ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

10 Simple Tips for hibiscus || जास्वंदला इतके फुले येतील की शेजारीणीचा जळफळाट होईल || गच्चीवरील बाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2020
  • 10 अश्या Simple आणि सोप्या Tips ज्याने आपल्या बागेतील #जास्वंद (hibiscus) मस्त बहरेल || आपल्या जास्वंदला इतके फुले येतील की शेजारीणीचा अक्षरशः जळफळाट होईल ||
    #कांदाअर्क किंवा कांद्याच्या सालींचे पाणी,
    • कांद्याचे पाणी || सर्व...
    आपल्या रोपांसाठी बेस्ट खत कोणते?
    • आपल्या झाडांना खत कोणत...
    एप्सम / #इप्सम सॉल्ट
    • Epsom salt | आपल्या बा...
    वेगवेगळी घरगुती खते
    • खत / ग्रोथ प्रमोटर
    इप्सम सॉल्ट ऑनलाइन मागवण्यासाठी अमेझॉन ची लिंक
    amzn.to/3iHcfxL
    मुंग्यांच्या त्रासापासून मुक्ती,
    • मुंग्यांच्या त्रासापास...
    तुळशीचा काढा
    • तुळशीचा काढा कसा तयार ...
    व्हीडिओ पूर्ण पाहा गच्चीवरील बाग

ความคิดเห็น • 339

  • @jatwe
    @jatwe  3 ปีที่แล้ว +43

    काही तरी वेगळे, माहिती सोबत थोडा मनोरंजक व्हीडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, तसे माझे माझ्या शेजाऱ्यांशी काही वैर नाही.
    . व्हीडिओ पाहून शेजाऱ्यांना hate देऊ नका, 🙏🙏

    • @p.r.4570
      @p.r.4570 3 ปีที่แล้ว +5

      😀😀

    • @pradipkagale5229
      @pradipkagale5229 3 ปีที่แล้ว +3

      खूप छान. अप्रतिम व्हिडीओ तयार केला आहात सर.

    • @saksh23
      @saksh23 3 ปีที่แล้ว +1

      👌👌[

    • @arunakapdule9555
      @arunakapdule9555 3 ปีที่แล้ว +3

      राजेश दादा तुम्ही सांगितल्या प्रमाणे लसणाचे पाणी झाडांसाठी एकदम उत्तम
      लसणाचे पाणी आणि स्प्रे मी 2 वेळेसच केला आणि माझ्या मोगऱ्याच्या झाडाला छान फुटवे आले आणि आता कळ्या लागल्या आहेत थँक्स राजेश दादा
      मला एक सांगा कि लसणाचे पाणी आणि कांद्याच्या पापुद्रा चे पाणी किती दिवसाच्या अंतराने द्यायचे आणि किती दिवसाच्या अंतराने स्प्रे करायचे

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +2

      @@arunakapdule9555 ताई किमान 8 ते 15 दिवसाचा गॅप ठेवा

  • @nainapatil4850
    @nainapatil4850 3 ปีที่แล้ว +9

    नयना पाटील सांगली. उपयोगी आणि समजेल अशा सोप्या पद्धतीने सर्व सांगितले राजेशजी. 10वी टिप अगदी बरोबर आहे. मी खूप वर्ष पासून झाडांशी बोलते.हात फिरवते.अगदी काहीवेळा मायेने दमही देते, फूलला नाही तर काढून टाकेन. आश्चर्य वाटेल काही दिवसांनी कळ्या येतात त्याला.अनुभवाने घरच्यांना पण मान्य हे

  • @amrutadharangaonkar4571
    @amrutadharangaonkar4571 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती देतात आपण।त्याचा मला खूप उपयोग होत आहे।

  • @vinitachandgadkar6801
    @vinitachandgadkar6801 3 ปีที่แล้ว +7

    अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌

  • @vandanashastri9449
    @vandanashastri9449 3 ปีที่แล้ว +1

    खुप उपयुक्त माहिती दिलीत.

