कोणाचा होणार गेम ? बाराव्याचे बारा वाजणार | Sushil Kulkarni | Analyser | Narvekar |Sadabhau Khot
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
विधानपरिषदेची निवडणूक गुपचूप उरकली तरी चालेल. खरी लढाई विधानसभेला आहे. त्यावर सगळी ऊर्जा खर्च व्हावी
माझा अंदाज असा आहे की अजित पवार किंवा उबाठा चा मेम्बर पडणार.
शेकाप चे जयंत पाटील पडणार
मला वाटत सदाभाऊ खोत यांना अडचण होईल
सुशील जी देवेंद्र जी ला सांगा ना की त्या jarange ची एस आयटी चौकशी करा म्हणुन आणि उध्दव ठाकरे शरद पवार आणि त्या राहुल गांधी चे किशोरी पेडणेकर संजय राऊत यांची सगळी कारनामे बाहेर काढा म्हणावं हे त्यांची काहीच लफडी काढत नाहीत
Absolutely true👍👍👍
But they will not do.
Tumcha devendra konta dhutla tandlacha aahe jarange patlavar bolaychya aadhi aapli aukat bgha sit te kahi bhrashtachari mahit tumchach sufda saaf hoil nka nadala lagu jarange patlanchya 6 koti maratha samaj aahe tyanchya mage aamhala kontya rajkiy partyshi kahi den ghen nahi aamcha uddhesh fakt maratha aarakshan aahe te pn obc madhun baki rajkarnashi aamhala kahi dene ghene nahi jo maratha aarakshanala virodh karel tyacha sufda saaf karnar parat vichar karun bola🙏
जरांगे पाटलांनी फडणवीस ची लायकी दाखवून दिली लोकसभेला... त्याच्या बापाची पण हिम्मत नाही आता SIT चा विचार ही करायची😂
जबरदस्त जोक😅😅😅.....
@@adityaJadhav777-u5tबरोबर बोललात 😅😅
म्हणजे कांग्रेस मध्ये फाटाफूट होऊ शकते जे 14शिल्लक आहेत तेच गडबड करणार आणि काहीही झाले तरी पंकजा मुंडे पडणार नाही फक्त्त दादा गटाच्या एकाची गेम होऊ शकते
पंकजा मुंडे चिक्की खाणार😅😅😅😅😅
@@anilparab4974 kiti jalanar re ..... jalun jalun gand kali padali tumha lokanchi
Chikki pada 😂😂😂
@@anilparab4974virodhala sima asate lakshat thev
@@anilparab4974 तुला भेटली नाही का चिक्की
गोळीबार आमदाराला पक्षाबाहेर कधी काढणार?
निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. नाहीतर महायुतीची नाचक्की होणार. त्यांचा एक उमेदवार पडणार.
Jayant cha gem hoil
Nahi 🎷😷 👉 Hey khara game kheltil SKP la yanchya support aahe
@@lp34puneAया
O1
भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर चा गेम होणार पडणार
गेम तर उद्धव ठाकरे चा होणार आहे मागच्या वेळ सारखा अजून फुटणार उबाठा मधून
@@जयश्रीगणेश-स4ण फेक अकाउंट आणि चवननीछाप अंधभकतानी कमेंट करण्याची हि जागा नाही. 40 पैसे साठी अशा कमेंट करणारे चमचांनी स्वतः ची इज्यत घालवू नये.
आता काय झालं बघितले का
चक्की लिहून ठेवा 😂
भावा......काय लिहून ठेवायचे
Shubh boll Narya...............
शिवाजी गर्जे यांची अडचण होइल
पंकजा ताई चा गेम होणार इथ पण लिहून ठेवा 😂😂 देवा भाई लय चालू माणूस आहे 😂
Mag lavda bjp cha game honar😂
Kulkarni....sarve setting vale ahet ....tumchya calculation la kahi arth nahi
क्रॉस ओटिंग करुन पाडण्याची दाट शक्यता आहे
👍👍
तुम्ही महा विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत नका सांगू गप रहा
Sir Visit Manan Ashram in pune run by tej gyan foundation with suryavanchi sir. Happy Thoughts
७० वर्षात गावाचा तालुक्याचा विकास नाही झाला गोरगरिबांचा काय
काही ही असो मिलिंद नार्वेकर 100%येणार,जाणार हे बी जे पी किवा शिंदे साहेबांचा प्रोब्लेम शेवट पर्यंत रहाणार,म्हणजे विधानपरिदषदेला ही,आणी होणार तर सुप्रिया ताई च मुख्यमंत्री हे शेवट लक्षात असूद्यात.जे आहे ते मान्यच करावा लागेल.
सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.
शेकाप चे जयंत पाटीला ना फटका बसेल आस मला वाटतं, पवार साहेब च पाठींबा देऊन गेम करतील
मोतीलाल शर्मा. फडनविस मुंडे ची गेम करनार. 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
🍌🍌🍌🍌
🍌🍌🍌🍌
आता वाजले की बारा.
पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांना भाजपचे मराठा आमदार मतदान करणार नाहीत लवकरच कळेल
Bjp che voters/leaders caste pahnare tuzha sarkhe nastat.
ते बेवड्याचं ऐकणारे नाहीयेत तुम्ही अर्धज्ञानी शिकवू नये
90 king cha chela😂😂
@@nochance3914 आता महाराष्ट्रात भाजप राहणारच नाही
आला बघा बेवड्याचा भक्त.
चपटी किंग
सांखिकी गणित छान मांडलत.आम्हास वाटतय अमित गोरखे गरीब बिचारे गिर्हाईक होतील अजित दादांच्या कृपाल तुमाने पराभूत होवू शकतात सदा भाऊ मराठा गडी मत नाही फुटणार.
भाजप चे च 12 वाजणार
लक्षात घ्या फडणवीस पेक्षा खूप जण हुशार आहेत 🎉🎉🎉
पाहूया ना,कोण किती हुशार आहे ते.
सध्या चालू असलेल्या राजकारणात आपले बोध्दीक फारच अल्प दिसतेय.
@@greatindian5695म्हणूनच 23 वरुण 9 वर आलाय
Chikkich game fadanvisne kela tr naval vatu naye😂
नाही होणार रे बारा बापाच्या..😂
@@Pacemaker2352 बिड मध्ये पन बारा बापाचे असच म्हणत होते चिक्की येणार म्हणुन
Patlachi por lay bhari a ka re
@@pubgnoobster2092 ho tuzi bahin khup bhari aahe re
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हळूहळू एकत्र येत आहेत.त्या दोघांच्या दुफळीचा फायदा तिसऱ्यालाच झाला हे त्यांच्या लक्षात आले आहे.हे लगेच होणार नाही पण सात आठ महिन्यांत नक्की होईल.आगे आगे देखो होता है क्या|
Pankaja yenar
संजय राऊत जयंत पाटीलला पाडतो म्हणते.
पणकूताईचा गेम होणार
भा.ज.प.चे चाणक्य काय करतील सांगता येत नाही..गर्जे यांचा शक्यता.. 🚩
Sadya khot padnar
भारतीय जनता पक्षाचे योगेश टिळेकर पडणार
मिलिंद नार्वेकर पडणार 100%
नाकाला काय हात लावता हो कुलकर्णी साहेब घाणेरडेपणा वाटतो
कुलकर्णी साहेब,
मिलिंद नार्वेकर साहेब ह्यांची निवडणूक झाली पाहिजे कारण त्यांचे कर्तृत्व आम्हाला मोहून टाकते
ह्या वयात त्यांची संपत्ती 60 कोटी रुपये आहे. आणि कौतुकाची बाब म्हणजे ते फक्त दहावी पास आहेत
सलाम नार्वेकर साहेब!!!!
😂
@@subhashchitnis4764 Honar tumhi tension gheun naka tyancha Vijay done 👍
यात bjp चे सर्व उमेदवार निवडण व युतीचे देखील निवडण च काम चाणक्य पूर्ण करतात की काय सांगता येत नाही ,कारण केंद्रात सत्ता bjp ची आहे,40. 40 फोडले मागे राज्य सभेचे विधान परिषद निवडणूक मधे बर्बर खेला केला तसा खेला हुं शकतो
जयंत पाटील
महायुीतिची मोक्कार पैदाईश.....😂😂😂😂😂😂
What is the update on 12 mla that were to be appointed by governor ?
