Special Report | खातेदार तुरुंगात, पण खर्च झालेले पैसे कोण देणार ? -tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 227

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 3 ปีที่แล้ว +135

    अजिबात देऊ नकोस .जर आपला हप्ता थकला तर किती कॉल करतात आणि लोन मागितला तर देत नाही

  • @adeshredkar6791
    @adeshredkar6791 3 ปีที่แล้ว +28

    माझ्या खात्यात ५ लाख बैकेच्या चुकीपणमुळे आले असते. तर मी बँक ला ४ .५० हजार परत केलं असते.महंजे बँक ला मी ५० हजार च दंड त्याच्या कडून वसूल केला असता.

  • @rajeshdivategurukul10
    @rajeshdivategurukul10 3 ปีที่แล้ว +138

    खुप छान भाऊ
    आता परत देऊ नकोस पैसे लवकरच दुसरा हप्ता जेल मध्ये पण येईल.

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 3 ปีที่แล้ว +97

    सरकारी नोकरी द्या आणि पगारातून पैसे वसूल करा

  • @pl9877
    @pl9877 3 ปีที่แล้ว +38

    बँकेने त्या तरुणाला नोकरी देऊन पगारातून थोडे थोडे वसूल करावे.

  • @javeddesai64
    @javeddesai64 3 ปีที่แล้ว +43

    Modi hai to mumkin hai😂😂😂

  • @घेधक्का
    @घेधक्का 3 ปีที่แล้ว +53

    हे फक्त बिहार च्या बॅंकेत च होऊ शकते 😂😂

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 3 ปีที่แล้ว +71

    बहुत खूब कहा । भाई ऐसा भी कोई तो होना चाईये जो देश छोडके भी नही भागा लेकिन गुजरातीयो के बराबर पहूॅच गया।

  • @rajupawar1424
    @rajupawar1424 3 ปีที่แล้ว +50

    बरोबर आहेत बॅक वालेला असच केल पाहिजेत कारण गरजू लोकांना लोन देत नाहीत पाच कोटी जायला पाहिजे होते

  • @atulmadkar805
    @atulmadkar805 3 ปีที่แล้ว +9

    P M कडून घ्या ती रक्कम , कारण ह्या घडलेल्या गोष्टीला ते जबाबदार आहे....

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 3 ปีที่แล้ว +75

    मोदीकडून घ्या वसूल करून

    • @ajaymane2742
      @ajaymane2742 3 ปีที่แล้ว +1

      Sett ghya 🤠

    • @INDIAN-sk2zn
      @INDIAN-sk2zn 3 ปีที่แล้ว

      Jay Shree RAM.........
      Next Prime minister Yogi Adityanath ji.......

    • @rajupawar1424
      @rajupawar1424 3 ปีที่แล้ว +4

      तो भिकारचोट काय देणार पैसै तोच लोकांना भीक मागतो

    • @pl9877
      @pl9877 3 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @INDIAN-sk2zn
      @INDIAN-sk2zn 3 ปีที่แล้ว

      Jai Shree yogiji Namo Namo.....

  • @krishnakantshankar1255
    @krishnakantshankar1255 3 ปีที่แล้ว +30

    या बातमीचे पुढे काय झाले, बॕकेने पैशे कशा प्रकारे वसूल केले हे जनतेला कळवत रहा.

    • @atharvwagh6540
      @atharvwagh6540 2 ปีที่แล้ว

      आमच्या कडे सोसायटीच्या सरकारी बँका खालला राजकारणी नेतेन तेन काही गूना नाही केला अन्याय नाही केला त्यांन

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 ปีที่แล้ว +25

    त्या मिळालेत आम्हाला केव्हा मिळतील मोदि साहेब

  • @paragbhangale753
    @paragbhangale753 3 ปีที่แล้ว +21

    पण बँक चि चुकी आहे

  • @किशनशिरसाळे
    @किशनशिरसाळे 3 ปีที่แล้ว +6

    काही होणार नाही खातेदारच ,उलट त्याला पेन्शन लागू करा व त्यातून दर महिना तीन हजार वसूल करा ,पंधरा लाखाची घोषणा होती ,त्यांचं म्हणणं बरोबर आहे ,किमान ती घोषणा खोटी होती अस पत्रक वाटून जाहीर व्हायला पाहिजे होत मोट्या गाजवाज्याने म्हणजे लक्षात राहील असत ,पण लोक अजून वाटच पाहत आहेत ,