  • @pranitawattamwar6414
    @pranitawattamwar6414 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir !! Thanks

  • @anitarathod1260
    @anitarathod1260 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती.

  • @sharvarinarvankar9577
    @sharvarinarvankar9577 3 ปีที่แล้ว

    दहावी टिप सर्वाधिक महत्वाची.. मला.अनुभव आहे... बाकी 9 टीप पण खूपच उपयुक्त आहेत. धन्यवाद राजेशजी

  • @prabhasalunke8204
    @prabhasalunke8204 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili

  • @smitapant7156
    @smitapant7156 3 ปีที่แล้ว +5

    Thank you so much sir mast vatli mahiti 🙏👌👌👌👌

  • @kalpanakoparde8606
    @kalpanakoparde8606 3 ปีที่แล้ว

    Thank you very much for your guidance

  • @rajeshripaigude4761
    @rajeshripaigude4761 3 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti dili

  • @vandanapatil9182
    @vandanapatil9182 3 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 👍

  • @safrochgaming5190
    @safrochgaming5190 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 3 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती मिळाली thank you so much sir

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      🙏😊

  • @siddhesh700
    @siddhesh700 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत आपण 👍👌

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 3 ปีที่แล้ว +2

    Mastach video

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर समजावलंत 😊👌👍

  • @dattatrayamulay2287
    @dattatrayamulay2287 3 ปีที่แล้ว

    सर खूपछान माहिती दिली.💐💐💐

  • @LataMhatre-pt3qb
    @LataMhatre-pt3qb ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @priyamalvankar5800
    @priyamalvankar5800 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देता दादा.

  • @rajeshpatil8853
    @rajeshpatil8853 3 ปีที่แล้ว +1

    Very useful tips.thanks.

  • @dkulkarni1102
    @dkulkarni1102 3 ปีที่แล้ว +1

    सौ माधुरी कुलकर्णी
    हो अगदी बरोबर आहे भावनिक संबंध चांगले तर रोप चांगले राहाते हा माझा स्वतः चा अनुभव आहे

  • @lalitaagarwal3975
    @lalitaagarwal3975 3 ปีที่แล้ว

    Too good. Thanks alot👍👍

  • @mugdhanagare2684
    @mugdhanagare2684 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान 10 टीप 👍

  • @nayanapawar1482
    @nayanapawar1482 3 ปีที่แล้ว

    खूपच चांगली माहीती

  • @ashashah1225
    @ashashah1225 3 ปีที่แล้ว

    खूप छांन आहे

  • @anjupande3650
    @anjupande3650 ปีที่แล้ว +1

    Best and clear video

  • @manojvaity7634
    @manojvaity7634 ปีที่แล้ว +1

    साहेब, आपणा कडुन खुप छान माहिती मीळाली, धन्यवाद 🙏

  • @ashwinisiddhartha6171
    @ashwinisiddhartha6171 3 ปีที่แล้ว +3

    So useful tips 😃😃happy gardening

  • @vaishalipawar3742
    @vaishalipawar3742 3 ปีที่แล้ว +2

    Nice info thnxs👌👍

  • @myhobby1325
    @myhobby1325 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर

  • @jyotirautkar3916
    @jyotirautkar3916 3 ปีที่แล้ว +2

    thanks sir

  • @radhikamoholkar7793
    @radhikamoholkar7793 3 ปีที่แล้ว +2

    Wa Sir khup chan video aahe.
    Sagalya tips uttam 👍
    Thanks a lot 🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Thanx

  • @omb_universe
    @omb_universe 3 ปีที่แล้ว +3

    आणि आजचा विडिओ पण मस्त आहे ☺️

  • @rajeshreerahate1658
    @rajeshreerahate1658 3 ปีที่แล้ว +2

    Sir tumchy samjaun sangnyachi paddhat khup chan ahe.

  • @sumandhamale6634
    @sumandhamale6634 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती सागितली राजेशदादा 👍👍

  • @7a-15-shreya7
    @7a-15-shreya7 3 ปีที่แล้ว

    So useful tipes

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 หลายเดือนก่อน

    thanks.

