खदखद गुरुजी आता मिठू मिठू | Sushil Kulkarni | Analyser | Nitesh Karale | उबाठा | Sharad Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 เม.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 1K

  • @siddharthnirgude6603
    @siddharthnirgude6603 2 หลายเดือนก่อน +196

    गुरूजी पेशाला हा खरोखर काळीमा आहे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 19 วันที่ผ่านมา +2

      शिव्या शिवाय पोरांना दुसरं काही शिकवित असेल की नाही देव जाणे 😂😂

    • @ShivajiChavan-ux6fm
      @ShivajiChavan-ux6fm 18 วันที่ผ่านมา +1

      अशी लोकच शिक्षकी पेशाला बदनाम करतात.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา

      कराळे is great

  • @adnyat
    @adnyat 2 หลายเดือนก่อน +412

    अशी माणसं कशी वापरायची ते शरदला बरोब्बर कळतं. मस्त पॅकेज भेटलं कराळेला. आता गावभर बोंबलत हिंडतंय बेणं.

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 2 หลายเดือนก่อน +11

      🤣🤣🤣

    • @user-qp6sy1jv2u
      @user-qp6sy1jv2u 2 หลายเดือนก่อน +22

      बोंबलनाराला गावाच्या सीमा पुरत नाहीत ते कुठंही बोंबलत फिरत बोंबलायला कोणताच विषय पुरत नाही

    • @bleakstreets8627
      @bleakstreets8627 2 หลายเดือนก่อน +10

      शंभर टक्का खरय भो

    • @avinashpatil9426
      @avinashpatil9426 2 หลายเดือนก่อน +6

      use n throw karatat kaka 😂

    • @shambhutambolitamboli3990
      @shambhutambolitamboli3990 2 หลายเดือนก่อน

      एवढंच आहे तर मग सर्व भ्रष्टाचारी भाजप साठी मिटू मिटू करत आहेत ते काय आहे स्पष्ट कराल का

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 2 หลายเดือนก่อน +203

    कराळे मास्टर एक कॉमेडी मॅन आहे.. मधेच राजकारणाकडं वळले.. फालतू हावभाव करने, मोदी फडणवीस ला शिव्या घालून इथपर्यंत आले...

    • @manojkhadatkar7138
      @manojkhadatkar7138 11 วันที่ผ่านมา

      Joke mara tayla je Kam Karcher te nahi

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 29 วันที่ผ่านมา +98

    वेडपट कराळे ला कशाला मास्तर म्हणून
    गुरुजनांचा अपमान करता.

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 26 วันที่ผ่านมา

      कराळे ला कोणी गुरुजी पदवी दिली तो तर एक दम बिंडोक माणुसआहे गुरजी म्हणन्याच्या लायकीचा आहे का

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 26 วันที่ผ่านมา

      पागल कराळे जेल चे दरवाजे उघडे आहे याच्या साठी

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 7 วันที่ผ่านมา

      मास्तर म्हणजे तमाशत ला पेटी मास्तर .हर अर्थ माहित आहे कारण शाळेत शिकवणारे गुरुजन असतात.

  • @satishmangrulkar9720
    @satishmangrulkar9720 2 หลายเดือนก่อน +178

    माफ करा कुलकर्णी साहेब या असल्या फालतु माणसाला इतकं महत्त्व देउ नये.

  • @RiteshNandre
    @RiteshNandre 2 หลายเดือนก่อน +114

    खदखद मास्तर डबल ढोलकी चे उत्तम आहे.

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 2 หลายเดือนก่อน +101

    शरद पवार यांचं ढुंगण धूत आहे... गुरुजी सध्या...... 😀😀😀

    • @user-ri4vz9zj2m
      @user-ri4vz9zj2m 24 วันที่ผ่านมา

      मग तू त्याची कढी करून पी😂

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 23 วันที่ผ่านมา

      तुमच्या सारख्या लोकांनी 400 वर्षांपासून एक धंदा केलेला आहे दुसऱ्याला कमी समजायचं आणि आपल्याला शहाणा समजायचे

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 หลายเดือนก่อน +86

    जे कोणी मोदीजी ,फडणवीस आणि भाजपला शिव्या देतील तसेच भाजप कशी नालायक आहे हे लोकांना सांगतात ते लोक शरद पवार उबाठा कांग्रेस यांचे कडे भरती होतात

