ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

#गच्चीवरील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो,
    आत्तापर्यंत आपण गावाकडची शेती पाहिलेली आहे . सोळा गुंठा पासून ते वीस एकर पर्यंत. पण आज मी तुम्हाला तळेगाव दाभाडे येथे घेऊन चाललेले आहे कारण तिथे ग्रामविकास अधिकारी श्री. सुनील व्हरांबळे व त्यांच्या पत्नी सौ. सुचित्रा सुनील व्हरांबळे यांनी एक आगळीवेगळी कल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. ती म्हणजे टेरेस गार्डन.
    शेतीची आवड असलेल्या प्रत्येकाने शहराकडे आपल्या जागेमध्ये शक्य होईल तितका नैसर्गिक पद्धतीने विषमुक्त भाजीपाला फळे फुल झाडे यांची लागवड करावी.
    चला तर मग व्हिडीओ ला सुरुवात करूयात .
    सुचित्रा व्हरांबळे यांचा गार्डनिंग चा चॅनेल आहे तोही सबस्क्राईब करा।
    लिंक : • #Garden #updates #summ...
    व्हिडीओ आवडल्यास like करा
    आपल्या चॅनेल ला subscribe करा ।
    धन्यवाद।
    आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा🙏
    Like share & subscribe
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram :
    www.instagram....
    Vlog 9 Iसुरूर बगाड यात्रा I वाई I बावधन I सातारा
    • #vlog 9 Part 3 | सुरू...
    Vlog 8 I बाळू मामाची मेंढर
    • #vlog 8 🙏बाळू मामा ची ...
    Vlog 7 I सुरूर यात्रेच्या बगा डाचा इतिहास
    • #vlog 7 सुरूर गावच्या ...
    Vlog 6 I सुरूर च्या बगाडाची पूर्वतयारी I बगाडाच्या कौल
    • #vlog 6 । सुरूर च्या ब...
    Vlog 5 I सुरूर बगाड यात्रा 2022 I यात्रेची पाहिली सभा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी | Part 1
    • #vlog 5 । सुरूर बगाड य...
    Vlog 4 I किसान कृषी प्रदर्शन मोशी 2022 #किसान
    • #vlog 4😎भारतातील सर्वा...
    Vlog 3 हळद काढल्यानंतर शिजवण्याची प्रक्रिया @कृषीधन
    • #vlog3 हळद काढल्यानंत...
    Vlog 2 I गावकडची हळद काढणी
    • #vlog2 😎 गावाकडची हळद ...
    Vlog 1 I कृषिक 2022 भारतातील सर्वात मोठे प्रात्याक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन बारामती
    • #vlog 1 #कृषिक2022😍 भा...
    #shorts #किसान #vlog #धनगरी #trending #importance #brand #drone #कृषी #agro #technology #terracegarden #rose #garden #gardening #gardeningtips

ความคิดเห็น • 20

  • @krushiseva5948
    @krushiseva5948 2 ปีที่แล้ว

    Nice keep it 👍👍👍

  • @deepalisrecipe5668
    @deepalisrecipe5668 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती सर 🙏🏻धन्यवाद

  • @manjiribam3563
    @manjiribam3563 3 หลายเดือนก่อน +1

    शाश्वत जीवन पध्दतीचे (sustainable living)उत्तम उदाहरण आपण उभयतांनी घालून दिलय.🎉🙏👍

  • @rameshkobal6259
    @rameshkobal6259 2 ปีที่แล้ว +2

    व्वा, सुनीलराव,
    जोरदार, तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन, आणि शुभेच्छा,

  • @anju_creation4381
    @anju_creation4381 2 ปีที่แล้ว +2

    👌

  • @Avibhegade
    @Avibhegade 2 ปีที่แล้ว +2

    व्वा... वरांबळे परीवाराचे मनापासून अभिनंदन..
    अनुकरणीय प्रयोग..

  • @amrutabhanvase2219
    @amrutabhanvase2219 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan

  • @hanamantchavan9907
    @hanamantchavan9907 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आहे

  • @sachinshelar4299
    @sachinshelar4299 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप अभिनंदन दादा आणि वहिनी

  • @ashishmehta2080
    @ashishmehta2080 2 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन ... खूप छान उपक्रम

  • @milindsabale2295
    @milindsabale2295 2 ปีที่แล้ว +1

    Great 👌👌

  • @gardenideas8104
    @gardenideas8104 2 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @dhanrekhagoatfarm154
    @dhanrekhagoatfarm154 7 หลายเดือนก่อน +1

    Alovera cha salasakat ras karun zadanchya kundit taka v result bagha

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली टेरेस गार्डन बघून प्रोत्साहन मिळाल वरांबळे दांपत्याचे मनापासून धन्यवाद
    🙏🌹

  • @mangeshbhusari
    @mangeshbhusari 2 ปีที่แล้ว +1

    अरे वाह सुनील दादा वहिनी अभिनंदन

  • @sunitachaudhari4787
    @sunitachaudhari4787 25 วันที่ผ่านมา

    फोन नंबर मिळले का

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 3 หลายเดือนก่อน +1

    फोन नंबर मिळेल का?