आयुर्वेद तज्ञ डॉ.अविनाश लेले यांची गच्चीवरील बाग | Terrace Garden | Medicinal plants | मराठी बागकाम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2021
- #गच्चीवरीलबाग
#TerraceGarden
#Medicinalplants
#AvinashLele
#Garden Visit
#आयुर्वेदिक औषधी झाडं
🔹डॉ. लेले यांच्या घरासमोरील बाग
• डॉ. लेले यांच्या घरासम... - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
डॉ. अविनाश लेले यांची बाग भाग 2 th-cam.com/video/uG0CyLJ4b8c/w-d-xo.html
खुपच छान गच्चीवरची बाग.
डॉक्टरांनी फारच उपयुक्त माहिती दिली.
धन्यवाद काका
Thanks ☺️
डॉ साहेब अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आपण मी सुद्धा टेरेस वर खुप झाडे लावलेली आहे मला पण वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावायला खूप आवडते आपले टेरेस गार्डन बघुन मला खूप आनंद झाला माझ्या टेरेस वर पेरु चे सुद्धा झाड आहे आपल्या कडून मिळालेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अरे वा किती छान..... धन्यवाद ☺️🙏🏻
देवाची सेवा म्हणजेच निसर्गाची सेवा होय. हा जिवंत निसर्ग खुप छान आहे ❤ ज्या कुणाला हा जिवंत निसर्ग उपभोगण्याची युक्ती कळली तोच खरा ....🙏🙏
अगदी खरं... धन्यवाद ☺️
खूप उत्सुकता आहे आम्हाला असे व्हिडिओ पाहण्यासाठी! मस्त वाटले. धन्यवाद!
@@sumatibari1106 हो नक्कीच... खूप धन्यवाद ☺️
Khup chan, kamod cha pn upyog kela me pn asech junya wastu paprte bagichyat tr mala sarw wedyat kadhtat
@@sumatibari1106 मी क ते ते ते ते😊
खुपच सुंदर बाग व डाँ सरांनी खुप छान माहीती दिली.
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
🙏 अतिशय सुरेख बाग आहे डॉक्टर , आपण सगळ्यांनी जमेल तेवढी झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे.
आम्ही खेडे गावात रहात असल्याने छोट्या फुलांची झाडे कुंडीत व सिताफळ, आंबा पेरू डाळींब पोपई वांगी मिरची अळू हे अंगणात खड्डे करून लावतो. तुम्ही किती आवडीने ही बाग गच्चीवर फुलवली ते कौतुकास्पद आहे.
धन्यवाद 😇
खूप खूप छान वाटले बाग पाहून आणि त्याच बरोबर औषधी व बागे विषयी छान माहिती मिळाली . खूप शुभेच्छा 💐 आणि अभिनंदन 🙏
धन्यवाद ☺️🙏🏻
Dr. Avinash lele यांचा अभ्यास खूप सखोल आहे... त्यांच्याकडून आयुर्वेद आणि आयुर्वेदिक वनस्पती ची अजून माहिती मिळाली तर खूप छान वाटेल... कृपया त्यांचं चॅनल किंवा इतर सोर्स ची माहिती कळवा
त्यांचं यूट्यूब चॅनल आहे का
त्यांना खूप दीर्घायुश्य लाभो... खूप छान माहिती मिळाली ... धन्यवाद ताई
खुप छान महीती दिली ,डॉक्टरांना खुप खुप धन्यवादअणि तुझेही आभार कारण तुझामुळे हे शक्य झाल 🙏🙏🙏
Thank you ☺️🙏🏻
खूपच समाधान वाटले हा व्हिडिओ पाहून मी तुमचे आणि लेले साहेबांचे आभार मानतो...💐
खूप खूप धन्यवाद ☺️🙏🏻
खूप छान आहे बाग आणि प्रत्येक वृक्ष हा कसा औषध युक्त आहे हे डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे ज्ञानात भर पडते आहे.धन्यवाद.
धन्यवाद ☺️
Mangala Shrotri
Poddar hospital madhil vrukshanchi athvan aali
Bag khup chan
खूपच सुंदर बाग आणि छान माहिती दिली डॉ सरानी , धन्यवाद 🙏🙏
सर्व प्रथम मि डाॅ साहेबांचे आभार मानते कि त्यानी वेळात वेळ काढून माहीती दिली. गीता तुझे हि कौतुक करावेसे वाटते कि झाडांवर प्रेम करायला शिकवते. 👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद पूनम ☺️... मी सांगेन तुझा निरोप डॉक्टरांना 👍🏻
5खुपच
खुपच सुंदर आहे तुमची बाग
तुमचे घर कुठे आहे.बघायला आले तर चालेल का ?मी तुमच्या घराजवळ रहात आहे.