  • @amitbhau
    @amitbhau 2 หลายเดือนก่อน +308

    आभाळ हेपल्या संघटनेचा अध्यक्ष आहे मास्तर 😂😂

    • @chandrakantkanhegaonkar6335
      @chandrakantkanhegaonkar6335 2 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂

    • @Swapnilsinh
      @Swapnilsinh 2 หลายเดือนก่อน +7

      😂😜😂

    • @surajjadhav3280
      @surajjadhav3280 2 หลายเดือนก่อน +5

      😅

    • @SUKHOI30MKIINDIA
      @SUKHOI30MKIINDIA 2 หลายเดือนก่อน +2

      100% ही कमेंट सांगली किंवा कोल्हापूर भागातून आहे

    • @amitbhau
      @amitbhau 2 หลายเดือนก่อน +7

      @@SUKHOI30MKIINDIA नाही अस्सल विदर्भातील ( बुलढाणा जिल्हा)😇 मास्तर ले ऑनलाईन लई ज्ञान देयेल आहे मिन, आपल्या उत्तरं वर त्याले सुचतच नाई काय बोलावं

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 2 หลายเดือนก่อน +96

    खदखद.............. ..खदखद....................... खदखद.................इतकी अती झाली की त्या खदखदीचा शेवट आला.

  • @user-bl8yd2ig3r
    @user-bl8yd2ig3r 2 หลายเดือนก่อน +99

    या गुरूजिली आसे गुचांडे बसले फारच गुणगान गात होते

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y หลายเดือนก่อน +100

    छान माहिती मिळाली कुलकर्णी सर तुम्ही त्या गुरुजीला जास्त महत्त्व देऊ नका गुरुजी नावाला कलंक त्याला गुरुजी सुद्धा म्हणू नका त्याला बेडकाची उपमा द्या एक दिवस हा बेडूक फुगून फुगून फुटणार

    • @rameshdeshmukh3160
      @rameshdeshmukh3160 17 วันที่ผ่านมา

      समाज घडवणारे गुरुजी विकले जात नसतात कराळे हा विकलेला आहे

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 2 หลายเดือนก่อน +114

    खानसर ची कॉपी मारायला बघतोय हा बावला

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 หลายเดือนก่อน

      खान सर कुठे आणि हे येडं कुठं खान सर कधीच राजकारणा चे बोलत नाही

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 2 หลายเดือนก่อน +75

    बिन पगारी फुल अधिकारी !

  • @shekhardeokar9533
    @shekhardeokar9533 2 หลายเดือนก่อน +120

    Y Z कराळे मास्तर हा स्वतःवरच खुश असतो.
    काका त्याला कधी मोडीत काढतील हे त्यालाही कळणार नाही😊

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 2 หลายเดือนก่อน +124

    गुरुजी मातोश्रीवर देखील गेले होते परंतु भीक न मिळाल्यामुळे अडकत वापस आले

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 2 หลายเดือนก่อน

      खंडणीखोर केव्हापासून दानशूर झाले भिक्षा वाटायला 😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 19 วันที่ผ่านมา

      कायला भिक मांगायला गेला बे गुर्जी ,आन भिक तर मियालीच नाही,बस बोंबलत आता

  • @annaxyt2000
    @annaxyt2000 2 หลายเดือนก่อน +61

    खदखद खदखद 😂😂 गुरुजी पोहोचले शेवटी गोठ्यात 😂

  • @dattataraywagh3805
    @dattataraywagh3805 29 วันที่ผ่านมา +32

    कराळे, सर, नवीन, जोकर, तयार, झाला, आहे, महाराष्ट्रात

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 2 หลายเดือนก่อน +45

    हा मास्टर विक्षिप्त आहे,याच्या u ट्यूबवर माकड चेष्टा करून याच्या कानात हवा शिरली, व याला नेतागिरीचे स्वप्न पडू लागले,

  • @sureshgaikwad3371
    @sureshgaikwad3371 2 หลายเดือนก่อน +98

    कराळे कराळे यांची दखल घ्यावी एवढा तो मोठा नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +4

      त्यांनी जरांगे यांची शिकवणी घ्यावी

    • @dhondiramteli3612
      @dhondiramteli3612 หลายเดือนก่อน +4

      हालकट मास्तर

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 19 วันที่ผ่านมา

      कराळे कराळे भागलास का,येडपटाच्या मागे लागलास का

    • @GaneshKayastha-pn9gi
      @GaneshKayastha-pn9gi 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      बहुरुपी नाच्या 😂😂😂

