ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कंपोस्ट खत, गच्चीवरिल माती विरहित बाग (संस्था), GMVB Composting

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2024
  • गच्चीवरिल माती विरहित बाग ह्या पर्यावरण संवर्धन करण्याचे सामान्य माणसांपर्यंत जनजागृती करत आहे. श्री प्रमोद तांबे ह्यांनी स्वत: हे सुरू केले व ईतरांनमध्ये हि जाणिव निर्माण केली. नैसर्गिक रित्या शहरशेतीकरणे ० बजेट मध्ये, व किचनवेस्ट मधुन कंपोस्ट खत निर्मिती, नैसर्गिक साधनसंपत्ती वापर करून फवारणी, जिवामृत करणे, गांडुळ खत करणं हे मार्गदर्शक करतात.

ความคิดเห็น • 116

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान.

  • @AmrutKulkarni-fq7gz
    @AmrutKulkarni-fq7gz ปีที่แล้ว +1

    मी अक्षय दिपकराव कुलकर्णी देखील आपण सांगीतल्याप्रमाणे कंपोस्ट खत तयार करतो .

  • @bhagyashreenipasale6808
    @bhagyashreenipasale6808 4 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहितीये दिला आता मी ही याचा वापर करेन ani कंपोस्ट banven

  • @poojanaik5089
    @poojanaik5089 3 ปีที่แล้ว

    खूपच उपयोगी माहीती मँडंम

  • @AaryanDostonkaDost
    @AaryanDostonkaDost 5 ปีที่แล้ว +7

    खूप खूप उपयुक्त माहिती सायली जी,
    घरचा किचन वेस्ट जो ह्या आधी आपण म्युन्सिपालटीच्या कचरापेटीत टाकायचो, तो तसे न करता त्यापासून घरच्या घरी ब्लॅक गोल्ड म्हणजे कंपोस्ट खत तयार करण्याची ही संकल्पना मनाला खूपच भावली. ह्यालाच आपण निसर्गाकडून मिळालेले देणं परत निसर्गातच सामावून टाकणे असे पण म्हणू शकतो.

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว

      अगदी खरे बोललात

  • @rajeshpisat7462
    @rajeshpisat7462 4 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit. Great, superb.

  • @vijayabhagat8182
    @vijayabhagat8182 4 ปีที่แล้ว

    Tumhi khup Chan mhaiti delya badhal dhanyvad

  • @ushadesai738
    @ushadesai738 4 ปีที่แล้ว

    Thank you soooo much mam!agdi pripurn mahiti!

  • @jobande4218
    @jobande4218 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @abhimarure2673
    @abhimarure2673 6 ปีที่แล้ว +2

    खुपच छान

  • @sangeetakaule2270
    @sangeetakaule2270 4 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती ,🙏🌹

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती .मलापण या ग्रुपला ॲड व्हायचे आहे .

  • @rohinibhole7917
    @rohinibhole7917 4 ปีที่แล้ว +1

    Mast madam you are so greet👍

  • @saksh23
    @saksh23 5 ปีที่แล้ว +6

    प्लास्टिक पेक्षा माठात सर्वात चांगला तयार होतो

  • @deoraosadmek657
    @deoraosadmek657 4 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @shailadere3379
    @shailadere3379 4 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti

  • @bhagyashreechemburkar4626
    @bhagyashreechemburkar4626 6 ปีที่แล้ว +16

    Madam,
    मी भाग्यश्री चेंबूरकर, बोरीवली हून....
    खूप छान माहिती.....
    पण शेवटी अजिबात आवाज येत नाही.

    • @arunhande4938
      @arunhande4938 5 ปีที่แล้ว +3

      अतिशय समर्पक माहिती
      ताई धन्यवाद!!
      पुन्हा हा व्हिडीओ ऑडिओ सुधारणा करून द्या
      त्यामुळे खुप चांगला असूनही अपूर्णता वाटते

  • @kalpanappawar6790
    @kalpanappawar6790 4 ปีที่แล้ว +1

    एक दीड महिन्यानंतर खत तयार झाल्यावर प्लास्टिक बॅग मध्ये भरून ठेवले तर चालेल का?

  • @balkrishnaparab7063
    @balkrishnaparab7063 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार.
    उपयुक्त माहिती दिली.परतु व्हिडीओ
    एडिटिंग केले नाही असे वाटते.उदा. छोटा screen बाहेरच्या लोकांच्या कींचाळया ,आवाज इ.

