यंदा कर्तव्य आहे! | भाग - २२ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 304

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +7

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

  • @imakash.21
    @imakash.21 ปีที่แล้ว +72

    तुमचा कोणताही व्हिडिओ पाहताना चेहऱ्यावर स्मित हास्य येते मॅडम. देव तुम्हाला सुखी ठेवो, हीच ईश्वर चरणी प्रथांना🙏

  • @ashoksavant4243
    @ashoksavant4243 ปีที่แล้ว +39

    मराठी मध्ये आणखीन व्हिडिओ करून माझ्यासारख्या निवृत्त लोकांना तसेच इंग्लिश पूर्ण न समजणाऱ्या बऱ्याच मंडळींना अर्थ साक्षर करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. देव तुमचे कल्याण करो.

  • @dhananjaylandge5537
    @dhananjaylandge5537 ปีที่แล้ว +22

    यालाच म्हणतात ज्ञानातील आत्मनिर्भर भारत
    पहिल्यांदा माझी "इकॉनॉमिक्स" या शब्दाची भीती गेली
    धन्यवाद रचना ताई

  • @MiMarathi13
    @MiMarathi13 ปีที่แล้ว +16

    कर्ज काढून लग्न करणे योग्य नाही.👍

  • @sainathkhodke6303
    @sainathkhodke6303 ปีที่แล้ว +5

    Mam तुमचे व्हिडिओ शेतकरी पण बघतात शेतकऱ्यांनी कुठे गुंतवणूक केली पाहिजे याची पण माहिती द्या

  • @shubhadadeshpande958
    @shubhadadeshpande958 ปีที่แล้ว +7

    अगदी महत्वाचा विषय खूप सहज सोपा करून सांगितलात धन्यवाद 🙏
    फसवा दिखावा नको विचारपूर्वक लग्नाच्या खर्चाच नियोजन हव.... शहाणपण असाव...... आणि शिकवाव ते तुम्हीच 😊👍

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Tumchyashi sahmat aahe.

  • @jitendrad1270
    @jitendrad1270 ปีที่แล้ว +4

    रचनाताई कॉम्प्रो करूनही लग्न करता येते. परंतु हॉस्पिटल आणि औषधें ह्या वर कॉम्प्रो करता येते नाही. हे काही लोकांना कळतही नाही.खूप छान माहिती दिली आपण.

    • @anilthombre6083
      @anilthombre6083 ปีที่แล้ว

      असेच हॉस्पिटल खर्चाचे नियोजन सांगावे, mdm

  • @gopalhattekar9311
    @gopalhattekar9311 ปีที่แล้ว +3

    मी Mutual fund बाबत confused आहे, कारण मी आताच 2023 पासुन monthly 4000 rs ची SIP चालू केली पण अश्या काही न्यूज़ येताहेत की 2022-23 मधे 20% लोकांनी SIP बंद केली, 30% लोकांनी SIP मधून पैसे काढले. हे खरं आहे का? Plz सविस्तर माहिती द्या ह्यावर.
    आणि मी कमितकमी किती वेगवेगळ्या SIP मधे invest केली पाहिजे?

  • @pramodmhaskr8431
    @pramodmhaskr8431 ปีที่แล้ว +2

    मॅम मला 1 LIC cha agent भेटला होता तो म्हणत होता की term plan फक्त LIC मधूनच घे कारण बाकीच्या इन्शुरन्स कंपनी खूप claim he rejected करतात आणि LIC cha primium ha इतर कंपन्याच्या पेक्षा खूप जास्त आहे. कृपया help milel ka

  • @ganeshmatsagarpatil2460
    @ganeshmatsagarpatil2460 ปีที่แล้ว +5

    Wooow....
    मराठी मध्ये कोर्स🤩
    हावरटा सारखी वाट बघत होते मँडम मी...🤭
    तुमचे Basics of stock market चे तीनही लेक्चर पाहून अगदी छान नोट्स तयार केले आहेत... मराठी लेक्चर कसे असणार online की Offline?

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +2

      ऑनलाईन कोर्स असणार आहे.

