छतावरील नैसर्गिक भाजीपाला | गच्चीवरील भाजीपाला | केमिकल विरहित भाजीपाला | Terrace Garden |शोध वार्ता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2020
- आजचा केमिकलयुक्त किटकनाशके फवारलेला भाजीपाला आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरत आहे. कोरोना काळात बाजारातील भाजीपाला घेणे सुद्धा धोका ठरताना दिसत आहे.मात्र पंढरीनाथ म्हेत्रे नावाच्या एका जि.प.शिक्षकाने घराच्या छतावर सर्व प्रकारचा भाजीपाला लावून, निरोगी आरोग्याच्या दिशेने तर पाऊल उचलच,परंतु म्हेत्रे सर म्हणतात शहरात राहणाऱ्या आपल्या मुलांना या सर्व भाजीपाल्यांची ओळख व्हावी आणि आर्थिक बचत व मानसिक समाधान मिळावे म्हणून हा भाजीपाला पिकवला.....
...............................................................................
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................
Khupch sundar aahe ha upkram 👌👌👌
आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी आहेत सरजी...
वा ! क्या बात हे . बहोत खूब !👍👍👍
गुरुवर्य आभार...
लई भारी ❤
Very nice 👍👌 we have to follow it
धन्यवाद पवन...
Amazing 😍😍👌
Thank you so much sirji
छतावरील नैसर्गिक भाजीपाला शरीरासाठी निरोगी व सुदृढ होण्यासाठी मदत करणारा आहे....
खूप खूप धन्यवाद मॅडम
खूपच अप्रतिम कल्पना 😊👌
धन्यवाद कोमल मॅडम...🙏🙏
Khup Sundar
Khup bhari
धन्यवाद
छतावरील नैसर्गिक
खूप छान सरजी
धन्यवाद पवन सर
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
धन्यवाद सरजी
छान सर
महाराज धन्यवाद...,🙏🙏
प्रेरणादायी
धन्यवाद मान्यवर
Inspiring
संदीप सर आपणही माझ्या प्रेरणा आहात...🙏🙏
Very nice pavan
धन्यवाद सरजी,🙏
Super
धन्यवाद सरजी
आमच्याकडेही आहे.
खूपच छान मॅडम आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे छतावरील भाजीपाला
कुठे आहे. छान
ग्रेट
भावकी धन्यवाद
धन्यवाद भावकी
Dada khat Kont vapraych te pn sanga na
Amhala pn krychy plz guide kra
नक्की सरजी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकत आहे
Sir हार्दिक शुभेच्छा. फोन नंबर लिहा
व्हिडिओमध्ये दिला आहे
Phone number dya