  • @dilipnanoti125
    @dilipnanoti125 4 ปีที่แล้ว +2

    ह्या कचऱ्या मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक डीकंपोझर टाका ( 10 ग्राम एक लिटर पाण्यात टाकून टाकून ) कचरा लौकर मुरतो. Tricoderma व्हिरीडी कुठल्याही शेती खताचे दुकानात मिळेल.

    • @manjiridatey9044
      @manjiridatey9044 4 ปีที่แล้ว

      Bio culture chya aivaji ka

    • @dilipnanoti125
      @dilipnanoti125 4 ปีที่แล้ว +1

      @@manjiridatey9044
      हे तयार bio - culture च आहे.

    • @manjiridatey9044
      @manjiridatey9044 4 ปีที่แล้ว

      @@dilipnanoti125 yache praman jast zale tar kahi nuksan hote ka

    • @dilipnanoti125
      @dilipnanoti125 4 ปีที่แล้ว

      @@manjiridatey9044
      काही नुकसान होतं नाहीं.

  • @karlekaranil
    @karlekaranil 4 ปีที่แล้ว

    मी आपल्या संस्थेशी जोडण्यासाठी इच्छूउक आहे

  • @smitasawant4876
    @smitasawant4876 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती पण शेवटी आवाज येत नाही कृपया हा व्हीडीयो परत पाठवावा

  • @panchfulaghate354
    @panchfulaghate354 4 ปีที่แล้ว

    Khup chan v upukt mahiti.
    Tai aata pavsalyat suka kachra milt nahi mg ky kraych.

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว

      कोकोपीट वापरा. खरतर पावसाळा अगोदर कोरडा पालापाचोळा जमवून ठेवावा.

  • @user-qd8ik5rq5l
    @user-qd8ik5rq5l 4 ปีที่แล้ว

    खूप छान, माहिती शेवटी आवाज येत नाही

  • @pankajsonar6700
    @pankajsonar6700 4 ปีที่แล้ว

    Bioculture कुठे मिळते ? खतांच्या दुकानात की नर्सरीमध्ये?

  • @santoshbobade1577
    @santoshbobade1577 3 ปีที่แล้ว

    गाई च्य शेणाच्या स्लरी चे प्रमाण १: १०सांगितले म्हणजे १ किलो शेण १० लिटर पाण्यात टाकायचे काय
    जरा विस्तृत माहिती मिळेल काय

  • @swapnilteredesai9188
    @swapnilteredesai9188 4 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगितल्या प्रमाणे सुका कचरा आणि ओला कचरा टाकून खत बनवण्याची प्रक्रिया चालू केली पण 15 दिवसांनी त्यात वाळवीच्या मुंग्या झाल्या व चिलटे आणि इतर किडे तयार झाले व पूर्ण खराब झाले आहे त्यावर काय उपाय आहे का

    • @prasheels.g.7415
      @prasheels.g.7415 4 ปีที่แล้ว

      Use neem powder/leaves to overcome this

  • @sunandag5761
    @sunandag5761 4 ปีที่แล้ว +1

    तुमच्या ग्रुपमधे अॕड कसे व्हायचे सांगा मॕडम.फक्त व्हीडिओ दाखऊन उपयोग नाही. जर मोबा. नंबर दिला नाही तर लोकांना तुमच्यापर्यंत पोहचता येत नाही. जास्तीतजास्त लोकांना उपयोग व्हायला हवे आसेल तर जास्त लोकाना नक्कीच फायदा होईल.

  • @bhagyashreechemburkar4626
    @bhagyashreechemburkar4626 6 ปีที่แล้ว +2

    मँडम, मी माझ्या विभागात स्वैपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून खत कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिक करते. लोकांच्या शंकांचं निरसन केल्यामुळे अनेक लोकं खत तयार करायला लागली.

    • @saksh23
      @saksh23 5 ปีที่แล้ว

      अभिनंदन💐

    • @newarepriti2023
      @newarepriti2023 4 ปีที่แล้ว

      भाग्यश्रीजी यूटयूब वर टाकावे.

    • @kbk.....4601
      @kbk.....4601 4 ปีที่แล้ว

      Culture ghari tayar karata yet ka

    • @bhagyashreechemburkar4626
      @bhagyashreechemburkar4626 4 ปีที่แล้ว

      @@kbk.....4601 प्रथम आपल्याला एकदा बाजारातून कल्चर घ्यावच लागत. आणि मग आपल्याकडे कल्चर तयार होतं.
      आपण कुठे रहाता. कारण मी कंपोस्ट बास्केट तयखर करून देते.
      आपला नंबर कळला तर आपल्याला फोटो पाठवेन.
      धन्यवाद.......।

    • @bhagyashreechemburkar4626
      @bhagyashreechemburkar4626 3 ปีที่แล้ว

      @@newarepriti2023 U Tube वर माझा 🏡 Home Composting चा video आला आहे. १ हे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी.......आपले खूप खूप धन्यवाद......

