IndianTrade साठी उपयुक्त Vadhvan Port Project ला केंद्राची मंजुरी, पण ग्रामस्थांचा विरोध का होते ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #VadhvanPortProject #VadhvanMajorPortDahanu
    बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय झाले. ज्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी सरकारने तब्बल ७६ हजार २२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सरकारने वाढवण बंदराला मंजुरी देताच, लोकांकडून या प्रकल्पाला होणारा विरोध पुन्हा वाढला आहे. स्थानिक मच्छिमार आणि शेतकऱ्यांनी आंदोलनाची देखील तयारी केली आहे. वाढवण बंदराची एकही वीट रचू देणार नाही. ‘एकच जिद्द वाढवण बंदर रद्द’, अशी घोषणा देत वाढवणकरांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या बंदराकडे पाहिलं जातं.
    मागील २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाने गती घेतली २०१६ मध्ये. पण, स्थानिक लोकांकडून होणारा विरोध पाहता हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये केंद्र सरकारने याला अंशतः मान्यता दिली होती. पण, आता तिसऱ्यांदा सत्तेवर येताच केंद्र सरकारने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिलीय. पण, यामुळे पुन्हा एकदा या बंदराविरोधात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. त्यासाठी विविध सामाजिक संघटना एकवटल्या असून आंदोलनाची रुपरेखा आखली जात असल्याचं बोललं जातंय. पण हा प्रकल्प नेमका आहे काय? तो देशासाठी किती महत्त्वाचा आहे? आणि याला स्थानिकांचा विरोध का होतोय? पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 578

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 4 วันที่ผ่านมา +289

    प्रकल्प बाहेर गेले की मोदी-शाह प्रकल्प पळवताहेत.
    प्रकल्प आले की पर्यावरण वाचवा.

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 4 วันที่ผ่านมา +20

      बरोबर आहे आपलं

    • @ajay_m_pandit
      @ajay_m_pandit 4 วันที่ผ่านมา +15

      फायद्याचा असता तर नक्की नेला असता.

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 4 วันที่ผ่านมา

      @@ajay_m_pandit अरे अडणचोट, समद्राची खोली नैसर्गिक आहे वाढवण ला 20 मीटर पेक्षा जास्ती म्हणून तिथे होतोय प्रकल्प. भारतातलं सगळ्यात मोठं बंदर होणार आहे आणि इथे लोकं विरोध करताहेत.

    • @harsh2945
      @harsh2945 4 วันที่ผ่านมา +14

      ​@@ajay_m_pandittota kay ahe tyat.. Sanga jara

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 วันที่ผ่านมา +6

      ​@@ajay_m_panditमला वाटलं पंडीत आडनावाचे हुशार असतात

  • @Patil746
    @Patil746 4 วันที่ผ่านมา +41

    हा पण प्रोजेक्ट्स जाऊ द्या गुजरात ला तुम्ही फक्त मासे पकडा...

    • @ankushpatil3153
      @ankushpatil3153 3 วันที่ผ่านมา

      ह्या बंदराला १९९२ पासून विरोध आहे तो का आहे ते माहीत आहे का तुम्हाला? गेला प्रोजेक्ट गुजरातला तर जाऊ दे

  • @VVB009
    @VVB009 4 วันที่ผ่านมา +57

    आपल्या लोकांची लायकी नाही🫠
    आपण अजूनही जातीपातीत, धर्मात, आरक्षणात अडकलो आहे
    राष्ट्रीय निवडणुकीत पण काही लोक IQ ने नाही तर EQ ने मतदान करतात हे बघून हसायला येतं

    • @maharashtraengineeringadmi6428
      @maharashtraengineeringadmi6428 2 วันที่ผ่านมา

      तुझ घर दे सार्वजनिक शौचालय उभारायचे आहे

    • @VVB009
      @VVB009 2 วันที่ผ่านมา

      @@maharashtraengineeringadmi6428तुझं घर आणि मेंदू दोन्ही तेच आहे अस वाटतय

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 4 วันที่ผ่านมา +256

    मी BJP चा समर्थक नाही पण हा बंदर होणं खूप आवश्यक आहे तसेच शक्ती पीठ महामार्ग सुध्दा
    आपलेच लोकं विकासाला विरोध करतील तर, तो दिवस लांब नाही जेव्हां आपलीही आवस्था बिहार बंगाल सारखी होईल,, नंतर बसा बोंबलत की आमचे नेते काहीच करतं नाहीत

    • @Sidd3976
      @Sidd3976 4 วันที่ผ่านมา +30

      हे लोकांना समजत नाही, हेच दुर्दैव

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 วันที่ผ่านมา +12

      ​@@Sidd3976 jevha tyanche nete projects var politics kartil mag lokana kasa samj nar ?? BJP la oppose karta te chalel pan swatachya politics chy polya bhajai la projects na pan virodh kartat

    • @swapnilokprahar
      @swapnilokprahar 4 วันที่ผ่านมา

      अपूर्व माहिती घेऊन ती मांडण्यापेक्षा पुरी माहिती घेऊन बोलत जावा… आम्ही राजरोस हा विरोध करतोय त्याचे प्रचंड अभ्यास करुन हा लढा उभा करीत आहोत… जिथे बंदर बनतेय ते आणि तारापूर अनुविद्युत केंद्र हे ११ किमी अंतरावर आहे आणि AERB च्या guidline नुसार १६ किमी no development असताना AERB च्या guideline ला धाब्यावर मारून हा प्रकल्प उभा करून संपूर्ण पालघर धोक्यात आणत आहेत… गुप्तचर यंत्रणेचा रिपोर्ट देखील हेच सांगतोय…
      गोल्डन बेल्ट नष्ट करून आणि मासेमारी व्यवसाय प्रतिंबंधित करुन हळू हळू संपूर्ण मासेमारी नष्ट केली जाईल… शिपिंग कॉरिडॉअर त्यापेक्षा भयंकर आहे… काहीक महिन्यांपूर्ण पब्लिक हियरिंग झाली जवळपास २५ हजार हून जास्त नागरिकांनी बंदरविधात हरकती नोंदविल्या … EIA २००६ च्या गाइडलाइन नुसार पब्लिक हियरिंग ला कोणत्याही स्वरूपाचा timeलिमिट नसताना अवघ्या ५ तासात ती गुंडाळून आणि अपुऱ्या EIA स्टडीज च्या आधारावर ती रेटून नेली आणि खोट्या दस्तवेजाच्या आधारे EAC ची खोटी परवानगी मिळविली गेली… DTEPA च्या केस पासून ते पब्लिक हियरिंग पर्यंतच्या सर्व बाबी न्याय प्रविष्ट असताना हा तुघलकी निर्णय केंद्राने घेतला गेला… २ दिवसांपूर्वी झालेल्या आमच्या वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि सलग्न सघटनांनी अनेक गावातील ग्रामस्थासोबत घेतलेल्या बैठकीत निर्णय झालेला आहे की तुम्ही आम्हाला अस ना तस मारून टाकणारच आहात तर आम्ही संपूर्ण किनारपट्टी जलसमाधी घेऊन एकदाची मरूनच जातो… येत्या दिवसात पालघर ची संपूर्ण किनारपट्टी आणि आदिवासी बांधव एकत्र जलसामधी आंदोलन घेणार आहोत…
      स्वप्नील तरे
      वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती…

