Torna Fort: Trek, History हे बाजूला ठेऊन तोरणा किल्ल्यावर Divekar Ghost असल्याची अफवा कशी पसरली ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- #BolBhidu #TornaFort #TornaKilla
शत्रूलाही धडकी भरवणारा तोरणा शिवरायांनी स्वराज्यात आणला, बेलाग तोरण्याला आपलं बलस्थान बनवलं. जो किलेदार खान तोरण्याला भीत होता, त्याचा मावळ्यांनी तोरण्यावरच अंत केला, संभाजीराजांच्या मृत्यूनंतर तोरणा पुन्हा स्वराज्यात आणला. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण सोपं आहे, तोरणा किल्ला हा मराठा साम्राज्याचं, इतिहासाचं वैभव आहे. पण सध्या कसं होतंय, तोरणा किल्ला चर्चेत येतोय भुताटकीच्या अफवांमुळे.
त्याचं झालंय काय, पावसाळा तोंडावर आल्यामुळं ट्रेकर्सची लाट आलीये, सगळ्यांना फिरायला जायचंय, सगळ्यांना फिरण्याचे रील टाकायचेत, अर्थात गर्दी आणि दर्दी यात फरक आहेच, पण कुठल्या किल्ल्यावर का जायचं ? या प्रश्नात तोरण्याबद्दलचं उत्तर येतंय भुताटकी. म्हणजे जी भूमी पराक्रमानं गाजली, तिथं भुताटकीच्या गप्पा, भुताटकीच्या स्टोऱ्या. पण कशामुळं ? याचं मूळ नेमकं आहे काय ? तोरणा किल्ल्यावरच्या भुताची अफवा पसरली कशी ? त्याचीच स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
तोरणा किल्ल्यावर मुक्काम केला आहे भाऊ या मागील दिवाळी मध्ये..भूत वैगेरे काही नाही आम्ही mengai देवीच्या मंदिरात च झोपलो होतो..आणि रात्रीच्या वेळी आम्ही दीपोत्सव सुधा साजरा केला..काही वाईट अनुभव आला नाही..मला तर सुरक्षित वाटला आणि एक जिथे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण बांधले तिथे मुळात भीती कसली..
Amhi pn mukkam kela hota kahich vatla nahi
मुक्कामाला परवानगी आहे का काही अडचण नाही ना
साक्षात छ्त्रपती शिवराय दिसावेत ....एवढीच इच्छा.,
मी 7 वेळा मेंगाई देवीच्या मंदिरात रात्रीचा मुक्काम केलेला आहे, मंदिराची बांधणी आशा जागेवर केली आहे, की रात्रीच्या वेळी मंदिरात मुक्काम केल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूस उतार आहे,आणि त्याच्या मागे बुरूज कडा आहे, त्यामुळे मागील बुरुजा वरून येणारे वारे , चडाला येऊन मंदिराला थटतो,आणि बाजूला झाडे आहेत त्याचा आवाज अगदी भातिदायक येतो , त्यामूळे तिथे अशे भीतीदायक वातावरण आपले आप तयार होते, हा मला आलेला अनुभव बाकीचं सगळ तोंडाचा बाजार ,
सगळ्या किल्ले ची दुरुस्ती झाली पाहिजे राव आपल्या राजा चा इतिहास जपला पाहिजे 🙌 सरकार ने लक्ष दिल पाहिजे 🙌🙌
Ho kharach
Shinde sarkar.....maharaj yancha fkt mata sathi nav ghete....aani bjp apman krtat...
Tumcha Raja Amcha nahi kon Raja bija
@@AveragepoliticsEnjoyer chukun paida zaleli aulad 😂
Tumchi.maharashtrat rahaychi laikich nahi ahe o @@AveragepoliticsEnjoyer
मी तोरणा 54 वेळा सर केला आहे, नेहमीच्या वाटा जर सोडल्या तर अशा ही वाटा शोधल्या जिथून जाण्याचे कुणी धाडस ही करू शकत नाही. कधी मध्यरात्री कधी पहाटे तर कधी भर दुपारी सुद्धा हा किल्ला आम्ही अगदी जवळून पाहिला आहे. अंधार, गुडूप झाडी, झाडीतून पुढे सरकत जाणारे छोटे साप, रान डुक्कर आणि समोर उभं मोकळं आकाश आणि जुन्या बांधकामा मुळे होणारे आणि लागणाऱ्या चाहुली ह्यामुळे हे भास होत राहतात. हे तिथं नवख्याना होत राहतं, हे काही नवीन नाही.