  • @vijaysisale5759
    @vijaysisale5759 20 วันที่ผ่านมา +8

    कुलकर्णी आपण भ्रम निर्माण करता.... बहुजनांच्या लोकांना आपण असच बोलनार

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 2 หลายเดือนก่อน +50

    ** डोक्यात फरक पडला असावा बहुधा, गुरुजींच्या. लालू यादव प्रमाणे जाणूनबुजून वेडपटाच रुप धारण करून प्रसिद्ध झालं हे ध्यान.
    ** साहेब अशा वेडपटांना वेड बनवून चाणक्य झाले. परंतु फडणवीसांनी त्यांचाच गेम केला.

  • @sameerjadhav5799
    @sameerjadhav5799 2 หลายเดือนก่อน +124

    खदखद गुरुजी
    फार
    शाना झाला आहे
    शिकवणी कमी
    राजकारणी जास्त वाटतो

  • @vinoddeshpande5190
    @vinoddeshpande5190 2 หลายเดือนก่อน +38

    करमणूक होते म्हणून लोक ऐकतात

  • @ajaykele6225
    @ajaykele6225 2 หลายเดือนก่อน +84

    कराळे मास्तर YZ कॅटेगरी मध्ये मोडतात

  • @santoshchavan6727
    @santoshchavan6727 หลายเดือนก่อน +31

    या खदखद गुरुजी म्हणून विद्यार्थ्या ना फायदा काय या विदुषकाने शिकवलेले किती विद्यार्थी PSI IPS तहशीलदार कारकुन झाले याची यादी गुरुजीनी जाहीर करावी

    • @pushpadeshpande7983
      @pushpadeshpande7983 29 วันที่ผ่านมา +5

      असल्या गुरुजी कडून विद्यार्थ्यांवर कोणत्या संस्काराची अपेक्षा करावी हा माणूस कुठल्याच पदाकरीता लायक नाही

    • @santosh-iy7mc
      @santosh-iy7mc 20 วันที่ผ่านมา

      Fadanvis सपशेल अपयशी ठरले त्यामुळे त्यांचे भडकले

    • @user-sx9rh6cx2l
      @user-sx9rh6cx2l 4 วันที่ผ่านมา

      या नालायकाला फॉलो करणारी पोरे मायबापासून फटकून वागत असून अभ्यास सोडून राजकारण करायला लागली . दारू च्या पार्ट्या करू लागली आहे . कारण हा हलकट नास्तीक मास्तर काही बिनडोक्या पोरांचा आदर्श बणला आहे . मायबाप हो आपल्या पोरांना असल्या निचापासून सावध करा .

  • @Playwithswaraaaaa
    @Playwithswaraaaaa 2 หลายเดือนก่อน +35

    खदखद कमी राजकारणाची खाज आहे, होणार कमी लवकरच, फक्त निवडनुक होऊ द्या,😂

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 หลายเดือนก่อน +39

    गुरूजी, तुमचा शेवट जवळ आला आहे म्हणून तुम्हाला राजकारणात यायची अवदसा आ़ठवली

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 หลายเดือนก่อน +31

    त्याला वर्धेत कोणी विचारत नाही !

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 2 หลายเดือนก่อน +23

    कराळे मास्तर नव्हे खदखद गुरूजी.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 2 หลายเดือนก่อน +55

    गुरुजींना अजून हे केलेल दिसत नाही ,सर्व राजकारणी गुरुजींचा वापर कढीपत्ता सारखाच करणार त्यामुळेच असे वाटते त्यांनी राजकारण्यांचे नांद सोडाव !!!

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 หลายเดือนก่อน +6

      गुरुजी असून त्यांना एवढं कळत नसेल तर कोण त्याला शिकवणार😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน

      @@shitaloak4362 😂😂

  • @user-gc8zl1gp4p
    @user-gc8zl1gp4p 2 หลายเดือนก่อน +25

    विदूषक सारखा दिसतो

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 หลายเดือนก่อน +18

    Khupach Chhan. Har Har Modi Ghar Ghar Modi. Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🙏

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา

      लाज वाटली पाहिजे फेकुचं नाव महाराजांच्या सोबत

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 2 หลายเดือนก่อน +32

    *'शिवसेना'* कुठली उबाठा सेना निव्वळ ❗😮

    • @user-gn5ud5ky8g
      @user-gn5ud5ky8g 2 วันที่ผ่านมา

      तुझा का मूळव्याध ठणकाय लागला?

