खासदार आणि आमदार इन्कम टॅक्स भरतात का? | BAKHARLive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • खासदार आणि आमदार इन्कम टॅक्स भरतात का? | BAKHARLive
    इन्कम टॅक्स हा सर्वसामान्य नोकरदार वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. मात्र हाच इन्कम टॅक्स आमदार खासदार यांना देखील असतो का? आमदार खासदारांनाही इन्कम टॅक्स भरावा लागतो का? आणि जर भरावा लागत असेल तर ते कसा भरतात त्यांच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील, तर त्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
    #latestnews #politics #incometax #indiaincomtax #tax
    रिपोर्ट - भाग्यश्री
    एडिट - सचिन सुतार
    Subscribe Now: rb.gy/t8tkdo Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / bakharlive
    ► Follow us on Twitter: / bakharlive
    ► Follow us on Instagram: / bakharlive1

ความคิดเห็น •