चिन्मय भाऊ अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या विशालगडबद्दल आपण video बनवून जनजागृती वाढवावी. आपल्याला ही विनंती आहे. महाराष्ट्रातील तमाम सर्व शिवभक्त आपल्या व्हिडिओची वाट बघतायेत.. #विशाळगड मुक्तीसंग्राम
मी जन्मापासून वेल्हे (तोरणा गडाच्या पायथ्याला) गावात राहत आहे दरवर्षी नवरात्री मधे आम्ही गडावर मुक्कामी जातो अवघे नऊ दिवस आम्ही गडावर राहतो पण आता पर्यंत आम्हाला एकदापण कोणत्या भूताचा सहवास जाणवला नाही किव्वा प्रतेक्षात भूत दिसले नाही उगाचच अशा कोणत्याही अफवा पसरवू नका जेणेकरून लोकांमधे तोरणा गडाबाबत गैरसमज निर्माण होईल. आम्ही वारंवार गडावर जात असतो पण आम्हाला कधी भूत दिसले नाही त्यामुळे उगाचच अफवा पसरवू नका अन्यथा तोरणा गड हा पर्यटकांपासून कायमचा वंचित राहील.
मी काॅलेज मधे 1988 मधेही ही गोष्ट ऐकली आहे. ही खूप जुनी गोष्ट/ अफवा आहे...कंदील आणि घुंगराची काठी घेऊन एक वयोवृद्ध किल्लेदार तोरण्याचे रक्षण करतो ही अफवा आहे
किल्ला हा उर्दू शब्द आहे. सबब दुर्ग अथवा गड शब्द वापरावा. महाराजांनी देखील किल्ला या शब्दाला पर्याय दिलेला आहे.
भुताचा टॉपिक आणि चिन्मय नाही मग काय मज्जा 😅
प्रचंडगड असे पूर्विचे नाव... महाराजनी त्यास तोरणा असे नाव दिले. 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
#विशालगड मुक्त झालाच पाहिजे 🚩🙌🏻
💯💯💯💯
विशाळगड मुक्ती बाबत आवाज उठवा सर्व जणांनी
Landya pasun @@swapnilp1651
@@swapnilp1651अतिक्रमण बघा जाऊन
@@swapnilp1651
तुम्ही नक्की महाराष्ट्रातले आहात का 😢
ओ दिवेकर सांगना कसा होता माझा राजा 🥺
😢
🙏🚩😢
❤
❤❤❤
😢
चिन्मय भाऊची पगारवाढ झालीच पाहिजे👑
मालकच तो आहे😅
Godi media मध्ये पाठवा त्याला 😂😂
चारी अंगाने पैसे मिळतील
अखिल भारतीय चिन्मयची पगारवाढ झाली पाहिजे संघटना 😂
चिन्मय भाऊ असल्यावर मि बोल भिडु ची पोस्ट नक्की बघतो❤❤❤❤❤❤
@@sandyd999Hona Mi Pn
मागच्या दोन दिवसांपूर्वीच ट्रेक केलाय तोरणा किल्ल्यावर ते पण मुसळधार पाऊसात😎🤏🏻💯🚩🧡 मावळे आम्ही शिवरायांचे 🚩🚩
बहुतेक खूप पाऊस असल्यामुळे भूत बाहेर पडले नसेल
@@rebuild369 wahhh🤣😂👍🏻✅
तोरणा किल्ला हा स्वरा्याचा की महत्वाचा किल्ला आहे
तो भूत असल्या धोटांड गोसटी मुळे पुढे यावा ही वाईट गोष्ट आहे
मी अनेक वेळा तोरणा वर मुक्काम केला आहे
आणि आज पर्यंत भूत काय दिसले नाही
मी संपूर्ण रात्र जागून काढली आहे
जय शिवराय❤
माझ्या सोबत देखील हा प्रकार घडलाय, विश्वास ठेवा नाहीतर रहुद्या, पण हे खरच खर आहे
Aala ka bata maraila
Bal hi amhi lokal ahe yetu bhuta kade Neto
भाऊ इथला स्थानिक आहे आम्हाला नाय कधी भेटला दिवेकर तुला जरर परत दिसला तर सांग गावातली पोर विचारत होती
Nig re daru peun aala hota ka tu
अरर इथ आमचा चिम्या लाच विश्वास नाय असल्या गोष्टी वर। अन चिम्या शुडिओ मध्ये बसून गप्पा हणतो
चिन्मय भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवला आहे परंतु आम्ही स्थानिक आहेत अशी कुठलीही भुताची चर्चा स्थानिक लोकांमध्ये नाही आम्ही स्वतः दरवर्षी नवरात्रीमध्ये मेंगाई मंदिरात मुक्काम करतो फक्त तेथे असलेल्या वारं आणि शांतता यामुळे काही कमकुवत मनाच्या माणसांच्या मनात भुताचे विचार नक्की येतील आणि त्यातूनच ही अफवा पसरत राहिली
पण एक मात्र नक्की चिन्मय भाऊने व्हिडिओ बनवलाय म्हणजे गडावर पर्यटकांची संख्या नक्कीचं वाढणार ❤
आम्ही फयान वादळात या किल्ल्यावर सापडलो होतो खूप वाईट अनुभव होता तो .