    • @nayan_the_vloger
      @nayan_the_vloger 4 วันที่ผ่านมา +11

      फक्त नवीन विकासकामे म्हणजेच तुम्हाला विकास वाटत असेल तर त्याचा आपल्याला पुढे kiti tras होईल सांगू पण शकत नाही

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 วันที่ผ่านมา +1

      @@nayan_the_vloger port bandhun konacha nuksan hot nahi tar ulta fayda hoto aata tumhi stone age madye jaga jaun jar yevda parya varan var gyan dyacha asel tar ek tar India already nature la japun sagle projects karto baki countries tar jungle vagira bagat pan nahi sidha banavtat

  • @bhartiya777
    @bhartiya777 4 วันที่ผ่านมา +105

    हे बंदर देशासाठी महत्त्वाचे आहे आपली लोक राजकारण्यांच्या मागे लागून स्वता चे आणि राज्याचे नुकसान करतात मग प्रोजेक्ट दुसर्‍या राज्यात गेला म्हणुन रडतात 🙏

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 4 วันที่ผ่านมา

      वाढवण बंदराचा फायदा हा गुजरात राज्याला जास्त होणार आहे
      खूप सारी कारणं आहेत
      त्याचं लोकेशन समजून घ्या जे की गुजरातच्या वेशीवर आहे
      अगदी हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी वापी आणि सुरत आहेत आणि गुजरात ने त्या भागात GIDC सुद्धा उभारल्या आहेत
      तो माल एक्सपोर्ट करायला बंदर लागणार
      पण तिथल्या किनाऱ्याजवळच्या गावांनी विरोध केला
      म्हणून ते बंदर महाराष्ट्रात पण गुजरातच्या जवळ बनवत आहेत
      म्हणजे महाराष्ट्रात आम्ही प्रकल्प घेऊन आलो पण इथल्यानी विरोध केला असं म्हणायला मोकळे
      महाराष्ट्रात पालघर मध्ये नावाला सुद्धा एमआयडीसी नाही
      मग कुठला माल एक्सपोर्ट करणार आहे महाराष्ट्र
      उलट आपल्या लोकांच्या जमिनी कायमच्या जाणार
      लोकं विस्थापित होणार
      विकासाच्या नावाखाली गुजरात्यांचा फायदा केला जात आहे
      हे आंधळ्या भक्तांना दिसणार नाही अजून पण
      कारण त्यांनी त्यांची बुद्धी आणि विचार सगळं भाजपच्या दावणीला बांधलं आहे

    • @bhavinmadave752
      @bhavinmadave752 4 วันที่ผ่านมา +4

      एकच जिद्द वाढवण बंदर रद्द 🏴🏴

    • @bhartiya777
      @bhartiya777 4 วันที่ผ่านมา +4

      @@bhavinmadave752 काही लोकांच्या कमेंट्स वाचून समजले की विरोध का होतोय तुमच ही बरोबर आहे राहते घर सोडून दुसरीकडे जाणे किती कठीण निर्णय आहे तसेही मुंबई चा विकास आगरी कोळी लोकांच्या उरावर केलाय सरकारने मोजके पैसे देऊन जमिनी घेतात स्थानिकांच्या मुलांना नोकर्‍या पण देत नाही तुमचा प्रॉब्लेम समजू शकते 🙏

    • @DhundMat
      @DhundMat 4 วันที่ผ่านมา +1

      ⁠@@bhavinmadave752hech kara, mhanje Fadanvis, Shinde la target karta yeil.
      Dusrikade bombla sagle udyog gujrat la netoy Modi.

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan 4 วันที่ผ่านมา

      All contract will go to gujrati

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 4 วันที่ผ่านมา +185

    विकासाला विरोध हाच अजेंडा आहे.
    १. बुलेट ट्रेन
    २. नाणार प्रकल्प
    ३. वाढवण बंदर
    ४. मेट्रो
    ५. शक्तीपीठ महामार्ग
    आश्चर्य वाटतं असल्या भिकार*टांना मतदान करतात अनेक नागरिक.

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 4 วันที่ผ่านมา +26

      ठराविक लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास नसतो मूर्खां😊😊

    • @harsh2945
      @harsh2945 4 วันที่ผ่านมา +33

      ​@@sagarkhetmalis451612 lakhs job vs kahi hajar local!?
      Fukat khanyarana mehnat awdat nahi

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 4 วันที่ผ่านมา

      @@harsh2945 महाराष्ट्र च फुकट खाऊ देणार नाही गुजरतींना आम्ही
      मोदी च्या मित्राना तर अजिबात फुकट खाऊन देणार नाही
      तुमच्यासारखे गद्दार जरी असले तरी तुम्हाला धडा शिकवणार आहोत लोकभेसारखा🤪🤪

    • @cinematicuniverseHD
      @cinematicuniverseHD 4 วันที่ผ่านมา

      ​​@@sagarkhetmalis4516 12 लाख रोजगार officially आणि unofficial 4 te 5 लाख रोजगार येणार आहे या प्रकल्पामुळे आणि मग विरोध करून बेरोजगारी वाढली म्हणून भुंकत बसू नये रे "मूर्ख" मित्रा. जर्मन शेफर्ड wapp युनि्हर्सिटीमध्ये शिकलेल्या "मूर्खा" रोजगार आणि कंपन्या ची गरज का असेल ना आपल्याला? "मूर्खा". आपण जाती जाती करूया आणि फुकट 8 हजार महिना घेऊया! नाही का "मूर्खा" सोरी "मंद मूर्ख" 🫡🫨🫨

    • @cinematicuniverseHD
      @cinematicuniverseHD 4 วันที่ผ่านมา

      ​@@harsh2945मित्रा याचे account bgh jara... Purn left loby che TH-cam channels भरलेत... जर्मन शेफर्ड पण आहे 😂😂😂 आणि हे फिक्स फेक id account ahe 😂😂😂

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 4 วันที่ผ่านมา +180

    हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे पण हे विरोधी राजकारणी लोक भाडखाऊ होऊ देणार नाही

    • @portesparter
      @portesparter 4 วันที่ผ่านมา +1

      Jau de guhrat la 😂😂😂

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 4 วันที่ผ่านมา +4

      राजकारण.

