सर मी मे महिण्यात सात किलो निबोळीच द्रावन तयार केलय मलाआता मिळालाय डी कंपोजर दाता द्रावण तयार केलं तर चालत यका तर सात किलो लिंबोळी ला किती डिकम्पोजर वापरावे हे सांगा मला🙏
Fhar fhar upaukt mahiti dila dada fhakt tumchya video mhadhe je vapraych aahe je karayche aahe te te kiti divsala v kiti divsa nanter karache he sangave thanks tumchya video sarkhe kuthalech video nahi sagale aaplyach fhaydyache kam karatat pan tumach tas ajibat nahi dhanyavad
Salute to ur great social work. Pl show max part of video with practical session. Pl explains the process of decompose. Thanks for nice info. जय महाराष्ट्र
नमस्कार, मी मा. कृषि सहाय्यक सिल्लोड यांच्या सल्ल्याने कडूलिंबाच्या हिरव्या पाल्याचा अर्क तयार करुन ठेवला आहे 5 लिटर. पण आत्ता तुमचा हा प्रयोग ही मला करायचा आहे, मी तो करणार यात काही शंका नाही. पण dicomposer मला काही कळले नाही. ते कुठे भेटते. लवकर रिप्लाई पाठवा. वेळ कमी आहे.
खूप छान माहिती दिलीत भाऊ.अशीच शेतकऱ्यांना मदत करीत जा 🙏🙏
खुप चांगली माहिती दिली विष मुक्त शेती साठी
त्याबद्दल धन्यवाद👌👌
छान माहिती दिली धन्यवाद
योग्य वेळी योग्य व्हिडिओ बनवला भाऊ तेही एकदम स्वस्त आणि मस्त
डिकंपोसर म्हणजे काय
D
Decomposer म्हणजे काय ? Please सांगा ? दिलेली माहिती अतिशय उपयुक्त व महत्वाची आहे .
Amazon वर waste decomposer म्हणून टाका. 20 रुपयाची लहान डबी मिळेल.
@@maheshkumarthombare9052 . .
Decomposer kase tayar karave
धन्यवाद दिपक भाऊ,फार छान माहिती मिळाली व संदेश हि खूप छान मिळाला. मी हे औषध बनवलं आहे. 🙏🙏
Decompose mhanje kay ani te kas banavl tumhi kiva kuthe milta kiti rupay litar🙏🙏🙏 mala sanga
मी यांचा प्रयोग दरवर्षीच करतो खूप चांगला रिझल्ट मिळतो संध्याकाळचे कीटकनाशक पिकावर बसतात ते बसत नाहीत आणि पिकावर कोणता रोग येत नाही
अतिशय उपयुक्त माहिती दिली सर 👍 असेच नवनवीन प्रयोग करत राहा आणि आम्हाला ही सांगत रहा 🙏.....तुम्हाला भावी आयुष्या साठी शुभेच्छा💐
Nimboli ark sobat planofix gheta yeil ky
निंबोळी अर्क चा जर पिकांवर वापर केला, तर इतर कोणत्याही रासायनिक औषधाची मध्ये कधीच गरज नाही ना भाऊ
👌👌👌 khup mahatvpurn mahiti dili 🙏
खूप मस्त माहिती आहे आणि मला तर वाटत की सगळ्या शेतकरी बंधूनी हे कराव आणि वापरले पाहिजे
छान
God Gool takalyane kadupana kami honar nahi ka?
Bhau kapashivar pahili favarni konti karavi sanga please
Decomposer म्हणजे काय
कलिंगड वर लिबोळी आर्क ची फवारणी चालते का सर
Mast khup chaan maaheti dele sir thank you so much🙏
खूप छान माहिती आणि फायद्याची
Ha kiti divas teta yete bhavu
सर, डी कंपोजर म्हणजे काय? त्या पेक्षा त्यात आपण म्हैशीचे मूत्र,गूळ वापरले तर चालेल का? नितिन भुजबळ
भाऊ डी कंपोजर म्हणजे काय
डी कंपोजर काय आहे ते कुठे मिळेल
Nibolark+Gomutr Aaktr chapel ka
डी कम्पोजरचा ठिकाणी गोमूत्र टाकले तर चालेल का
Sir he oushdh wangyachya zadanvarti favarle tr chalel Ka 22 divsananter taiyar zalele oushdh pudhe kiti divsa paryant chalte
भाऊ आपन ते औशध कीती दिवस ठेवू शकतो
खूप खूप छान आहे आणि मी पण करततो
दिपक भाऊ लिंबाचे एक नंबर झाड आहे
एक नंबर माहिती
धन्यवाद भाऊ
द्राक्ष बागे मधे मारला तर चालतो का? द्राक्ष बागेतली कीटकांवर (रोगवर) वर चालेल का?