आम्ही तोरण्याच्या पायथ्याला राहतो आमचा गाव आहे तिथं .
अशी कोणतीच अफवा नाहीये तोरण्यावर.
पर्यटक अन् ट्रेकर्स यांना भीती दाखऊ नका.
Ho na
agdi barobar, bol bhidu la bhuta cha topic milat nhi watte.
चीन्मय भाऊ तुमचे व्हिडिओचे विषय नेहमीच आवडता.. भारी असता पण या पेक्षा जर सध्या विशाळगडाच जे वास्तव आहे त्यावर विडिओ बनवला असता तर अजून भारी वाटलं असत महाराष्ट्रातील तरुण अनेक.दिवसापासून विशाळगड मुक्ती साठी लढतोय तिथले अतिक्रमन काढावे यासाठी सरकारला विनंती करतोय या कडे पण लक्ष द्या..
आधी आक्रमण व्हायच आता आतिक्रमण होतंय..
ताई दादा जागे व्हा विशाळगड मुक्तिसंग्रामचा धागा व्हा..
मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या विशाळगडाला मुक्ती द्या..
#विशाळगड #vishalgad #vishalgadfort #विशाळगडमुक्तीसंग्राम
काहीही अफवा नका पसरवू...
अशा कोणत्याही गोष्टी नाहीयेत, आम्ही कायम मुक्कामी असतो आम्ही.
आणि हे दिवेकर कुठून शोधले काय माहित😂
1998 ला आम्ही सोळा जण या किल्या वर दोन दिवस होतों आम्ही या भुताच्या भितीने सगळ्यांच्या पायाला एक मोठा दोर बांधून झोपलो होतो अणि वाऱ्यामुळे मंदिरावरील पत्रा जोर जोरात वाजत होता अणि मंदिरा बाहेर खरोखर एक कंदील लावल्या सारखं काहितरी लखलखत होत भितीने आम्ही रात्र जागून काढून आम्ही सकाळीं राजगड la निघून गेलो होतो कराड कर
माझं भाग्य किती थोर , तोरणा किल्ल्याच्या परिसरात च जन्माला आलो , बालपण किल्ल्याच्या पायथ्याशी गेलं. ❤🚩
चिन्मय भाऊची पगारवाढ झालीच पाहिजे! चिन्मय भाऊची पगारवाढ झालीच पाहिजे!!