    • @shubhankdhanu9264
      @shubhankdhanu9264 4 วันที่ผ่านมา

      प्रकल्पा बद्दल बद्दल किती माहिती आहे की नेहमी प्रमाणे फक्त ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेऊन मत मांडत आहात

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 3 วันที่ผ่านมา +3

      देशाच्या नागरिकांच्या टॅक्स मधून बंदर बांधा आणि नंतर ते अडाणी/अंबनीला विकून ते पैसे खिशात घाला.....
      *मोडानी उपक्रम*

    • @NileshPatil-ul4wm
      @NileshPatil-ul4wm 3 วันที่ผ่านมา

      Virodhak project Hou det nhi nantr gujrat la jato mg virodhakach mantil gujraat la palvun nela
      Jantene Jagruk Jale pahije

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 4 วันที่ผ่านมา +27

    प्रकल्प आणले तरी प्रॉब्लेम ...
    आणि गेले तरी प्रॉब्लेम .....
    नंतर म्हणायचं , प्रकल्प गुजरात ला गेला 😭😭

    • @iXpress
      @iXpress 2 วันที่ผ่านมา +1

      त्यांना फक्त "भरपाई" म्हणून करोडो रुपये मिळवायचे आहेत... बाकी काही नाही,

  • @bapukasabe9546
    @bapukasabe9546 4 วันที่ผ่านมา +184

    JNPT झाले मच्छीमारावर कोणताच फरक पडला नाही तर.... नव्या बंदरामूळे काहीच होणार नाही

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 วันที่ผ่านมา +22

      Bhava politics karai la jamnar nhi mag opposition la 😂

    • @dhananjayambhire6893
      @dhananjayambhire6893 4 วันที่ผ่านมา

      तु शेतात राहून knowledge नको देऊ... Bc

    • @tejaspatil7335
      @tejaspatil7335 4 วันที่ผ่านมา

      अरे मूर्ख माणसा मच्छीमारवर कोणाचा फरक पडणार नाही तुला खूप माहिती आहे का आह्मी तिकडे चे गाव करी आहोत . त्यानं बंदराच्या विरोध नाही आहे पण तिकडे मच्छीमारी होणार नाही तर ती तिथल्या ग्रामस्थांना नोकऱ्या द्या हात लोकांचा सरकारला इसारा आहे

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 4 วันที่ผ่านมา +4

      mag jamin che paishe gheu naka

    • @sshorts891
      @sshorts891 4 วันที่ผ่านมา +5

      हा bagha अंध भक्त 😅😂

  • @thesquirrels9390
    @thesquirrels9390 4 วันที่ผ่านมา +133

    काँग्रेस सरकार च बरे आहे भाऊ, काय काम करायचं नाही उग जे होतय ते बगत बसायचं,
    आणि सरकार काम करत नाही म्हणून बोंबा ठोकायचा... काँग्रेस कडून शिकला पाहिजे विकास ना करता देश चालवायच्या 🎉🎉🎉🎉

    • @bhartiya777
      @bhartiya777 4 วันที่ผ่านมา +13

      आजपर्यंत कोणताही प्रोजेक्ट येतो त्याला विरोध करण्याचे काम शिवसेना करते पण हा बंदर झाले तर महाराष्ट्र चा फायदा तर आहे देशाचा ही आहे

    • @jaisakarogevaisabharoge..3505
      @jaisakarogevaisabharoge..3505 4 วันที่ผ่านมา +2

      Hore pan tyacha faida nasel na😅

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 4 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @thesquirrels9390
      @thesquirrels9390 4 วันที่ผ่านมา

      ढेकूण जस आंगतील रक्त पिता , तसे हे शिवसेना UBT, काँग्रेस महाराष्ट्र च रक्त पीत आहेत, उद्योग धंदे बंद पडले की BJP च हात असतो, आणि नवीन सुरू ना करू देण्या मागे शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी च हात ..

    • @rajputbm
      @rajputbm 3 วันที่ผ่านมา

      Tu pn i think kagana cha university madhe graduation kele ahe je tula 2014 pasuncha india desto ahe.
      Ani ho iit, isro, Green revolution, five years plan, bhakra nagal project, establishment of air india, DAE establishment, divided Pakistan in two parts in war, bank nationalisation (je ata tumche papa sale karta ahet), liberalization etc ajun khup work ahet.
      Ani ha port banvun kai modi adani la che denar ahe jase airport ani port deto tas.

  • @swapnilchougale5757
    @swapnilchougale5757 4 วันที่ผ่านมา +81

    या पोर्ट मुळे महाराष्ट्राचे आर्थिक महत्व आणखी वाढेल आणि रोजगार पण निर्माण होतील..... पर्यावरणाचा विचार करून पोर्ट उभारले तर खूपच चांगले आहे. स्थानिकांनी सरकार बरोबर चर्चा करून आपल्या शंका दूर कराव्यात आणि नुकसान होत आसेल तर काहीतरी तोडगा काढावा. विरोधकांच्या नादाला लागून मोर्चे काढून काही फायदा होणार नाही.....

    • @mayurpilane5516
      @mayurpilane5516 4 วันที่ผ่านมา

      वाढवण बंदराचा फायदा हा गुजरात राज्याला जास्त होणार आहे
      खूप सारी कारणं आहेत
      त्याचं लोकेशन समजून घ्या जे की गुजरातच्या वेशीवर आहे
      अगदी हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी वापी आणि सुरत आहेत आणि गुजरात ने त्या भागात GIDC सुद्धा उभारल्या आहेत
      तो माल एक्सपोर्ट करायला बंदर लागणार
      पण तिथल्या किनाऱ्याजवळच्या गावांनी विरोध केला
      म्हणून ते बंदर महाराष्ट्रात पण गुजरातच्या जवळ बनवत आहेत
      म्हणजे महाराष्ट्रात आम्ही प्रकल्प घेऊन आलो पण इथल्यानी विरोध केला असं म्हणायला मोकळे
      महाराष्ट्रात पालघर मध्ये नावाला सुद्धा एमआयडीसी नाही
      मग कुठला माल एक्सपोर्ट करणार आहे महाराष्ट्र
      उलट आपल्या लोकांच्या जमिनी कायमच्या जाणार
      लोकं विस्थापित होणार
      विकासाच्या नावाखाली गुजरात्यांचा फायदा केला जात आहे
      हे आंधळ्या भक्तांना दिसणार नाही अजून पण
      कारण त्यांनी त्यांची बुद्धी आणि विचार सगळं भाजपच्या दावणीला बांधलं आहे

    • @bharatgharat6851
      @bharatgharat6851 3 วันที่ผ่านมา

      sarkar ni patnarship dyava thanikana mag kashala virodh hoil

    • @abhigaming7797
      @abhigaming7797 3 วันที่ผ่านมา +1

      तुमचे स्वप्न स्वप्नच राहणार इकडे फक्त परप्रांतीय येणार स्थानिकांचा काही स्थान नाही

    • @ankushpatil3153
      @ankushpatil3153 3 วันที่ผ่านมา +1

      स्थानिकांचा का विरोध आहे ते माहीत आहे का तुम्हाला ?

    • @ghanashyamkaale7389
      @ghanashyamkaale7389 3 วันที่ผ่านมา

      ​@@bharatgharat6851होतो विरोध मुंबईत समुद्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पण विरोध झाला😢

  • @saurabhsk8346
    @saurabhsk8346 4 วันที่ผ่านมา +144

    देशात एकही डीप सी पोर्ट नाही देशासाठी व राज्यासाठी पोरजेक्ट खूप महत्त्वाचा

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj 4 วันที่ผ่านมา +3

      मग जेएनपीटी आणि बीपीटी काय आहेत? वाढवण बंदर, निर्मिती आधीच अदानीच्या घशात घातलं गेलंय.