डी कपोजर नाही आहे गोमुत्र आणि लिबोळी वापर केला तर चालेल का
सर निंबोळी सोबत टॉनिक वापरायचं का
खुप छान माहिती दिली बदल धन्यवाद
Aale pikawar kiti prman waprave
जमिनीचा कस वाढवण्यासाठी काय करायचे. जमिनीत खूप ऊन्या आहेत
D comopser khothe milel
सर लीबोळी अर्क तयार करून त्यात गोकृपा अमरूत टाकले तर चालेल का
Very very good & important information sir...
चांगला प्रयोग आहे रमाकांत महाले तोरणवाडा जिल्हा बुलढाणा
Galun pawarni karayachi ka dada
डी कँपोजर म्हनजे काय
ते कसे बनवायचे ते पण सांगा
दिलेली माहिती खूप महत्वाची आहे
धन्यवाद
वेस्ट डीकम्पोझर नागपूर येथील मेश्राम कडून मागवा ते एजन्ट आहेत 150 रुपयाची बॉटल आहे आणि 100 पोस्टाचे वेगळे. 6 बॉटल पर्यंत पोष्टाचा खर्च सारखा च आहे
Maza kade waste decomposer ni banvlel neem ark ahe 2 year adhich tar te kala padla ahe ani tyat ali pan ahe... Waprle tar chalel kay...
होय भाऊ
हे d कंपोझर काय आहे सागल का भाऊ
Ale pika madhe chalel ka
भुणगे साहेब रोज शंभर अंडी मिळण्यासाठी गावरान किती कोंबडी पाळव्या लागतील
150
350_400
Very nice video...
Decomposer म्हणजे काय?
भाऊ, प्लीज सांगा..
हे अर्क decomposer सोबत फवारणी करू का मी...
20 लिटर decomposer + 100ml nimboli अर्क
छान माहिती दीली भाऊ धन्यवाद 🙏🙏
डी कंपोझर म्हणजे काय भाऊ ते कस बनवावं
th-cam.com/video/Skero9guhKo/w-d-xo.html
यात पत्ते दिले आहेत तेथुन डीकंपोझर मागवावे
Decomposer मंन्जे काय आहे भाऊ
Reply kara
Kujane bava
माझ्याकडे उपलब्ध आहे.
@@rajujogdand4625 konty gavche tumhi yeto ghayala titila desan 1 kg
th-cam.com/video/nHXFbPVaCGA/w-d-xo.html
सर मी मे महिण्यात सात किलो निबोळीच द्रावन तयार केलय मलाआता मिळालाय डी कंपोजर दाता द्रावण तयार केलं तर चालत यका तर सात किलो लिंबोळी ला किती डिकम्पोजर वापरावे हे सांगा मला🙏
सर हे किती दिवस स्टोअर करू शकतो
Dkampozar manje Kay ahe bhau te kasa banwayc krupa karun sanga.