  • @sachinmahadik8718
    @sachinmahadik8718 29 วันที่ผ่านมา +46

    सुशिलजी माकडाला जास्त महत्व देऊ नका

  • @anamik3267
    @anamik3267 2 หลายเดือนก่อน +91

    पवित्र शिक्षकी पेशाला कमी पणा आणला.

  • @avinashkhadse5589
    @avinashkhadse5589 2 หลายเดือนก่อน +22

    सुशील भाऊ,हा ❤डु एवढा मोठा नाहीय की तुम्ही याच्यावर वीडियो बनवाले पायजे याले ग्राउंडलेवलवर झाट कोनी ओळखत नाही मी वर्धेचा हाय म्हनुन हे सर्व सांगत आहे

    • @shradhajoshi5291
      @shradhajoshi5291 2 หลายเดือนก่อน +3

      ❤डु हा नवीन शब्द शिकायला मिळाला😂

    • @Aditya.w
      @Aditya.w 2 หลายเดือนก่อน

      Original वर्हाडी 😅😂​@@shradhajoshi5291

    • @balasahebkudale6540
      @balasahebkudale6540 20 วันที่ผ่านมา

      😂

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g 2 หลายเดือนก่อน +9

    🥀🥀🌹🌹Respected / Sir, आपण आधी😃😃 " गोठ्यात "😃😃 म्हटले, नंतर "गोटात " म्हटले.. 😃 खुप गंमत वाटली 🌷🌷 खुप अभ्यासपूर्ण असतात आपले Vedio🌷... आणि तात्काळ पुराव्यानिशी... 🌹🌹 🌹🌹तात्काळ पुराव्यानिशी 🌷🌷 हे मला खुप आवडते 🌹थोडक्यात :- इस्त्राईल च्या 🥀मोसाद 🥀 सारखे 🥀🥀 सर्वोत्कृष्ठ पत्रकारितेचे 🥀चॅनेल 🌷🌷🙏🙏धन्यवाद Sir ♦️🥀

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 2 หลายเดือนก่อน +17

    कराळे मास्तर हे खूपच विनोदी आयटम आहे राव यांची संगत अधार वडाला मिळाली म्हणजे मिळवळ लीच राव

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +48

    राजकारणाची खादखद बाहेर काढणार गुरुजी

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 หลายเดือนก่อน +8

    कराळे मास्तर मनोरंजक बोलल्या मुळे आपण महान आहोत अशी चुकीची समजूत झाली आहे. कोणीही विचारत नाही.

  • @Jocky008
    @Jocky008 2 หลายเดือนก่อน +11

    खदखद गुरुजी लाव्हा रसावर बोलत होते पण पवारांनी त्यांना बारामतीच्या उसाचा रस पाजला आणि.....

  • @pramodbhoyar7464
    @pramodbhoyar7464 3 วันที่ผ่านมา +2

    सुशील कुळकर्णी यांना फार वाईट आहे कारण आमचे वर्धेचे गुरुजी तुमच्या भागात येवून तुम्हाला जबरदस्त निवडणूक वातावरण तयार केले व गोदी मिडियाला जबरदस्त आव्हान दिल

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา

      Correct. कुलकर्णी ले व्हिडिओ बनवावा लागला. भाजपची वाताहत झाली

  • @Uncommonsense-1
    @Uncommonsense-1 27 วันที่ผ่านมา +6

    खदखद गुरुजी आणि सुशील कुलकर्णी समोरासमोर बसवले पाहिजे कोण कुणाची चड्डी काढतय बघायला मजा येईल.
    हे असं TH-cam वर एकतर्फी व्हिडिओ पाहण्यात मजा नाय.

  • @Vpakhale
    @Vpakhale 29 วันที่ผ่านมา +17

    परमेश्वर ऐक दिवस कराळेचे तोंड वाकडे करणार.. 100%...