    • @saurabhsk8346
      @saurabhsk8346 4 วันที่ผ่านมา +11

      @@rofl101-kw1kj ते दोन्ही deep sea port नाहीत हा port नक्किच राज्याला Saudi Aramco ची 100 billion dollars ची गुंतवणूक आकर्षित करेल

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj 4 วันที่ผ่านมา

      @@saurabhsk8346 देशात 12 आंतरराष्ट्रीय बंदरं आहेत आणि ती सगळी डीप सी पोर्ट आहेत. पश्चिम किनार्यावरची बहुतेक बंदर॔ ही नैसर्गिक बंदर आहेत. जहाज विनासायास किनार्यापर्य॔त येऊ शकतं. मुंबई बंदर देशातील प्रमुख व्यस्त बंदरापैकी एक आहे म्हणून जेएनपीटी हे सहाय्यक बंदर उभारण्यात आलं आहे.

    • @Bhartiya56622
      @Bhartiya56622 4 วันที่ผ่านมา

      ​@@saurabhsk8346सांगण्यात काही अर्थ नाही .... नंतर हेच लोक रोजगार नाही म्हणून रस्त्यावर हिंडतात

    • @bhartiya777
      @bhartiya777 4 วันที่ผ่านมา

      ​@@saurabhsk8346बरोबर 🙏

  • @vijayudgire2022
    @vijayudgire2022 4 วันที่ผ่านมา +35

    वाढवण बंदर देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. मोठे जहाज आले की आपल्याला श्रीलंकेत पाठवावे लागते वाढवणमुळे मोठे जहाजे भारतातच उभा करता येतील. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. स्थानिक मच्छिमार देखील शेजारी मच्छिमारी करू शकतात.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 3 วันที่ผ่านมา

      देशाच्या नागरिकांच्या टॅक्स मधून बंदर बांधा आणि नंतर ते अडाणी/अंबनीला विकून ते पैसे खिशात घाला.....
      *मोडानी उपक्रम*

    • @vijayudgire2022
      @vijayudgire2022 3 วันที่ผ่านมา +5

      @@siddheshchavan5110 अदानीला विकले तर सरकारला विरोध करण्यासाठी आपण आहेच की पाहिले बंदर तर होऊ दे. बंदर केंद्र आणि JNPT विकसित करत आहे त्यामुळे अदानीचा संबंध काही दिसत नाही.

    • @govind99
      @govind99 2 วันที่ผ่านมา

      ​@@vijayudgire2022 : dada aplya desha madhye nantar kahich hot naste ,ekda zala ki sarkar tula daabun taaknar Ji aahet ti bandar(JNPT Uran) saarkhi mothi keli asti tar he problem aaale naste sarkari babu na fakt lachke todun pasiech kamvayche aahet
      Kuthe tari thmbayla hava, tasech direct ani indirect rojgaar fakt baherch lok (70%) kamavtat,ASO
      Devaak Kalji

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 วันที่ผ่านมา

      @@vijayudgire2022 Comment करण्यापूर्वी MbPT आणि JNPT कोणाच्या घशात चाललय ते तिथल्या युनियन वाल्यांना जाऊन विचार!!!
      युनियन स्ट्राँग असल्याने गुजू गँग सध्या मागे हटलीय.....
      🙂

  • @mands406
    @mands406 4 วันที่ผ่านมา +34

    कोणत्याही प्रकल्पाला स्थानिंकांचा कधीचं विरोध नसतो. मात्र नेते, त्यांचे संबंधित आणि सामाजिक संस्थाचा मुखवटा पांघरून भलतेचं लोक स्थानिकांच्या नावाखाली विरोध करतात. स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांना प्रकल्पा बाबतीत खरी आणि रितसर माहिती देणं ही खरी तर गरजं आहे

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 4 วันที่ผ่านมา +59

    कोणताच प्रकल्प येऊन देऊ नका आणि नंतर बसा मग बोंबलत नोकऱ्या नाईत म्हणून

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 4 วันที่ผ่านมา +141

    ठाकरे चे सैनिक हे बंदर गुजरात ल पळवणार. . मग पुन्हा गुजरात चे नावाने रडणार

    • @shubhankdhanu9264
      @shubhankdhanu9264 4 วันที่ผ่านมา +10

      तुम्हाला काय माहितेय वाढवण बंदर बद्दल, नाही माहिती असेल तर इथे या इथली काय परिस्थिती आहे, अगोदर च इथे किती प्रकल्प आहेत त्या प्रकल्पग्रसतांची आज काय परिस्थिती आहे त्या बद्दल इथे येऊन माहिती घ्या, बोल भिडू ला घंटा माहितेय सगळी खोटी आणि अपूर्ण माहिती सांगतोय लोकांची मानसिकता बनवायला आणि हे सगळ देशाच्या विकासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त उदयोगपतींच्या विकासासाठी चाललंय,आम्ही पालघरकर खूप वर्षांपासून आत्मनिर्भय आहोत, स्वयंरोजगार निर्माण करणारे आहोत हे कोविड मध्ये सर्वांनी अनुभवले फक्त दलाल लोकांनी राजकीय लोकांनी मलाई साठी इथल्या स्थानिक मराठी हिंदू भूमिपुत्रांचा बळी द्यायला लावला आहे 😔

    • @gpwar5871
      @gpwar5871 4 วันที่ผ่านมา +4

      Mg as asel tr he bandar gujaratla gel pajije...ok

    • @vishalkale3222
      @vishalkale3222 4 วันที่ผ่านมา

      ​@@shubhankdhanu9264 bandar tar honar ch tu Gujarat ja

    • @midas_4680
      @midas_4680 4 วันที่ผ่านมา +5

      @@shubhankdhanu9264 uddhav ne kiticha packet kadla tujhya navavar

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 4 วันที่ผ่านมา +6

      हे असेच आहे , यांनी कायम विकासाला विरोध केला आहे

  • @chaitanyaatre574
    @chaitanyaatre574 4 วันที่ผ่านมา +22

    प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा आणि मग म्हणायचं रोजगार नाहीत. प्रकल्प पळवले

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 4 วันที่ผ่านมา +98

    ग्रामस्थ विरोध नाही करत आहेत. फक्त उबाठा विरोध करतोय.
    टक्केवारी दिली की बसेल गप्पा.

    • @aforashish7
      @aforashish7 4 วันที่ผ่านมา +5

      उबाठा म्हणजे?

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 4 วันที่ผ่านมา +16

      उठलेल्या बाळाची ठासायची

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 4 วันที่ผ่านมา +5

      @@aforashish7 गुगल कर की 😂

    • @ajay_m_pandit
      @ajay_m_pandit 4 วันที่ผ่านมา +5

      काँग्रेस सरकार असताना हा प्रकल्प प्रस्तावित होता..
      आपण स्थानिक असाल तर बोला.
      पालघर जिल्यात अनेक प्रकल्प आहेत, त्याचा दूषपरिणाम आमच्या शेतीवर झालाय..
      आणि रोजगार ही मिळाले नाहीत..