    • @priyankanehe9278
      @priyankanehe9278 ปีที่แล้ว

      @@CARachanaRanadeMarathi kadhi pasun start honar ahe

  • @vibhamath2113
    @vibhamath2113 ปีที่แล้ว +4

    पैसे वाचवयच्या टिप्स दिल्या त्या खूप छान. हौसेला मोल नाही पण आपल्या इन्कम ला मर्यादा आहेत हे कळले पाहिजे. खूप छान keep it up

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 ปีที่แล้ว +1

    So cute Rachna u r !🌹तु समोर येताच जे बोलतेस ना,काय मजेत न,मजेत तर तुम्ही असणारच ते खूप छान वाटतं.पण मी फक्त vdo च पाहू शकते . आर्थिक निरक्षर आहे पूर्णपणे.म्हणायला सेवानिवृत्त शिक्षिका आहे,पण फक्त F dya (एफ् ड्या )करत असते.😉

  • @meghasangale742
    @meghasangale742 ปีที่แล้ว +2

    तूम्ही मराठीतून स्टाॅकमाक्रेटवर विडिओ सिरीज आणणार होतात ते केंव्हा आणणार ? आम्ही वाट पाहतोय !

  • @vasantgurav9251
    @vasantgurav9251 ปีที่แล้ว +2

    Great... Mi pan court marriage kela ahe. N money save karun mumbai madhe 80 lakh cha flat ghetla ahe..

  • @roshanbhalekar
    @roshanbhalekar ปีที่แล้ว +1

    Annuity Deposit scheme बद्द्ल माहिती दया मॅडम..

  • @rohanbagdekar8124
    @rohanbagdekar8124 ปีที่แล้ว

    कृपया ओव्हरड्राफ्टबद्दल सखोल तपशील समजावून सांगा, कर्ज आणि ओव्हरड्राफ्टमधील फरक दाखवा

  • @TechFreak51
    @TechFreak51 ปีที่แล้ว +2

    Foreign trips / business / first class flying कमी करा किंवा बंद करा म्हणजे आपोआप भरपूर बचत होईल 😂😂‼️

  • @snehkantjadhav4010
    @snehkantjadhav4010 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मॅडम । आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती 20 ते 25 वर्षे नंतर मिळणार आहे । पण त्याच इन्व्हेस्टमेंट मधून जर थोडी फार आज काही रक्कम आपल्याला जनरेट करता येऊ शकते का ? या विषयावर थोडी माहिती द्या, आणि तुम्ही जी माहिती देता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद💐

  • @rohitmondkar21
    @rohitmondkar21 ปีที่แล้ว

    Future made lagna sathi dagine banvayche astil tar ata pasunch thode thode gold ghetle pahi je ka karan gold rate is increasing

  • @shivajiraut223
    @shivajiraut223 ปีที่แล้ว +1

    माझी नोकरी 123 महीने बाकी आहे मला SIP कराची आहे. 31.5.2033 ला रिटायर आहे.

    • @sudharmwale6809
      @sudharmwale6809 ปีที่แล้ว

      Mali hi SIP करायची आहे.

  • @supriyasawant2267
    @supriyasawant2267 ปีที่แล้ว +2

    मॅडम, तुमची बोलण्याची स्टाईल एकदम छान. बोलणे ऐकतच राहावे असे वाटते. खूप छान. आणि लग्न करताना आजकाल वारेमाप खर्च करण्याची जी प्रथा चालू झाली आहे ती नक्कीच घातक आहे असे माझे मत आहे. एकाचे पाहून capacity नसली तरी दुसऱ्याला करावेसे वाटते आणि तेच घातक आहे madam!!

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 ปีที่แล้ว +1

    In short, लग्न पंजाबी style नी करण्याऐवजी मराठी पद्धतींने करावं. 😉

  • @kirtim8635
    @kirtim8635 ปีที่แล้ว

    Evdha kharch karun lagn tikavne pan imp ahye nahitar Sagala kharch fukat....tumcha fukat ha shabd khup awadto mala😄👍

  • @omkarbhagyawant4136
    @omkarbhagyawant4136 6 หลายเดือนก่อน +1

    Tumch video baghun me investment chalu keli😍

  • @krushnamahajan5340
    @krushnamahajan5340 ปีที่แล้ว +1

    लाइफ इन्सुरन्स व टर्म इन्सुरन्स या वर विडीयो बनवा..