  • @aseemdnyanvahini3644
    @aseemdnyanvahini3644 2 หลายเดือนก่อน +41

    खदखद विडिओ जेंव्हा सर्वजण डोक्यावर घेऊन नाचत होते तेंव्हा मला गुरुजींच्या सह त्या सर्वांची कीव वाटली होती. अध्यापन मनोरंजक करायचे असते हे जरी खरे असले तरी त्याचा अर्थ असे फालतू अंगविक्षेप करायचे नसतात. अध्यापन करतांना मुलांना आपण नवीन माहिती समजावून सांगायची असते. गुरुजी जेंव्हा 10 वाक्ये शिकवितात तेंव्हा त्यातील 1 वाक्य तरी मुलांना परीक्षेत लिहिता यावे अशी अपेक्षा असते. लाव्हा म्हणजे काय? तो जमिनीच्या पृष्ठभागावर कसा येतो? असा प्रश्न परीक्षेत विचारला गेलाच तर मुले काय खदखद, खदखद, असे 50 वेळा लिहिणार?
    हसत खेळत शिकवा पण अभ्यासाचा खेळखंडोबा करू नका असाच सल्ला त्यांना द्यावासा वाटतो.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 19 วันที่ผ่านมา

      हसत खेळत शिकवणे आणि बावळट अंगविक्षेप करत बेवकूफ सारखे शिकवणे यात फरक आहेच न😂😂😅😅

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 2 หลายเดือนก่อน +14

    नाही त्या माणसावर कसले व्हिडिओ करताय.... प्रसिद्ध करायचंय का त्या गृहस्थाला

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 2 หลายเดือนก่อน +8

    शशी कपूर अभिनित एक फार जुनं गाणं आहे ... "तोता और मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गयी..."😂

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 2 หลายเดือนก่อน +14

    जरांगे 😂कुठ गेला

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 2 หลายเดือนก่อน +3

    कुळकर्णी साहेब गोटात पेक्षा गोठ्यात हाच शब्द बरोबर वाटतो कारण तिथे अगोदर चे सुद्धा.. खूप आहेत जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 2 วันที่ผ่านมา +1

      बिफ खायला पाहिजे राजे हो 😂

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 หลายเดือนก่อน +3

    आपणच सर्व गुण संपन्न आहात. त्यामुळे इतरांच्या वर्मावर बोट ठेवण्यात आपण निपुण आहात. प्रत्येक माणसात बरे वाईट गुण असतातच. दोष दाखवण्यापेक्षा चांगल्या गुणांचे कौतुक करावे...

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 2 หลายเดือนก่อน +3

    मानव कुलकर्णी सर तुम्हाला आम्हला संगितल्याबल आभिनंदन 💐💐💐

  • @shankarpatil2655
    @shankarpatil2655 2 หลายเดือนก่อน +12

    या गुरुजी हिडिंबा करून गुरूजी ना आपण मोठे तर करत नाही ना त्याचि अवकाश किती

  • @user-gg2qz9tt3h
    @user-gg2qz9tt3h 2 หลายเดือนก่อน +8

    शरद पवारांनी " अबे, पोटयाला, अरखं, गिळलं

  • @user-gg2qz9tt3h
    @user-gg2qz9tt3h 2 หลายเดือนก่อน +9

    स्वाभिमानाचा अता, पता, नसलेला मास्तर

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 2 หลายเดือนก่อน +3

    स्वप्न सगळ्यांनी पहावेत. फक्त त्यांना प्रसिद्धी देऊ नये. लोकांचा विनाकारण वेळ घेऊ नये. ही विनंती

  • @user-vd3ly8wj4o
    @user-vd3ly8wj4o 2 หลายเดือนก่อน +9

    Very best

  • @bomkarj
    @bomkarj 2 หลายเดือนก่อน +3

    खद खद गुरूजीला..राजकारणाचे गजकरण होणार व ते " खाज, खाज , खाज " करणार ऐक दिवस..

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 2 หลายเดือนก่อน +11

    उतावळा नवरा.. गुडघ्याला बाशिंग....... म्हणजे गुरुजी 😀😀

  • @rameshdhawale8650
    @rameshdhawale8650 2 หลายเดือนก่อน +22

    Sar... याच.. विषयाची... वाट.. बगत... होतो..... पिंजरा... चित्रपट..... माहितेय.... त्यातील.. हे... पात्र...... म्हणजे.. खदखद.......