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 4 วันที่ผ่านมา +9

      @@ajay_m_pandit एकाची पण शेती जाणार नाहीये. एक पण घर जाणार नाहीये. बंदर जमिनीवर नाही समुद्रात असतं मित्रा.

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 4 วันที่ผ่านมา +67

    शक्तिपीठ मार्ग झाला पाहिजे 💯

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 3 วันที่ผ่านมา +1

      कोणासाठी मोडानी साठी???
      Already दोन दोन रस्ते आहेत कोल्हापूर/नागपूर ला जोडणारे त्यावर किती ट्रॅफिक चालते ते जाऊन बघा.....

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 4 วันที่ผ่านมา +42

    मुंद्रा (गुजरात) इथे हाच प्रकल्प राबवला गेला, कुणीच विरोध केला नाही. मग असाच प्रकल्प महाराष्ट्रात राबवला तर विरोध का ? ऐनरोन, नाणार, शक्तिपीठ महामार्ग इ. प्रकल्प महाराष्ट्राला दिले गेलेत पण स्थानिक आणि राजकीय पक्षांच्या विरोधा मुळे इतर राज्यात हलवावे लागले तर चुकतंय कोण ?

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 วันที่ผ่านมา +13

      अरे कशाला पाहिजे इतके प्रकल्प महाराष्ट्रात?
      आम्हाला दोन वेळची भाजी भाकरी जरी कोणी फुकट आणून दिली तरी आम्ही खुश आहोत... नकोय असले मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात, घेऊन जावा गुजरातला मग आम्हाला *डीरोना करता येईल की प्रकल्प कसा काय गुजरातला नेला म्हणून...
      - आपला प्रिय खांग्रेसी चमचा 😂

  • @MohanJRane
    @MohanJRane 4 วันที่ผ่านมา +13

    नितीन गडकरी साहेबाना पाठवा , आंदोलकासोबत, वाटाघाटी करायला

  • @govindingale674
    @govindingale674 3 วันที่ผ่านมา +5

    योजना आली की विरोध करायचा आणि राज्याबाहेर गेला की पुन्हा प्रकल्प गेला म्हणून बोंबलायच हे ठरलच आहे .

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 4 วันที่ผ่านมา +68

    शक्तीपीठ मार्गाला विरोध कशाला 😢😢😢
    रोजगार वाढेल विकास होईल

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 4 วันที่ผ่านมา +6

      समृद्धि महामार्ग ने रस्त्या बाजूला असलेले धंधे ख़त्म करुण टाकले गाड़ी थांबत नाही

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 วันที่ผ่านมา +9

      ​@@dabangkhan9315 samriddhu maha marg kontya business walya region madhun nahi gela aahe khup lamb paryant jaga farmers ani jungle hote 😂 Tu konta business bagita la 😂 ?? Express way cha meaning ahee gadya thambnar nhi jast jagen var ani ty mule speed jast aste , har slow travel karai cha ahee tar highway wapra express way ty sathi naste

    • @abhishekhavale5299
      @abhishekhavale5299 4 วันที่ผ่านมา +3

      Already ratnagiri kolhapur nagapur expressway che kam suru aahe tyla ha samantr rasta aahe

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 4 วันที่ผ่านมา +3

      @@abhishekhavale5299 हो का रंकाळाच्या बोळातून गेलेला 😆 काँग्रेसचा एक्स्प्रेस हायवे 😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 4 วันที่ผ่านมา

      ​@@dabangkhan9315इंधन आणि वेळ वाचतो ते नाही का दिसत

  • @tusharpatil3482
    @tusharpatil3482 4 วันที่ผ่านมา +42

    विकास आणि निसर्ग याचा मध्य साधने गरजेचे आहे, आजची वेळेला हे बंधर खूप important आहे

  • @Atheist2711
    @Atheist2711 4 วันที่ผ่านมา +22

    मी भाजपा वितोधी आहे पण केवळ राजकारण म्हणून या प्रकल्पाला विरोध नको
    हे बंदर महाराष्ट्रात झालंच पाहिजे

    • @bhageshpatil8513
      @bhageshpatil8513 3 วันที่ผ่านมา

      येथे 100% विरोध हा या बंदराला भूमिपुत्रांचा आहे

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 4 วันที่ผ่านมา +36

    देशावर प्रेमाचा उत सगळेच आणतात.
    म्हंजे आम्ही देशासाठी प्राणही देऊ,
    पण जेव्हा स्वतःचा थोड नुकसान व्हायला लागल् की देश गेला खड्यात.
    अन् देश विकासाला विरोध आता नॉर्मल झालय.
    विशेषतः महाराष्ट्रात.
    पुन्हा मोदी आल्यामुळं इथले नेते आंदोलन उभे करतात
    जनकल्यांकरी योजना बंद पाडतात
    देश हिताच्या गोष्टींना विरोध करतात
    फक्त राजकीय हितासाठी.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 3 วันที่ผ่านมา

      देशाच्या नागरिकांच्या टॅक्स मधून बंदर बांधा आणि नंतर ते अडाणी/अंबनीला विकून ते पैसे खिशात घाला.....
      *मोडानी उपक्रम*

    • @MadhubalaKhumkar
      @MadhubalaKhumkar 3 วันที่ผ่านมา

      @@siddheshchavan5110 whatsup cha overdose zala तुम्हाला

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 วันที่ผ่านมา +6

    वाढवण बंदर होणं खुप गरजेच आहे .पण उभाठा आणि तुतारीचे बंदर सरकारच्या नावाने नाचायला लागतील

  • @user-cq6dz5fi9j
    @user-cq6dz5fi9j 4 วันที่ผ่านมา +8

    गुजरात ला घेऊन जा .
    महाराष्ट्रीयन खेखडे खूप मोठाले आहेत..😢

  • @KunalJadhav-sz4gn
    @KunalJadhav-sz4gn 4 วันที่ผ่านมา +6

    12 लाख हे खरंय आणि International trade इतका होईल तेथील लोकांना खूप फायदा होईल आणि trade tourism ani local industry पण वाढेल

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
    @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 4 วันที่ผ่านมา +5

    केंद्रसरकार योजना महाराष्ट्रात आणते पण प्रोजेक्ट आला कि विरोध होतो अणि अफवा पसरविण्यात येते सरकार काहीच करत नाही 😢😮

  • @anilpatil144
    @anilpatil144 4 วันที่ผ่านมา +8

    बंदर करा पण तिकडे कामाला भूमिपुत्रांना ठेवा

  • @sagarkhandagle9970
    @sagarkhandagle9970 4 วันที่ผ่านมา +7

    या प्रकल्प मध्ये लॉस नहीं प्रॉफिट आहे..
    लोकांचं काय त्यांना विकास म्हणजे काय तेच कळेना. पण फुकट पाहिजेल सगळं या वाक्याला विकास समजून राहिले.... 🍴

  • @vikrammhatre1111
    @vikrammhatre1111 3 วันที่ผ่านมา +2

    मी उरण मध्ये राहतो पण न्हावा शेवा बंदर आल्या पासून आमचा शेतीवर आणि मासेमारी वर कोणताही परिणाम झाला नाही.उलट JNPT बंदरापासून खूप नोकऱ्या उपलब्ध झाल्या आणि मलाही नोकरी मिळाली आणि माझे वडील ही मासेमारी करत आहेत.