  • @rohitshinde4741
    @rohitshinde4741 3 ปีที่แล้ว +10

    काय चुकीचं नाही केल. तू.. कारण pm स्वतः बोललेलं. कि हर एक आदमी के पास 15 लाख होंगे. मग त्यात त्याची चुकी काय. पैसे घायचे तरी मोदी कडून घ्यावे कारण निवडणुकीत आपण काय आश्वासन देतो. हे त्यानं पण कळू द्या.... आणि जनतेला पण. 😡

    • @sarikadarekar9900
      @sarikadarekar9900 3 ปีที่แล้ว

      Barobar

    • @rutujapatil5527
      @rutujapatil5527 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे करा मोदी साहेबांना फोन

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 3 ปีที่แล้ว +22

    मोदी कडून घ्या🤣🤣🤣🤣

  • @always.happyy
    @always.happyy 3 ปีที่แล้ว +5

    लवकरच दुसरा हप्ता जमा होईल...

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 3 ปีที่แล้ว +5

    आश्चर्य आहे बॅंक मध्ये दहा रुपये चा पेन सूद्धा दोरी ने बांधतात आणि ईथे तर ५ लाखाची चुक
    😂😂

  • @udavpawde1842
    @udavpawde1842 3 ปีที่แล้ว +9

    तस।नाही।चूकी।बॅकची।आहे।बॅकन।भराव।साट।सतरहजारी।पगारी।काचा।घेयलेत

  • @babasahebdighe4577
    @babasahebdighe4577 3 ปีที่แล้ว +20

    त्याला आणखी नऊ लाख 50 हजार द्यायला पाहिजे तेव्हा दुसऱ्या वेळेस पैसे जमा झाले तर काढणार नाही हर हर मोदी घर घर मोदी, 🙂🤪🤪🤪

  • @revnathwadgure9028
    @revnathwadgure9028 3 ปีที่แล้ว +15

    आम्ही पण वाट यघतच आहोत १५लाखाची

  • @sivmhalarsdmisal9301
    @sivmhalarsdmisal9301 3 ปีที่แล้ว +19

    खातेदारचे खात्यावरून पैसे गायप होतात याची दखल कोणीच घेत नाही. जेचे खात्यावर पैसे गेले त्यानी चोरी केलीच नाही त्याला शिक्षा का. चुक बँक ची आहे.

    • @akashmusichindisong4371
      @akashmusichindisong4371 2 ปีที่แล้ว

      Barobr ahe tyani kinti chori keli nahi tari pn tyala saja hotey mhanje

  • @manojchandorkar6474
    @manojchandorkar6474 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान

  • @sharadnimse3639
    @sharadnimse3639 3 ปีที่แล้ว +10

    ऑनलाइन ट्रांजेक्शन गुगल पे फोन पे वर बँकेच्या नावाखाली कॉल करतात आणि पूर्ण अकाउंट खाली करून टाकतात गोरगरीब लोकांना आत्महत्या करायची वेळ येते याचा तपास का लागत नाही आणि बँकेची एवढी सर्व काही माहिती त्यांचे परत कसे पोहोचते

  • @santoshkale174
    @santoshkale174 3 ปีที่แล้ว +11

    😀😀😀😂tyala ajun 9.5 lakh dene baki ahe

  • @sureshraut1974
    @sureshraut1974 3 ปีที่แล้ว +5

    कसे गेले पैशे बँकमधील कँशियर पैशे बरुन नोकरी धेतली असेल त्या मानसाने ते पैशे देऊ नाही त्या मानसाची काही चूक नाही

  • @BKFacts2021
    @BKFacts2021 3 ปีที่แล้ว +4

    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @Ak-hf7gz
    @Ak-hf7gz 3 ปีที่แล้ว +4