  • @user-pn1rl2tt9c
    @user-pn1rl2tt9c 2 หลายเดือนก่อน +5

    J.N.U.चा बोलका पोपट कन्हैया कूमार यांच्या प्रमाणे आपल्या ला सुद्धा लोकसभा निवडणुकीत डिपाॅझीट जप्त करण्यात हौस पूर्ण करण्यासाठी उमेदवारी हवी होती 😂

  • @PKsatta-lr4cx
    @PKsatta-lr4cx 22 วันที่ผ่านมา +1

    एक नंबरचा पांचट माणूस म्हणून त्यांचा खूप चांगला परिचय आहे ज्याची जेवढी चादर आहे त्याने तेवढेच पाय पसरले पाहिजे याची औकात मोदींच्या विषयी तिळभर नाही बोलायची याचे मातीचे असते कधीचेच फुटून गेले असते

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 หลายเดือนก่อน +21

    मास्तर 😂😂 थोड़ा दिसायलa च कॉमेडी दिसतों 😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน

      😂😂 खरं आहे.येडपट ध्यान आहे ते!

    • @bhaskarmodak156
      @bhaskarmodak156 2 หลายเดือนก่อน +3

      नुसताच comedy नाही,मतिमंद दिसतो

  • @umeshlokhande6004
    @umeshlokhande6004 29 วันที่ผ่านมา +3

    कराळे हा राखी सावंत आहे याला इतके महत्त्व देऊ नये

  • @RaviMhadse
    @RaviMhadse 2 วันที่ผ่านมา

    तुम्ही कोणाच्या इशारा बोलत आहात हे आम्हाला माहित आहे

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 2 หลายเดือนก่อน +2

    तुमचा महत्वपूर्ण वेळ असल्या विषयात खर्च करू नका ही विनंती.

  • @raghavendrakamath9748
    @raghavendrakamath9748 2 หลายเดือนก่อน +4

    कराळे म्हणजे सर्कस मध्ये छान काम करू शकतात. सध्या प्राण्यावर बंदी आहे, त्याला कराळे चांगला पर्याय आहे

  • @pramoddhobale7434
    @pramoddhobale7434 2 หลายเดือนก่อน +3

    गुरुजींची खाज लवकरच निघून जाईल

  • @verywellholidays
    @verywellholidays 20 วันที่ผ่านมา +2

    कुलकर्णी साहेब या मास्तर नाही आमच्या गावाकडे माशी राखायला पण ठेवणार नाहीत

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sushil Kulkarni ji kabhi MAHENGAI BEROJGARI par bhi kuch boliye 🎉you are GREAT REPORTER 🎉

  • @RameshKumar-se7io
    @RameshKumar-se7io 2 หลายเดือนก่อน +5

    😂😂 खद...खड... कडिपत्ता,गोठा...😂😂😂लई शब्दकोश मोठा...

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 2 หลายเดือนก่อน +5

    खदखद गुरुजी म्हणजे.... निखळ मनोरंजन.... 😀😀

  • @balasahebpawar580
    @balasahebpawar580 23 วันที่ผ่านมา +2

    कराळे सर यांचा मास्टर स्ट्रोक असेल, भविष्याच १ उमद नेतृत्व.

    • @ShivajiChavan-ux6fm
      @ShivajiChavan-ux6fm 18 วันที่ผ่านมา

      मास्तर , सर, गुरुजी, गुरू हे पवित्र शब्द बदनाम कोणीही करू नये.

  • @anandsutar5042
    @anandsutar5042 21 วันที่ผ่านมา +1

    सुशिल साहेब कराळे मास्तरांचे सगळच काढा, त्यांना समजले पाहिजे की, आपली मास्तरकी बरी.

  • @kailaspatil4702
    @kailaspatil4702 หลายเดือนก่อน +9

    तमाशाताला सोंगाडया तो सोंगडया कितिही अंगचाळे केले तरी मुख्य भूमिका करनारयाप प्रेक्षा जास्त किम्मत नसते

  • @bhushanbadgujar5831
    @bhushanbadgujar5831 2 หลายเดือนก่อน +7

    तुमचे व्हीडिओ खूपच लहान असतात.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 หลายเดือนก่อน +5

    खदखद गुरुजींनी जरांगे यांची शिकवणी घ्यावी

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน +2

      मला तर जरांग्या आणि हा एकच वाटतायत!