फारच सुंदर बाग आहे
खूप आनंद मिळाला त
थँक्स
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
☺️🙏🏻
हा video विशेष छान होता. सगळीच हिरवीगार झाडं आणि रंगीत मोहक फुलं आनंद देतात पण प्रत्येक झाड किती उपयुक्त आहे हे बघून खूप छान वाटलं.
धन्यवाद ☺️🙏🏻
Khup khup Sunder
फारच सुंदर निवेदन केले आहे .बाग अप्रतिम आहे
धन्यवाद 😊
बाग बघुन मन प्रसन्न झाले।
खूप छान सादरीकरण .डाॅ. अविनाश यांनी खूप उपयुक्त माहिती दिली .
धन्यवाद ☺️🙏🏻
खूप प्रकारच्या वनस्पती, फुलं, फळं, औषधी वनस्पती बघून मन प्रसन्न झाले
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
खूप सुंदर, उत्तम माहिती असलेला video. 🙏🏼
धन्यवाद 🙏🏻😊
माहितीपूर्ण व्हिडीओ.... बऱ्याच औषधी झाडांविषयी माहिती मिळाली... बाग खूपच छान आहे 👌👌.. धन्यवाद 🙏
वा वा!! खुपच छान आहे तुमची बाग आणि आपण झाडांची नाव व उपयोग ही महत्त्वाची माहिती दिली..धन्यवाद 🙏👌
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
सर मला तुमची बाग खूपच आवडली. तुम्ही सर्व झाडांची माहितीही खूप छान च सांगितली. तुमच निसर्गावरील आगळवेगळं प्रेम पाहूनतर खूप समाधान वाटले .🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ☺️
खूपच सुंदर आहे बाग.उपयुक्त माहिती मिळाली .
अप्रतिम डॉक्टरांनी पण अगदी खूप छान सविस्तर माहिती दिली जेणेकरून आयुर्वेदिक वनौषदांची पण माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
आदरणीय सर.
आपला व्हिडिओ फार छान झाला आहे.
टाकाऊ पासून बनवलेल्या कुंड्यांमध्ये लावलेली झाडे सुंदर बहरली आहेत तुमच्या प्रेम व कंपोस्ट खतामुळे.
खताचा उल्लेख तुम्ही केलात मात्र प्रेम ठायी ठायी व्यक्त होत आहे.
अश्या प्रकारे इतकी आयुर्वेद वनस्पती गच्चीवर लावल्या जाव्यात की औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल इथे तयार व्हावा.
जेणेकरून औषधी निर्माणासाठी जो निसर्गाचा काही प्रमाणात ह्रास आपल्याकडून होतो तो न व्हावा.
धन्यवाद सर.
धन्यवाद 😊🙏🏻
काकाजी तुम्ही खुप सुंदर अशी माहिती दिली एवढच नाही तर त्या झाडाचा कोणत्या कोणत्या रोगावर उपाय होतो याची सुद्धा सविस्तर माहिती सांगितली थँक्स काकाजी आमचा आणि तुमचा बगीचा सम टू सम आहे. हे सगळे झाड पण आहे.😊🙏🙏💐अभिनंदन तुमच एवढच नाही काकाजी तर तुमचा विडिओ पण सेव केला
खूपच सुंदर बाग आहे छानजोपासलेली आहे
खूपच माहिती व त्याचे उपयोग समजले
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
छान माहिती
बागेत विविध तर्हेची झाडे छान वाढवली आहेत
त्यांची आरोग्यविषयाची माहितीही कळली
धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर बाग
मेहनत खूप
आणि knowledge पण खूप आहे
धन्यवाद ☺️
फारच छान माहिती
अनुभवी तज्ञांनी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Good afternoon sir.
Really very useful information about the plants. Thank you very much sir.
Sir, guide about compost made from kitchen waste
खरच खुप छान माहिती सांगितली आणि बाग आणि आयुर्वेदिक माहिती पण समजुन सागितलि🙏🙏👌👌👍👍
हा व्हिडिओ खूप माहिती पूर्ण होता ..... आणि डॉक्टरांनी पण खूप छान माहिती सांगितली . त्यांची झाडं खूप छान वाढली आहेत 👍😊
धन्यवाद श्लोक 🙏🏻☺️
खूप छान असेच विडीओ माहीत देत चला,👌👌🙏🏼🙏🏼🌷👌🌷🌷🌷🌷
हो नक्कीच... धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान माहिती.धन्यवाद
खूप सुंदर बाग, औषधी झाडांची माहिती छान सांगितली आहे.