आम्ह मेंगाई देवीच्या मंदिरात मुक्काम केला होता. रात्री 3:00 वाजता बाहेर दोन व्यक्ती कुजबुज करत असल्याचे ऐकू आले पण आम्ही बाहेर दरवाजा उघडून बाहेर गेलो असता काहीही आढळले नाही, त्यानंतर आम्हाला पुन्हा झोप लागली तर थोड्याच वेळाने मंदिरात एका कोपऱ्यात ठेवलेली मोठी काठी धपकन पडली दरवाजा लावल्यानंतर आतमध्ये हवेचा शिरकाव नव्हता मग काठी कशी पडली हे आमच्या दृष्टीने एक कोडेच आहे. आम्ही संध्याकाळी जेवण केल्यानंतर भांडे घासायला मंदिराच्या खालील बाजूस असणाऱ्या खांब टाके तळ्याच्या ठिकाणी गेलो असता आमच्याबरोबर असणार एक कुत्रं एका विशिष्ट दिशेने भुंकत होतं व घाबरलेल्या अवस्थेत शेपटी आत घातलेली होती त्या ठिकाणी आम्हाला एक वेगळी एनर्जी जाणवली
Same
चिन्मय भाऊ✅✅
Like bottom 👍🏻👍🏻
विशाळगड मुक्त झालाच पाहिजे🚩
Areyy baprey❤ apla bhidu chinmay vatlelach😂
भुताचा विषय असला की चिन्मय भाऊ असणार माज्जा येते राव चिन्मय भाऊ असला की एकदम छान सांगतो
one more reference पुस्तक वाचा -साथ सह्याद्रि ची भटकन्ती किल्लयांची लेखक घानेकर
2 Vela Torna sar kelay ekda 2014 aani ekda 2016 la jeva torna khup Kami lok jaat pahayla aamcha 4 janancha aamcha group hota baki mandirat pan konach navt... aamhi IT madhe job la aslya mule night shift chi savay.. aakhi Ratr me aani majha ek mitr jaage hoto pan aamhala kahich aawaz kivva bhaas nahi zhala pan ho ek gosht aahe .. ratri cha jo Vara sutato tyacha aawaz veg veglya direction madhun yeto .. may be tech asu shakat lokanna bhaas honyach karan.. divekar bhutacha mahit nahi pan ho Velhe chya gaav valyani sangitl hot varti challay tar sambhalun jaa varti sadhya konich nahi aani tumhi jya rastyani challay tithe Wagh ( Bibtya) disto.
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
चिन्मय ऐक नंबर ❤
चिन्मय भाऊ तेवढं सिंहगड किल्ल्यावरील भुतांचा पण विषय होऊन जाऊद्या
magchya varshi mi gelo hto torna laa budla machi varun gelo hto khup sundar ahe killa vaa apusat ati sudnar disto
चिन्मय जेव्हा अशी स्टोरी सांगतो तेव्हा त्याला तोड नसतो
स्टोरी सगळी समोर घडते आहे असंच वाटतं 😎
विशाळगड मुक्ती बाबत आवाज उठवा bol bhidu 🙏⚠️🚩🚩
भाऊ तिथे एक वृध्द जोडप्याचं दुकान आहे..💯तेच असतील ते आजोबा.त्यांच्याकडून आम्ही मॅगी घेऊन खाल्ली आहे चहा पण पिलोय त्यांच्याकडे तेच आजोबा असतील ती व्यक्ती..ते लोकल आहेत तिथले
विशाळ गड वर अतिक्रमण हटवले अहे एकच नंबर काम केले आहे सरकार ने 😅😅 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ॐ नमः शिवाय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌹🪔🪔🌺🌺🪔👍🚩🙏🙏🙏🙏
मी ही २०१४ फेब मध्ये राजगड तोरणा रेंजट्रेक केला आणि तोरणा वरती बुधला माची वर tent लाऊन वस्ती केली आम्हाला काहीही भुताटकी चा अनुभव आला नाही पण ट्रेक स्टार्ट करताना राजगड ल गाडी पार्क करत असताना तेथील हॉटेल मालकाकडून सांगण्यात आले की तोरणा वर राहू नका तेथे भूत आहे.😂
विशाळगडावर च ते भुत उतवणार🚩
शिवराय आमचं दैवत आहेत
❤❤
Wow चिन्मय राव ❤
#नाशिक पंचवटी काही समाजाबद्दल वादग्रस्त विधान व पत्रे छापलीत बद्दल व्हिडिओ बनवा👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
तोरणा किल्ला राजांनी घेतला इ. स. 1646 हा किल्ला घेऊन राजांनी स्वराज्याचे तोरण बांधलं अशी अख्याइका आहे मात्र त्यापुर्वी एक वर्षभर महाराजांनी इ. स. 1645 राजगड किल्ला घेतल्याची ऐतिहासीक नोंद आहे
Amchya gavat pan bhutadki ahe
1645 ला स्वराज्याची शपथ घेतली, त्यानंतर 1646 ला तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, आणि नंतर शेजारील मुरंब देवाच्या डोंगरावरील अर्धवट बांधलेला किल्ला जिंकला आणि त्याची डागडुजी करून त्याला राजगड हे नाव दिले
Rajgad 1642 madhe jinkla hota
@@-user-9jpkthshdyekb भावा इतिहास वाच नीट परत
@@vishalpawar4010 Rajgad ha ardhvatch bandhlela hota ani to Maharajanni purn bandhun tabyat ghetla.
