील पाहिजे
माझी एकच विनंती आहे की मासा यात्रेमध्ये पुन्हा एकदा आपण यावे
Great dada
तमाशा प्रशीक्षण केंद्र पण व्हायला पाहिजे,कलाकार प्रशिक्षित व्हायला पाहिजे
लोकऐतिहासिक सिनेमा पाहायलातिकीट काढुनजातात वग ऐतिहासिकअसतीलतरलोकवगनाटय निश्चितचपाहतील
Raghuveer khedkar Aapna la manach Mujara🚩🚩🚩
Dada aata mandana yatret ya
तरुण तमाशाला व आर्केस्ट्रा मधला फरक समजत नाही त्यामुळे प्रेषकांची संख्या कमी झाली असावी.
Raghuveer ji aapan sache kalakar aahat
सौ शेरी एक संगमनेरी रघुभाऊ खेडकर
रघुवीर भाऊ आपण विनंती करता पण रसिक एकयला तयार नाही फार खेदाची बाब आम्ही 1972पासून पाहात आहेत
रघुवीर खेडकर म्हणजे कलेचे माहेरघर
गौतमी पाटील वर बंदी आना मग तमाशा ला किंमत राहील नाहीतर गौतमी पाटील महाराष्ट्र चा बिहार करून ठेवेल
दादा दुःख खुप सहन केल
Rk is great ❤
ते पुढे बसणारे ,आरोळ्या मारणारे सर्व बेवडे असतात
माळेगावच्या यात्रेत गेल्यावर न चुकता यांचा तमाशा मी पहातो.
रघु भाऊंना एकच विनंती आहे तुम्ही तुमच्या थोरल्या बहिणीला विसरू नका
❤
👏👏👏👏👏
Maje awadta tamasha raghuveer khedekar
मनोरंजन चा बादशाह,,
OM 🕉
रघुभाऊ वगनाटय जास्त दाखवा
वग नाट्या करावा फक्त गणपतरावा व्हि माने जन्माला ये इंदरा पुण्णा
फिरत्या रंगमंचावर त्यांनी हे vaganatya सादर केले होते.
खेड़कर दादा तुमच्या जिवंत लोककलेला ह्या रसिकाचा सलाम सलाम कधीतरी पालघर जिल्ह्यात ए्ट्री करा धन्यवाद
सरकारने लक्ष दिले पाहिजे
रघुवीर खेडकर यांच्या सारखा कलाकार होणे नाही
तमाशा हि लोककला आता लोप पावत चालली आहे.
Tamasha kalawantana manacha mujara
कॉन्टॅक्ट नंबर रघुवीर भाऊचा
तुमचा नंबर देणे साहेब
रघुवीर खेडकर एक राजा माणूस प्रेशकांची पै नं पै वसूल करून देणारा माणूस 1 नंबर कलाकार
❤