  • @ujwalakamble845
    @ujwalakamble845 ปีที่แล้ว +7

    Very helpful video 🙏 Thank you mam Marathi madhe course suru kartay♥️♥️
    Congratulations 🎉🎉

  • @simrannaik9998
    @simrannaik9998 ปีที่แล้ว

    Mam actual practical index fund ani mutual fund madhe kass ani kontya app ne invhestment karaych tyacha demo video dakhva na ...plz mam..

  • @artikarale2721
    @artikarale2721 ปีที่แล้ว +1

    Plz mam SIP nit samjaun sanga na plz SIP var vidio banva na plz ,,Karan tumchya shivay konache samjat nahi

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว

      SIP म्हणजे काय? | सी ए रचना रानडे - th-cam.com/video/NTFdnoJoZeU/w-d-xo.html

  • @onlyvino6660
    @onlyvino6660 ปีที่แล้ว +1

    रचना ताई विडीयो फार आवडला ज्ञान भरपूर मिळाले तु stock market ची ज्ञानाचा सागर आहे पण ! तुझा आजचा विडीयो बघून लग्न कराय नको अस वाटतय😁

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Nako kashala,?phakt vicharpurvak vaga.

  • @surajmishra5226
    @surajmishra5226 ปีที่แล้ว +3

    शहाण्या माणसाने लग्न करू नये

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 ปีที่แล้ว +2

    सध्याच्या काळात एकतर कमी खर्चात लग्न करायला पाहिजेल नाहीतर कोर्ट मॅरेज चांगला ऑप्शन आहे. लग्नामध्ये आपण किती जरी खर्च केला.तरी लोक मात्र नावच ठेवणार😂😂😂

  • @amitanayak5015
    @amitanayak5015 ปีที่แล้ว +1

    Court marriage 👍 pan lagna auyshyta ek pant hota, he kon karte te cha var aste, apli apli choice,

  • @akshay_chavan5551
    @akshay_chavan5551 ปีที่แล้ว +11

    I have been watching so many channels but This one is amazing🤩 all videos are very great The teaching style is excellent. Many many thanks for it.

  • @sandipauti1986
    @sandipauti1986 ปีที่แล้ว

    कितीही खर्च करा लग्नाला पण लोक काय लग्नाला येतात जेऊन जातात आणि घरी गेल्यावर नावच ठेवतात शेवटी आपापलं ठरवायचं काय करायचं ते.... कसं🤔

  • @7774mk
    @7774mk ปีที่แล้ว

    मॅडम १ फेब्रुवारीला‌ बजेट जाहिर होणार आहे त्याअनुषंगाने कुठले शेअर घ्यायचे आणि बजेटचे विश्लेषण यावर मार्गदर्शन करा. प्लिज

  • @ajit287
    @ajit287 ปีที่แล้ว

    Extremely right why to spend so much for this which will never give any returns in the future just to showcase this all. In fact do court marriage invest this money in family planning for protection.

  • @narendravankar9223
    @narendravankar9223 ปีที่แล้ว +1

    नमस्कार रचना मॅडम, तुमचे व्हिडियो पाहताना नेहमीच मी मला माझ्या आयुष्याला रीलेट करतो.आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी आणि माझ्या वडीलधाऱ्यानकडून चुकीच्या निर्णयामुळे कुठे कमी पडलो ह्याची तीव्र जाणीव ही होत असते. आणि ही चूक आता ह्या पुढे माझ्या व मुलानं कडून होणार नाही ह्याची खात्री ही तुम्ही चालू केलेल्या उपक्रमा मुळे मला झालेली आहे. किंबहुना मलाच न्हवे तर समाजातील इतरांना ही, तेव्हा आपले खूप खूप आभार.............! श्री स्वामी समर्थ आपणास हा उपक्रम असेच सामर्थ्याने राबविण्यास अतुल्य बळ देवोत.आपणास,आपल्या कुटुंबीयांना,तसेच आपल्या संपूर्ण टीमला सादर प्रणाम.......! 🙏

  • @madhurikale699
    @madhurikale699 ปีที่แล้ว +3

    20% of income is really high amount.