विशालगडावरील अतिक्रमणवर व्हिडिओ बनवा
मला पण दिवेकर भेटायला पाहिजे राव...माझा राजा कसा होता हे त्याच्या तोंडून पण ऐकायला मिळेल🥺
स्वराज्याचे तोरण, परंतु आजही उपेक्षित😢
4 वर्षा पासुन मी या प्रश्नांच उत्तर शोधतोय finally भेटले
Chinmay bhai ❤ ek nambar boltos
जय भवानी,जय शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
मी दिवेकराना विचारल सांगा दिवेकर कसा होता माझा राजा. ...
दिवेकर बोलतात......
आपला राजा हा मी मराठा तु कोली, हा मांग तो महार,वंजारी, शूद्र ,ब्राह्मण, वैश यात भेदभाव करनारा नवता.... काय वाटत असेल त्या राज्याला ज्याची प्रजा आज जाति वादा वरुण खुन करायला पन मागे पुढे विचार नाही करत हे अस राज्य पाहिजे होत् का आपल्या श्रीना, काय अवस्था करुण ठेवली महाराष्टाची या राजाकिय नेत्यांनी ....
तुम्ही मनता ना राजे परत या कश्याला परत या हे असला महाराष्ट्र पाहन्या साठी आजुन पन वेळ गेलेली नाहीय सर्व काही सुररित होउ शकतो फक्त माणूस मनून मानसा कड़े पहा जात पाहु नका....जय शिवराय 🚩🚩
खुप छान माहिती
Thank you chinu 😊
स्वराज्यासाठी लढलेले मावळे बरे दिसत नाहीत यांना
चिन्मय....👌💐
चिन्मय आणि भुताची story... Perfect combination..
छ. शिवाजी महाराजांनी प्रथम राजगड दुर्ग 1645 मधे घेतला. नंतर सेनापती तिमाजी प्रभु यांनी तोरणा दुर्ग घेतला 1646-47 मधे. "नोंद: वैद्य प्रभु घराण्याची हकीकत".तसेच "सभासद बखर" मधे प्रथम दुर्ग तोरणा असल्याचे कुठेही उल्लेख नाही. चौथीच्या पुस्तकात दाखवलेला इतिहास "चिटणीस बखर" मधुन घेतला असुन चुकीचा आहे. "चिटणीस बखर" शिवकाळात लिहिली गेलेली नाही.🚩🙏
कालच जाऊन आले 😅😅
टॉयलेट मध्ये भ्या वाटतं राव ,रात्री च्या वेळी असलं काय सांगता राव ,पगार कमी करण्यास सांगण्यात येईल चिन्मय भाऊ😂
Jay shivray ❤️❤️
Yes it's true pavsat mala anubhav alay... Mazya mitrala avaj dila hota.... Baher konich nvat
Purn story sanga bhau
व्हिडिओचा शेवट 🔥
तोरण्याच्या पायथ्याला गाव आहे माझे पूर्ण बालपण तिथे गेले आहे काहीही नाही तिथे उगाचच अफवा नका पसरवू .
आम्ही सुद्धा हा अनुभव केला आहे.
काहीतरी विषय नक्कीच आहे
सन २००२ पासून ऐकल आहे की खालील गावात सांगितले जाते वर गडावर राहू नका. ७ फुटी माणूस दिसतो.
चिन्या भाई चा विजय असो! 🔥🔥💖💖💖
चिन्मय भाऊ
दुर्गेश भाऊ स्टोरी फक्त तु्हीच सांगावी
आम्हाला सहा जणाना एकाच वेळी रायगडावर अनुभव आलेला आहे. वरुन खाली येताना ..रात्री वेळी
Konta anubhav bhau share kara
@@crazyone546 एक मुलगी जोरजोरात रडणयाचा आवाज एकाच वेळी आम्हा सहा च्या सहा जणाना आलेला. रायगड़ उतर्ताना मध्यावर.