  • @ashishshinde4776
    @ashishshinde4776 3 ปีที่แล้ว +2

    khup chan mahiti milali,

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @umeshchitriv2949
    @umeshchitriv2949 3 ปีที่แล้ว

    छान

  • @ushachavan9965
    @ushachavan9965 3 ปีที่แล้ว +10

    १० वी टीप खूप च छान . खरच झाडांनाही भावना समजतात .बाकी टिप्स पण खूपच उपयुक्त.आणि शेजारी तर जलनारच

    • @user-tq8vt7ly4p
      @user-tq8vt7ly4p 3 ปีที่แล้ว

      भावा तू विडिओ खूप मोठा बनवला म्हणून तुला like नाय केला तुझी बकवास आणि like साठी भीक मागायची तुझी पद्धत खूप बोरिंग वाटली

  • @shraddhakapse2668
    @shraddhakapse2668 3 ปีที่แล้ว +1

    Masta माहिती thank u 😊 😊

    • @manishamarulkar8829
      @manishamarulkar8829 3 ปีที่แล้ว

      छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @shubhangivedpathak1106
    @shubhangivedpathak1106 3 ปีที่แล้ว +1

    छान महिला दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
    माझ्याकडे सुद्धा भरपूर झाडं आहेत.
    जास्वंदी ला सुरवातीला खूप फुले आली पण आता अजिबात येत नाही.

  • @madhurak7615
    @madhurak7615 3 ปีที่แล้ว +1

    कांद्याचे पाणी अप्रतिम👍👍 खूप फुले येत आहेत

  • @nayanapawar1482
    @nayanapawar1482 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    तुम्ही सांगितले झाडावर प्रेम करा
    मला एक चांगला अनुभव आला. माझ्या गावच्या बागेत एक जामच झाड आहे.ते दहा वर्षाच आहे पण त्याला फळ आले नव्हतेमाझे मिस्टर म्हणाले ते झाड तोडून टाकुया का मी म्हणाले थोडे दिवस थांबून बघू.नंतर मी त्या झाडाखाली जावून रोज हात फिरवून बोलायची कि तु लवकर दोन तली फळ दे.
    आणि काय आश्चर्य त्यावर थोड्याच दिवसांत दोन फळ आली.खूपच आनंद झाला.

  • @sunandasonawane3038
    @sunandasonawane3038 3 ปีที่แล้ว +1

    nice माहिती दिलीत

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊

  • @jyotiwagh4661
    @jyotiwagh4661 3 ปีที่แล้ว +2

    10वी टीपस् बरोबर सांगीतली

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 3 ปีที่แล้ว

    Nice information 👌👌

  • @sudhamadiwale8208
    @sudhamadiwale8208 ปีที่แล้ว +1

    शेवटची टीप मला खुप आवडली

  • @hemlatachandgude1009
    @hemlatachandgude1009 3 ปีที่แล้ว

    मी विडिओ पूर्ण बघितला. छान माहिती आहे.
    सर माझ्या जास्वंद च्या एका झाडाची वाढ थांबली आहे.
    Compost खत दिले. कांदा पाणी पन दिले. कडुलिंबाची स्प्रे पन केला.
    कुंडी पन मोठी आहे.
    पन अजिबात वाढ झाली नाही आहे 4 ते 5 महिने झाले आहेत.

  • @apekshavedpathak9520
    @apekshavedpathak9520 3 ปีที่แล้ว +2

    10 vi tip khup chan

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      🙏😊

  • @ankitashegle2113
    @ankitashegle2113 3 ปีที่แล้ว

    Khup sunder mahiti aahe 👌👌

    • @ankitashegle2113
      @ankitashegle2113 3 ปีที่แล้ว

      Mazya kade Jaswandiche zad aahe. Pan kahi kalya thodi mothi hotat aani kahi lahan astanach pivali (yellow) hotat aani galun padtat. Kay upay karu.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      पाणी गरजेपेक्षा जास्त मिळत असल्याने होते असे... पाणी गरजेप्रमाणे पाणी द्या

  • @nalinipalav89
    @nalinipalav89 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @bharatkisafari1028
    @bharatkisafari1028 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान सर.
    मी पंपई चे एंन्झाईम तयार करायला ठेवले आहे. किती दिवस ठेवायचे आणि त्या. मध्ये केळाची साल टाकली तर चालेल का.