झाडही प्रेम करतात. त्यांना प्रेम हवे
खुप छान सर...खुप छान माहिती मिळाली... ताई तुमचे सुद्धा आभारी आहे...धन्यवाद...
धन्यवाद 😊
धन्यवाद डाॅक्टरांचे अतिशय छान मुद्देसूद माहीती दिली. सुंदर अतिशय प्रेमळपणाने सर्वांची निगा राखली आहे ,खूप छान मॅडम तुमचेही कौतुक एका सदुपयोगी सुंदर बागेची ओळख झाली आणि डॉ सरांना प्रत्यक्षात ऐकता आले.
खूप खूप धन्यवाद 🙏🏻☺️
Dr. V. S. Chaudhari.
Best creation.
Even I got Terrance garden. But dr.'s comments are very useful. Enjoyed lot.
Thanks for watching ☺️🙏🏻
खूप छान आहे बाग माहिती पण सांगितली धन्यवाद
खुपच छान . फुलांची बाग , फळांची बाग ,पानांची बाग , औषधांची बाग , छान छान बाग डॉक्टरांच्या नातीची सुगंधी बाग .🙏🙏अभिनंदन 💐
धन्यवाद 🙏🏻☺️
शतप्रणाम लेले साहेब
खुपच सुंदर बाग आहे
खुप आवडली बाग..मस्तच आहे..
Khup khup sunder bage aaye god bless you🙏
खूपच छान आहे गच्चीत बाग .
बाग फारच आवडली.👌 👌🙏🙏
अप्रतिम व्हिडीओ, बागेचे व्हिडिओ सर्वचजण टाकतात.पण ह्या डॉक्टरांनी खूपच छान माहिती सांगितली. Thank you.👌👍
Thanks 👍🏻😊
Far chan mahiti dr saheb far dhanywad
खूपच सुंदर बाग👌👌👌👍👍👍🎉🎉
खूप छान.. डॉक्टरांची बाग खूपच छान बहरलेली आहे.. आणि त्यांनी खूप उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद ☺️🙏🏻
Mast video🙏👍
Farach surekh mahiti milali👍 thank you sir 🙏
सर तुम्ही छान पद्धतीने समजावून सांगितली झाडाची माहिती धन्यवाद
बगीचा खूपच छान केला आहे, डॉक्टरांनी माहिती तर दिलीच पण त्या बरोबरच निसर्गाचे सौंदर्य टिपले आहे.
धन्यवाद 🙏🏻☺️
Apratim !
डॉक्टर साहेब हे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. असे गुरू असल्यावर काय बिशाद आहे शिष्य ढ राहिल. एक सूचना आयुर्वेदातील विविध वनस्पतींपासून प्रथमोपचार कसे करता येतील यावर व्हिडिओ करावे.
नक्कीच करू.... धन्यवाद 🙏🏻☺️
बागकाम करण्याची इच्छा प्रबळ झाली.
बागप्रेमी लोकांसाठी उत्तम पर्वणी. डॉ. लेले व सौ. लेले यांचा खूप जुना परिचय
आहे. खूप छान
अरे वा... धन्यवाद 😊🙏🏻
छान भाग्यश्री
🙏खूपच सुंदर मार्गदर्शन मन प्रसन्न स्फुर्तीदायक 🙏
धन्यवाद 😊
फारच छान व उपयुक्त माहिती आमचेकडे सुद्धा घरात खुप वनस्पती आहेत पण ही माहीती मात्र आवश्यक होती
धन्यवाद 😊
Waw Apratim atyant upyogi mast mahiti
खूप छान माहिती दिलीत .धन्यवाद🙏
खूप छान व सुंदर माहिती, धन्यवाद,
धन्यवाद ☺️
Dr. Kakanche khup khup abhar...🙏🏼
खूप छान माहिती मिळाली.. धन्यवाद.
Khup sunder bag aahe.you are givan very good information.
खुप छान मनमोहक आहे.
th-cam.com/video/iz-80oREmXE/w-d-xo.html
Khop chan mahiti
छान माहिती मिळाली ,आभार !
खूप छान. डाँ. अविनाश लेले हे माझ्या माहिती प्रमाणे, आणि नक्कीच साने गुरुजी विद्यालय, दादर, मुंबई चे विद्यार्थी आहेत. शिवाय आदर्शनगर, वरळी, मुंबईचे आहेत.