  • @aforashish7
    @aforashish7 4 วันที่ผ่านมา +39

    मुक्या प्राण्यांना मारून पैसे कमवणे ❌
    नोकरी/बिझनेस करून पैसे कमवणे ✅

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 วันที่ผ่านมา +12

      आणि कमावलेल्या पैशांतून चिकन मटण फिश ह्यांच्या पार्ट्या करणे...😂

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 4 วันที่ผ่านมา

      दोन तोंडी मासे असे असतात.

    • @aforashish7
      @aforashish7 4 วันที่ผ่านมา

      ​@@aniketkhambayatkar5314 तू जे करतो, ते नको सांगू इथे 😅

    • @aforashish7
      @aforashish7 3 วันที่ผ่านมา

      ​@@Rahul-tf5cu तू खातो, म्हणून काय सगळे खातात अस नाही.

  • @rajeshsamund6548
    @rajeshsamund6548 4 วันที่ผ่านมา +5

    देशात विकासात भर येत असेल तर बंदर व्हायलाच पाहीजे.......

  • @abhigaming7797
    @abhigaming7797 3 วันที่ผ่านมา +1

    ज्याला तुम्ही विकास विकास म्हणता आहेत तो विकास फक्त परप्रांतीयांचा आहे स्थानिकांचा किंवा महाराष्ट्रातील लोकांचा

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 4 วันที่ผ่านมา +2

    जे बंदराला पाठिंबा देतात ..त्यांना ह्या जेटी मुळे किती परिणाम होणार हे नाहीत नाही . म्हणून घरी बसून आणि स्वतः प्रकल्प ग्रस्त होणार नाही म्हणून घरात बसून काहीही कमेंट करायच्या 😡😡😡🚫🚫

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy8843 4 วันที่ผ่านมา +30

    फक्त ठाकरे चे बंदर उडत आहेत😂

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 4 วันที่ผ่านมา

      त्या बायल्या ठाकरे ला तर जाम चोपला पाहिजे

  • @ankushvasudev9543
    @ankushvasudev9543 4 วันที่ผ่านมา +17

    पण तीथील लोकांना काम मिळेल

    • @hiteshkadu4411
      @hiteshkadu4411 4 วันที่ผ่านมา

      तू मला कोणी सांगितलं आमच्या लोकांना काम नाही

    • @abhigaming7797
      @abhigaming7797 3 วันที่ผ่านมา

      इकडचे लोक उपाशी मरत नाहीत. आणि काम पाहिजे असल्यास आम्ही देऊ तुम्हाला

  • @krishankantpatil3997
    @krishankantpatil3997 3 วันที่ผ่านมา +2

    जे स्थानिक नाहीत तेच बंदराला समर्थन करतात.
    प्रकल्प ग्रहस्तांची परिस्थिती बघा त्यांचे हाल किती चालले आहेत ते?
    नावाशीवा ला जाऊन बघा.
    घरात बसुन बंदराला समर्थन देतात.

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 4 วันที่ผ่านมา +7

    कोकणी रान माणूस, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, कोकणची तळमळ, रानमाणूस प्रसाद गावडे यांचे या बंदर विषयी मत विचारात घ्यावे.

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 วันที่ผ่านมา

      निसर्ग प्रेमी ठीक आहे … पण निसर्ग प्रेमापोटी जर सगळ्याच गोष्टीला विरोध करत बसणार तर त्याला मंदबुद्धि गिरी म्हणतात. आज कोकणात रोजगार नाहीत म्हणून नवीन पिढी उठसूट मुंबईत येते त्यामुळे कोकणातले त्यांच्या बागायती झाडे बघायला कोण राहत नाहीत. अशेच फुकट जातात. तो कोकणी रानमाणूस निसर्ग निसर्ग करून कोकणाची वाट लावायच्या तयारीत आहे. एकतर तो कोणाच्या आदेशावरून ही गोष्ट करत असेल नाहीतर त्याला तेवढी अक्कल नसेल.

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 3 วันที่ผ่านมา +1

      मी पण रान माणूस आहे. माझ मत आहे बंदर झालं पाहिजे

  • @Vijay1983-du5zp
    @Vijay1983-du5zp 4 วันที่ผ่านมา +4

    फक्त विरोध फक्त विरोध असच महाराष्ट्रात चाललंय किती प्रोजेक्ट्स ना विरोध करणार कसा होणार मग विकास

  • @SwapnilSutar-co1tj
    @SwapnilSutar-co1tj 4 วันที่ผ่านมา +5

    या राजकारण करणाऱ्याच असच आहे पहिल विकास प्रकल्प येत असतील तर त्याला विरोध करायचा & राजकारण करायच. & परत विचारायचे विकास कुठाय?

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 4 วันที่ผ่านมา +7

    हे बंदर खाजगी तत्त्वावर चालवले जाईल PPE मॉडेल वर त्या मुळेच ते महत्वाचं आहे. आणि सरकार ने जाहीर करावं की स्थानिकांना permanant class-II level नौकरी आणि प्रोजेक्ट मधील नफ्या मध्ये वाटा. कारण असे प्रोजेक्ट मध्ये विकास विकास म्हणून भूमिपुत्र फक्त लुटला जातो आणि लुटारू फक्त मोठे होतात

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 4 วันที่ผ่านมา +4

      Jara jaun bag konti jaga ahee ubta sharad congress sarkar nahi ahee lokana lootai la 😂

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 4 วันที่ผ่านมา

      नफ्यात वाटा तुझ्या बापाने दीलता का रे , फायनान्स शिक काही तरी *tiya

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 วันที่ผ่านมา +3

      Permanent Class 2 Level नोकरी... भाऊ जरा जास्त नाही झालं का... 🤣
      ज्यांच्या जमिनी सरकारी प्रकल्पात जातात त्यांना सरळ सरकार त्यांच्या Bank Account मध्ये पैसा देतात... त्या पैशाने ते वाटेल तो Business किंवा नविन घर आरामात उभे करू शकते, कारण हे काँग्रेसचे सरकार नाहीये... त्यामुळे उगाच काहीही बरळू नका आणि PPE Model मुळेच कितीतरी तरुणांना रोजगार मिळतो, जेवढ्या सरकारी नोकऱ्या आज भारतात आहेत त्यापेक्षा जास्त नोकरी देण्याची क्षमता खाजगी क्षेत्रात आहे...

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 4 วันที่ผ่านมา +2

    म्हणून भारत देश माग आहे कोणाचेही सरकार असू द्या फक्त राजकारण आणि पब्लिक त्याहून नालायक कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही 😢

  • @akhilghag5898
    @akhilghag5898 4 วันที่ผ่านมา +44

    Uddhav saheb virodh kartat.... nantar bolnar Gujrat la gela

  • @srikantchintawar9124
    @srikantchintawar9124 2 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक प्रकल्पाला असं विरोध करण्याची सवय एक दिवस महाराष्ट्राला खूप महाग पडणार आहे !!