    आता मी रोज बँक बँलन्स चेक करणार😂😂

    • @Akshay-kx8tm
      @Akshay-kx8tm 3 ปีที่แล้ว

      Mee already 2 varshyapasun check krtoy check krtoy 😂😂😂

  • @rajuthakur1924
    @rajuthakur1924 3 ปีที่แล้ว +2

    त्याला तरी देवून टाका पंधरा लाख महंजे बँक ला त्यांचे पैसे पण रिटर्न मिळतील तो पण खुश होऊन सांगेल मला पूर्ण पंधरा लाख मिळाले महणून.... काही जण अजून तरी गाजर ची वाट बगतील 😂😀

  • @sanjaydevelekar6601
    @sanjaydevelekar6601 3 ปีที่แล้ว +10

    Amche kadun chukun recharge double zale tar company paise dete ka

  • @kanifnathG8328
    @kanifnathG8328 3 ปีที่แล้ว +3

    बँक कोमात ग्राहक जोमात 😜

  • @vijaysakhare2303
    @vijaysakhare2303 3 ปีที่แล้ว +1

    लईच भारी

  • @sumatijoshi6350
    @sumatijoshi6350 3 ปีที่แล้ว +18

    Mi khup hasale....Gajab kahani

  • @ajaychavan5786
    @ajaychavan5786 3 ปีที่แล้ว +8

    चुकी करणार्या कडून ६० टक्के घ्यावे तेव्हाच त्याला नौकरी कशी करावी समजेलच

  • @amolkewale1428
    @amolkewale1428 3 ปีที่แล้ว +4

    मग काय चुकलं त्याचे।।
    मोदींच्या बातम्या च ऐकून
    तरुणांना जिवन जगयला सोप जात।।।

  • @cricketstatusrohangarad2637
    @cricketstatusrohangarad2637 3 ปีที่แล้ว +2

    बैंकेने भरपाई द्यावी

  • @lokshahinews-1
    @lokshahinews-1 3 ปีที่แล้ว +11

    ज्या पोलिस अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला याला निलंबीत करा कारण त्या मुलाने चोरी नाही केली ...

    • @rajunathe
      @rajunathe 3 ปีที่แล้ว

      बकोबर

  • @kishorshinde2779
    @kishorshinde2779 3 ปีที่แล้ว +4

    मला अचानक 2300,रूप्ये चा मोबाईल रिचार्ज आला होता मग मी पण अबांणी ने आफर दिली समजु का,

  • @ramesh.8828
    @ramesh.8828 3 ปีที่แล้ว +1

    मौज करा दि भाई👌👌👌

  • @निलेशजी
    @निलेशजी 3 ปีที่แล้ว +3

    देश के प्रधानमंत्री से ही सिखा इसने .

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 3 ปีที่แล้ว +7

    आमच्या टमोटो भाव नाही

  • @amoltambekar
    @amoltambekar 3 ปีที่แล้ว +3

    बँकेची चूक

  • @pramodhatmode1585
    @pramodhatmode1585 3 ปีที่แล้ว +3

    Smart 👍

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही बॅकेत सांगू पैसे कुठून आले हे बघा

  • @jitendratale1462
    @jitendratale1462 3 ปีที่แล้ว

    Barobar

  • @ganeshwaghmode6850
    @ganeshwaghmode6850 3 ปีที่แล้ว +2

    फक्त 5,50,000 रु.🤗

  • @kangilalgaud5494
    @kangilalgaud5494 3 ปีที่แล้ว +2

    नेमकी चुक कोणाची आहे हे पाहणे ही महत्वाचे ठरेल कारण बॅंक ने काही चुकीचे खात्यावर पैसै भरणा करनेसाठी नेमणुक केली आहे का? चुक झालीच आहे तर मग
    फ्रोड होतात तेव्हां एवढ गांभीर्याने का विचार केला जात नाही। ती जवाबदारी कोणाची आहे का? सगळे गौड बंगाल आहे ।

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 3 ปีที่แล้ว +1

    भावा... तुझ्या बरोबर मोदी साहेब आहेत... अजिबात भिऊ नकोस...मी पण तुझ्या बरोबर आहे.. उरलेले 9,50,000/ लवकरच मिळतील.😂😂😂😂

  • @mohsinpatel7547
    @mohsinpatel7547 3 ปีที่แล้ว +5

    🤣🤣🤣
    हेच बाकी होते
    🤣🤣🤣

  • @dhalayat2050
    @dhalayat2050 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👏👏👏

  • @manjusharane1223
    @manjusharane1223 3 ปีที่แล้ว +5

    Bank is responsible for this, bank have to first refund money to account holder and it's bank responsibility to recover money from wrong person

  • @santoshrajput6052
    @santoshrajput6052 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर केले त्याने मोदिचा पहिला हफ्ता आहे तो ...