हो बरोबर 😊
@@Marathibaagkam मी ही पुण्यातच राहतो. गणेश मळा मध्ये. अविनाश माळगावकर, सतिश गोलतकर, अविनाश भोसले, प्रफुल्ल चोडणकर मला वाटते तुमचे वर्ग सहकारी.
एकदा सकाळी, साधारण २०१८ ची गोष्ट असेल, तुम्ही केरळ trip ला चालले होते असणार तेव्हा गाडीत सामान भरते वेळी पाहिले होते. पण म्हटले ओळखणार कसे?
नंतर फेसबुकवर तुमचे फोटो आले. तेव्हा तुम्ही केरळला चालले हे समजले.
असो.
अत्यंत उपयोगी माहिती मिळाली👌🏼👌🏼
Khuapc sunder sir माहिती आणि बाग
खूपच छान व्हिडिओ औषधी वनस्पतीची माहिती
Khupch Chan sunder Thank you
मस्त व्हिडिओ खुप उपयुक्त माहिती मिळाली
फारच छान बाग आणि माहितीही छान दिली.
खूपच छान.. आपल्याच आस पास असणाऱ्या झाडांची माहिती आणि औषधी उपयोग अगदी सोप्प्या भाषेत आणि विस्तृतपणे कळाल.. आणि बाग तर मस्तच आहे.. अशाच माहितीपर आणि नवनवीन videos ची प्रतीक्षा राहील..😇
धन्यवाद देवेंद्र 🙏🏻☺️.... हो लवकरच डॉक्टरांच्या घरासमोर असलेल्या बागेचा व्हिडीओ पण येतोय...👍🏻
Khoop chan
खूप सुंदर आहे बाग बघुनच मन भरले
खूपच छान माहिती.✌️✌️
Khup chhan
माझ्याकडे पण खूप शी झाडें आहे पणत्यांची खूप छान माहिती मिळाली डॉ सा. चे खूप आभार धन्यवाद 🙏👌👏
खुप चांगले आहेत मला फोन नंबर व पता पाहिजे व पुसतकांची यादी हवी आहे तरी पाठऊन देणे हि विनंती आपली नम्र DATTA HUCHHE
खूपच छान माहिती मिळाली, डॉ. साहेब धन्यवाद
खूप खूप सुंदर बाग तशीच माहिती ही
Masta mahiti 🙏🏻
Waahh!! Maast......hats off to this wonderful terrace garden..want to see more of such informative garden videos
Yes sure... Stay tuned ☺️
झाड व त्यांची माहिती खूप छान मिळाली👍
फारच छानअप्रतिम व्हिडिओ व छान माहिती मिळाली धन्यवाद
एकदा बघायला पाहिजे
धन्यवाद 😊
Apratim aahe tumchi bag aamhala baghaychi aahe tumchi bag
खूपच छान माहिती व झाड पण खूप सुंदर
अतिशय सुंदर बाग व त्याहुनही सुंदर जास्त छान माहिती आणी त्याहुनही जास्त छान सादरीकरण. ऐकायला ,बघायला मिळणेही नशिब लागते. खू...........प आभार डाॅक्टरजी.
धन्यवाद ☺️🙏🏻
डॉ साहेब खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप सुंदर आहेत
Khupach chan 👌👌
Thanksgiving very important information 👍👍👍👍👍
खूप छान माहिती मिळाली
खुप छान माहिती आणि सांगण्याची पद्धत सुद्धा आवडली। बरीच माहिती मला होती पण काही गोष्टी नवीन समजल्या म्हणजे sonchafa व जस्वंदी च्या फुलांचा उपयोग !! तिथे एक jasvndiche फूल होते त्याची माहिती मिळाली नाही लहानपणी मी ते पहिले होते व lacy जा सवन्द असे नामाकरण केले होते ते नामशेष झले असे वाटत असताना ते दिसले म्हणून आनंद झाला
धन्यवाद 🙏🏻☺️
Phar sundar. Great 💐🙏🙏
Khupach avadala video. Changali mahiti melali. Dhanayvaad.
धन्यवाद ☺️🙏🏻
बाग तर सुन्दर आहेच डॉक्टर साहेब झाड़
Khup chan aahe baag aani mahiti pan khup chan dili aahe 🙏🏻🙏🏻
धन्यवाद ☺️
खूप छान बाग आणि माहिती पण खूप उपयोगी