  • @uttammore143
    @uttammore143 3 วันที่ผ่านมา

    कुलकर्णी तुम्ही बरोबर बोले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @Rautr-lj5fy
    @Rautr-lj5fy 2 หลายเดือนก่อน +4

    सर मास्तराचा मोये मोये झाल 😀😄
    तुणतुणा हातात दिला

  • @mayur19933
    @mayur19933 2 หลายเดือนก่อน +3

    प्रिय सुशीलजी नमस्कार 🙏🙏

  • @user-bu4yk7cs4h
    @user-bu4yk7cs4h 21 วันที่ผ่านมา +1

    गुरुजीला ए आय एम आय एम तिकीट द्यायला तयार आहे मास्तर आणि त्यांचे तिकीट घ्यावे जय श्रीराम

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k 24 วันที่ผ่านมา +2

    तिथेच बसा गुरूजी गेटवर एक दोन दिवसात येईल कोणीतरी भाकरी घेऊन

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 หลายเดือนก่อน +3

    सतरंज्या उचलण्याचे काम मिळाले.

  • @user-yd9nn2gg9w
    @user-yd9nn2gg9w 2 หลายเดือนก่อน +4

    गुर्जी मंजे काका थोडीच आहेत ज्याला वाकरे भेटतील , पायतणानी हाणल तरी काकांच्या दारात जायच सोडणार नाही हा वाकरे...

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k 24 วันที่ผ่านมา +1

    खुप छान सांगितलं सर तुम्ही

  • @user-dg8gs8pt7j
    @user-dg8gs8pt7j 3 วันที่ผ่านมา

    एकदम मस्त आहे राव सुशीलजी

  • @user-lf5ff9nd5r
    @user-lf5ff9nd5r 2 หลายเดือนก่อน +3

    कराळे गुरुजीला उभे करायला पाहिजे होतं राव...... जिरली असती चांगलीच....

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 2 หลายเดือนก่อน +17

    हा गुरूजी आहे का? प्रश्न च आहे ,आजकाल आमच्या गावातल्या पागलाला सुद्धा खासदार बनण्या चे स्वप्नं पडू लागले आहेत

  • @sanjayshinde9509
    @sanjayshinde9509 22 วันที่ผ่านมา +1

    कुलकर्णी साहेब खूप छान शालू तुन जोडे

  • @vaibhavsupsande2631
    @vaibhavsupsande2631 28 วันที่ผ่านมา +2

    स्वयंघोषित मास्तर कराळे नेता बनता बनता आता मास्तर ही राहीला नाही. स्पर्धा परिक्षा केंद्राच्या नावाखाली जे विनोदी सर्कस केंद्र सुरू केले होते ते ही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

  • @Kaka_Khanna
    @Kaka_Khanna 2 หลายเดือนก่อน +96

    आता काका
    दहा एक वर्ष तरी गुर्जी चा पार्श्वभाग खदखदवतात.

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 2 หลายเดือนก่อน +3

      😄😄😄😄💯🙏

    • @antypg5486
      @antypg5486 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 2 หลายเดือนก่อน +6

      भारीच! लयी हासलो बघा राव!😂😂😂😂😂

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 2 หลายเดือนก่อน +4

    ह्या पिंजरा फेम मास्तरला आता असं वाटतंय की (तुला बघुन पोपट पिंजर्यात ग , कसा उडतोय टनाटना )

  • @Paresh-dr5cd
    @Paresh-dr5cd 2 หลายเดือนก่อน +6

    सगळं जाऊद्या, मास्तर ची कटींग कोण करतो त्याला शोधा आधी

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 22 วันที่ผ่านมา +1

    आनेकांच राजकारण संपवल पण साहेब भावी पंतप्रधानच राहीले याची वाईट वाटत

  • @shivajipatilsir432
    @shivajipatilsir432 24 วันที่ผ่านมา +1

    You are perfectly talking about Karale sir.

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 2 หลายเดือนก่อน +3

    अरे पालकांनो मुलांना सांभाळा नहीं तर घरा घरात सर्कस चालू होईल जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र जय सनातन धर्म

  • @kauchivu
    @kauchivu 2 หลายเดือนก่อน +5

    आपल्या कडची एक काळी मैना साहेबांनी टोमणाबाईच्या गोटात सोडलीय!

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 2 หลายเดือนก่อน +2

      क्या बात है .अरे रे रे रे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 19 วันที่ผ่านมา +1

      वा खूप छान ❤

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r หลายเดือนก่อน +1

    योग्य,,सत्य व मार्मिक समीक्षण

  • @VinayakMule-hc4rs
    @VinayakMule-hc4rs 29 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर, धन्यवाद

  • @santosh5304
    @santosh5304 2 หลายเดือนก่อน +4

    कुठे खानसर कुठे कराळे...