  • @shailasawant9635
    @shailasawant9635 3 ปีที่แล้ว +1

    Wah.kya baat Hy ji.kandya che Pani.👍❤️🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @aniltatwarr8550
    @aniltatwarr8550 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @nayanapawar1482
    @nayanapawar1482 3 ปีที่แล้ว

    काद्याच्या सालीच टाॅनीक खूपच छान

  • @omb_universe
    @omb_universe 3 ปีที่แล้ว +5

    सर गुळवेल च्या विडिओ बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद रामदेवबाबा यांचा विडिओ पहिल्यापासून मला गुळवेल कोणत्याही परिस्थितीत हवीच हवी वाटली
    तुमच्या गुळवेलीच्या विडिओ ने खूप मदत केली आता माझ्या गार्डन मध्ये पण बरीच मोठी गुळवेल आहे thank you

  • @nilimavidwansa9835
    @nilimavidwansa9835 3 ปีที่แล้ว

    👍👍

  • @arunajadhav184
    @arunajadhav184 ปีที่แล้ว

    👍👍👌👌

  • @sangeetabudhe2069
    @sangeetabudhe2069 3 ปีที่แล้ว

    Like done 😃

  • @vishwasshinde2440
    @vishwasshinde2440 3 ปีที่แล้ว +2

    Namaste Sir. 🙏jasvandichi soft aani hard pruning kontya mahinyat karavi? Sir. Thandimade kalji kay ghyvi?

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद. ही सर्व खतं आणि औषध कुठे मिळतात?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      यातील अधिकांश औषध / खते आपल्याला आपल्या घरीच तयार करता येतात, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत चेक करा

    • @sudhakarkulkarni2400
      @sudhakarkulkarni2400 3 ปีที่แล้ว

      खूप छान महिती आहे

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 ปีที่แล้ว

    सर आमच्या शेजारची बाग खुपच छान आहे त्या ची पाहुन मी पण छान बाग केली

  • @ashwinichikhale8607
    @ashwinichikhale8607 3 ปีที่แล้ว +1

    Sir,awlyacha zadala (jaminit) Aale khup aahet pan mothe hotach nahi kahi upay sanga

  • @rajeshreerahate1658
    @rajeshreerahate1658 3 ปีที่แล้ว

    Shajarinicha jslfalat aikun majeshir watate

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 3 ปีที่แล้ว +1

    शेवटची टीप खूप छान आहे

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @ganeshsakore8767
    @ganeshsakore8767 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती.... झाडे लावा झाडे जगवा
    जय हिंद

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      जय हिंद 🇮🇳

  • @suhasdeshpande7530
    @suhasdeshpande7530 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली.
    आपण खूप विनोदी आहात.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      ☺️👍

  • @rajeshreerahate1658
    @rajeshreerahate1658 3 ปีที่แล้ว

    Kela sir like

  • @tulshinaik7209
    @tulshinaik7209 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहितपूर्ण दिल्या बदल Thaks maja जसवधी jadala एकही फुल नाय येत काय करायचे हे सांगा

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 3 ปีที่แล้ว

    Thank u sir khupch chan mahiti 🙏

  • @gauratai
    @gauratai ปีที่แล้ว +1

    Good

    • @jatwe
      @jatwe  ปีที่แล้ว

      Thanks

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 3 ปีที่แล้ว

    like kele

  • @meenalpendharkar4133
    @meenalpendharkar4133 3 ปีที่แล้ว

    Jaswand jhadanchi root pruning aanhi repoting kontya month madhe karawe pls sanga🙏 kundi kontya size chi ghyavi?

  • @a.r.4941
    @a.r.4941 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती. जीवामृत ऑनलाईन कुठे मिळते का?