Padnar kon mg
तो वडेट्टीवार आज देवेंद्र जी ला येवढे बोलत होता तेव्हा देवेंद्र जी ने का बर काही उत्तर दिले नाही
तो देवेंद्र आहेच तसा😅😅.....जाऊन विचारा त्याला 😅😅
To tyach laykicha ahe phadtus phadnvis
आधीच फाटली देवा भाऊ ची
@@scifimemer5914 खर बोललात🤣🤣
जयंत पाटील शेकाप
Many Ajit Pawar group MLAs will cross vote n vote four Sharad Pawar candidates as many of them r shortly going to resign n join Sharad Pawar party
दादा गट ला देवेंद्र भुयार व संजय मामा शिंदे मत देतील
भा ज प अचानक....
4 चार महिन्याच्या उर्वरित कालावधी करता... घड्याळ राष्ट्रवादी चा मुख्यमंत्रीपद घोषित केले गेले तर तुतारी वर वार होईल का?
Sir I am first viewer
बाराव्याचे बारा बारामतीवाल्याने support दिलेल्याचे वाजणार हे नक्की
भाजपाने मधले एक -दोन उमेदवार अपरिचित आहेत. हर्षवर्धन पाटील व चित्रा वाघ यांना का डावलताय ?
Ncp sena dhakka
सारख्या निवडणुका ? भारतात दुसरी काही कामे नाहीत का ? आताच शिक्षक मतदारसंघ झाले. 5 वर्षात एकदाच आणि एकाच वेळी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद च्या निवडणुका झाल्या पाहिजेत !
Sir, excellent analysis, it looks like that repeat of June 2022 is going on 12th July. This will decide the battle of coming assembly elections.
नमस्कार कुलकर्णी साहेब ❤
गेल्या वेली फडणवीस सरकार ने जlदl उमेदवार दिला होता
यावेली उबाठा जlदl चा उमेद्वार दिला आहे
😂
2017 Tait धारक शिक्षक भर्ती 7 वर्षापासुन वाट पहात आहेत.Convarted round चा.
या विषयावर ही बोला सर.
गेम होणार आहे भाऊ तोरसेकर सारखा भाऊ तोरसेकर फक्त 30+60+90 आणी बिफ करीता धांगळधिंगा घातला आणि देवेन्द्र गंगाधर फडणविस यांना बदनाम केले.
सदाभाऊ नी मागच्या वेळी उमेदवारी मागे घेतली होती त्यामुळे ते final आहेत मात्र अजित पवार उमेदवार मागं घेतील कारण कमकुवत कडी तीच आहे झाकली मुठ सव्वा लाखाची
Main conspirator USMAN B THAKARE...(Jaichand)
Phake account
Jayant Patil Padhla pahije
Pan kathin aahe
जयंत पाटील गावचे आहेत पण ते पडत नाहीत
यावेळी दुसऱ्या पसंतीची मते असतील. त्यावर गणित बसवता येऊ शकते. त्यापूर्वी पहिल्या पसंतीच्या 23 ऐवजी २४-२५ मते प्रत्येक आमदारा ठेवावी लागतील, कारण काही वेळा मत बाद होण्याचा धोका असतो.
Ashutosh Shirish : Excellent 👍. I think that this time DevendraJi won't take the risk of election management. Perhaps one of the NCP ( AP ) / the BJP candidate may withdraw his candidature. The BJP may withdraw someone' s candidature ( except Pankaja Tai & farmers' leader Sadabhau ). They can't afford the defeat of Pankaja Tai / Sada Bhau. It will prove to be a major setback to the BJP. There won't be any elections , but unopposed selection of 11.
ISKCON... (PUNE)🇮🇳
USMAN B THAKARE 🙏 (Jaichand)
UDDHAV B THAKARE 🙏 🙏
Sachin Vaze/waze 🙏..
नवाब शरीफ मोदी आणि इक्बाल मिरची फडणवीस😅😅😅😅😅😅
पंकजा मुंढेचा गेम होऊ शकतो...
Sir Your Voice Leads to Facts.
BBc news la mg tkla hyani.
Narvekar will lose
या वेळी जयंत पाटील पडतील
जयंत पाटील चा करेक्ट कार्यक्रम होणार 😂
Video delete करू नका म्हणजे झालं 😂सदाभाऊ खाजप
Gaddarachach.game.vayla.pahije
2019 chya gaddaracha game honar...
Fix. Grje. Pdnar
सहमत
Sharad pawar saheb ajit dada la vote karyala sangti
Congress doesn't give much importance to Vidhan Parishad .Congress will give it's extra votes to NCP supported candidate and not to UBATHA which is eating into their Muslim vote base
मराठा कार्ड चालणार पंकजाचे बारा वाजणार.
