Vladimir Putin आणि Kim Jong Un यांची भेट, Russia-North Korea Defence Pact नेमका आहे काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #RussiaNorthKoreaDefencePact #VladimirPutinandKimJongUn
    संपूर्ण जगाला वेठीला कोणी धरलंय असं कोणी विचारलं तर उत्तर आहे उत्तर कोरिया, रशिया आणि चीन. या तिघांची गेल्या काही वर्षातील वाढलेली मैत्री त्यांना आनंद देणारी असली तरी संपूर्ण जगाला वेठीस धरणारी आहे असं म्हटलं जातं. हे सांगायचं कारण म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग-उन यांची घेतलेली भेट.
    दोन्ही देशात या भेटीदरम्यान संरक्षण करार झाला आहे. इथपर्यंत कोणालाही काहीही आक्षेप नाही. पण हल्ला झाल्यास परस्परांच्या मदतीला जाण्याचं वचन त्यांनी एकमेकांना या करारादरम्यान दिलं आहे. हे टेन्शन वाढवणारं असल्याचं सांगितलं जातं. काय आहे या दोन देशातील करार आणि हा करार किती महत्वपूर्ण आहे यावर आज आपण सविस्तर माहिती घेऊयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 47

  • @mayureshthakur67
    @mayureshthakur67 4 วันที่ผ่านมา +84

    व्यक्तिमत्व असावं तर पुतिन सारखं पूर्ण जग विरोधात आहे पण काहीच फरक पडत नाही, जगाचा खरा पुष्पा 😂😂😂😂😂😂 झुकेगा नहीं साला😂😂

    • @rajmahajan9189
      @rajmahajan9189 4 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂

    • @Saggy_007
      @Saggy_007 4 วันที่ผ่านมา +3

      एकच नंबर भावा 👍👍

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 3 วันที่ผ่านมา +8

    अरुणराज जाधव सरांच व्हिडिओ म्हणजे कॉलेज मधे इतिहासाचा तास वाटतो 😂

  • @AtharvaPatil.45
    @AtharvaPatil.45 4 วันที่ผ่านมา +38

    हे दोघे backbenchers सारखे लई आगाऊ आणि भयानक आहेत. गुरुजी सोबत सगळ्यांना त्रास . मी तर म्हणतोय आपण पण ह्यांचा बाकावर जाऊन बसू
    मग क्लास व कॉलेज आपलाच😅😅

    • @vivekghatage9900
      @vivekghatage9900 4 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @swapnil27i
      @swapnil27i 4 วันที่ผ่านมา +15

      आपण मधल्या बाकावर बसलोय तेच बरोबर आहे. भारत हा असा एक विद्यार्थी आहे जो सगळ्यांचा मित्र आहे. आणि आख्या कॉलेजात त्याची ओळख आहे.

  • @gulabkokate8538
    @gulabkokate8538 4 วันที่ผ่านมา +12

    चिन्मय ल व्हिडिओ बनवू द्या.तुम्ही बरोबर बनवत नाही...चिन्मय खूप छान बोलतो

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 4 วันที่ผ่านมา +21

    ही महायुद्धाची सुरवात आहे

    • @SamadhanMachineToolsSMT
      @SamadhanMachineToolsSMT 3 วันที่ผ่านมา

      2ra महायुध्द संपला तेव्हाच surwat zali aahe 3र्या la

  • @swapnil27i
    @swapnil27i 4 วันที่ผ่านมา +16

    रशिया ला पाहिजे मनुष्यबळ आणि सैनिक जे की किम भाऊकडे भरपूर आहे ते पण कमी किमतीत. जागतिक डिप्लोमसी मध्ये कोणी कोणाचा भाऊ, काका, मामा नसतो. इथ फक्त इंटरस्ट असतात.

    • @dipak_vatari
      @dipak_vatari 4 วันที่ผ่านมา

      Jast international relations vachun aals vatat

    • @swapnil27i
      @swapnil27i 4 วันที่ผ่านมา +4

      @@dipak_vatari डिप्लोमसी अशीच असते. आपल्या देशाचा अभ्यास असणं हे प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचे आहे.

    • @dipak_vatari
      @dipak_vatari 4 วันที่ผ่านมา

      @@swapnil27i hans morgenthau la jast serious gheun nako

  • @rohitkatkar6448
    @rohitkatkar6448 4 วันที่ผ่านมา +11

    अमेरिका बंगाल उपसागरात बांगलादेशचे एक बेट बळकावून बांगलादेश अणि भारत दोघांची डोके दुःखी वाढणार आहे. याबाबत Video बनवा..