खोटी गोष्ट सांगत आहेस चिन्मय भाऊ तू , भूत , चीत असल काही नाहीए तोरना किल्ल्यावरती ,mi वेल्हे गावातील आहे
चिन्मयभाऊ = भूताचे किस्से हे समीकरण झालंय…😂❤️
भाऊ आम्ही पण तोरण्यावर दोन वेळेस मुक्कामास राहिलो आहे आम्हाला असा कुठलाही अनुभव तिथे आला नाही.
विशाळगड मुक्तीसंग्राम वर पण बनवा व्हिडिओ
अफवा पसरवू नका..तुम्ही कधी या गडावर राहिलात का..तुम्ही खोटी विधाने का करत आहात..मी अनेक वेळा या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही २ ते ३ दिवस घालवले होते..हे हास्यास्पद आहे.
भूत नाहीत शिवरायांचे मावळे पहारा देत आहेत
Ek no killa aahe, jaun ya, pan ithe Jane, yedya gabalyach Kam nahi. Bhut bit kahi nahi.
दिवेकर, म्हणजे दिवा घेऊन फिरणारा
दादा आम्ही खूप वर्ष झाली वेल्ह्यात राहतोय तोरणा किल्ल्यावर भूत वैगरे काही नाहीये ही आफवा आहे
चिन्मय भाऊ विशालगड किल्यावर मशीद कधी बांधली गेली आणि अनाधिकृत आहे ते सविस्तर सांगावे🙏🚩
तोरणा घेऊन राजानं तोरण बांधले राज्याचे आई भवानीच्या पुण्याईचं स्वराज्य हाउद्या मर्दानो र.. देशासाठी जगायचं र...
काही ही अफवा उडवू नका... किल्ल्या विषयीआणि अधिक अधिक चांगली माहिती देता येईल ते पहा....❤
आम्ही ३ मित्रांनी असा भास अनुभवलाय २०१७ मधे... अमावस्ये नंतरची रात्र होती ती...रात्री १ च्या आसपास दारावर एका ठराविक वेळेनंतर कडी वाजायची...३ चा आसपास बाहेर जावून बघितले तर सगळे शांत होते....परत २-३ वेळा गडावर राहिलो पण असा काही अनुभव नाही आला
वाऱ्यानी वाजत असेल
भावा ज्या दिवशी तू video टाकला n त्याच दिवशी 22 जून ला आम्हाला चकवा बसलेला 4 तास 20 km मध्येच फिरत होतो कोणीही रात्री खडकवासला road ने तोरणा जाऊ नका, पानशेत रस्त्याने जाऊ नका, रस्ता पण कठीण आहे अन् चकवा पण आहे सरळ कात्रज कडून राजगड अन मग तोरणा अस जा
😂😂😂😂
खर का bro 😢😢😢
@@viralshorts1929 rasta sapdat nahi ratri population. khup Kami aahe road chya bajula Navin mansala road samjat nahi
घाणेकर नावाचा लेखक होता
त्याने त्याच्या पुस्तकात लिहले आहे
हि
Bhootachi गोष्ट
Chhatrapati Shivaji Maharaj disnar astil tar mi tithech rahayla tayar ahe.
Chinu bho aaley chinu bho aaley😮Lord chinmay
We stayed many times on torna. Asa kahi nahi
देव आहेत तर भूत पण आहेत जे सहमत असतील like करा ❤
लवकरच चिन्मय भाऊ भयपट काढणार
Mahableshwar police station ला अजून नोंद आहे मी अफजल्या च्या कबरी च्या बाजूला हगुन आलेल्याची, अजून बर आला नाही कबरी तून बाहेर😅😅😂😂😂
chinmay bhau torana killyavar bhutachi suddha fatel yevadhi dahashat ahe chatrapatinchi'n chya navachi
🚩🚩🚩🚩🚩🚩
वाह रे मर्दा 😊
भूत specialist चिन्मय दादा 💀
😂😂😂
चिन्मय एक दिवस साउथ फिल्म इंडस्ट्रीज मध्ये दिसेल....
Do some videos related to technology and science.
चिन्मय मजा भावा राग येऊ दे हा मी चिम्या म्हमतोय पण तुमबाड मुवि मराठी त्या वर बनव एक व्हिडीओ प्लिज तुझा बॉस ला सांगून प्लिज
Dada poultry farm cha video kadha
चिन्या दादा हॉररर ❤ 😂
Vishalgadavar video banva
Sagle video Chinmay bhau chech pahijet