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 3 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏

  • @bhaveshdivekar1413
    @bhaveshdivekar1413 3 ปีที่แล้ว +3

    👍

  • @d.jbhoye7939
    @d.jbhoye7939 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @adityakulkarni7652
    @adityakulkarni7652 3 ปีที่แล้ว +1

    बैंक कर्मचारी के सलैरि से वसुल करो पैसे .

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 3 ปีที่แล้ว +3

    काय नशीब १no 😂😂😂

  • @RokingAB
    @RokingAB 3 ปีที่แล้ว +1

    बिहार म्हटल्यावर भेटणारच नाही

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 3 ปีที่แล้ว +1

    पोलिस बैंक चुकी च कर्ताय . ही चूक बैंक कर्मच्रयाची त्याने भरपाई करावी .

  • @sanketphotography4210
    @sanketphotography4210 3 ปีที่แล้ว +2

    मोदीजी भरपाई करून देणार

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 3 หลายเดือนก่อน

    आम्ही लगेच काढून खर्चून टाकणार

  • @jiteshdaurkar8586
    @jiteshdaurkar8586 3 ปีที่แล้ว +1

    🤣🤦‍♂️बॅकं वाले सध्या कोमात

  • @poonamovhalr3251
    @poonamovhalr3251 หลายเดือนก่อน

    सर मला दीवाळी बोनस नाही आला सर

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 ปีที่แล้ว +1

    This has happened due to lack of, or avoidence of maker, cheker system in today's banking

  • @asifshaikh4344
    @asifshaikh4344 3 ปีที่แล้ว +1

    Bank ki mistake hai.. police can't put in jail... police has to put Bank staff who has done such a big mistake...

  • @deepakphalke9736
    @deepakphalke9736 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे बिचारा काय करणार

  • @maheshjadhav7045
    @maheshjadhav7045 3 ปีที่แล้ว +9

    Modi saheb ne dyave paise bankela parat

    • @ramdhale288
      @ramdhale288 3 ปีที่แล้ว

      𝘀𝗲𝘁𝘁 घ्या

  • @nageshn.reactions3396
    @nageshn.reactions3396 2 ปีที่แล้ว

    मैडम पैसे देऊन बघा. लगेच कळेल. 😫😫😫😫😫

  • @bhaveshdivekar1413
    @bhaveshdivekar1413 3 ปีที่แล้ว +1

    Return nhi deyachi

  • @SKDHULE7856
    @SKDHULE7856 3 ปีที่แล้ว +1

    आमहाला आज पयर्त बेघर नाही

  • @kunalgaykhe1817
    @kunalgaykhe1817 3 ปีที่แล้ว +1

    आता हे पैसे मोदी कडून घ्या

  • @sunandaurankar1367
    @sunandaurankar1367 2 ปีที่แล้ว

    महामंडळ एसटी सुरू आहे प्रवास

  • @patilmangal4246
    @patilmangal4246 3 ปีที่แล้ว +1

    भाई और बहन सब के खाते मे आ जायेगे जरा सबर रखो सबके acche दिन आयेंगे 🤣🤣🤣🤣

  • @PratapDesai-p1o
    @PratapDesai-p1o 2 หลายเดือนก่อน

    सायबर फ्रॉड बँक पैसे देते का

  • @arbazshaikh407
    @arbazshaikh407 3 ปีที่แล้ว

    Waah modiji waah

  • @swami1797
    @swami1797 3 ปีที่แล้ว

    ते पैसे त्याच्या खात्यात पैसे बँकेच्या चुकी मुळे खात्यात आले त्याने वापरले. परंतु त्याला बेड्या घातल्या हे चुकीचे वाटते ज्याची चुक झाली त्याने पैसे जमा करावे

  • @Shivajiatkare.
    @Shivajiatkare. 7 หลายเดือนก่อน

    Ulat tyane ase vichryayla pahije 15 lakh denar hote, 5 lakh ka pathvle ?bakiche kiti divsat denar ??