गावठी च्या जातकिड्या मतांचा कोटा नाही झाल्यास दुसरी पसंती वर निवडणूक जाते चपटी किंग गांजेड्या
😂😂90 king yenar
घोडा मैदान लांब नाही थोडं थांब भावा..... ✌️
कोणाचे बारा वाजणार म्हणतो विचार करून कॉमेंट करा.
पूर्ण मराठा ओबीसी समाज पंकजा मुंडे सोबत आहे
नमस्कार
MVA la problem😂😂 jay BJP
अजित पवार पक्षाला झटका लागेला।
सदू पडणार
Patil pada
Ubt ne and sharad pawar ni aanthrun pahun pay pasrave?
भाजपाचा एक उमेदवार पडणार.घर फिरले की घराचे वासे पण फिरतात.जो उमेदवार फडणविसांच्या जवळचा तो पडणार. आणि नाही तर नार्वेकर .
pankaja tai 🤔🤔🤔🤔
Sharad Pawar mh cha nas karnar?
पकंजा संपणार एकदम फालतुक विषय
Tai ne ky ky ya loksna tichaya pathi lagle
Ek radka ahe bjp t to padnar .. 😂😂😂😂
Best
साहेब , शेकाप साठी संधी देतील व कदाचित पंकजाताई मागे येतील.
गुप्त मतदान पद्धतीने मतदान होते... काहीही होऊ शकते.❤
😊0❤😊😊❤❤🎉😊😊😊❤😊🎉😂😊❤😢😊😊😂😊😊😊❤😮😊😊❤😊🎉❤😊😊😊😊😊😊😮😊😊🎉😊😂😊🎉😮😊🎉😊😊😮❤😂😮😢😊😊😊😊😊😊😊🎉😊😂😊😢😮😊❤😊😊🎉😊❤😮🎉😂🎉😊❤🎉😊😂
😊0❤😊😊❤❤🎉😊😊😊❤😊🎉😂😊❤😢😊😊😂😊😊😊❤😮😊😊❤😊🎉❤😊😊😊😊😊😊😮😊😊🎉😊😂😊🎉😮😊🎉😊😊😮❤😂😮😢😊😊😊😊😊😊😊🎉😊😂😊😢😮😊❤😊😊🎉😊❤😮🎉😂🎉😊❤🎉😊😂
😊😮❤❤😊😊😊😊🎉😊🎉😊😮p0😊😊
❤❤q😊❤❤❤🎉❤😢😅❤❤w❤🎉❤😂❤😊😂😮u🎉😢❤❤❤😊❤😂😊🎉❤😂😊🎉😊🎉❤❤😊😢😅❤😢❤❤😊😊❤y❤😊😮❤😊😢😊🎉😮😮😊❤❤😮e😂❤❤❤😊e😊❤😅😊😅r❤😊🎉😮❤❤😊😅❤😊😊😊❤😂❤❤😅😂😅❤🎉😊😂❤🎉😊😂❤😂😊😊❤😢😊😊😢❤❤😊😊🎉❤😊😮😢😮😢🎉😅❤😊😊❤😅❤❤ 7:43
Pss9350topga
FcnAalfl 8:09
Mastta Sushilji
Ubhatha ☪️ la Madine ka Chand mubarak
Thakre Tuzhya Bapache Trave Jevlat Ahe Konache 12 Vajtata TevTuzya Sarkhya Bhatkya Na Mahit Padel
Shindenche 37 kase zale? 40 hote na?
१ वारला
भुमरे यांनी राजीनामा दिला
@@OfficeOfPPM ok
Ajun ek?
Tula,kahi,,,Kam,,nahi
मा . पंकजाताई सावधान .. सावधान ..!
घरचा भेदीच लंका जाळू शकतो .
आपले हितशत्रू आपणास विधान परिषदेतही क्रॉस ओटिंग पाडण्याची शक्यता आहे .
आपला हितचिंतक ...
पंकजा चा पराभव भाजपला का परवडनार नाही हे सांगा सुशीलजी ?
उस्मान भाईचा उमेद्वार पाडला जाईल काँग्रेस त्याला सहकार्य करणार नाही. नाना गेमा वाजवणार!!
Yala mhantat narrative
Pankaja cha game hou naye ya sathi kelela vedio
Narrative