  • @akshaymeshram1666
    @akshaymeshram1666 ปีที่แล้ว

    मी खरं सांगू का मॅडम. मी माझं लग्न मागच्या वर्षी फक्त 35000 हजार रुपये मध्ये केल.. आणि उरलेला पैसा मी बचत करून mutual fund मध्ये lumsum amount मध्ये टाकली.

  • @ajitsarvate3688
    @ajitsarvate3688 ปีที่แล้ว +6

    I like your videos and your style of presentation is excellent. Even layman can understand the basics of investment by watching your videos.

  • @shivsarwade
    @shivsarwade ปีที่แล้ว +3

    अत्यंत सुंदर कल्पना आहे आणि नाव सुध्दा छान आहे आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी अत्यंत छान वाटत आहे कारण जरी काही जणांना इंग्लिश येत असले तरी जास्त करून लोकांना इंग्लिश येत नाही त्यामुळे भारतात अजून सुध्दा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक कमी आहे ते तुम्ही provide करता जे इतर कोणीही करत नाही त्यामुळे फार आनंद होतो

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 ปีที่แล้ว

    काही नाही फालतूचे चोचले.....संगीत, मेहेंदी......तेच पैसे पोरांचा account वर ठेवा.... उपयोग होईल....

  • @ramjanshaikh_
    @ramjanshaikh_ ปีที่แล้ว +6

    00:09 यंदा कर्तव्य आहे स्माईल छान होती रचना ताई. असेच हसत रहा.

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 ปีที่แล้ว +4

    रचना दिदी आपल्या शब्दाना सलाम 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @sheetalsurve4129
    @sheetalsurve4129 ปีที่แล้ว

    Thank You mam..... आम्हाला व्यवस्थित मराठी मध्ये माहिती सांगितल्याबद्दल..... आम्ही अशी गुंतवणूक कोठे करू..... ते सांगा आम्हाला......

  • @deepalihule7335
    @deepalihule7335 ปีที่แล้ว

    Madam,sip icici Bank through krne yogy rahil ki aap mdhun better rahil ?
    Pls reply

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 ปีที่แล้ว +2

    खूप छान वलॉग असतात रचना तुमचे, खूप माहिती मिळते.

  • @panditgarkal8125
    @panditgarkal8125 ปีที่แล้ว

    लग्न कार्यासाठी कर्ज घेऊन लग्न घेऊन खर्च करणे ही बाबच मुळात चूकीची आहे,आणि त्यातल्या त्यात 20% टक्के खर्च करणे निश्चित खूप मोठा खर्च आहे.हे कर्ज फेडताना संपूर्ण आयुष्य पणाला लागेल.

  • @manglalande9551
    @manglalande9551 ปีที่แล้ว

    रचना ताई अधुन मधून साडीत येत जा इनव्हेस्टमेंट सल्ल्यासह छान वाटतं

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh1101 ปีที่แล้ว +6

    Congratulations both of you 🎉🎉🎉
    As like Laxmi Narayan 🎉🎉

  • @sachindadapanchal
    @sachindadapanchal ปีที่แล้ว

    Rachana Ranade ॲप वरील आपले पेड वर्जन चे कोर्स इंग्लिश मध्ये आहेत ते आपण मराठीत अनुवाद करून देणार आहात का?

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว

    ग्रुहिणींसाठी घरच्या बचतीतून आर्थिक गुंतवणूक कशी करता येईल . ह्याविषयी मार्गदर्शन करा .

  • @santoshohol2659
    @santoshohol2659 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ताई मी तुमच्या विचारांनी प्रेरित झालोय मी पण माझी गुंतवणूक योग्य कारणासाठी वापर करणार पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो धन्यवाद

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 ปีที่แล้ว

    ताई ,मला आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन हवे आहे

  • @GAW0711
    @GAW0711 ปีที่แล้ว +1

    तुम्ही फारच महत्त्वाचा विषय, साध्या सोप्या भाषेत उत्तम पद्धतीने मांडला आहे 💯
    Btw I loved your srk mimicry @9:25

  • @639991
    @639991 ปีที่แล้ว +1

    कोर्सेस बद्दल माहिती द्या मॅडम.कोर्सेस फुकट आहेत का कारण कोर्सेस आपले आहेत जसं चॅनेल आपले आहेत तसं ☺️☺️☺️

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +1

      कोर्सेस अल्प दरात उपलब्ध होतील.