स्टिकर वापरावे का
भाऊ जीवामृत सोबत निमार्क ची फवारणी केली तर चालेल का
हो
सर फार छान माहिती दिलीत
Sitafak burshi nashak Mhanun calyl ka
Fhar fhar upaukt mahiti dila dada fhakt tumchya video mhadhe je vapraych aahe je karayche aahe te te kiti divsala v kiti divsa nanter karache he sangave thanks tumchya video sarkhe kuthalech video nahi sagale aaplyach fhaydyache kam karatat pan tumach tas ajibat nahi dhanyavad
Maka ugvle var he niboli ark fabarle tar chalel ka
Soyabean la chalte ka
मार्केट मंध्ये आवेलेबल आहे का de compadar
उपयुक्त माहिती धन्यवाद
Pan Saheb aapan jar ya Madge pule Ani pate Sathi oshadhi vaparali tar chalel ka
वेस्ट डिकंपोजर कुठे मिळते
अतिशय सुंदर माहिती
Khup..changli..mahiti..shetkryawr..dlalikrun...dupliket..ashdhi..la..lgamlagel
सर नीबोळी अर्क मध्ये चांगल्या कंपनीचे बुरशी नाशक फवारनी करून डांळीब बागेवरती फवरले तर चालेल का
Tayar kalyavar kiti divas vapar karta yete
छान माहिती दिली सर
Stekar favarni kartana vapraycha ka
डौ कंपौजर ऐवजी गायींचा गोमुतर घातले तर चालेल का
डिकंपोजर देकंपजर म्हणजे काय सांगा
९२८४८४१८८१ फोन करा माहिती मिळाेल
सर कच्च्या लिंबुळ्या कोठे विकत मिळतील सर प्लिज सांगा
Kiti pahijet
Chan aye video👍
Amhala west D compser pahije
निंबोळी अर्कासोबत रासायनिक खत मिसळून फवारणी चालेल का...
Nahi
खुप छान माहिती आहे भाऊ
सर मी दिकमपोजोर ने निंबोळी अर्क तयार केला पण यात माशांनी अंडे घातले त्यामुळे खुप अळ्या झाल्या आहेत काही उपाय सांगा
केळी पिकासाठी हे वापरता येईल का
नक्कीच भाऊ
Salute to ur great social work. Pl show max part of video with practical session. Pl explains the process of decompose. Thanks for nice info. जय महाराष्ट्र
तयार केल्यानंतर किती दिवस टिकते?
निंबोळी तेल फवारल तर नाही का चालणार भाऊ
गूळ 200 ते 300 ग्रॅम टाकायचा की 2 ते 3 पावशेर टाकायचा??
नमस्कार,
मी मा. कृषि सहाय्यक सिल्लोड यांच्या सल्ल्याने कडूलिंबाच्या हिरव्या पाल्याचा अर्क तयार करुन ठेवला आहे 5 लिटर. पण आत्ता तुमचा हा प्रयोग ही मला करायचा आहे, मी तो करणार यात काही शंका नाही. पण dicomposer मला काही कळले नाही. ते कुठे भेटते. लवकर रिप्लाई पाठवा. वेळ कमी आहे.
धन्यवाद भाऊ डिकंम्पोजर यावर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ.
नसता पाणी व गुळ टाका
@@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद
th-cam.com/video/nHXFbPVaCGA/w-d-xo.html
ऊस पिकाला जमतय का
Bhau mla tumchya kadil d composer che cultur milel ka
खुप चांगल आहे.
भूमी पुत्रा तुला त्रिवार मनाचा आणि मानाचा राम राम
सोयाबीन वर बरोबर आहे का
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवलं
🙂
D Composer manje kay
Mast mahity dili Dada
सध्या लिंबोळ्या पिकल्या आहेत. त्या चालणार का,?
नाही
निबोंळी अर्क सोबत गोमूत्र. ताक व अंगाचे टानिक फवारले तर चालेल का साहेब
खूप उपयुक्त माहिती सांगितली दिपक भाऊ. वेस्ट डि कंपोजर नसेल तर गोमूत्र चालेल का
Nahi
Bhau decomposer kase magvayche plz sanga me Amazon varun magvle tr fake product ala. Plz reply
धन्यवाद दादा खुप छान माहिती
गोगलगाय साठी काही उपाय आहे का
व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ
Kahipramanat gomutra vaprle tar calel ka
साधारणतः आपन द्रव्ये बनून किती दिवस स्टॉक करून ठेऊ शकतो.
व्हिडिओ पुर्ण बघा भाऊ हि विनंती
आंब्याला लागणारी खोड किड यापासुन थांबु शकेल का
किती प्रमाणात घ्याव .....