  • @vikrammhatre1111
    @vikrammhatre1111 3 วันที่ผ่านมา +1

    उरण मध्ये JNPT बंदर आलं पण मला नोकरी सुधा मिळाली आणि माझे वडील मासेमारी आणि शेती ही करत आहेत.त्यामुळे वाढवणं बंदर आलं तर स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळतील आणि मासेमारी आणि शेतीही करता येईल.

  • @krutiketpatil7624
    @krutiketpatil7624 4 วันที่ผ่านมา +4

    JNPT प्रकल्पग्रस्त लोकांचे आजून पर्यंत पुनर्वसन झाले नाही, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक लोकांना नोकऱ्या नाहीत मग यावर सरकार आणि JNPT प्रशासन गप्प का आहे एवढे वर्ष

  • @Abhishek-sd9oc
    @Abhishek-sd9oc 4 วันที่ผ่านมา +2

    ठीक आहे जाऊद्या project गुजरात ला....आपल्या माणसांकडून असलीच अपेक्षा ठेवू शकतो

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 3 วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्रात प्रकल्प/ विकासकामे होऊन दिली जात नाही आणि गुजरात ला प्रकल्प गेले की रडारड चालू होते ..
    #Fact

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 4 วันที่ผ่านมา +5

    यावर बोल भिडूच्या टीमला काय वाटतं? त्यांनी तिथे जाऊन अभ्यास केला आहे का ?

  • @vishalchuri
    @vishalchuri 3 วันที่ผ่านมา +1

    हे बंदर मुंबई पेक्षा गुजरात सगळ्यात जवळ आहे, त्यामुळे याचा जास्त फायदा गुजरात ला असणार आहे..आणि हानी माझ्या महाराष्ट्रातील गावांची..
    #CancelVadhavanPort

  • @santoshsurve4287
    @santoshsurve4287 4 วันที่ผ่านมา +4

    प्रकल्प बंद पडायचे आणी मग् गुजराटला गेला की बोंबलत बसायचे...

  • @JayHind46
    @JayHind46 4 วันที่ผ่านมา +2

    कोणताही चांगला प्रोजेक्ट ल भारतात विरोध का होतो याचा मागे कोणाचा हाथ आहे याची चोकशी करायला हवी....प्रगती का नकोय भारता च्या लोकांना????

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 4 วันที่ผ่านมา +5

    असा विरोध केलं तर कोणते project Maharastra मध्ये होतील???

  • @omkarshinde6907
    @omkarshinde6907 4 วันที่ผ่านมา +1

    वाढवणं बंदर देशाच
    नाही कोणाच्या बापाचं😊
    Boisar midc, TAPS ,BARC लां पण स्थानिकांचा कडाडून विरोध होता .. आत्ता इथेच हेच प्रकल्पात स्थानिकांना रोजगार भेटलाय आणि टुमटुमित रहतायेत...

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 3 วันที่ผ่านมา +1

    बंदराला माझा विरोध नाही पण सरकारने स्थानिकांच्या संगनमताने विकास/विनाश काय असेल ते करावं

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 4 วันที่ผ่านมา +11

    हे बंदर जर महाराष्ट्रात नाही झाल तर पुन्हा कोणी रडू नका उद्योग गेले म्हणून

    • @bhageshpatil8513
      @bhageshpatil8513 3 วันที่ผ่านมา

      तुला उद्योग पाहिजे असेल तर वाढवण ये तुला कामाला लावतील

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 3 วันที่ผ่านมา +1

      @@bhageshpatil8513 मला नाही कामाची गरज तुझ्या सारखेच रडत बसतेत नंतर काम नाही म्हणून

  • @abhishekmadave9925
    @abhishekmadave9925 4 วันที่ผ่านมา +2

    अगोदरच पालघर मध्ये midc आहे. अणुशक्ती केंद्र आहे. थर्मल पॉवर आहे. हे सर्व वाढवण जवळच आहे. आणि प्रभू श्री रामचंद्राच्या वडिलांचं पिंडदान केलेली अशी पवित्र जागा शंखोदर हे देखील वाढवण मध्येच आहे. अणूशक्ती केंद्र हे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. आणि डहाणू ग्रीन झोन मध्ये येतो.

  • @shivathote7648
    @shivathote7648 4 วันที่ผ่านมา +1

    वाढवन परिसरात काही मूळ आदिवासी तर बराच धर्म परिवर्तन केलेला ख्रिश्चन आदिवासी समाज आहे. भारत देशाचा विकास झाला तर या ख्रिश्चन बहुल पाश्चिमात्य देशाना कोणी विचारणार नाही म्हणून हे मिशनरी लोक परदेशी फंड नी आंदोलन करत आहे. स्थानिक मराठी माणसांनी विकासाला कधीच विरोध केला नाही आणि करणार पण नाही.

  • @ashutoshbodake4509
    @ashutoshbodake4509 4 วันที่ผ่านมา +2

    लोकल लोकांना partner करा.
    मगरपट्टा सिटी सारख करा.

  • @manishraut8874
    @manishraut8874 3 วันที่ผ่านมา +1

    एकच जिद्द वाढवण बंदर रद्द...✊

  • @caaspirant1m.733
    @caaspirant1m.733 4 วันที่ผ่านมา +2

    It will be very beneficial for Maharashtra
    Locals should be also taken good care and transfer them

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 4 วันที่ผ่านมา +2

    लोकांनी काय करावं हेच समजतं नाही विरोध करून काय कर्ता काम होतील जास्त बगा

  • @pawanurade900
    @pawanurade900 4 วันที่ผ่านมา +3

    एकच जिद्द वाढवन् बंदर रद्द

  • @iXpress
    @iXpress 2 วันที่ผ่านมา +1

    त्यांना फक्त "भरपाई" म्हणून करोडो रुपये मिळवायचे आहेत... बाकी काही नाही....

  • @sapanadhabarde
    @sapanadhabarde 4 วันที่ผ่านมา +8

    Let's fight against Climate Change 😤😤😤 and we need support of INDIA ALLIANCE and THE PEOPLE OF INDIA.🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

  • @roshanpatil4680
    @roshanpatil4680 3 วันที่ผ่านมา

    वाढवण समुद्र हा माश्यांचा प्रजननाचा साठी खूप महत्वाचा पट्टा आहे, त्यामुळे सागरी जैवविविधता संपुष्टात येईल..
    आता एकच जिद्द वाढवण बंदर रद्द...
    #CancelVadhavanPort

  • @krunaltandel3848
    @krunaltandel3848 3 วันที่ผ่านมา +1

    एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द......

  • @atcsachin
    @atcsachin 4 วันที่ผ่านมา +6

    One teu म्हणजे twenty feet container and one feu म्हणजै forty feet container.

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 3 วันที่ผ่านมา

    कितीही काही करा सरकारने ठरवले ना मग जोर जबरदस्तीने तरी हे पूर्ण करणार, आणि हे कोकणातील सगळे प्रकल्प स्थानिकांना कधीच फायदेशिर नाहीच उलट स्थलांतरित लोकांची रोजगाराची संधी पूर्ण करणारे ठरले

  • @Ima16063
    @Ima16063 3 วันที่ผ่านมา

    विरोध हा स्थानिक नागरिकांचा कधीच नसतो, ह्याच्यात फक्त राजकारण असते !