    • @639991
      @639991 ปีที่แล้ว

      @@CARachanaRanadeMarathi धन्यवाद

  • @snehalshintre3600
    @snehalshintre3600 ปีที่แล้ว

    Amch lagn 2019 mdhe jal anni te pn matunga area mdhe just lagn anni te hi evening ch hoth so amhi separate as resepection kelch nahi so amhch lagn hai 3.5 lacs mdhe jal te hi 250 people ale hote lagnala anni Jevan anni decoration sagl techa mdhe.

  • @dattaburase1160
    @dattaburase1160 ปีที่แล้ว

    मॅडम खूप छान व्हिडिओ होता भविष्यात देखील असेच छान व्हिडिओ आपल्याकडून आम्हाला मिळेल. धन्यवाद

  • @jaishrikrishna3593
    @jaishrikrishna3593 ปีที่แล้ว +1

    Lagna sadhe karun paise mulanna udyogasathi kinva ghar ghenya sathi dyave...

  • @netrasurve8662
    @netrasurve8662 6 หลายเดือนก่อน

    Its so wonderful to bring the thought of simple marriages. I would prefer that. So that money will be used thoughtfully. Thankyou Mam😊

  • @sushilvaidya7610
    @sushilvaidya7610 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही माझी अर्थशास्त्राची गोडी वाढवली आहे आणि भीती घालवली आहे

  • @seemajag
    @seemajag ปีที่แล้ว

    नमस्कार रचना जी आणि टीम, माझा पगार ३.५वर्षाला आहे. मला थोडीफार गुंतवणूक ५वर्षासाठी करायची आहे जिथे चांगले रिटर्न्स मिळतील.
    मी महिन्याला २५०० गुंतवणूक करू शकते.
    कृपया सल्ला द्या की मी शेअर मध्ये किंवा सिप गुंतवणूक करावी की नाही. ,Or any other option ?

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka4114 ปีที่แล้ว

    Thanks Tai...
    Maza Lagna chave Li
    Mazi Pagar 7000/-
    Lagna Kharch
    5.25Lak.
    (14/4/2017).
    At Nagpur.

  • @rohanpagare272
    @rohanpagare272 ปีที่แล้ว

    भलीमोठी बचत केवळ लग्नाला खर्च करून आयुष्यभर ती फेडत बसणे, शहाणपणाचे लक्षण नाही.

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว

    शेअर बाजारात गुंतवणूक करून डूबनाऱ्या लोकांची पण महिती सांगत चला! लोकांना शेअर बाजारात नुकसानी मुळे वेड लागलंय, कित्येकांनी आत्महत्या केल्यात! घरदार बरबाद झालीत. त्या परिस्थतीतही कस तगून राहायच याचही शिक्षण लोकांना मिळायला हवं!

  • @vasantikale1999
    @vasantikale1999 ปีที่แล้ว

    हम आपके है कौन,या चित्रपटामुळे लग्नावर भलताच खर्च वाढत आहे, त्यात नाच, मेहंदी, प्रे वेडिंग शूट हे प्रकार, आणि एकाच वेळी महागाची डिश, ज्यातील सगळे पदार्थ खाल्ले जात नाही, लग्नाचे ड्रेस, पुन्हा परिधान केले नाहीत, केवळ लोकांना दाखविणे, आणि सोशल मीडिया वर फोटो टाकणं यामुळे खर्च वाढतो

  • @govindshirsath5947
    @govindshirsath5947 ปีที่แล้ว

    Corona मध्ये सर्व लग्न खूप कमी खर्चात झाले

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 ปีที่แล้ว

    निवृत्ती व्यक्ती त्यांना पैसे आले की प्लॉट फ्लॅट विकत घेत आहेत सर्व पैसा त्याच्यातच घालत आहेत कृपया याबाबत मार्गदर्शन करावे कारण मुलांच्या नावाने ती गुंतवणूक करत आहेत

  • @ashwindeokar9881
    @ashwindeokar9881 ปีที่แล้ว

    मी तर माझ्या मित्रा ची शेरवानी ड्राय क्लीन करून वापरली 😇 35000 ची सेविंग केली इन 2017, आणि या बदल बायकोला माहित पण नाही.🤣🤣

  • @priyajosh1964
    @priyajosh1964 ปีที่แล้ว

    OYO chya yenarya IPO la apply Karu naka. Chahachya taparya astat Tasha OYO hotel chain chya taprya aahet. L&T Powai chya main office building samor 3 varsha purvi multi storey zopadi aste tasa OYO board aslela horl mi baghitala aahe. Aata aahe ki nahi mahit nahi. Aaplya Marathi investors cha nuksan hou naye mhanun mahiti karta hi comment post keli aahe.