  • @sandeepkamble7732
    @sandeepkamble7732 4 วันที่ผ่านมา +8

    मोदी राजवटीत 17 लक्ष कुटुंबानी भारताचे नागरीकत्व सोडून दिले हा विषय चालवणार का आपण.... ही माहिती सरकारनेच राज्यसभेत दिली आहे.... तुमच्यात खरंच धाडस असेल तर हा विषय जरूर मांडा.

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 4 วันที่ผ่านมา +5

    King 👑❤

  • @gulabkokate8538
    @gulabkokate8538 4 วันที่ผ่านมา +2

    मी तुमच्या लोकशाहीला मानत नाही.मी हुकूमशहा च समर्थन करतो......एक खरा बोलतो आणि 99 खोटं बोलतो...आणि बॉम्म्बळता लोकशाही च विजय

  • @imrannpathan
    @imrannpathan 4 วันที่ผ่านมา +8

    वीडियो चा आवाज नीट करा,कमी जास्त येतोय,कानाला त्रास होतोय😂

  • @pradiq009
    @pradiq009 4 วันที่ผ่านมา +2

    आणखी एक जण येणार होता, तांत्रिक अडचणमुळे येऊ शकला नाही. 😂😂😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 4 วันที่ผ่านมา +20

    आपले विश्वगुरू विष्णूचे अवतार असणारे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी असताना कुणालाही घाबरायचे कारण नाही
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @VivekRathod8283
      @VivekRathod8283 4 วันที่ผ่านมา +4

      Rahudya na dada 😂

    • @rajmahajan9189
      @rajmahajan9189 4 วันที่ผ่านมา +4

      खर आहे. आपण खूप लकी आहोत या बाबतीत. आपल्याला काळजी करायचं कारण नाही. श्री नरेंद्र मोदी असताना आपण खूप सुरक्षित आहोत 😊

    • @vinodp7508
      @vinodp7508 4 วันที่ผ่านมา +1

      Modi chi aarti aahe ka online available 😂😂😂

  • @shubh92473
    @shubh92473 4 วันที่ผ่านมา +1

    जगाचा नाही फक्त अमेरिकेचा बायडुंग चा😅

  • @motilalkhade6849
    @motilalkhade6849 2 วันที่ผ่านมา +1

    Chinmay bhau asel mhanun alo hoto😅

  • @india.0909
    @india.0909 4 วันที่ผ่านมา +5

    Chinmay bhauch bhari

  • @Dharmik457
    @Dharmik457 4 วันที่ผ่านมา +7

    Because both are dangerous for the World. 😂😂😂

    • @abhishekpawar5888
      @abhishekpawar5888 4 วันที่ผ่านมา

      No bro they are dangerous for west like usa

  • @sanskarjamjal1008
    @sanskarjamjal1008 4 วันที่ผ่านมา +1

    #russianorthkoreadefencepact

  • @tranquil_diaries
    @tranquil_diaries 4 วันที่ผ่านมา +2

    1

  • @rupalipatil4129
    @rupalipatil4129 4 วันที่ผ่านมา +2

    😂

  • @Ganga_putra
    @Ganga_putra 3 วันที่ผ่านมา +1

    पुतिन be like : हम बाप है तुम्हारे तुम बेटे हो हमारे हमे डरा करो

  • @prasaddalal777
    @prasaddalal777 3 วันที่ผ่านมา

    अर्धवट आणि टुकार माहिती.

  • @user-jt6lp9bq2c
    @user-jt6lp9bq2c 4 วันที่ผ่านมา

    West country la prati utter det ahe

  • @ajitdurge7254
    @ajitdurge7254 4 วันที่ผ่านมา

    Ukraine war madhun joe biden chya mulane ani cia chr pramukh john kerry chya mulane khup paisa kamvla ahe tyanni billions of dollars transfer kele ahe swiss bank madhe

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 4 วันที่ผ่านมา

    Nato and usa la fakta bhete ahay 😂 tumhi kay zat upnar bol bhidu

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 3 วันที่ผ่านมา

    एकदा एकाच वेळी एखाच ठिकाणी 3 जांनांना मारून टाकलं टर किती मस्त होईल