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 3 ปีที่แล้ว +4

    Ho pan .. hi chuk tya transfer karnarachi ahe.. bicharyacha Kay dosh... Tya transfer karnarala pahile aat taka 👍

  • @udaypol3975
    @udaypol3975 3 ปีที่แล้ว

    अजून दहा लाख बाकी आहेत

  • @arunvarkhade889
    @arunvarkhade889 3 ปีที่แล้ว +1

    बुडीत काढा

  • @NileshBhoye-x8t
    @NileshBhoye-x8t 3 ปีที่แล้ว +7

    मोदीला बेड्या घालून दाखवा आता.
    बघू बर......

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 3 ปีที่แล้ว

    Jyani ashwassan dile tyana 1 vichara

  • @vijaydeshmukh5856
    @vijaydeshmukh5856 3 ปีที่แล้ว +1

    🤣🤣🤣🤣🤣dene wala jabi deta deta 🤣🤣🤣🤣🤣

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 3 ปีที่แล้ว +2

    मोदी साहेबाने दिले पाहिजे 15 लाख वादा केलं होते निवडणुकीत

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 2 ปีที่แล้ว

    निरव मोदी विजय माल्या यांच्याकडून तुम्ही पैसे कसे घेतले तसेच घ्या यांच्याकडून आता काय करायचं.

  • @rgb936
    @rgb936 3 ปีที่แล้ว +1

    Bank chi chuk aahe ...

  • @KeshavMukade-b8v
    @KeshavMukade-b8v ปีที่แล้ว

    भगवान देता है. तो छपर फाडके😅😅😅😅😅

  • @rakeshgharat4883
    @rakeshgharat4883 3 ปีที่แล้ว +1

    😂😂😂mast

  • @gopaljoshi7306
    @gopaljoshi7306 3 ปีที่แล้ว +5

    As per Rules DECLARED by RBI , it's BANK responsibility to recover money from that ACCOUNT n deposits to victims account. But THAT'S apart in FIRST actiom bank has to give immidaitiley credit to ORIGiNAL ACCOUNT.

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 3 ปีที่แล้ว +2

    Are... Tashi Modi kadun pan fasavnuk zalich aahe Modila sanga bhraila . Bhola khatedar 😂😂😂😂

  • @vikittu...3691
    @vikittu...3691 3 ปีที่แล้ว

    कौन देनार...?? 🤔🤔

  • @mahendranadkar9053
    @mahendranadkar9053 3 ปีที่แล้ว +1

    samaj jhala tar bankela vicharaicha hota paraspar samja karan paise kharcha ka karaiche

  • @premgaikwad2715
    @premgaikwad2715 3 ปีที่แล้ว

    त्याला तुरुंगात टाकायचं काय गरज, चुकी त्याची नाही आहे, त्यांनी काय चोरी नाही केली।

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 ปีที่แล้ว

    तरुणाची चूक आहेच .तर तो गुन्हा सुध्दा आहेच ....बॅंकेतील व्यक्तींकडून अनवधानाने घडलेला प्रकार आहे ...पैसे परत करावेच लागणार .... अन्यथा गुन्हा दाखल होणारच ...बसा जेलमध्ये ....

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 3 ปีที่แล้ว +1

    बँक कामगार काय झोपेत होते का

  • @shaikhtausif4297
    @shaikhtausif4297 3 ปีที่แล้ว

    look look

  • @cajetanfernandes4771
    @cajetanfernandes4771 3 ปีที่แล้ว +5

    It's mistake of bank why they should send him to jail

  • @sujeetrane4455
    @sujeetrane4455 3 ปีที่แล้ว +2

    अजून तुला मोदी 10 लाख देणार आहेत

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 3 ปีที่แล้ว

    Konachihi chuk hou shakate,te paise bankela dyavech laganar