  • @vikramsatale7222
    @vikramsatale7222 ปีที่แล้ว +1

    मॅडम, आजच्या video चा विषय फारच चांगला होता 👍
    आयुष्यभराच्या कमाईच्या 20% रक्कम म्हणजे फार मोठी आहे. हि रक्कम प्रत्येकानेच गुंतवली पाहिजे ना की खर्च केली पाहिजे 😊

  • @sudhirchavan
    @sudhirchavan ปีที่แล้ว

    समाजाची भीड न बाळगता निर्भीड पणे निर्णय घेणे हेच आपल्या हाती आहे तरच आपण बचत करू शकतो आणी खर्चांना लगाम बसू शकतो.

  • @vijayabhagat8182
    @vijayabhagat8182 ปีที่แล้ว +1

    Ha aakda khupc mota aahy

  • @madhavpawar270
    @madhavpawar270 ปีที่แล้ว +1

    मॅम आपल्या चायनल वरती एक शेर मार्केटचा पूर्ण कोर्स घेऊन या.....

  • @sachindadapanchal
    @sachindadapanchal ปีที่แล้ว +1

    आपण खूप महत्त्वाची माहिती सध्या सोप्या भाषेत आणि शुगर कोटिंग करून सांगत आहात त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे...
    आपण पाठवत असलेल्या व्हिडिओ ची थीम खूप छान असते... त्यामुळे आपला महाराष्ट्र आर्थिक साक्षर होण्यास नक्कीच मदत होईल...खूप खूप धनयवाद आपले...

  • @omshinde649
    @omshinde649 ปีที่แล้ว

    Mam intraday baddal information dya na. Ani stock kase nivdyche.. buy ani sell kadi karyche ya baddal thod inform kara na mam plz

  • @BalasahebVitkar-fx9co
    @BalasahebVitkar-fx9co 2 หลายเดือนก่อน +1

    jashat aahe tai

  • @vedviv
    @vedviv ปีที่แล้ว

    यावरच भारतीय अर्थव्यवस्था टिकून आहे. होऊ दे खर्च

  • @rockstarranjeetdeshmukh5405
    @rockstarranjeetdeshmukh5405 ปีที่แล้ว

    मी महिन्याला १००० रुपये भरतो तर मला ‌२० वर्षांनी ‌किती पैसे मिळतात

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 ปีที่แล้ว

    कोर्ट मॅरेज खुप चांगला पर्याय आहे. कर्ज काढून तर करूच नये. पण आपण ठरवले तरी हे दोन्ही बाजूंनी मान्य हवं. बरेच जण आमच्यात पहिल लग्न नाहीतर शेवटच लग्न. असे सांगतात. गुंतवणूक हा पण छान पर्याय.

  • @akalpitaify
    @akalpitaify ปีที่แล้ว +1

    Mast video! But I will say in today's world, kids should spend for their own wedding! 29 30 years madhe lagna hotat, they have a good 6 to 8 years of earning to fall back on...our money should be puravni la...after all retirement planning is needed so that we are not dependent on kids!

  • @amrutamodak9194
    @amrutamodak9194 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुमचे व्यतीमत्व आणि बोलणे खूप प्रभावी आहे,इन्व्हेस्टमेंट ची माहिती एकदम सोप्या व इंटरेस्टिंग पद्धतीने देता,त्यामुळे माझा यातील इंटरेस्ट आणि सहभाग वाढतोय🙏