  • @prashanttanawade9306
    @prashanttanawade9306 3 ปีที่แล้ว

    Sir mazya kade jaswandiche 1 varahach zal pane pivali houn galun geli
    Pan zad ajun navin kom detay pan navin pane ani fule yenyasathi ky karu

  • @vijaysawant4675
    @vijaysawant4675 3 ปีที่แล้ว

    Bonsai sarkhe jar zad thewale tar tyachi cutting kashi karawi Ani tyawar phule yetil ka

  • @sushamadeo469
    @sushamadeo469 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि मनापासून माहिती सांगितली , धन्यवाद

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊🙏

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती राजेश दादा

  • @vikas64233
    @vikas64233 3 ปีที่แล้ว

    Medical madhe jo epsom salt bhetto to chalel?

  • @ashwinisiddhartha6171
    @ashwinisiddhartha6171 3 ปีที่แล้ว +5

    Your all videos are so beneficial for gardening..thks a lot sir😃🙏🙏

  • @siddhitambi7526
    @siddhitambi7526 3 ปีที่แล้ว

    I tried ur tips from ur last time viewed video of giving tea Powder water, mung water and rice water .. after doing this my rose plant got 1 small kali.. but before blooming only it got spoiled.. all leaves are followed down.. fresh leaves.. y so? Please guide

  • @sunandahulyalkar962
    @sunandahulyalkar962 3 ปีที่แล้ว

    कृष्ण कमळावर pl एक विडिओ करा.

  • @vaishalimatkar8107
    @vaishalimatkar8107 3 ปีที่แล้ว +2

    Gulabachi zadachi vadh hot nahiye ful pan nahi yet please upay sanga

  • @umadamale610
    @umadamale610 8 หลายเดือนก่อน

    केले

  • @sakshikawatkar5135
    @sakshikawatkar5135 3 ปีที่แล้ว

    Namaskar

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 3 ปีที่แล้ว +3

    सर खुप उपयोगी माहिती लवकरच शेजार्यांचा जळफळाट होऊंदे 😀😀
    आपण छान समजावून सांगता मी कांद्याचे पाणी वापरते धन्यवाद
    कांचन मुंबई

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😃😂

  • @raghunathsharma7626
    @raghunathsharma7626 3 ปีที่แล้ว

    Sir..gudhal per fool.nhi.aate.Kay karoo
    Seeweed granuls kaise.use kru

  • @nikitanaik4272
    @nikitanaik4272 3 ปีที่แล้ว

    Nim oil vs. Shampoo. Kasala

  • @kimayawaghe4562
    @kimayawaghe4562 3 ปีที่แล้ว

    Sir tumchya upayane mazya jaswandala khup kalya aalelya ful dekhil umlali pan ATA chimnya yeun kovli pane ani kalya dekhil khatat ATA tyanna pitalnyasathi Kay karu?😭

  • @sunilraut1234
    @sunilraut1234 3 ปีที่แล้ว

    Kanda pani continue kiti divas dyu shakto

  • @shivbhakti7675
    @shivbhakti7675 3 ปีที่แล้ว +1

    Kanda pani dil tr flower cha color change hota ka sir fb vrti kunitri takl hot color change zala mhanun

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      माझ्याकडील कोणत्याही फुलाचा रंग कांदापाण्यामुळे बदलत असल्याचे दिसले नाही

  • @tejaswinimane8074
    @tejaswinimane8074 2 ปีที่แล้ว

    Hi dada mi block mdhe rhte pn mla khup avd ahe pn mla zad nhi lavta yet tr dada mla tithe ky krta yeil ya babt plzz khitri mhiti dya

  • @ujwalafpl4431
    @ujwalafpl4431 3 ปีที่แล้ว +1

    ह्यूमिक ऍसिडवर थोडी तपशीलवार माहिती द्या, प्लीज

  • @suhasigarude3633
    @suhasigarude3633 3 ปีที่แล้ว +1

    मिक्स खतं दिले तर चालेल का