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 3 หลายเดือนก่อน

    ग्रुप मध्ये घ्यावे

  • @ExperienceVillage
    @ExperienceVillage 4 ปีที่แล้ว +1

    मॉडमचा नं मिळेल का

  • @kalyanidatar4962
    @kalyanidatar4962 4 ปีที่แล้ว

    किती दिवसांनी तयार होते

  • @doraswamyaravam8538
    @doraswamyaravam8538 4 ปีที่แล้ว

    Kuthalyahi zadacha pala pachola chalto ka ki specific zadanchach pala pahije

  • @preetipatil1718
    @preetipatil1718 4 ปีที่แล้ว

    Madam khat tayar karychi hole vali bucket kuthe milte

  • @nainagawade1184
    @nainagawade1184 4 ปีที่แล้ว

    Madam shengadanyace tarfala caltil ka

  • @jayagokhale9969
    @jayagokhale9969 4 ปีที่แล้ว +1

    आमच्या कॉंपोस्ट मध्ये हुमण्या होतात .
    त्या न होण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी ?

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว +2

      हुमण्या ह्या शेणा मुळे होतात. कंपोस्ट हे ओल्या भेळे इतके ओले असावे. तुम्ही त्यात हळद w thode तिखट टाकून पहा. काही वेळा थोडे खडे मीठ टाकले तरी जातात.

  • @sharadchavan3769
    @sharadchavan3769 4 ปีที่แล้ว

    खरकट वापरल्याने कंपोस्टचा वास येत नाही का?

  • @manikdurugkar6671
    @manikdurugkar6671 4 ปีที่แล้ว +2

    Aavaz v camera shooting barobar nahi , Mahiti uttam

  • @gopalgilbile4459
    @gopalgilbile4459 4 ปีที่แล้ว

    लिंबाचा पाला हा ओला चालेल कि तोही सुकवावा लागेल मध्ये मध्ये टाकण्यासाठी आळी लागू नये म्हणून......

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว

      ओला पाला व सुका पालापाचोळा ह्रदयाचे प्रमाण साधारण १:३असे घ्यावं.

  • @reenashah3230
    @reenashah3230 4 ปีที่แล้ว

    Swati tai, video barobar ghetla jaat nahin, greens add kartaana muddam video disturb jhalya saarkh vatl ani shevti voice band jhale,

  • @preetipatil1718
    @preetipatil1718 4 ปีที่แล้ว

    Tyamadhe jivamrut hi takayche ka

  • @savanineeraj
    @savanineeraj 4 ปีที่แล้ว +1

    मी कम्पोस्ट नियमित बनवतो त्याचा फुलझाडा साठी कसा वापर करायचा ते सांगा

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว

      आपण जसे खर वापरतो तसेच टाकत राहायचे.

  • @doraswamyaravam8538
    @doraswamyaravam8538 4 ปีที่แล้ว

    Kiti diwas lagato he tayar vhayala compost

  • @kalpanappawar6790
    @kalpanappawar6790 4 ปีที่แล้ว

    Madam, how can i join your whatsapp group.

  • @namratasamant2925
    @namratasamant2925 4 ปีที่แล้ว

    तुमचा काय व्हॉटसअप ग्रूप आहे काय

  • @preetipatil1718
    @preetipatil1718 4 ปีที่แล้ว

    Konte culture magayche

  • @ak-rh9ri
    @ak-rh9ri 4 ปีที่แล้ว

    Me try kel hot n fugus lagto mam tyala

  • @swapnakhude2911
    @swapnakhude2911 5 ปีที่แล้ว

    From where I can buy Innora bioculture in Pune.

    • @savanineeraj
      @savanineeraj 4 ปีที่แล้ว

      दही वापरा होते काम

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 4 ปีที่แล้ว +1

    शेवटी आवाज येत नाही

  • @lalitashinde3557
    @lalitashinde3557 5 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे. तूमचा grp आहे का मला पण add करा

    • @lalitashinde3557
      @lalitashinde3557 5 ปีที่แล้ว

      8149491532 हा माझा नंबर आहे

    • @jatinvora3131
      @jatinvora3131 5 ปีที่แล้ว +1

      @@lalitashinde3557 facebook la GMVB serch kara request send kara mag admin aaplyala add kartil

  • @Sagar-di3fn
    @Sagar-di3fn 5 ปีที่แล้ว +4

    Madam, I am also from Pune. Can I join your WhatsApp group.