  • @shubhamshinde5329
    @shubhamshinde5329 ปีที่แล้ว

    Madam, Technical Analyist marathi भाषेत करा ना ।

  • @kumarkagale6863
    @kumarkagale6863 ปีที่แล้ว

    हाय रचना आम्हाला sip मधे गुतवनुक करायचि आहे मग बैंक मध्ये करायची की आनाखी कुठे

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 ปีที่แล้ว +3

    आपल्या विचारशक्तीला सलाम

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 5 หลายเดือนก่อน

    100% पटलं.लग्नात वायफळ खर्च करू नयेच

  • @letsspeak3389
    @letsspeak3389 ปีที่แล้ว

    Maza gelya varshi lagna zhala ...Aani mi mazi 1.70lakh saving tyat ghalavli..Arthat ti mazi chuk hoti....Tya nantar 3 mahine pagar nahi zhala ..Kuthe firayla hi jata nahi aala mg

  • @triedtastedfood6572
    @triedtastedfood6572 ปีที่แล้ว

    4/5 हजारांचे कपडे रेंट वर घेण्या पेक्षा त्याच किमती चे कपडे विकत ghetlele bare

  • @pujawad3881
    @pujawad3881 ปีที่แล้ว

    लग्न हे केवळ दोन कुटुंबाच एकत्रिकरण असत त्याचा ईतका मोठा गाजावाजा करण व त्यावर वारेमाप पैशाची ऊधळण करण हे चुकीच आहे तर तोच पैसा आपल्याच मुलांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी राखावा.. हौस मौज कमी पैशातही करता येते.. अस माझ मत आहे.. बाकी तुमचेही सगळेच व्हिडिओ सहज सोपे असतात.. त्या बद्दल तुमचे आभार

  • @kimjongun8571
    @kimjongun8571 ปีที่แล้ว

    Arre mulachua lagnacha kharch tyacha tyala karudya na...tyasathi pan aai baba che paise kashala...
    Typical Indian mentality.
    I was in Japan for few years. Lagna tharla ki te court marriage kartat. Mag doghe milun budget tharvtat. Ani tyanusar 1- 1.5 varsha te paise jamavun motha reception vagere thevtat

  • @kamleshmahajan6763
    @kamleshmahajan6763 ปีที่แล้ว +1

    तुमचं हसत खेळत शिकवण्यातून आर्थिक साक्षर होत आहे मराठी माणूस...💐🙏🏻

  • @varshakhandagale4375
    @varshakhandagale4375 ปีที่แล้ว

    Stock market marathi course details मिळावे

  • @aukumeshyou
    @aukumeshyou ปีที่แล้ว +1

    ताई छान उपक्रम आहे. अभिनंदन.
    आता एक छान सिरीज करा आमच्यासाठी जे साठीला आहेत..ते म्हणजे Option trading..
    जे व्हिडिओ आहेत ते खुप जुने आहेत.
    आणी 'नवीन' काही पेड कोर्स आहेत का ?
    कसे आणी कोठे मिळेल?

    • @aukumeshyou
      @aukumeshyou ปีที่แล้ว

      सांगा बर का ताई...

  • @kiranshejul
    @kiranshejul ปีที่แล้ว +1

    🙄☹️✋🙏🚑🚑
    1.health insurance vs life insurance in Marathi 🙄🥺

  • @suhasjawale1830
    @suhasjawale1830 ปีที่แล้ว

    MADAM regular SIP aani Stock SIP yat jast partawa denari SIP konti yawar margdarshan karave plz.😊

  • @prashantbirje
    @prashantbirje ปีที่แล้ว

    🤚 court marriage 😃 zhali 6 varsh fakt 2500 made. Court marriage karav paise saving karna kalachi garaj ahe kadi kutli vel yeil sangta yet nahi.🙏

  • @sayalibendale830
    @sayalibendale830 ปีที่แล้ว

    नक्किच 20% खुप जस्त आहेत लग्न खर्च साठी

  • @nelimaborikar7112
    @nelimaborikar7112 ปีที่แล้ว

    मॅम मराठी क्लास करायचा असेल तर कसं करायचे?ऑनलाईन होऊ शकतो का?त्याची plz माहिती द्यावी.तुम्ही खूप छान शिकवतात.मराठीत सुरु केला क्लास त्याबद्दल खूप खूप आभारी

  • @amolsawant4375
    @amolsawant4375 ปีที่แล้ว +1

    20% खुप जास्त आहे पण मी तो केला आहे आता माझे डोळे उघडले आहे मॅडम