  • @vivekjadhav4984
    @vivekjadhav4984 3 วันที่ผ่านมา

    हे बन्दर महाराष्ट्रा साठी खूप मह्त्वच्ग आहे हे जालच पाहीजे

  • @sharadhake6596
    @sharadhake6596 3 วันที่ผ่านมา

    हे बंदर फयाद्याच आहे पण कोणासाठी अदानिसाठी की अंबानुसाठी हे पण समझल पाहिजे आता पर्यंत 90% बंदर अदानी ला दिलेत मग हे कोणाला

  • @Cartik1630
    @Cartik1630 3 วันที่ผ่านมา

    प्रकल्प खुप चांगला आहे पण पाच हजार हे्टर वर भराव टाकणार त्याने बाजू ची गावे इफेक्ट होणार त्याचा सरकार उत्तर नाही देत आहे. उदाहरणार्थ मुंबई मध्ये बांधला कोस्टल रोड मुळे अलिबाग मधील किनार ने कापले गेले जिवंत उदाहरण आहे...

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 4 วันที่ผ่านมา +1

    जर या गोष्टी ला तुम्ही हुकूमशाही बोलत असाल तर ती योग्य च आहे.आम्हाला मान्य आहे हुकूमशाही देशाने कौल पण दिलाय.

  • @techly9814
    @techly9814 2 วันที่ผ่านมา +1

    योजना मस्त आहे,.... बस अदानी ला port विकू नए 😂

  • @vishalchuri
    @vishalchuri 3 วันที่ผ่านมา

    वाढवण बंदरा मुळे हजारो स्थानिक शेतकरी, मच्छीमार, लघ्युउद्योक यांचा रोजगार जाणार आहे.
    त्यामुळे एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
    #CancelVadhavanPort

  • @dvsh4756
    @dvsh4756 4 วันที่ผ่านมา +1

    Magic of INDIA Alliance...better bargaining power

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 4 วันที่ผ่านมา +1

    Hya port mule palghar zilla chaa kaya palat honaar ahe.
    Dahanu - Nashik Rail Line project parat suru honaar

  • @sushilmane503
    @sushilmane503 4 วันที่ผ่านมา +1

    नुस्ता विरोध करायचा बाकी काहीच नाही.

  • @anantakale4016
    @anantakale4016 3 วันที่ผ่านมา

    2015 pasun vadhvan port chi file PMO ne hold keliy. ata paryant 1 phase complete zala asta.
    br aso kara complete lavkar ani tya lokana confidance madhe ghya

  • @strangelife1121
    @strangelife1121 3 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रात फक्त केळीचे चिप्स तयार करणारी कंपनी घ्याव्यात बाकीच्या गुजरातला पाठवाव्यात

  • @ankushpatil3153
    @ankushpatil3153 3 วันที่ผ่านมา

    वाढवण बंदर बनवायचं आणि मुंबईतल BPT बंदर बंद करून त्याची जागा विकायची बस हाच कार्यक्रम आहे

  • @maharashtraengineeringadmi6428
    @maharashtraengineeringadmi6428 2 วันที่ผ่านมา

    बंदर रद्द करा महाराष्ट्र वाचवा. परप्रांतीयांचा महाराष्ट्राला विळखा.

  • @xyzxyzsw
    @xyzxyzsw 3 วันที่ผ่านมา

    ज्याला काही फरक पडणार नाही ज्याला काही नुकसान नाही तोच विरोध करणार 😂

  • @SP-pk6gc
    @SP-pk6gc 4 วันที่ผ่านมา

    SIA -social impact assessment, it should be mandatory by taking local stakeholders into account,flora fauna. However development should be primary agenda.

  • @dhirajchaudhari2660
    @dhirajchaudhari2660 4 วันที่ผ่านมา +3

    Mudra port second version ani Adani dhanarjan.......

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 4 วันที่ผ่านมา +1

    😂😂bansar nahi zal tr ओरडत बसता येईल सरकार gujrat la dete.... Maharashtra मध्ये sagkyach गोष्टींचा wieodh करण कर्तव्य आहे itchya लोकांचं मग ओरडत बसतात हे नेल ते bel.... जे बंदर सर्वांत मोठ असेल ते नको mhannare mahabhag आपलेच याचं दुःख आहे..... लवकरच महाराष्ट्र खाली येईल...gdp मध्ये... बघू कोणाला दोष देतील तेंव्हा

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 4 วันที่ผ่านมา

    गुजरात च्या जवळ पोर्ट पाहिजे म्हणून वाढवण निवडलाय .. स्थानिक लोकांचे प्रश्न विचारत घेतलेले नाहीतच .. जेएनपीटी च महत्त्व कमी करायला हा सगळं खटाटोप केला जातोय ..

  • @satishpatil8996
    @satishpatil8996 3 วันที่ผ่านมา

    स्थानिक लोकांना उद्वस्त करून जर देशाचा विकास होत असेल तर अशा प्रोजेक्ट चा धिक्कार असो. ऐकच जिद्द, वाडवण बंदर रद्द

  • @SportySachin.
    @SportySachin. 3 วันที่ผ่านมา +1

    भाऊ आपले 29 सब्सक्राइबर पूर्ण झाले आहेत ❤🎉

  • @v.raghunathrao.dhokrat9593
    @v.raghunathrao.dhokrat9593 3 วันที่ผ่านมา

    I support to this project in palghar, because lots of new benefits in import export sector do place in Maharashtra,and other regionl states.and india.this project creating lakhs of new job for unemployes.

  • @aniket5477
    @aniket5477 3 วันที่ผ่านมา +1

    मराठी आदमी इतना बडा कंटेनर नही चालायेगा,बहुत डर लागत हे बहारसे ड्राइवर बुलाओ,बाद मी मराठी आदमी बोलेगा परप्रांतीय को हटाओ.

  • @adityamahadevchuri1411
    @adityamahadevchuri1411 3 วันที่ผ่านมา

    एकच जिद्द वाढवण बंदर रद्द..
    #CancelVadhavanPort

  • @mangeshwaghambare
    @mangeshwaghambare 4 วันที่ผ่านมา

    देश हित सर्वोच्च

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 4 วันที่ผ่านมา +3

    Palghar is near Gujarat

    • @Vijay1983-du5zp
      @Vijay1983-du5zp 4 วันที่ผ่านมา

      मग काय महाराष्टात नाही काय?

  • @purushottamkasaralikar4315
    @purushottamkasaralikar4315 4 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @ajaynimangre1059
    @ajaynimangre1059 3 วันที่ผ่านมา

    720 k.m लांबीचा समुद्रकिनारा आहे महाराष्ट्र ला तरी विरोध का की आपण तो प्रकल्प इतर राज्यात गेल्या वरती जागे होणार हा प्रकल्प झालाच पाहिजे फक्त महाराष्ट्र साठी नाही , देश्या साठी नाही तर जगाच्या आयात निर्यातीत याचा वापर झाला पाहिजे