  • @vasantirani6476
    @vasantirani6476 4 ปีที่แล้ว

    कल्चर म्हणजे काय

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว

      जसे आपण दही लावताना विरजण लावतो तसे हे कंपोस्ट करताना चे विरजण होय. पूर्वी जे कंपोस्ट करून माती तयार झाली असेल त्यात हे मित्र जीवाणू असतात ,ते कंपोष्ट करायला मदत करतात

  • @pushpayedge9124
    @pushpayedge9124 3 ปีที่แล้ว

    Mam tumcha contact no dhayla ka

  • @ashvinisuryawanshi7333
    @ashvinisuryawanshi7333 5 ปีที่แล้ว

    Madam
    Tumhi khup Chan mahiti sangitli .
    Pan shewti aawaj yet nahi . Pls tumhi ha video parat pathava.

  • @sheetaltelang35gmail
    @sheetaltelang35gmail 4 ปีที่แล้ว

    Is your maternal name leena

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 3 หลายเดือนก่อน

    पत्ता फोन नंबर मिळेल का, मॅडम

  • @gopalgilbile4459
    @gopalgilbile4459 4 ปีที่แล้ว

    ताई तुमचा कनसेप्ट चांगला आहे पण विडिओ कॉलिटी खुपच खराब असल्याने आपलं बोलणं पुर्णपणे समजले नाही.

  • @PRASHALI100
    @PRASHALI100 4 ปีที่แล้ว

    Group la kasa add hota yeil

  • @kirteerahatekar1821
    @kirteerahatekar1821 2 ปีที่แล้ว

    शेवटी चे काही च ऐकायला आले नाही.

  • @rupalikalakar7964
    @rupalikalakar7964 4 ปีที่แล้ว

    Group mdhy add karanysathi Kai karav lagel

  • @sujatabhave905
    @sujatabhave905 5 ปีที่แล้ว

    खरंच शेवटी आवाजच बंद झाला

  • @milind36
    @milind36 5 ปีที่แล้ว

    डस्ट्बीन एकात एक दोन घातल्यात की एकच आहे ? काहीच कळत नाही . अवांतर खुप सांगितले गेलेय . नेमकेच सांगितलेत तर बर होईल.

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 4 ปีที่แล้ว +1

      त्यानं अवांतर असे काहीही सांगितले नाही, योग्य तीच माहिती सुटसुटीत शब्दात समजावून सांगितलेली आहे.

  • @sanghmitrapanbude5359
    @sanghmitrapanbude5359 4 ปีที่แล้ว

    मडम तुमचा कोनता गुप आहे का मला गुप मध्ये अँड करा

  • @sharadd2892
    @sharadd2892 5 ปีที่แล้ว

    पाठीमागे बेवडा दिसतोय

  • @renuscorner9321
    @renuscorner9321 4 ปีที่แล้ว

    Ma'am
    तुम्ही छान माहिती सांगितली, पण शेवटी आवाज न्हवता येत

  • @durgadaslingayat7209
    @durgadaslingayat7209 4 ปีที่แล้ว

    Jivaamrut kai asta

    • @swatimarkale4730
      @swatimarkale4730  4 ปีที่แล้ว

      जिवामृत हे गायीचे मुत्र, शेण, गुळ , डाळीचे पीठ असे एकत्र काही प्रमाणात करतात. त्याची माहिती तुम्हाला गाच्चीवरल माती विहरित बाग(g.v.m.b.) ethe shodha fb war procedure mahit hoil.

  • @ExperienceVillage
    @ExperienceVillage 4 ปีที่แล้ว

    मला ग्रुप मदे घालका

  • @namratasamant2925
    @namratasamant2925 4 ปีที่แล้ว

    नो द्या

  • @sarikasalunkhe9694
    @sarikasalunkhe9694 4 ปีที่แล้ว

    Madam tumacha नंबर मिळेल का?

  • @faseehsaiyyed1358
    @faseehsaiyyed1358 4 ปีที่แล้ว

    आवाज गायब,mute video

  • @harshwardhansathe8071
    @harshwardhansathe8071 4 ปีที่แล้ว

    Magch aawaj khup yeto